माझा अनुभव असा आहे मी एप्रिलपासून ते जुन महिना परत घरी येतो कारण आमच्या कडे आंबा हे बाग आहे ते शेतावरच विकतो त्यामुळे धंदा होतो आणि ऊनाळा कुठे जातो हे कळतं नाही आमच्या कडे बगर औषधी बगर खत आंबे मिळते मुपो गोदरी ता, चिखली जि बुलढाणा
देवीचं देणं म्हणून बाहेर येवून राहतो, देवीच आमच्या घराचे संरक्षण करते इत्यादी इत्यादी स्वतः ग्रामस्थ सांगत आहेत, आणि तुम्ही न्यूज दाखवताना सरळ सरळ ही अंधश्रद्धा नाही; असा दाखला देत आहात ?? तिथल्या लोकांचं काय म्हणणं आहे ते प्रामाणिक पणे दाखवा, प्रतिप्रश्न विचारा पण न्यूज चॅनल नि न्यायाधीशाच्या भूमिकेत जाऊ नका. बाकी आरोग्य विषयक खबरदारी आणि चालत आलेली प्रथा यातून किती फायदा तोटा होतो हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. त्यावर स्वतंत्र बोललं पाहिजे...
२२/०३/२२ मुंबई . घरात माल सामान नाही , पैसे , उद्योग धंदे , नौकरी , सोनं , चांदी , हिरे , मोती वगैरे नसेल तर कुलूप लावले कि नाही लावले काय फरक पडणार !!!. मुंबईत असे करून दाखवा , दूसर्यांच दिवसी भीकेला लागणार समजले का राव , असल्या गांवाचे काय कौतुक करता राव , हल्ली काय सतयुग चालले आहे काय ???. भंगार ...
या परंपरेला गाव टाकनि असे म्हणतात अमच्या जि . रायगड ता .मुरूड येते ही परंपरा अजुन ही जपलि जाते 🙏
Barobar
जून्या पंरपरा मानव जातीच्या फायद्याच्या आहेत.
परंपरा खूप छान वाटली. एकदम भारी.आम्ही चंदगडकर
Khup Chan🙏🙏
मित्रांनो या गावातील लोकांनी ज्यांच्या त्यांच्या शेतात रहायला हवे असे तर गावात हे लोक एकत्र राहत होते 🙏😂🤣😅😁
खुप छान माहिती दिली दादा
छान सुंदर
पालघर जिल्ह्यात सुद्धा गावदेवीचे तोरण म्हणून अशी परंपारा जोपासली जाते 👌👍🙏🙏
पालघर कुठल्या गावात
Kolhapur ❤️
आमचे मित्र प्रणव रामाने याचे आजोबा तुकाराम रामाने माहिती देताना 🙏🏻
हे खरं आहे वावरात राहनं हे अतिशय शरिराला लाभदायक आहे ! असे व्हिडीओ पाहन खरे वाटतात ,
गाव निर्जंतुकीकरण साठी याचा फायदा
होऊ शकेल
हार्दिक हार्दिक अभिनंदन
खुप छान
अशी परंपरा जपायलाच पाहिजे
माझा gaav ❤❤❤
खूपच सुंदर परंपरा आहे या गावची 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻...
