जंगलातला रानमेवा - आंबे, करवंदं, आलू | पोरांसोबत रानातला फेरफटका | Konkan Forest | Kokankar Avinash
HTML-код
- Опубликовано: 25 май 2022
- आज आम्ही निघालो जरा फेरफटका मारायला. मुंबईतून आल्यावर पहिल्यांदा बाहेर निघालो. घराजवळच आंबे खाल्ले. तेथून आम्ही निघालो वाघदऱ्यावर. तेथे पाणी प्यायलो, हात पाय धुतले आणि पुढे जाऊन करवंदं खाल्ली. पाऊस पडल्यावर रान मेवा थोडा कमी प्रमाणात खाल्लेले बरा, नाहीतर आपल्यालाच त्रास होतो. आंबे, करवंद काजू खाऊन आम्ही घरी आलो. गावी आल्यावर जंगलात गेले कि खूप छान वाटे, एक वेगळीच दुनिया आहे. एक वेगळीच शांतता आहे.
#Forest #Ranmeva #Jungle #Nature #KonkanVlog #KokanVlog #Sahyadri
आमचे Ghadshi Bandhu Products (c/o Kokankar Avinash) :
1)Ghadshi Bandhu घरगुती Special Masala / Malvani Masala
2)गरम मसाला
3)मेथीचे लाडू with Dryfruits
4)घावण्याचे पीठ
5) कुळीथ पीठ
6)पुरणपोळी (एक दिवस अगोदर सांगणे) Minimum 10 (फक्त गोरेगाव - दहिसर)
7)उकडीचे मोदक (एक दिवस अगोदर) Minimum 10 (फक्त गोरेगाव - दहिसर)
8)घरगुती टिफिन - Veg : १००/- Non Veg : १२०/- (फक्त दहिसर आणि मालाड)
ऑर्डर करण्यासाठी 9321033368 या नंबर वर कॉल / WhatsApp करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
RUclips : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRUclipsr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RUclipsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
अविनाश आपलं कोंकण म्हणजे सुंदर निसर्गाचा आविष्कार..... आपापसातील मतभेद,हेवेदावे,भाऊबंदकी, द्वेषापोटी कवडीमोल भावाने परप्रांतीयांना जमिनी विकल्या जातात...हे परप्रांतीय मग बेसुमार वृक्षतोड करुन ,डोंगर पोखरून सुंदर, मनमोहक निसर्गाचा भकास करतात.... माझ्या कोकणी भावांनो हात जोडून विनंती कुठलीही जमीन परप्रांतीयांना विकु नका.ओसाड माळरानावर झाडे लावा काही झाडे फक्त पावसाच्या पाण्यावर वाढतात.....माझं कोंकण सुंदर कोकण मी कोकणी......
Maharashtra chya mansani apli zamin viku nka ...100%true...Avinash da... totally agree...marathi manus tewach tikel... Maharashtra madhe...jai Maharashtra✌️✌️🙏
Barober... jai maharashtra
अविनाश भाऊ, गोड आणि रसाळ आंबे खाता खाता योग्य प्रकारे समुपदेशन केलेस. कोकणावर फक्त कोकणी माणसांचाच हक्क राहिला पाहीजे..
अवीदादा खूप मस्त फेरफटका मारला जंगलात आणि कोकणचा रानमेवा पण खायला मिळाला एक दिवस पावसात पायरीच्या झाडाभोवतालचा निसर्ग सौंदर्य दाखवा पावसामुळे खूप हिरवागार रंग परिधान केला आहे निसर्गाने
लाल कोंबडा आणि पांढरी कोंबडी हा खेळ असतो करवंद मध्ये
कोकणातील मजाच वेगळी आहे स्वर्ग म्हणजे आपले कोकण थँक्स दादा गावाला गेल्याचा आनंद मिळतो तुमचा व्हिडीओ बघून
अविनाश तुझयाबरोबर आम्ही देखील आज जंगलात फिरलो. खुप आनंद झाला. असाच आम्हाला गावचा आनंद देत रहा.धन्यवाद.
