Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏
अति सुंदर
jay shivray sir Khup chaan mahiti thanks sir
खूप छान 👌
धन्यवाद भाऊ 🙏
खूप छान
पेरणी करताना पेरणी यंत्राच्या गिअर फास्ट करावा की स्लो स्पाडणे गिअर ठेवा वा
स्लो
धन्यवाद साहेब आपण कांदा पेरणी यंञ बद्दल खुपच चांगली माहिती दिली आहे. पण शेतकरी मो.नंबर व कपंनीचे नाव मो.नं देणे. नाहीतर माहिती देवू नये. जयसियाराम
मी जाहिरात करत नाही ही फक्त यंत्राची माहिती आहे
जय शिवराय जय महाराष्ट्र
December Mahina lagwane ke liye chalti ka bhav
सर आपण खुप चागली माहीती दीली सर खुप खुप thanks...
आभारी आहेऑनलाइन अर्ज सुरु आहेत
सर फिरकीचा नंबर किती आहे
Thank you very much sir
Khup chan sir
धन्यवाद
👍🏻🙏🏻🙏🏻
Dada tumcha awaz khup spasht ahe dhanyawad
हवे मुळे येत नसेल बहुदा
माझ्याकडे रोहीत ॲग्रो ७ फणी यंत्र आहे...तर कांदा पेरणी साठी दोन फणांमद्धे कीती अंतर असावे ...कीती इंचावर बी उगवले पाहीजे
दोन ओळीतील अंतर किती इंच आहे.
Jay shivray 🙏🙏🙏🙏
चाकी किती नंबर आहे
Perni kelyavar Pani khalch direct deu shkto ka apn mg
सर्व चांगलें आहे पण उरंभा मोकळाच आहे.तिथे तर माल मोठा निघतो.एक अनुभव.
Caki कोणतही आय
सर माहिती खुप छान दिली...पण खत जर टाकलं तर कांदा उगन्याला मार खात.
Konta khat ahe, rope oogvel ka khatane
Latur madhe milel ka, he ss ahe ka
सर अंदाजे किती खोल बियाने सोडावे
Ekari kiti utpadan yete.
तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला नाही तो द्या
आमच्याकडे बी आणि मागचे चाक थांबले की आवाज येतो असे इलेक्ट्रॉनिक मशीन पेरणीनियांत्रासाठी आहे.
नंबर दया
2 दात्यातले अंतर किती आहे
Peti kontya company chi ahe
३०hp साठी आहे काकिंमत कितीफोन करा मला घ्यायचा आहे
सर कांदा रोप planter यावर mahadbt yojna याचा समावेश आहे काय ?
Ho
Thank you sir
पाणी लगेच द्यावे का
कोठे मिळते
याची किंमत काय आहे
याचा अर्ज कसा करायचा
Jay shivray Sir mi tractersadhi form bharla ahe ter mala 9fani perniyantr formmadhe add karta aeil ka
हो
Mi tar म्हणेल ki Rohit agro ch yntr घ्येव
Rohit che kitila milate perni yantra
40 पर्यंत असेल
@@meghrajdeshmukh2441 60 chya pekshya jast mazya mahiti pramane
गेअर चाक किती नबंरचे वाफरतात
हे महत्वाचे आहे
Kiti average ahe
Sar Mahindra 215 yuvraj NXT var he yantra chalte ka
छान आहे आणि यातून चक्र बदलून ज्वारी,मका पण पेरता येते का फक्त कांदा
Ho sarv
सर्व
केजी पेरणी यंत्र आहे गहू ज्वारी गहू ज्वारी बाजरी खंडाळी सर्व पेज नंबर आहे कांदा आहे का
45 hp tractor che perni yentra ahe ka
मला हवंय सर हे यंत्र
पेरणी यंञा ची कीमत कीती आहे
40 ते 50 40% सबसिडी
Mi Latur
भाऊ त्यासाठि खूप पानी लागते
ड्रीप वर होतो
पेरणी कांदा किती दिवसात निघतो
कांदा पेरणीसाठी रान आधी ओल करून घ्यावे लागणार की नाही
Nahi
भाऊ jivo tractor कसा आहे अनुभव सागां मला घेने आहे अनुभव सागां भाऊ आभार होईल 🙏
छान
@@GrShetiYojna भाऊ फोन नंबर पाठवा
Contact No. Milel ka..
