👌👌recipe मी कालच तुम्ही दाखवलेले वरीचे फुलके केले तुमच्यासारखे अगदी मऊसूत नाही झाले , मी वरी घरीच mixer वर बारीक केल्याने थोडी जाडसर राहिल्याने असे झाले असतील का पण मला फुलके खूप आवडले 😊 Thnx ,वरी रोजच्या आहारात वापरली जाण्यासाठी इतका healthy option दाखवल्याबद्दल ❤
हो, तुम्ही जर बारीक दळलेलं पीठ वापरलं असतं तर नक्कीच फुलके मस्त मऊ झाले असते एखाद्या वेळेला बारीक दळलेल्या पिठाचे करून बघा... आणि हा शिराही नक्की करून बघा खूपच छान होतो 👍😊
👌👌recipe
मी कालच तुम्ही दाखवलेले वरीचे फुलके केले
तुमच्यासारखे अगदी मऊसूत नाही झाले , मी वरी घरीच mixer वर बारीक केल्याने थोडी जाडसर राहिल्याने असे झाले असतील का
पण मला फुलके खूप आवडले 😊
Thnx ,वरी रोजच्या आहारात वापरली जाण्यासाठी इतका healthy option दाखवल्याबद्दल ❤
हो, तुम्ही जर बारीक दळलेलं पीठ वापरलं असतं तर नक्कीच फुलके मस्त मऊ झाले असते एखाद्या वेळेला बारीक दळलेल्या पिठाचे करून बघा... आणि हा शिराही नक्की करून बघा खूपच छान होतो 👍😊
खुप छान एवं सोप्पी रेसिपी,जरूर ट्राय करेन,धन्यवाद।
Thanks 😊👍
खूप छान नवीन रेसिपी अप्रतिम आहे👌👌
Thanks 😊👍
Khup chan 👌
Thanks 🙏👍❤️
मस्त शिरा झाला
Thanks 🙏
भगरीचा शिरा 👌👌
Thanks 🙏
Shiryacha ranga ha vegla😄👌
masttach vari special recipe 😋
Thanks 🙏😊
Nice bhagar Shira testy Delicious Recipe 🎉🎉🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद 🙏 रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊
खूप छान रंग पण खूप छान आलाय 😊
Thanks 👍😊
उत्तम झाला आहे शिरा 😊धन्यवाद
Thanks 🙏
Khup Chan aahe
खुप खुप धन्यवाद 🙏 रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊
छान मस्त
खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊
Khupach chan healthy recipe
खुप खुप धन्यवाद 🙏...रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊❤️
छानच रेसिपी
Thanks 😊❤️
खूपच मस्त आहे
खुप खुप धन्यवाद 🙏 रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊
WH ,khup Chan.
Thanks 👍😊
मी या आषाढी एकादशीला नक्की करणारं मी हे प्रथमच पाहिले आहे
नक्की करून बघा 👍😊
😅
मी तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे आज वरी तांदळाचे डोसे केलें छान झाले सर्वांना आवडले उपवासाचे काहीच त्रास झाला नाही मस्त
@@darshanagharat2299 डोसे की शिरा🤔
Mast shira❤❤
खुप खुप धन्यवाद 🙏 रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊
खूप छान भगरीचा शिरा. तुम्ही इतर तृणधान्य म्हणजे shridhanya (millets) चे पदार्थ दाखवाल का please ?
Thanks 😊❤️... हो नक्की👍😊
Tumcha aavaj kiti chaan aahai shirya peksha farach god
Thanks 👍😊
Good tai
खुप खुप धन्यवाद 🙏 रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊
Aata tumhi Shira banavlat tyasarkhi lapshi aani kheer banva gudh takun...pan saajuk tupatil
👍😊
👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की करा😊❤️
भग रिचा रवा काढून घ्यावा
👍😊❤️
पाणी उकळताना च गूळ घातला तर! गूळ विरघळण्याची वाट पहायला नको.असं मला वाटतं.
फक्त पाणी वापरलं तर चालू शकेल पण दुधात गुळ टाकला तर दूध फाटू शकतं...म्हणून असे केले आहे
गुळामुळे दुध फाटते म्हणून दुध व गुळ एकत्र शिजवत नाही.