हे गाणे माझ्या माहेरी वांबोरी गावी रोज पहाटे 5 वाजता ग्रामपंचायत कडून वाजवले जाते भूपाळी व भक्तिगिताने प्रसन्न सकाळ अजूनही होते...शब्दाचे बोल आता वाचले धन्यवाद वरील पोस्ट केल्याबद्दल
ही भूपाळी पूर्वी सकाळी सूर्योदयापूर्वी रेडीओवर ऐकली की मन प्रसन्न होत होते. आजच्या काळात हि भूपाळी ऐकायला मिळत नाही. २२ जानेवारी प्राणप्रतिष्ठा निमित्ताने या भूपाळी ची प्रकर्षाने आठवण झाली म्हणून डाऊनलोड करून ऐकतोय. सुंदर भक्तिमय कंठ, साधे पण मंत्रमुग्ध करणारे शब्द !! धन्य धन्य वाटते !!🙏
ईंग्रजी शाळेत मुलांना घातल्यावर अशी गाणी कुठून ऐकायला मिळणार? यातील शब्दांचे अर्थ ही आज कालच्या मराठी मुलांना कळत नाहीत.कधी मराठी राजभाषा होणार काय माहित.पूर्वीच्या गीतकार,संगीतकारांनी मोठे उपकार करून ठेवले आपल्यावर.आम्हीही त्या पिढीत जन्म घेतलाय फार मोठे भाग्य आहे आमचे.आता पूर्वीच्या गाण्यांची मोडतोड करण्यातच धन्यता मानतात.
किती सुंदर भूपाळी ! पुन्हा पुन्हा ऐकत राहावं असेच वाटते. आशाताईंचा गोड मधुर आवाज अप्रतिम. आम्ही, आमची पिढी भाग्यवान ! इतकं सुंदर काव्यगायन ऐकायला मिळाले ! किती सुंदर ते दिवस होते ! पहाटे पहाटे रेडिओवर अशी अप्रतिम गाणी ऐकायचे ! 💗💗💗
तो काळ परत फिरूनी यावा असं ही पुर्वी गाणी ऐकलं की वाटत आजकाल च्या मुलांना हे सुख मिळणं अशक्य मुलांना इग्लिश मध्ये शिकवायचे कि मराठी हेच पालकांन नाही, तर आजकाल च्या मुलांना असे सुवर्ण क्षण कसे आणि कुठून मिळणार जय श्री राम
खरंय सकाळी रेडीओ सुरु असे आणि हे गाण ऐकत आम्ही उठत असत अशा वातावरणात आम्ही लहाणाचे मोठे झालो रोज संध्याकाळी परवचा व शुभंकरोती बहिण भावंडाबरोबर म्हटलं जायच आताच्या पिढीच्या हातात बारातास मोबाईल अक्षरशः वार्षिक परिक्षा आहे व उद्दाच्या पेपरचा अभ्यास महत्वाचा आहे याचे भान नसावे हे आजी आणि आजोबा नी उघड्या डोळ्यांनी पाहवे या सारखे दुर्देव नाही
कोणते ही गीत जुने हे नसते तर त्या कलाकाराची मेहनत त्याचे परिश्रम घेतले असते गीत फारच सुंदर आहे या अगोदर चा कॉमेंट पुन्हा पुन्हा ऐकण्या सारखा आशा ताई चा आवाज
Agree wirh most of the comments. आपण आपल्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये घातल्यावर पुढील पिढीत लेखक, कवी कसे घडतील?नवीन मराठी साहित्य निर्मिती कशी होईल ?
अक्षरशः रामरायाला जागवण्यासाठी माऊलीच्या भावना व्यक्त होतात आम्ही धन्य हे भाग्य की आमच्या पिढीला तेव्हाचे वर्णन ह्या भूपाळीतून लाभले आशाताईंना मनापासून नमस्कार
Aashi gani aakash wani var sakali aaikat aakat aamhi aanthrunatun uthay cho ..aani aaji gharchya gayi che taje dharosh na dudh aamha natwandan sathi tayar thevay chi ...aahaha kai te bhagya wan diwas hote .....
हे गाणे माझ्या माहेरी वांबोरी गावी रोज पहाटे 5 वाजता ग्रामपंचायत कडून वाजवले जाते भूपाळी व भक्तिगिताने प्रसन्न सकाळ अजूनही होते...शब्दाचे बोल आता वाचले धन्यवाद वरील पोस्ट केल्याबद्दल
ही भूपाळी पूर्वी सकाळी सूर्योदयापूर्वी रेडीओवर ऐकली की मन प्रसन्न होत होते. आजच्या काळात हि भूपाळी ऐकायला मिळत नाही. २२ जानेवारी प्राणप्रतिष्ठा निमित्ताने या भूपाळी ची प्रकर्षाने आठवण झाली म्हणून डाऊनलोड करून ऐकतोय. सुंदर भक्तिमय कंठ, साधे पण मंत्रमुग्ध करणारे शब्द !! धन्य धन्य वाटते !!🙏
आज काल आशा सुंदर अर्थपूर्ण भुपाळया लिहिल्या जात नाही आणि ऐकायलाही नाहीत. रविंद्रभट याची सुंदर शब्दरचना व आशाताईचा आवाज रसिकांसाठी मेजवानीच आहे.
