Sir Mala tumachya ya web series mule gavakadchya gosti cha visar padel ya agodar konatich series gavakadchya gosti la mage Taku sakali nahi public manat hota amhala gavakadchya gosti pahije Pan ata nahi mannanr
गाव-गाड्यातल्या प्रत्येक माणसाकडे अगदी लहानापासून-थोरापर्यंत ,असलेली माणुसकी आता हरवत चालली आहे, ती आताही आपण आपल्या प्रमाणे जपली तरी जग परत सुंदर बनु शकेल, खुप धन्यवाद, खूपच छान भाग ,🤝👌🏻🙏💐🌹
सायल्या ची भूमिका एक नंबरच अगदी लहानपण आठवलं, इथे माझा एक छोटासा किस्सा सांगावसा वाटतो ज्यावेळेस नववीची परीक्षा होती त्यावेळेसचा.... जून महिन्यात सुरू झालेली शाळा आणि अनेक पालकांनी मुलांना घेतलेले व्हया पुस्तकं त्यामध्ये cello पेन तो खूप सगळ्यांच्या आवडीचा होता परंतु तो मला मिळाला नव्हता, म्हणून मी कित्येक दिवस शेतात काम केलं आणि तो cello पेन पन्नास रुपयांचा विकत घेतला होता, खरच लहानपणीच्या आठवणी हुभे-हुब डोळ्यासमोर...
नितिन तुम्ही आम्हाला अगदी ८० च्या दशकात घेऊन गेलात, त्याकाळी गावात पाण्याचे आड होते तिथे गावातली सर्व मंडळी पाणी भरण्याच्या निमित्ताने एकत्र येत मग गावातल्या खबरी हालचाली कळत आता घराघरात नळ आहेत पण आढावा पाणी भरण्याची मजाच काही और होती.... तुमच्या कथेचा सांगायच तर तुम्ही नेहमीच काळजाला हात घालता👏👏👏👌👌🙏🌹
खूपच अप्रतिम आणि मार्मिक विषय घेऊन येतेय कोरीपाटी टीम सर्व टीमचे खुप खुप आभार आणि पुढील वाटचलीसाठी खुप खुप शुभेच्छा पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झालेली ही वाटचाल अशीच अविरत चालू राहील अशी अपेक्षा बाळगतो पुन्हा एकदा सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन आणि आभार 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झालेली ही वाटचाल अशीच अविरत चालू राहील अशी अपेक्षा बाळगतो पुन्हा एकदा सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन व्यवहारी जगात समाज असं वागनाऱ्यला किंमत देत नाही हे सध्याचं अंतिम सत्य 👍 खुप छान एपिसोड....👌👌सायल्या एक नंबर सर्व कलाकार, कथा, आणि दिग्दर्शन सुपरहिट जुन्या दिवसांची आठवण करून दिली 👌🏻🙏💐🌹👌🏻🙏💐🌹👌🏻🙏💐🌹
मी कितीतरी वेबसीरीज You Tube वर पाहतो असलही कथानक नाही,सुमार अभिनय अन तासभराचे भले मोठे भाग या सर्वांच्यात मला कोरी पाटी प्रोडक्शन चे सर्वच वेबसीरीच आपलेशे वाटतात आपन लहानपणी जगलेले गावगाड्यातील जिवन या वेबसीरीज मधे पाहताना नक्कीच बालपन आठवत! धन्यवाद कोरी पाटी प्रोडक्शन.
जाणीव ही जगण्याला आकार देणारी अतिविशिष्ट गोष्ट आहे...तुमची मांडणी सुरेख असतेच...आज्या ला पाहून बरं वाटलं...आजोळ ची आठवण झाली...अप्रतिम अभिनय सायल्या... प्रत्येक भागात नवीन गोष्ट...नितीन दादा मला तुमची ही कल्पनासुद्धा आवडली...ही वेब सिरीज पण प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करेल याच शुभेच्छा...