जुन्या आठवणी जाग्या झाल्या दादा ♥️
तुझा रानातला विडोओ बघून खूप छान आहे आणि बर वाटल👌
एकदम मस्त , गावकडे आल्यावर असे वेगवेगळ्या प्रकारचे फळ, भाज्या खायला मिळतात, हा आनंद फक्त गावातच👍
Masy
हीच खरी गावची मजा असते
आणि गावचा रान मेवा खायाला भेटतो
खुप छान
Mentos Jindgi👍
अविनाश आजचा विडियो पाहून लहानपणची आठवण झाली आंबे सकाळी उठून जायचे जमाकरायचे दुपारी करवंद काढायची आता ते काय राहिले नाही पण तू आठवण करून दिली धन्यवाद आवडला विडियो
Ohhh nick jungle trip ,,,eating mangoes with ur friends...so nice
Mast re mala balpan athavla amhi pan ashech jaycho ranat firayla mast majja karaycho . video pahun majhe dole panavle
Chan vatal baghun video miss you konkan
Nice video bro.jungle may Mangal.
Khup chan Ferfataka
Khup mast dada 👌👌
Khup chan hota aajcha vlog.
Bhava zabardast video . Looking forward to see more video s like this....... It was awesome
Khup chan Video ahet dada tujya
👍👌👍👌❤️❤️❤️
Gavala mast majja
आशा विडीयोची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो,कोकणासारखी मजा दुसरीकडे कुठेच नाही...
Khup Chan video bhava ❤️👍
धन्यवाद , शुभेच्छा तुम्हाला
Lai bharii vedio❤️
Vedio bghun gavchi aathvn aali❤️
हिच गावची मजा असते 👍👍👍
वातावरण सुंदर गावचा विडीयो खुप छान
खुप छान
Khup chhan, Avinash 👍👌
नेहमीप्रमाणेच मस्त व्हिडिओ 😍🥰
Mastch video 😊😊😊
Khup mast video ahe 👌👌👌
Mast Video dada 👍❣️
Good life
खूप छान आहे तुझं गाव आपलं कोकण म्हणजे एक नंबर मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन भावा
Congratulations avi pari chi kalgi ghe
Shree ram Jay ram Jay Jay ram💐 Sukhe & Shanti 🙏🙏
Nice vd Avinash
Ek no bhaau tumchi video.❤
khup chan
Nice vlog
खुप छान दादा
🙏👌👍
apla gaon apala asta♥️
Pn shivya khaun ambe khanyachi mjach vegli ahe dada😅😅
छान व्हिडीओ
Mast Avi dada
खूप छान व्हिडिओ दादा
Welcome 100k
Mast bhava 👍👍🙏👍🙏
Mast दादा आंबा म्हणजे आपल्या कोकण che शान
Mast video dada 👌♥️
मस्त 👌
छान व्हिडीओ आहे bhai
मस्त 👍👍👍👍
Nice video 👍👍
खुप छान मस्त 👌👌👍
Mast 👌👌❤️
वाह....मजा आली व्हिडिओ बघताना. तुमच्या बोलण्यात जो साधेपणा आणि आपलेपणा आहे तो इतर व्हिडिओज् मधे नसतो.
काही काही you tubers तर फक्त आपल्या बायको आणि मुलांनाच व्हिडिओ मधे दाखवतात ,एकसारखे असे फॅमिलीचे व्हिडिओ बघण्यापेक्षा निसर्ग आणि कोकण बघायला आम्हाला जास्त आवडतं.
धन्यवाद
Mast bhawa
Mast video chaan waatla
वाट बघत होतो
Nice video Bro 👍😊🌴🌳🌲🌳🌴
अवी दादा कसा आहेस. आई ना नमस्कार सांग.आपल्या घरी चिऊ पण आली आहे. खूप छान हह. खूप दिवसातून आज व्हिडिओ पाहिला. वेळच भेटत नाही खूप busy schedule चालू आहे . माझ्या मते मी ऑक्टोंबर नतर आज व्हिडिओ पाहिला. खूप मस्त वाटले. आजही व्हिडिओ मध्ये नॅचरल vice खूप मस्त वाटते . गावाकडचे आंबे आणि खेळ , झऱ्याचे पाणी miss करतोय. दादा लाखात एक वाक्य बोलला "जमीन विकू नका" . जसं जमेल तसं मनावर घ्या. जाता जाता दादा नेहमीच वाक्य ,मस्त दादा व्हिडिओ खूपच छान होता.
