Anuroop | Rang Lagnache Lagnapurvi Janayche | Nipun & Sanhita Dharmadhikari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 авг 2024
  • 'लग्न' हा आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. लग्न आणि त्याच्याशी संबंधित सगळ्या गोष्टींची शास्त्रशुद्ध माहिती प्रत्येक तरुण-तरुणीला हवीच.
    याच उद्देशाने 'अनुरूप विवाहसंस्था', 'रंग लग्नाचे लग्नापूर्वी जाणायचे' हा विशेष कार्यक्रम गेली अनेक वर्षे आयोजित करत आहे. यावर्षी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली, श्री.निपुण व सौ संहिता धर्माधिकारी यांची. अनुरूपचे तन्मय कानिटकर आणि Clinical Psychologists व Counselor अनुजा कुलकर्णी यांनी त्यांची विशेष मुलाखत घेतली. त्या मुलाखतीचा हा खास भाग - 'रंग लग्नाचे लग्नापूर्वी जाणायचे'.

Комментарии • 31

  • @sanjeevanibokil3573
    @sanjeevanibokil3573 2 года назад +23

    किती लांब ठेवलाय कॅमेरा! दिग्दर्शक म्हणून थोडा तरी निपुणचा सल्ला घ्यायचा! श्रोतेही दाखवले तर आपण तिथे असल्याचा feel येतो.आणि मेणबत्तीच्या उजेडात झाला का कार्यक्रम?candle light interview?किती early age ला तू हा decision घेतलास की हा change मी छान accept करू शकेन! वाह! किती भारी मराठी!

  • @sharayujupiter9925
    @sharayujupiter9925 6 лет назад +5

    Feeling very much happy to see both of U at first time....masst manus Nipun....

  • @anaghachandorkar7946
    @anaghachandorkar7946 5 лет назад +11

    दोघांनीही खूप साधे मुद्दे किती छान हाताळले आणि तिच्या घरातील आणि त्याच्या घरातील फरक खरच जाणावण्या सारखाच आहे...... पण तिने तो छान accept केला आहे

  • @vaijayantishindagi4026
    @vaijayantishindagi4026 2 года назад +3

    प्रकाशयोजना अजून चांगली हवी.. अजिबात दृश्य समाधान नाही.. खरं तर कार्यक्रम खूप दर्शनीय श्रवणीय आहे

  • @vaijayantishindagi4026
    @vaijayantishindagi4026 2 года назад +4

    मागे कुजबूज पण ऐकू येतेय.. किती दूर्लक्ष आहे शूटिंग कडे

  • @savitaauti8229
    @savitaauti8229 3 года назад +13

    Thoda closeup chalala asta. Chehera ajibat disat nahit clear

  • @sayalilad3059
    @sayalilad3059 2 года назад +3

    Being a Mumbaikar I can feel the CHAAAT thing!

  • @vasantikale1999
    @vasantikale1999 2 года назад +11

    माईक सेन्स नाही, चेहरे दिसत नाहीत, संवाद नीट स्पष्ट ऐकू येत नाही, पुरेसा प्रकाश नाही, कॅमेरा angel बोलणाऱ्या व्यक्तीवरच अहिजे होता

  • @analshaileshghag8935
    @analshaileshghag8935 2 года назад +1

    Light effect and camera khup poor..... try doing it better nustach audio nahi hey visarlat ka?

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 4 года назад +2

    Too good u both

  • @AdityaKadamMechanical
    @AdityaKadamMechanical 6 лет назад +8

    छान मुलाखात होत आहे पण किती कमी views आहेत :(

  • @anujaketkar2595
    @anujaketkar2595 2 года назад +6

    चेहरे दिसणारच नाहीत
    आवाजात व्यत्यय आलाच पाहिजे
    लाईट कमीच ठेवला पाहिजे
    तर आणि तरच चांगले विचार पोहोचतात
    हा पुणेरी बाणा आहे का?

  • @babymahiscorner
    @babymahiscorner Год назад

    Mulakhat aiknyasarkhich. Setting chaan krta ale aste. 👍

  • @mayaganvir1369
    @mayaganvir1369 2 года назад +1

    Nice & entertaining.

  • @suhasthonge6816
    @suhasthonge6816 5 лет назад +4

    जर कोणा मुलीला अस वाटत असेल की ह्या संहिताचा चेहरा आणि स्वभाव आपल्यासारखा आहे तर मी त्या मुलीसोबत लग्नाला तयार आहे.
    खर सांगतो मला तर अशीच हवी खांद्याला खांदा देणारी स्वतःच अस्तित्व समजणारी हुशार बुद्धिमान सुंदर.😊

    • @Vishwajeet-Deshmukh
      @Vishwajeet-Deshmukh 3 года назад +15

      भाऊ..... त्यासाठी तुम्हाला पण निपुण दादांसारखं व्हावं लागेल बरं का !!! Forbes 30 under 30....

    • @aryaapatil8046
      @aryaapatil8046 3 года назад +3

      @@Vishwajeet-Deshmukh 😄

  • @anaghakadekar1824
    @anaghakadekar1824 Год назад

    Sanhita cha ek pan close up nahi.chukicha lavlay camera angle. Pan mulakhat chan zali

  • @ravindraadhane3472
    @ravindraadhane3472 2 года назад +6

    Face dikhata nhi hai proper shooting hui nahi correct kijiye

  • @sakhivankudre9164
    @sakhivankudre9164 Год назад +1

    Ha karyakram kahi khas nahi.

  • @ajinkyagijare
    @ajinkyagijare 2 года назад +1

    Hi mulgi konachahi doka uthavu shakel.... aajubajuchya loka n sathi tras evdhich ya mulichi olakh asu shakte....

  • @swapnalijathar1122
    @swapnalijathar1122 2 года назад +1

    I used to think Nipun faar kamal ahe, Pn his wife is really awesome. Casting couch mdhe tila bolva 😅

  • @netrabhalerao1578
    @netrabhalerao1578 Год назад +1

    बोलतांना किती वेळा चक चक करतेय .. विचीत्र
    वाटतय

  • @helloarenes
    @helloarenes 2 года назад +2

    Nipun la kahich bolu dila nahiye asa watatay 😀😁

  • @JeamsBond707
    @JeamsBond707 4 года назад +5

    Bai jara kami bol, Kiti to varcha surr. . Bichara navra

  • @MrShri12
    @MrShri12 5 лет назад +3

    kiti bolate :P nipun tu bol kahitari.

  • @harshadphatak8625
    @harshadphatak8625 5 лет назад +6

    That lady talks too much... Nipun poor guy