नाद भरी!!!!! किती , कसे कौतुक करावे आणि कुणाकुणाचे.... लेखन, दिग्दर्शन,चित्रीकरण,अभिनय, संगीत का काय काय म्हणून नका विचारू.... सारेच अत्यंत कौतुकास्पद!!!‼️
खूपच सुंदर भाग नितीन भाऊ साहिल्या साठी किती काही बोललो तरी कमी पडेल हे आजच भाग पाहून समजलं जरी साहिल्याची परिस्थिती खराब असेल तरी पण साहिल्याचे गावातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल त्याचे विचार खूप चांगले आहेत🌏❤💯
खरंच नितीन सर आणि संपूर्ण टीम चे जेवढं कौतुक करेल तेवढं कमी आहे या सगळ्या गोष्टी आपल्या तारळे भागात अजून पाहायला भेटतात मला आज जुन्या गोष्टी आठवल्या मी जेव्हा शाळेला होतो तेव्हा सुट्टी असली खूप वेळा शकील भाई च्या दुकानात गेलोय जिथे आता साहिल्या पावडर चा डबा घेत होता खरंच आपल्या भागात प्रत्येक जनाजवळ माणुसकी बघायला भेटेल आज काळ नक्की बदला असेल पण आपल्या भागातील माणसं आणि त्यांची माणुसकी अजून जिवंत आहे खरंच संपूर्ण कोरी पाटी टीम चे खूप आभार की आज परत जुन्या आठवणींना उजाळा दिला त्याबद्दल
निर्मातेसाहेब, आपण आपल्या वेब सिरीजमधून खूप मोलाचा संदेश देत असता. सायल्या, आज्या मनाला खूप स्पर्श करतात. माणसातील माणुसकी जागवणारी आपली सिरीज आहे. खूप -खूप हार्दिक शुभेच्छा.
आज गावगाड्यातील माणसं भाग एक,दोन व तीन बघीतले सर्व पाहिलेले भाग झकासच,आवडले बघा व मन हेलावून गेलय.सायल्या तर डोक्यातुन जाइना एवढा भारी.आपले सर्वांचे अभीनंदन व आभार चालू राहुदे हे भाग समाज प्रबोधन नक्कीच होईल 👍👌❤️❤️❤️🌹🙏
अप्रतिम मस्त भारी अजून काय काय म्हणू जेवढं म्हणेल तितकं कमी आहे सर या कथेला आणि या series ला......जुन्या लहान पणीच्या आठवणी प्रत्येक वेळेला जाग्या करता तुम्ही....खूप आभार सर असेच मस्त मस्त गोष्टी आम्हाला दाखवत जावा...आमचा तुम्हाला support आहे नेहमी.....तुमचे काम मस्त आहेच पण तुमच्या कला दिकदर्शन सुद्धा...असेच काम करत राहावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना...🙂🙏💐
तुमची वेब सिरीज खूपच छान आहे त्यातील बारकावे आर्ट चे काम खूपच छान झाले आहे कॅमेरा अँगल खूपच छान आहे डिरेक्शन कलावंतांनी केलेली भूमिका मस्त झाले आहे लुकनुसार काम झाले आहे लेखकाची मेहनत पण दिसून येते लोकेशन ची निवड साजेशी आहे त्या काळात घेऊन जाते मालिका बघत आहोत असे फील होते असे डिरेक्शन झाले आहे म्युझिक चे काम फारच छान हे सगळे जुळून याला टीमवर्क महत्त्वाचा असतो आणि तो दिसतो तुमच्या वेब सिरीज मधील कलाकार ताकदीचे आहेत हे लोकेशन कुठले आहे मला समजेल का तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा अशीच वेब सिरीज ताकतीनिशी उतरत जावा मलाही तुमच्या टीम कडून भरपूर शिकायचं आहे
भाग आवडला असेल तर share नक्की करा म्हणजे आम्हाला असे आणखी भाग बनवता येतील..!🙏
Please team.....
Tumach series la ek ek series la link asude...