ईंग्रजी शाळेत मुलांना घातल्यावर अशी गाणी कुठून ऐकायला मिळणार? यातील शब्दांचे अर्थ ही आज कालच्या मराठी मुलांना कळत नाहीत.कधी मराठी राजभाषा होणार काय माहित.पूर्वीच्या गीतकार,संगीतकारांनी मोठे उपकार करून ठेवले आपल्यावर.आम्हीही त्या पिढीत जन्म घेतलाय फार मोठे भाग्य आहे आमचे.आता पूर्वीच्या गाण्यांची मोडतोड करण्यातच धन्यता मानतात.
Parle Tilak vidyalayat shala suru jhalyawar ajun hi lavatat
मराठी माध्यमाच्या शाळेचा विद्यार्थी असल्याचा अभिमान आहे ज्यामुळे या गाण्याचे बोल आणि भावना समजून घेता येतात
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी !
सलाम ह्या गायकी ला !
राहिल्या त्या आठवणी !
Asha Bhosale....Singer of this song.
कर्ण मधुर गाणी पहाटे अशी गाणी ऐकुन मन तृप्त होऊन जाते
हे गीत ऐकून कोकणची आठवण येते!
अतिशय सुवर्ण काळ होता स़स्कार
वर्गाला बाहेर कोठे जावे लागत नव्हतं अयोध्येत पहाटे दर्शनाला
जाताना नेहमी ही भुपाळी कानात
घुमत होती या जन्मी धन्य जाहले
अशा वातावरणात आम्ही घडलो म्हणून आमच्यावर संस्कार चागले झाले मला पुढच्या पिढीची काळजी वाटते
Barobar aahe sir
5
निःसंशय
You are 100%right
100 % True sir
🌹🙏🌹किती हळुवारपणे गोड आवाजात उठवावे लागते श्रीरामाला!!अप्रतिम👌🌹⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤
मोहंमद रफी च्या आवाजत हे गाण ऐकणं एक पर्वनी च आहे. कान मन भक्ती भावाने भरून येत. 👌👌
किती सुंदर भूपाळी ! पुन्हा पुन्हा ऐकत राहावं असेच वाटते. आशाताईंचा गोड मधुर आवाज अप्रतिम. आम्ही, आमची पिढी भाग्यवान ! इतकं सुंदर काव्यगायन ऐकायला मिळाले ! किती सुंदर ते दिवस होते ! पहाटे पहाटे रेडिओवर अशी अप्रतिम गाणी ऐकायचे ! 💗💗💗
पुन्हा पुन्हा ऐकण्या सारखा आशा भोसले यांचा आवाज अतिशय सुंदर गीत आशा ताईचा आवाज
अशी सकाळ सर्व मुलांना मिळाली पाहिजे
पूर्वी आमच्याकडे रेडीओ होता तेव्हा पहाटेच्या भुपाळ्या, भावगीत,भक्ती गीत आवर्जून ऐकत असू. प्रसन्न वातावरण तयार.
जय जय श्री कृष्णा, जय श्रीराम 🙏🙏🙏🙏🙏🙏
Real story, jiv lavnari gaani, Prasanna vatavaran
तो काळ परत फिरूनी यावा असं ही पुर्वी गाणी ऐकलं की वाटत
आजकाल च्या मुलांना हे सुख मिळणं अशक्य
मुलांना इग्लिश मध्ये शिकवायचे कि मराठी हेच पालकांन नाही, तर आजकाल च्या मुलांना असे सुवर्ण क्षण कसे आणि कुठून मिळणार
जय श्री राम
हे गीत ते माझे घर या चित्रपटातील असून स्वर्गीय रवींद्र भट यांनी लिहिले गदिमा यांचे नाही
समाधानी पिढी ❣️
अती सुंदर रचना ,संगीत आणि गायन ह्यासाठी गदिमा , सुधीर फडके व आशा भोसले ह्यांची प्रशंसा केलीच पाहिजे !
हे गाणे गदिमां नी नाही श्री. रविन्द्र भट यांनी लिहिले आहे.
गीतासार थोडक्यात गीतरूपाने अप्रतिम मांडण्यात आले आहे अप्रतिम ❤❤❤❤❤❤
भावपूर्ण गीत मंत्रमुग्ध करुन जाते .
Singer Asha Bhosale' s evergreen सदाबहार गीत खुप सुंदर आहे
खरंय सकाळी रेडीओ सुरु असे आणि हे गाण ऐकत आम्ही उठत असत अशा वातावरणात आम्ही लहाणाचे मोठे झालो रोज संध्याकाळी परवचा व शुभंकरोती बहिण भावंडाबरोबर म्हटलं जायच आताच्या पिढीच्या हातात बारातास मोबाईल अक्षरशः वार्षिक परिक्षा आहे व उद्दाच्या पेपरचा अभ्यास महत्वाचा आहे याचे भान नसावे हे आजी आणि आजोबा नी उघड्या डोळ्यांनी पाहवे या सारखे दुर्देव नाही
अमृत वाणी अवीट अजरामर अविस्मरणीय अतिसुंदर काव्य .......
