हे ऐकत झोपा अगदी गाढ झोप लागेल
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
६ दिवसीय निवासी शिबीर.
शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
संपर्क :- 9834121929, 9021532157, 8329659034, 9422707236
ध्यान कसे करावे
अर्धपद्मासनात बसून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा.
• Video
योगनिद्रा
शवासन करून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा. शरीर मनाला सखोल आराम मिळतो
• #योगनिद्रा #yognidra i...
वजन कमी कसे करावे
• वजन कमी कसे करावे, wei...
औषधांशिवाय आरोग्य मिळवा
• औषधांशिवाय आरोग्य मिळव...
हसत खेळत आरोग्याचा मंत्र
• हसत हसत आरोग्याचा मंत्...
डायबिटीस पासून फक्त ३ दिवसात सुटका
• डायबिटीस ३ दिवसात कंट्...
मनःशांती साठी सर्वात सोपे व पावरफुल ध्यान
• मनःशांती साठी सर्वात स...
आयुष्य १०० %बदलणारच
• आयुष्य १०० %बदलणारच. ह...
साधकांचे अनुभव ऐका
• चैतन्य वन, पृथ्वीवरील ...
असे जेवण करा, रोग जवळ फिरकणार नाहीत
• असा आहार घ्या, कधीच आज...
उत्तम सत्संग....माऊली किती शब्दाचं भंडार आहे...तुमच्या वणीत....या युगातले तुम्ही संत शिरोमणी आहात....जीवन सोप व आनंदी करणारा सत्संग
जीवन बदलणारे माझे गुरू..
साष्टांग नमस्कार
खूप छान झोप लागली माऊली जी
आम्ही रोज रात्री योगनिद्रा लावून झोपी जातो
कळत पण नाही योगनिद्रा कधी संपून जाते धन्यवाद 🙏 माऊली जी
माझ्या मुलाने आपल्यामुळे व्यसन पूर्ण सोडले आणि आमचा परिवार पुन्हा जोडला गेला.
माऊली आपले उपकार मी कधीच फेडू शकणार नाही.
माझ्या मुलाचे भले केले आपण.
देव आपले भले करो.
तसे आमच्यासाठी आपणच देव आहात
खूप छान..
माऊली प्रणाम
माउली छान उपक्रम चाललाय.
आभारी आहे.
Thanks brother 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Khupch sundar aarti sundar 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माऊली छान वाटले ऐकून. धन्यवाद 🙏🙏🌺🏵️ मी पण ॐ उच्चार करते.
माऊलीजी
आपल्या मुळे माझे आयुष्य बदलले आहे
आपले शिबिर करण्याआधी मी मागील १० वर्ष निद्रानाश क्या गोळ्या घेत होतो
तरीही झोप येत नव्हती
पण चैतन्य वनातील सहा दिवसाचे शिबिर केले आणि जादूच झाली
आता एकही गोळी न घेता रोज गाढ झोप लागते
आपले आशीर्वाद असेच कायम असू द्या
माझा पण अनुभव असाच आहे..
माझ्या बीपी आणि सुगर क्या गोळ्या शिबिर केल्या पासून सुटल्या आहेत.
मागील 3 वर्ष मी एकही गोळी घेतली नाही
खूप आनंदी आहे.
रोज माउलींनी सांगितला तसा आहार घेतो.
आणि सकाळी नियमित साधना करतो
खरे आहे.
माऊली म्हणजे खरच आई आहे.
मी खूप शिबिरे केली आहेत.
सर्व चांच आहेत.
पण माऊली कडे आलो.
आणि प्रवास थांबला.
मला माझा परमेश्वर भेटला..
बाकी शिबिराचे अनुभव शब्दात नाही सांगू शकत
प्रत्येकाने सहपरिवार एकदा चैतन्य वनात जाऊन शिबिर केलेच पाहिजे.
चारही शान केल्याचे पुण्य मिळते.
Sir tumacha number dya
Sir tumacha number dya
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम किती किती काळजी घेत असतात माऊली आमच्या सर्वांची खरोखरच तुम्ही जगाची माऊली आहात मायेची माऊली प्रेमाची सावली माझी गुरु माऊली
❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आज झोप लागत नाही तुम्ही मनकवंडे आहात वाह मस्त मस्त आता झोप छान लागते त ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👍👍👍ुम्हाला कसे माहित कि मला
@@krishnabirari2323I'll good
खूप सुंदर.
आपल्या आवाजात खूप ऊर्जा आहे
हा व्हिडिओ खूप छान.
भजन खूप मस्त
माऊली मम्मी बर वाटू द्या माऊली कोटी कोटी प्रणाम❤❤❤
माऊलीजी आपल्या कृपेने सर्व छान सुरू आहे.