Sir Mala tumachya ya web series mule gavakadchya gosti cha visar padel ya agodar konatich series gavakadchya gosti la mage Taku sakali nahi public manat hota amhala gavakadchya gosti pahije
Pan ata nahi mannanr
आजून भाग झाले पाहिजे सर खरच........ मन जिंकल तुम्ही..... असा पिच्चर बघायला पण आवडेल आम्हाला☺️❤️🙌
खूप छान
हे दिवस हरवले आम्ही पण असे भाग पाहून पुन्हा माणूस म्हणून जगतोय यांची अनुभुती येते.
एक नंबर episode.... मनाला स्पर्श झाला..... sayalya खरच फक्त गावाकडे भेटणार
गाव-गाड्यातल्या प्रत्येक माणसाकडे अगदी लहानापासून-थोरापर्यंत ,असलेली माणुसकी आता हरवत चालली आहे, ती आताही आपण आपल्या प्रमाणे जपली तरी जग परत सुंदर बनु शकेल, खुप धन्यवाद, खूपच छान भाग ,🤝👌🏻🙏💐🌹
Paisa ala manuski sampli adhi shahratli ata gavatli
Kharach aahe jag antakade vaatchal kartay asa vatatay kadhi kadhi ani te khara pn asu shaktay maanus yenarya kalat janawranpeksha jast raanti honar aahe
ह्रदयाला हात घातला गरीबी ही किती वाईट असते .
त्यात ही सुंदर माणुसकी ओमनं दाखवली सायल्याचा रोल ओमनं अप्रतिम वटवलाय हा पुढे जाऊन फारच नांव कमावणार
सायल्या ची भूमिका एक नंबरच अगदी लहानपण आठवलं,
इथे माझा एक छोटासा किस्सा सांगावसा वाटतो ज्यावेळेस नववीची परीक्षा होती त्यावेळेसचा....
जून महिन्यात सुरू झालेली शाळा आणि अनेक पालकांनी मुलांना घेतलेले व्हया पुस्तकं त्यामध्ये cello पेन तो खूप सगळ्यांच्या आवडीचा होता परंतु तो मला मिळाला नव्हता,
म्हणून मी कित्येक दिवस शेतात काम केलं आणि तो cello पेन पन्नास रुपयांचा विकत घेतला होता, खरच लहानपणीच्या आठवणी हुभे-हुब डोळ्यासमोर...
नव्या काळातल्या पोरांनी जुन्या काळातील पोरांची केलेली acting 1 no
Ti mul pn gavatlichyt bhava tyamul jan ahe garibichi ...
नितिन तुम्ही आम्हाला अगदी ८० च्या दशकात घेऊन गेलात, त्याकाळी गावात पाण्याचे आड होते तिथे गावातली सर्व मंडळी पाणी भरण्याच्या निमित्ताने एकत्र येत मग गावातल्या खबरी हालचाली कळत आता घराघरात नळ आहेत पण आढावा पाणी भरण्याची मजाच काही और होती.... तुमच्या कथेचा सांगायच तर तुम्ही नेहमीच काळजाला हात घालता👏👏👏👌👌🙏🌹
ज्या आशेने या webseries ची वाट पाहत होतो तो भाग आला आजच्या किती तरी रूपयांपेक्षा तो एक रुपया कायम आठवणीत राहील hatsoff नितीन सर खरचं खुप मस्त ..❣️❣️
अरे, काय सुंदर अभिनय करतात ही मंडळी.कथा, पटकथा, दिग्दर्शन ही तितकेच अव्वल आहे.
अभिनय नाही ते जगतात
आजोळ मधील बालकलाकारला बघून आनंद झाला...
