नारायणगांव डेपोला नवीन बस ची गरज आहे.परीवाहन व्यवस्था सुधारणे गरजेचे आहे.त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे ही विनंती.खूप जुन्या बस प्रवास करत आहेत त्यांचेकडे लक्ष घालून कारवाई करावी.😮😮
एस टी महामंडळाच्या कारभारावर एवढा संतापजनक घटना उघडकीस येत असताना आगार व्यवस्थापक व बस स्थानक प्रमुख प्रवासी वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी वरील जबाबदारी असलेल्या मान्यवरानी प्रयत्न केले पाहिजेत!!! एस टी च्या भोंगळ कारभारावर जनता खूष नाही!
नादुरुस्त बस लाईनवर दिल्याने वाहन परिक्षकांना, आगार व्यवस्थापक व कार्यशाळा प्रमुख यांच्या कडून शाबासकी मिळते. बस बंद ठेवल्याने कागद काळा करावा लागतो. बस बंद पडल्यास कारवाई कार्यशाळा प्रमुख यांच्या वर करण्यास काय हरकत आहे.
कल्याण ते आळेफाटा मार्गांवर रोज तीन चार अशा गाड्यांचे दर्शन मिळते ह्या गाड्या भाडे तत्वावर चालवतात फक्त पैसे पाहिजे खर्च करत नाही गाडी वेळेवर दुरुस्ती करत नाही त्यामुळे ही अवस्था आहे
उत्तर पुणे जिल्ह्यात एस टी महामंडळ चांगली आणि वेळेवर सेवा देण्यासाठी कमी पडत आहे . कित्येक वेळा नारायणगाव आळेफाटा येथे प्रवाशांची गर्दी प्रमाणापेक्षा जास्त असते आणि एसटी संख्या कमी , त्याही वेळेवर नाहीत आणि आल्या तर पुर्ण खचाखच भरलेल्या .
नारायणगांव डेपोला नवीन बस ची गरज आहे.परीवाहन व्यवस्था सुधारणे गरजेचे आहे.त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे ही विनंती.खूप जुन्या बस प्रवास करत आहेत त्यांचेकडे लक्ष घालून कारवाई करावी.😮😮
एस टी महामंडळाच्या कारभारावर एवढा संतापजनक घटना उघडकीस येत असताना आगार व्यवस्थापक व बस स्थानक प्रमुख प्रवासी वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी वरील जबाबदारी असलेल्या मान्यवरानी प्रयत्न केले पाहिजेत!!! एस टी च्या भोंगळ कारभारावर जनता खूष नाही!
पत्रकार साबेह तुम्ही ही गोष्ट वारंवार तुम्ही शरद दादा न्हा सांगा
नादुरुस्त बस लाईनवर दिल्याने वाहन परिक्षकांना, आगार व्यवस्थापक व कार्यशाळा प्रमुख यांच्या कडून शाबासकी मिळते. बस बंद ठेवल्याने कागद काळा करावा लागतो. बस बंद पडल्यास कारवाई कार्यशाळा प्रमुख यांच्या वर करण्यास काय हरकत आहे.
कल्याण ते आळेफाटा मार्गांवर रोज तीन चार अशा गाड्यांचे दर्शन मिळते
ह्या गाड्या भाडे तत्वावर चालवतात फक्त पैसे पाहिजे खर्च करत नाही गाडी वेळेवर दुरुस्ती करत नाही त्यामुळे ही अवस्था आहे
उत्तर पुणे जिल्ह्यात एस टी महामंडळ चांगली आणि वेळेवर सेवा देण्यासाठी कमी पडत आहे . कित्येक वेळा नारायणगाव आळेफाटा येथे प्रवाशांची गर्दी प्रमाणापेक्षा जास्त असते आणि एसटी संख्या कमी , त्याही वेळेवर नाहीत आणि आल्या तर पुर्ण खचाखच भरलेल्या .
कोल्हे मळाचा रस्ता आधी मोठा करा सकाळ संध्याकाळी हा रस्ता जाम असतो
ड्राइव्हर लईच कावलंय वाटतं 😂😂
कर्मचाऱ्यांना फायदा आहे काम करायचं नाही गप बसायचं मग दिवस गेला तरी चालेल महांमडल पण निच झाला आहे सगळं बंद होणार आहे प्राइवेट होईल तवा कळेल सगळ्यांना
टोचन करून घेऊन जा लवकर
कामगार वर्गाची काही चुकी नाही
वरच्या लोकांचे लक्ष नाहीं, कामगार वर्गाला सहकार्य नाहीं 😊
एसटी प्रवास सुखद आहे की नाही हा प्रश्न पडतो
नारायणगाव एस. टी. डेपोचां ढिसाळ कारभार
Pariwahan mantryala chembawala pahije pahila, , kay awastha ahet tya st bus chya
जास्तच बोलतोय ड्राइवर
Ok asel tr ch gadi baher kada depomadun
बरोबरच है
depot karmacharyanchi chuk nhi mag tycnche nemke kaam kai ticket kadne
gadya maintain nahi karaichya. Navin gadya magvqichya nahi.
नीट करा tayla
मोठमोठी भाषणे करणारा कोल्हा मळ्यातल्या ऊसात बसला वाटतं लपून
मोठमोठी भाषणे करणारा कोल्हा उसात लपून बसला वाटतं