आज बघा मी काय काय खरेदी केलं सुवासनी निमित्त ।माझी आई पण आली बघा सुवासनीला 😂

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 10

  • @sanjaymalavi5875
    @sanjaymalavi5875 4 месяца назад +42

    सगळं करायला येतेय पण जावला फुलं घेता येत नाही का?

  • @swatimagdum5615
    @swatimagdum5615 4 месяца назад +15

    ताट खूपच लहान आहेत

  • @ReakhaVairal1963
    @ReakhaVairal1963 4 месяца назад +3

    पूनम आ ग ती तूझी अनू च बोलन आयक जा मला तर लय आवडतं ती मधे काहीतरी बलोती मज्जा येती तीच बोलन आयकायला

  • @sonalimore3613
    @sonalimore3613 4 месяца назад +7

    पाणी प्यायला प्लॅस्टिक चे ग्लास आणायचे ना

  • @SadhanaSawant-tu4kd
    @SadhanaSawant-tu4kd 4 месяца назад +3

    छान आहेत ताट पितळी

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 4 месяца назад

    वाट्या ताट खुपछान आणलेत अनु काय बोलती काहिच समजत नाही 😊

  • @SangramBabar-ub9sh
    @SangramBabar-ub9sh 4 месяца назад +1

    तुमच्या सासूबाईला वार येत होत का मयाक्काच

  • @minakshikumbhar-mk4kz
    @minakshikumbhar-mk4kz 4 месяца назад +2

    पुनम सगळी भांडी कितीला मिळाले