सायल्या म्हणजे " आजोळ " मधला आज्या एक दिवस मोठा कलाकार होणार. नितीन पवार कोळशाच्या खाणीत हिरा सापडलाय तुम्हाला .🔥🔥👌👌
100%
मन जिंकले भावा तू 💯
100%
शेवट खूप अप्रतिम.. हृदयाला भेदून गेला एपिसोड 👌👌
खूपच अप्रतिम आणि मार्मिक विषय घेऊन येतेय कोरीपाटी टीम सर्व टीमचे खुप खुप आभार आणि पुढील वाटचलीसाठी खुप खुप शुभेच्छा पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झालेली ही वाटचाल अशीच अविरत चालू राहील अशी अपेक्षा बाळगतो पुन्हा एकदा सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन आणि आभार 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झालेली ही वाटचाल अशीच अविरत चालू राहील अशी अपेक्षा बाळगतो पुन्हा एकदा सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन व्यवहारी जगात समाज असं वागनाऱ्यला किंमत देत नाही हे सध्याचं अंतिम सत्य 👍 खुप छान एपिसोड....👌👌सायल्या एक नंबर सर्व कलाकार, कथा, आणि दिग्दर्शन सुपरहिट जुन्या दिवसांची आठवण करून दिली 👌🏻🙏💐🌹👌🏻🙏💐🌹👌🏻🙏💐🌹
मी कितीतरी वेबसीरीज You Tube वर पाहतो
असलही कथानक नाही,सुमार अभिनय अन तासभराचे भले मोठे भाग
या सर्वांच्यात मला कोरी पाटी प्रोडक्शन चे सर्वच वेबसीरीच आपलेशे वाटतात आपन लहानपणी जगलेले गावगाड्यातील जिवन या वेबसीरीज मधे पाहताना नक्कीच बालपन आठवत!
धन्यवाद कोरी पाटी प्रोडक्शन.
जाणीव ही जगण्याला आकार देणारी अतिविशिष्ट गोष्ट आहे...तुमची मांडणी सुरेख असतेच...आज्या ला पाहून बरं वाटलं...आजोळ ची आठवण झाली...अप्रतिम अभिनय सायल्या...
प्रत्येक भागात नवीन गोष्ट...नितीन दादा मला तुमची ही कल्पनासुद्धा आवडली...ही वेब सिरीज पण प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करेल याच शुभेच्छा...
नाद भरी!!!!!
किती , कसे कौतुक करावे आणि कुणाकुणाचे....
लेखन, दिग्दर्शन,चित्रीकरण,अभिनय, संगीत का काय काय म्हणून नका विचारू....
सारेच अत्यंत कौतुकास्पद!!!‼️
17:41 सायल्या मन जिंकलस बाळा ...खूप उत्तम कलाकार आहे सायल्या...या आधीच्या सर्व भागात उत्तम अभिनय केला आहे..आजचा भाग नेहमीच प्रमाणे अतिउत्तम 👌👌👌
खूपच सुंदर भाग नितीन भाऊ साहिल्या साठी किती काही बोललो तरी कमी पडेल हे आजच भाग पाहून समजलं जरी साहिल्याची परिस्थिती खराब असेल तरी पण साहिल्याचे गावातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल त्याचे विचार खूप चांगले आहेत🌏❤💯
गावाकडच्या गोष्टी भाग ...... बघितल्यासारखं वाटतं ..अतिशय साधे सहज कथानक पण उत्तम माडणी ...Great..
लहान मुल निरागस असतात.. 👌
खुप सुंदर सर👌... सायल्या खूप मस्त अभिनय केलास.. 👌 आजोळ मध्ये पण मन जिंकल होतस तु सर्वांच.. 👌👌👍
सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन खूप छान संदेश देत आहे.