खुप छान वाटते सकाळी ऐकल्यावर
Nice song.... Old songs is not for song but its emotion and change the mood 🤗🤗🤗
कोणते ही गीत जुने हे नसते तर
त्या कलाकाराची मेहनत त्याचे परिश्रम घेतले
असते गीत फारच सुंदर आहे या अगोदर चा कॉमेंट
पुन्हा पुन्हा ऐकण्या सारखा आशा ताई चा आवाज
या मुहूर्तावर ऐका. अतिशय सुरेख आणि सुंदर. जय श्रीराम.
श्री राम कृष्ण हरी माऊली आभारी आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻♥️🤲🤲🤲🤲🤲♥️💥🦚👏♥️👌
आशा ताईच्या आवाजाला retake नसतो फक्त once more असतो
जीवन सार्थक झाले . ❤❤❤
जय जय रघुवीर
सकाळी ही भूपाळी ऐकली कि पूर्ण दिवस छान jato😊
Very beautiful devotional song 👌👌👌
Excellent singing by the great singer Ashaji
Beautiful lyrics excellent composition golden voice
Agree wirh most of the comments. आपण आपल्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये घातल्यावर पुढील पिढीत लेखक, कवी कसे घडतील?नवीन मराठी साहित्य निर्मिती कशी होईल ?
An immortal song, how vivid can be Marathi words can be!!!!!!????
Jai Maharashtra!!!!
Ek tari asey gaane bhandun dakhava??
अतिशय सुंदर गीत मनाला प्रसन्न करून टाकते
अप्रतिम. शब्दच नाहीत
अक्षरशः रामरायाला जागवण्यासाठी माऊलीच्या भावना व्यक्त होतात आम्ही धन्य हे भाग्य की आमच्या पिढीला तेव्हाचे वर्णन ह्या भूपाळीतून लाभले आशाताईंना मनापासून नमस्कार
Such a beautiful divine singing and lyrics and music and divine voice
He prabhat geet 8 vit hote amhala... tya veles tyachi chal lavta jamli nahi...pn jevha he akle man mantramughdh zale...
अप्रतिम आशा ताई ❤️❤️❤️❤️
अतिशय सुंदर गीत आहे
Sunder ganga. Mindsoothes sweet voice song. 👌👌🎵🌺
ऐकत रहावे अस वाटत
❤❤❤❤❤❤
बालपणीचा काळ सुखाचा
खुपच सुंदर 👌👌🌄🌄🤗
जय श्रीराम 🙏🏻🤩🧡
खूप छान भूपाळी 1:03
I come happy tears
माझ may बाबा bhapuran sradhanjali नमस्कार धन्यवाद दंडवत 🙏🏻💥🤲👏👌🦚
Kiti chan gana aahe
अप्रतिम
सुंदर गीत
Apratim Sundar 🍃🌹🙏
ऊठि रामा गित भजन
मी माझ्या मुलींना हे गीत ऐकवून उठवायचे.
गाणे तर मस्तच आहे पण रमेश देव सीमा देव ही जोडी अप्रतिम आहे
ATI sundar
Amachi pidhi kharach shreemant hoti ani asnar. 2:57
Sundar .Ashatai pranam.
Very very
Nice
Lovely song
हा अल्बम पूर्ण ऐकायला मिळत नाही .एक गाण्यानंतर दूसरे ड्यूप्लीकेट अल्बम ऐकवले जातात. असे का.
Aashi gani aakash wani var sakali aaikat aakat aamhi aanthrunatun uthay cho ..aani aaji gharchya gayi che taje dharosh na dudh aamha natwandan sathi tayar thevay chi ...aahaha kai te bhagya wan diwas hote .....
Jagnyaa saathi Sundar bhav geet àahet,Awaaz aahet,Sumadhur Sangeet aahe,pakhare,aakskash aahe,vruksh-vely-vanrai aahe:< khare Sangukaa he aaple bhaagya aahe. Nakaratm manse,goshti ,vichaar hehi jagnyaachi shakti dete, tudwat jagayche aste.....Jagan Beri
सुमधुर भक्तीगीत.
Farch chan
Kitna sure
Arijit ani YoYo singh kinva Neha kakkar chya ganyan pudhe ashi gani koni aikat nahi aajkaal yacha vait vatata
Goos
Ata punha ase kon mhanar😢
LYRICS PLEASE THANKS
🙏🙏🙏🙏
Heyy
😂संथ वाहते , जशास तसे, दिसते तसे नसते , हे चित्रपट शक्य असेल तर दाखवाल का?
😀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Shabdacha नाही
आपला सुवर्ण काल होता
Hi
Hu
खरच खूप छान गाणे आहे कितीही वेळां ऐकावेसे वाटते
अप्रतिम