मी माझ्या tractor la 3 years पासून वापरतो
तुमचा मोबाईल नंबर द्या
Mobile number पाठवा
कुठे मीळणार
काय
किंमत किती आहे सर
मॉडेल नुसार असते
किंमत काय आहे व कुठे मिळणार
जवळच्या ट्रॅक्टर औजारे डीलर कडे
Amchakade khat perat nahit
Hello sir number paejia
किंमत किती आहे
40000 यात 50% अनुदान
नमस्कार मी सताऱ्या हुन बोलतोय तर कांदा पेरणी यंत्राचा सारा किती फूट रुंद व याच यंत्राणी सर्व धान्य पेरणी करता येईल का आणि पेरणी यंत्राचे फण खोल जोड करता येतात का.....😊
हो याच नाव बहुपिक पेरणी यंत्र आहे
कांदा सहित या यंत्राने मका बाजरी ज्वारी पेरणी करता येते का थोडक्यात ऑल इन वन पेरणी यंत्र आहे काय
@@GrShetiYojna सर काळी माती मदे कांदा येते का पिकेल का उत्तर द्या 🙏
एकरी 2किलो बियाणे
आपला मो no द्या मी फोन करतो
बोला
Mob no dya
Mobile number sanga
पेरणी यंत्र यंत्र कांदा पेरणी यंत्र पेरणी यंत्र कुठे भेटेल
पाथर्डी अहमदनगर
@@GrShetiYojna contact no daya na
यंत्रांनी पेरणी केली तर उगवलेला रोप दाखवावा ही विनंती🙏किती इंच आहे
वीडियो शेवट पर्यंत पहा
व्यवस्थित व जवळून फिरून दाखवले असते तर बरे झाले असते
नक्की
पुढील व्हिडिओ मध्ये
Bhaw baj jada to uhi girta
Pls mobile number dya
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏
अति सुंदर
jay shivray sir Khup chaan mahiti thanks sir
खूप छान 👌
धन्यवाद भाऊ 🙏
खूप छान
पेरणी करताना पेरणी यंत्राच्या गिअर फास्ट करावा की स्लो स्पाडणे गिअर ठेवा वा
स्लो
धन्यवाद साहेब आपण कांदा पेरणी यंञ बद्दल खुपच चांगली माहिती दिली आहे. पण शेतकरी मो.नंबर व कपंनीचे नाव मो.नं देणे. नाहीतर माहिती देवू नये. जयसियाराम
मी जाहिरात करत नाही ही फक्त यंत्राची माहिती आहे
जय शिवराय जय महाराष्ट्र
December Mahina lagwane ke liye chalti ka bhav
सर आपण खुप चागली माहीती दीली सर खुप खुप thanks...
आभारी आहे
ऑनलाइन अर्ज सुरु आहेत
सर फिरकीचा नंबर किती आहे
Thank you very much sir
Khup chan sir
धन्यवाद
👍🏻🙏🏻🙏🏻
Dada tumcha awaz khup spasht ahe dhanyawad
हवे मुळे येत नसेल बहुदा
माझ्याकडे रोहीत ॲग्रो ७ फणी यंत्र आहे...तर कांदा पेरणी साठी दोन फणांमद्धे कीती अंतर असावे ...कीती इंचावर बी उगवले पाहीजे
दोन ओळीतील अंतर किती इंच आहे.
Jay shivray 🙏🙏🙏🙏
चाकी किती नंबर आहे
Perni kelyavar Pani khalch direct deu shkto ka apn mg
सर्व चांगलें आहे पण उरंभा मोकळाच आहे.तिथे तर माल मोठा निघतो.एक अनुभव.
Caki कोणतही आय
सर माहिती खुप छान दिली...पण खत जर टाकलं तर कांदा उगन्याला मार खात.
धन्यवाद
Konta khat ahe, rope oogvel ka khatane
Latur madhe milel ka, he ss ahe ka
सर अंदाजे किती खोल बियाने सोडावे
Ekari kiti utpadan yete.
तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला नाही तो द्या
आमच्याकडे बी आणि मागचे चाक थांबले की आवाज येतो असे इलेक्ट्रॉनिक मशीन पेरणीनियांत्रासाठी आहे.
नंबर दया
2 दात्यातले अंतर किती आहे
Peti kontya company chi ahe
३०hp साठी आहे का
किंमत किती
फोन करा मला घ्यायचा आहे
सर कांदा रोप planter यावर mahadbt yojna याचा समावेश आहे काय ?
Ho
Thank you sir
पाणी लगेच द्यावे का
कोठे मिळते
याची किंमत काय आहे
याचा अर्ज कसा करायचा
Jay shivray
Sir mi tractersadhi form bharla ahe ter mala 9fani perniyantr formmadhe add karta aeil ka
हो
Mi tar म्हणेल ki Rohit agro ch yntr घ्येव
Rohit che kitila milate perni yantra
40 पर्यंत असेल
@@meghrajdeshmukh2441 60 chya pekshya jast mazya mahiti pramane
गेअर चाक किती नबंरचे वाफरतात
हे महत्वाचे आहे
Kiti average ahe
Sar Mahindra 215 yuvraj NXT var he yantra chalte ka
हो
छान आहे आणि यातून चक्र बदलून ज्वारी,मका पण पेरता येते का फक्त कांदा
Ho sarv
सर्व
केजी पेरणी यंत्र आहे गहू ज्वारी गहू ज्वारी बाजरी खंडाळी सर्व पेज नंबर आहे कांदा आहे का
45 hp tractor che perni yentra ahe ka
हो
मला हवंय सर हे यंत्र
पेरणी यंञा ची कीमत कीती आहे
40 ते 50
40% सबसिडी
Mi Latur
भाऊ त्यासाठि खूप पानी लागते
ड्रीप वर होतो
पेरणी कांदा किती दिवसात निघतो
कांदा पेरणीसाठी रान आधी ओल करून घ्यावे लागणार की नाही
Nahi
भाऊ jivo tractor कसा आहे अनुभव सागां मला घेने आहे अनुभव सागां भाऊ आभार होईल 🙏
छान
@@GrShetiYojna भाऊ फोन नंबर पाठवा
Contact No. Milel ka..
मी माझ्या tractor la 3 years पासून वापरतो
तुमचा मोबाईल नंबर द्या
Mobile number पाठवा
कुठे मीळणार
काय
किंमत किती आहे सर
मॉडेल नुसार असते
किंमत काय आहे व कुठे मिळणार
जवळच्या ट्रॅक्टर औजारे डीलर कडे
Amchakade khat perat nahit
Hello sir number paejia
किंमत किती आहे
40000
यात 50% अनुदान
नमस्कार मी सताऱ्या हुन बोलतोय तर कांदा पेरणी यंत्राचा सारा किती फूट रुंद व याच यंत्राणी सर्व धान्य पेरणी करता येईल का आणि पेरणी यंत्राचे फण खोल जोड करता येतात का.....😊
हो याच नाव बहुपिक पेरणी यंत्र आहे
कांदा सहित या यंत्राने मका बाजरी ज्वारी पेरणी करता येते का थोडक्यात ऑल इन वन पेरणी यंत्र आहे काय
हो
@@GrShetiYojna सर काळी माती मदे कांदा येते का पिकेल का उत्तर द्या 🙏
एकरी 2किलो बियाणे
आपला मो no द्या मी फोन करतो
बोला
Mob no dya
Mobile number sanga
पेरणी यंत्र यंत्र कांदा पेरणी यंत्र पेरणी यंत्र कुठे भेटेल
पाथर्डी अहमदनगर
@@GrShetiYojna contact no daya na
यंत्रांनी पेरणी केली तर उगवलेला रोप दाखवावा ही विनंती🙏
किती इंच आहे
वीडियो शेवट पर्यंत पहा
व्यवस्थित व जवळून फिरून दाखवले असते तर बरे झाले असते
नक्की
पुढील व्हिडिओ मध्ये
Bhaw baj jada to uhi girta
Pls mobile number dya