खरंच नितीन सर आणि संपूर्ण टीम चे जेवढं कौतुक करेल तेवढं कमी आहे या सगळ्या गोष्टी आपल्या तारळे भागात अजून पाहायला भेटतात मला आज जुन्या गोष्टी आठवल्या मी जेव्हा शाळेला होतो तेव्हा सुट्टी असली खूप वेळा शकील भाई च्या दुकानात गेलोय जिथे आता साहिल्या पावडर चा डबा घेत होता खरंच आपल्या भागात प्रत्येक जनाजवळ माणुसकी बघायला भेटेल आज काळ नक्की बदला असेल पण आपल्या भागातील माणसं आणि त्यांची माणुसकी अजून जिवंत आहे खरंच संपूर्ण कोरी पाटी टीम चे खूप आभार की आज परत जुन्या आठवणींना उजाळा दिला त्याबद्दल
प्रत्येक व्यक्तीला एका रुपयाच्या किंमतीची जाणीव करून देणारा भाग होता🙏🙏... खूपच मस्त एपिसोड.. #इमोशनल
वेब सिरिज फक्त बंद करत जाऊ नका नितिन भाऊ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻खूप छान भाग असतात,👌🏻👌🏻👌🏻 🙏🏻🙏🏻🙏🏻
खरचं मला साहिल्याची भूमिका खूप आवडली भारी एपिसोड होता नितीन सर पुढचा भाग लवकर यावा ही अपेक्षा करतो 🙏🙏🙏
खरी सहाय्यता हि ग्रामीण भागात दिसते यांचे हे ज्वलंत उदाहरण आहे. धन्यवाद त्या माऊलीला!
हे पाहताना मालगुडी डेज ची आठवण येते. वातावरण निर्मिती, संगीत, व्यक्तीरेखा तशाच वाटल्या. आधीचे भागही सुंदर आहेत...
Its like "Malgudi Days".....Unique 💝
Right ❤️
exactly
माझ्या आजोळातील म्हणजेच नितीन सरांच्या गावातील हे शूटिंग आहे वेखंडवाडी या गावचे खरंच माझ्य लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद नितीन सर🙏
वेखंड वाडी कुठे आलं
ता., जि कोणता
@@Takpirsir सातारा जिल्हा मध्ये आहे ते गाव
खरंच तुमचं गाव 🥰👌👌👌👌👌 लहानपण होतेच छान 😊
सर्व टीम चे मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा! अतिशय सुंदर!
निर्मातेसाहेब, आपण आपल्या वेब सिरीजमधून खूप मोलाचा संदेश देत असता. सायल्या, आज्या मनाला खूप स्पर्श करतात. माणसातील माणुसकी जागवणारी आपली सिरीज आहे. खूप -खूप हार्दिक शुभेच्छा.
आईची भूमिका एकच नंबर ❤
आठवी अ मदे पण आब्याच्या आईची भूमिका छान केली आहे ❤
नितीन सर एकदम मस्त विडिओ आला 🥰🥰🥰👌👌👌👌🥰🥰
हा भाग पुन्हा पुन्हा बघाव वाटतोय .साहिल आणि त्याची आई मस्त भाग दाखवलाय.साहिल ला आलेली आजीं ची माया मस्त दाखवलाय ,टिम चे आभार.
अप्रतिम.. हे 4 जण dislike करणारे कोण आहेत त्यांची नावं फ्लेक्स वर लावावीत अशी विनंती आहे जज साहेब...
खुप छान एपिसोड....👌👌सायल्या एक नंबर
अप्रतिम.. मन भाराऊन टाकणारी साधी सरळ गोष्ट.. अप्रतिम अभिनय आणि सादरीकरण ❤️🌹🌹
लुप्त होत असलेली मानस ह्या वेबसिरीज मुळे पाहून मन हेलावून जात , खूप छान
खूपच सुंदर आहे आणि मला पाहिले पासून माहित आहे कोरी पाटी आहे पण ती सर्वात भारी आहे 💯
ऐ त्या बाब्याला एक रोल बघा राव त्याची टीम एक नंबर होती 👌🏻👌🏻👌🏻🔥🔥🔥 आजचा भाग पण मस्त होता 👌🏻👌🏻👌🏻सायल्या मस्त bhava
Khupach chan bhag ahe.. Junya aatvani jagya zalya. 👌👌😊
अप्रतिम जबरदस्त सुंदर खुपच छान एपिसोड होता गावाकडेच माणुसकी टिकून आहे आणि कायम टिकूनच रहाणार.......