❤️ कोकण ❤️
धन्यवाद. जमेल तसे video बघा. नेहमी आठवणीत असू द्या 😊
Very nice
👌
Masat hota video
Avinash raival ambe baghun 😋tondala pani sutle mumbai la raival ambe milat nahi. Ani alu sudhha mazya aaila aavdyache me Ratnagiri chi aahe tithe serv milatat Karvande-jambul Thanks ❤🌹🙏for sharing.
Ulata aamba khatoy bhava..😀
Video bgun gavachi khup aathvan yetey😔🥰
अविनाश विचार खुप छान जमीनी विकू नका पण तुझ्याच गावात ही वाडी मध्ये ही मोहीम चालू करना आणी तुझ्याच व्लोग मार्फत ही मोहीम कोकणात चालू कर हीच इच्छा.
आमच्या गावी already ही मोहीम चालू झाली आहे
Barobar bolas dada konich ny ordat aplyakade koknat gavi karn ti khaychi gosht ahe ti khali nahitar kharab honar so west honya peksha konitri khalel changl
Lal KOMBADA aani white KOMBADI
अविनाश छान आहे रे विडीयो दगड मारतात ना सापावरती बसला ना तर रात्रीचा घरी येतो असे सांगतात खरं आहे का
असे काही नसते...
Barobar dada jamin viku nka
Hoy bachpanchi aathavan.
Dada aatach tuze video bgt hoto aani part ek Navin video taklas khup mast maza aali
Swarg shukh kokan n
Gaavchi athavn ali
Mi. Yeto. Tumcha. Gavola
Kond,,(dovh) upasun masemari(fishing) Kara
Avinash dada tumhi khare bolta waver ahe ter power ahe
MH-08 only कोकणकर
Tumchi video clear ny disat 360 ps la pn
तुझा रानातला विडोओ बघून आंबे आणि कंरवद जमा करताना बघीतल्या वर माझ्या लाहानपणा ची आठवण झाली
जुन्या व्हिडिओ सारखी एखादी भजी पार्टी होऊन जाऊदे.
Avinash dada tumhi khup chan video banawta ani te mi continew pahato
धन्यवाद
Chhan vatala video baghun jungle madhalal ferfataka..ambe karavand alu ..khayachi majhyach kay vegali ahe...hi majya gavakadech milel apli hakkachi jamin konala viku naka parakyana tevach marathi manus tikel...
dada dp change kr mst red nay tr black shirtmdhe dp thev chhan disel 🤣
जुलै मधे आहे का गावात, रत्नागिरी फिरायला येतोय सुटीत
याल तेव्हा सांगा
Chokhayche aambe khaun frock la daag padayche lahanpani.Aathavan aali.Tu gela ki tumchi sena barobbar jama hote.Karvande kombada kombadi aamhi pan karaycho maja.Jaambhul naahi? pivli raanjane pan masta lagatat.Alu mala naahi aavadali chav.Enjoy last week may paavsaachi chaahul lagate. Saman bharave lagel aaila paausat jaayla nako.
तुमच्याकडे जांभूळ नसतात का
एवढे नसतात
असाच एक फेरफटका निवळी धनगरवाडी वर मारून तेथील स्थानिक समस्या चा विडिओ बनव.
पाणी, रस्ता नसल्याने नागरिकाचे हाल होत आहेत.
Video नक्किच बनवीन. मला वाटे आमदार कामगार कधी कामाला येणार...
@@KokankarAvinash पूर्ण वाडी मध्ये फक्त 2ch घर मध्ये लोक आहेत
ते पण नाईलाजाने
@@Tanaya0611 हो बाकीचे shift झाले ना
@@KokankarAvinash हो
bhava partyche vlog jast kr majhya yete bghyla
Chotya baby ch bars zal ka ,nav ky thevl tich
जून मध्ये आहे
@@KokankarAvinash ok
आम्हचे साठ चोरू नका?
व्हळपटीन झो🤣😂🤣
साठ बघतो पण पेरू काय राहत नाही तुझे 😍🤣
@@KokankarAvinash खावा भाऊ..
आहे म्हणून खाल तरी..😊👍