जे अंधश्रद्धा बोलतात ते अती शहाने ही एक परपंरा आहे जी आपल्या पूर्वजांने साथीच्या रोगानपासुन वाचण्या साठी चालू केलेली पंरपरा
हि खुप जुनी परंपरा आहे कोल्हापूर ची
माझा अनुभव असा आहे मी एप्रिलपासून ते जुन महिना परत घरी येतो कारण आमच्या कडे आंबा हे बाग आहे ते शेतावरच विकतो त्यामुळे धंदा होतो आणि ऊनाळा कुठे जातो हे कळतं नाही आमच्या कडे बगर औषधी बगर खत आंबे मिळते मुपो गोदरी ता, चिखली जि बुलढाणा
फुलंब्री साठी रिपोर्ट आहे का
Kiti chan akdam natural climate madhe Rahayche . Mala khup avadte asha thikani rahyla
येले मनतो शुध्द वातावरण घेण्यासाठी जात असते
देवीचं देणं म्हणून बाहेर येवून राहतो, देवीच आमच्या घराचे संरक्षण करते इत्यादी इत्यादी स्वतः ग्रामस्थ सांगत आहेत, आणि तुम्ही न्यूज दाखवताना सरळ सरळ ही अंधश्रद्धा नाही; असा दाखला देत आहात ?? तिथल्या लोकांचं काय म्हणणं आहे ते प्रामाणिक पणे दाखवा, प्रतिप्रश्न विचारा पण न्यूज चॅनल नि न्यायाधीशाच्या भूमिकेत जाऊ नका.
बाकी आरोग्य विषयक खबरदारी आणि चालत आलेली प्रथा यातून किती फायदा तोटा होतो हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. त्यावर स्वतंत्र बोललं पाहिजे...
Lai bhaari
Khup chan
Mast🚩♥️
आमच्या कोकणा मध्ये पण एक गाव आहे लांजा तालुक्या मध्ये....
छान
Jagat bhari aamhi kolhapuri
Jay Hind
तुम्ही चोरांना आमंत्रण नका देऊ बातमी दाखऊन
Ho na😂
फ़ायदा होतोय नक्कि
ऐड लोक आहेत ते 😮😮😮😮
रायगड जिल्ह्यातील बर्याच गावांमध्ये असे करतात त्याला गावटाकणी म्हणतात..
राधानगरी तालुक्यातील बावेली गावातील लोक असी परंपरा पाळतात
किती दिवस बाहेर राहत
मालवण तालुक्यात पण होते गावपळण बोलतात
२२/०३/२२ मुंबई .
घरात माल सामान नाही , पैसे , उद्योग धंदे , नौकरी , सोनं , चांदी , हिरे , मोती वगैरे नसेल तर कुलूप लावले कि नाही लावले काय फरक पडणार !!!. मुंबईत असे करून दाखवा , दूसर्यांच दिवसी भीकेला लागणार समजले का राव , असल्या गांवाचे काय कौतुक करता राव , हल्ली काय सतयुग चालले आहे काय ???. भंगार ...
अगदी बरोबर ,
Gavakade ajunhi baryapaiki satyug ahe
Old is gold
धोंड्याचा महीना ( तेरावा महीना ) प्रत्तेक तीसऱ्या वर्षी येते संवत्सर वर्षात .
त्यामुळे हे अंधश्रद्धेचा कारण असू शकते
Ye Rajasthan ke gao me har sal is parampra ka nirvah karte hae aur ye purani parampra hae
Mazya mammich gav aahe pn mi kadhi gele nahi tikade
आमच्या कडे ही सात वर्षानी एक दीवस पूर्ण गांव खाली करतो .याला सात म्हणून साजरी करतात आनी शेतात जावून राहतो
Jay malhar
Itihasik kam ke alava vande mataram
Chaan ata chorana mahiti karun dile
👍👍👍🙏
अजून देखील अंधश्रध्दा.पत्रकारांनी ह्या अंधश्रध्दा खत पाणी घातले का हा प्रश्न विचारायला पाहिजे होता.जय महाराष्ट्र
Aata garaj nahi yachi karan aata pleague nahi
Ex A
भूजळी देवी कोणती परंपरा आहे.
99
ही अंधश्रधा च आहे तूम्ही त्याला परंपरा नका बोलू सर .
पूर्वी गावात मरी आई नावाचा रोग आला की संपूर्ण गाव सोडून ज्याचे.
Mental aahet lok
याला लॉक डाऊन न म्हणता कडी डाऊन म्हणले पाहिजे.
Old is gold