🚙🚗🤔 अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता काही काळ सर्व वाहनांना ठराविक स्पीडवर लाॅक केले पाहिजे असे वाटते.! 🙏😢 त्या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या जीवांना भावपूर्ण श्रद्धांजली.!
भावपूर्ण श्रद्धांजली,गाडी पुढे एखादा जुना टायर लावला तरी अपघाताची तीव्रता कमी होईल, अचानक लहान वाहनांनी मोठ्या वहानांमागुन ओव्हर टेक करताना अचानक समोर जावु नका,किमान पन्नास शंभर फुटांचे अंतर असेल तरच ओव्हरटेक ला सज्ज व्हा,समोर वाहन असेल तर अजिबात ओवरटेक करु नका,वळण असेल तरी नको, ओवरटेक करताना समोरुन येणार वाहन पाचशे मिटरवर असेल तर आणि सरळ समोरच पहाता येत असेल तर ओवरटेक करा, बंफर च्या जागी किमान हवेची पिशवी अगोदर पासून च हवाबंद पिशवी निघाल्या पाहिजेत, त्या मुळे सर्वांचे प्राण वाचु शकतील
प्रत्येकाला आधी जायची गडबड और ट्रॅक करणे गाडी गाडी पळवणे गाणे ऐकत गाडी वाहन चालवणे गप्पा मारत चालवणे गाडी पळवणे सर्विसिंग ना करणे टायर खराब झाला असेल तरी बदलत नाही घरूनच उशिरा निघणे रस्त्यावर गडबड करणे यामुळे एक्सीडेंट होता
🚙🚗🤔 अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता काही काळ सर्व वाहनांना ठराविक स्पीडवर लाॅक केले पाहिजे असे वाटते.!
🙏😢 त्या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या जीवांना भावपूर्ण श्रद्धांजली.!
भावपूर्ण श्रद्धांजली,गाडी पुढे एखादा जुना टायर लावला तरी अपघाताची तीव्रता कमी होईल, अचानक लहान वाहनांनी मोठ्या वहानांमागुन ओव्हर टेक करताना अचानक समोर जावु नका,किमान पन्नास शंभर फुटांचे अंतर असेल तरच ओव्हरटेक ला सज्ज व्हा,समोर वाहन असेल तर अजिबात ओवरटेक करु नका,वळण असेल तरी नको, ओवरटेक करताना समोरुन येणार वाहन पाचशे मिटरवर असेल तर आणि सरळ समोरच पहाता येत असेल तर ओवरटेक करा,
बंफर च्या जागी किमान हवेची पिशवी अगोदर पासून च हवाबंद पिशवी निघाल्या पाहिजेत, त्या मुळे सर्वांचे प्राण वाचु शकतील
खूप उपयुक्त सूचना आहेत. पण प्रत्यक्षात जेव्हा रोडवर वाहन चालक त्यांचे पालन करत नाहीत.. तेव्हा अपघाताला निमंत्रण दिले जाते.
May Their Soul 🙏🏼🌹RIP🌹🙏🏼
प्रत्येकाला आधी जायची गडबड और ट्रॅक करणे गाडी गाडी पळवणे गाणे ऐकत गाडी वाहन चालवणे गप्पा मारत चालवणे गाडी पळवणे सर्विसिंग ना करणे टायर खराब झाला असेल तरी बदलत नाही घरूनच उशिरा निघणे रस्त्यावर गडबड करणे यामुळे एक्सीडेंट होता
Drive.safely.speed.limit.pl.no.overtake..
भावपूर्ण श्रद्धांजली
Ford Figo
Over speed
Bhavpuran shradhanjali
even very safest car can not saves life drive carefully everyone
Speed and traffic
मी माह्या वेळेनुसार वेळ देऊन अपघात बाबत जन जागृती करत आहे
Car kontya company chi hoti
Ford aahe
😢
Gaadi 100 kmph chya aat chalwa , 100 kmph chya war gelyanech accident hotat. 100 kmph cha speed dekhil kahi kumi nahi
स्पीड 😢😢
Bhavpuarn shrandhajali
Hoy
Rip
Dukhad
Car konati hoti
Ford Figo
वेग कमी जीवनाची हमी
Sapte car only tata car.
Very bad