आपण सांगितले तसे आहारात बदल केल्यालुळे आता अँसिडिटी कधीच होत नाही
@geeta ji kiti day madhe farak padla
जय गुरुदेव माऊलीजी
आता ऐकतो सत्संग 🙏🙏
Jay guru dev mauli khupach sundar tum ache vichar
खुपच सुंदर माऊलीजी.🌺🙏🏻🙏🏻
Ananta Takalkar
खूप छान पण यूट्यूब बंद करायचे राहून जाते. सकाळपर्यंत चालूच राहते. ऐकता ऐकता गाढ झोप लागते सकाळीच उठूतो
You tyube cha auto mode off kara mhnje evhda vedio vr stop hoil 👍
अप्रतिम विडीओ खुप छान मंजुळ गीत म्हटले आहे
खूप छान व्हिडिओ आहे छान झोप लागली.... धन्यवाद सर
खूप छान धन्यवाद माऊली
जय गुरु देव धन्यवाद माऊली जी धन्यवाद शुभ राञी
खुप सुंदर माऊलीजी 👌👌जय गुरुदेव🙏😊
अप्रतिम..
मी २००८ पासून माऊलीजी सोबत जोडलेले आहे.
खरच जीवन कसे जगावे हे माऊली मुळे कळले.
आपला आशिर्वाद कायम पाठीशी असू द्या..
आपल्यामुळे आमचे घर जोडल्या गेले आहे
जय गुरुदेव
अतिशय प्रभावी आहे मी चार ते पाच वेळा अनुभव घेतला
खूप छान झोप लागली..
Thank you
जय गुरुदेव माऊलीजी लय भारी झोप लागते ...
अप्रतिम योगनिद्रा
No 1 sweep music therapy dear maulijee.
I am
Abhishek
Love you maulijee
जय गुरुदेव माऊलीजी
जय गुरू देव माऊली he jamel का बर्याच sadhakani सांगितले पण आजून जुळत नाही माऊली जी ठीक आहे आवडले खूप खूप धन्यवाद Gopala Gopala devaki nanadan Gopala या gitane मला zop लागते किंवा nagin basri मोबाईल वर लावते ❤️🙏🏻♥️जय गुरूदेव माऊली
आता काय होते घर नाही bed नाही कुठल्याtari vegalyac bhagat आहे sarv काहीतरी vegale वाटते असी bhas hotat जय गुरू देव माऊली सद्गुरू माऊली ♥️🙏🏻🙏🏻❤️🦚🤲🤲🦚👌
होय माऊली जी
जय गुरुदेव
Khup chan mauliji❤
जय गुरुदेव माऊलींजी 🙏🙏🙏🌹🌹
जय गुरुदेव माऊली जी शुभ रात्री
जय गुरूदेव माऊलीजी 🙏🙏
य गुरुदेव माऊली जी🙏
माऊलीं
प्रणाम
जय गुरुदेव माऊली जी.......
Jai Gurudev Maulijee 🙏🙏🥰
खुप छान आहे 🎉
Shree swami samarth jai jai swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय गुरूदेव माऊलीजी
Manapasun namaskar aadarniya mauleedada🙏
Jay guru dev mauliji
Khup chan video
Audio Recording पण चालले असते.
Jai Gurudev Mauli.
Jai gurudev mauli Krupa kara 🙏🙏💐💐
Jai sadguru 🙏 Thank you universe 🙏 Thank you universe 🙏 Thank you universe 🙏🌹🙏
Very veryeffective and powerful
Jai gurudev mauliji 🙏🙏
🙏🙏🙏
Khupch sundar aarti sundar aahe mantra ✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨
Thank khrch zop lagli
सरंच,मावली,चाहे,मं,,त्र,नगाढ,झोप,येत
Khup sudar
जय गुरुदेव माऊली खुप छान वाटल भजन ऐकून
Khup chan
❤
Prasn vatat aahe 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Namaskar
Chaitanya van kuthe ahe
पुण्यात आहे का ज्ञान योग शिबिर अनी कुठे कृपया उत्तर द्यावे 🙏🙏
संभाजीनगर ,बोकुड जळगाव
चैतन्य वन
@@sureshpandit2472pppp
Jay gurudev
माऊली मी खूप दिवस झाले मला झोप आली नाही तर काय करायचे ते सांगाल का प्लीज 🙏🙏🌹🌼
😭😭 🙏🙏❤️
22:34 पष०दष 22:34 प
How to join shibir
🙏🏻please जॉईन मी
बोरिंग गान बोल
22e😮😮$e2
जय गुरूदेव माऊलीजी 🙏🙏
जय गुरुदेव माऊलींजी,
🙏🙏
जय गुरुदेव माऊली जी
🙏🙏
जय गुरुदेव माऊली जी👏🙏🏼❤️🌹🙏👍
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
जय गुरुदेव जी माऊलीजी
जय गुरूदेव माऊलीजी 🙏🙏🙏🙏🙏
जय गुरुदेव 🙏 माऊलीजी 🙏
🙏🙏
🙏🙏🙏