एक नं साहिल्या असल्यावर भाग,एक नंबरच होनार.
अप्रतिम सिरिज सायल्या आणि त्या मधील सर्व कलाकार यांनी खुप छान काम केले आहे.सर्वांचे खुप खुप अभिनंदन...........
धन्यवाद सायला आमचं प्रतिनिधित्व केल्याबद्दल ❤️
मी तुमच्या सर्वांचा खुप मोठा फॅन आहे तुमच्या आतापर्यंत चे पुर्ण भाग बघीतले आहेत खुप मार्मिक विषय असतात
एक एक भाग म्हणजे चित्रपटासारखा वाटत आहे जबरदस्त काम प्रत्येक कलाकाराचं आहे
असं संस्कार झाले पाहजेत.👍
शब्द नाहीत माझ्याकडे 👏👏👏🥰🥰🥰🥰🥰🥰 सुंदर माझं बालपण आठवल 😊
सायल्याची ॲक्टिंग एकदम जबरदस्त
Superb... हृदयस्पर्शी 👌
आज गावगाड्यातील माणसं भाग एक,दोन व तीन बघीतले सर्व पाहिलेले भाग झकासच,आवडले बघा व मन हेलावून गेलय.सायल्या तर डोक्यातुन जाइना एवढा भारी.आपले सर्वांचे अभीनंदन व आभार चालू राहुदे हे भाग समाज प्रबोधन नक्कीच होईल 👍👌❤️❤️❤️🌹🙏
आमच्या डोळ्यात पाणी आणता नितीन सर. सुंदर एपिसोड 👍🏽
Last seen...एकच नंबर...👌👌
नितीन सर डोळ्याचे पारणे फिटले 😇🥰💯✌👌
Uttam bhumika uttam abhinay 😊🙌
फार सुंदर भाग, गावाकडचे वातावरण, माणसे प्रसंग खरोखर गावात असल्यासारखे वाटते. फारच सुंदर, खूप खूप शुभेच्छा
खुप छान
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे
सहिलचे कलाकारी दिसुन आली
येणारा काळ सहिल्साठी खुप आसेल...
खरच तुम्ही जे करताय त्यासाठी शब्द नाहीत आमच्याकडे तुमचे कौतुक करण्यासाठी.
अप्रतिम... मनाला स्पर्श करणारे एपिसोड आहेत👌
माझंही बालपण असेच काहीसे, दुकानात जाता येता प्रत्येकजण काम सांगायचा खूप मनापासून भाग मनाला भावला,...... सायल्या ची acting खरचच नैसर्गिक च आहे
Om खरंच तुझा अभिनय एकदम भारी असतो गावठी मेटर मध्ये पण तुझा अभिनय आवडायचा छान best of luck for future time keep it again
ओम पानस्कर #(पिऱ्या)❤️
Aajol nantar ajun ek magical episode awesome, malgudi days chi athvan karun detay tumche episode hattsoff🙏 and keep it up.sir..
खुप छान, खूप आवडले,,आज प्रथम पहिले ,गाव गाड्यातील जन्म जात संस्कार आपण या मालिकेतून अधोरेखित केले,, अश्या मालिका हव्यात,,,,आपले अभिनंदन
हृदय जितलास भावा ❤
अप्रतिम आहे हा भाग आवडला मला👌👌❤❤😘
एक एक भाग हृदयस्पर्शी आहे खूप छान आहे सर आणखीन जास्त भाग बनवा सर
खूप छान एकच नंबर एपिसोड आजचा तुम्हा सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👍👍
Nitin sir , hats off you 🔥
All episodes are Unique storming 💥
Khup chan video. Purvi "Gotya" malika asaychi. Tichi aathvan zali or hindi madhye "malgudi days".. watching from London
Wa, Kay episode aahe! Todach nahi vishayala…..apratim….
आईचा पार्ट चांगला शोभतोय मॅडमला😊
खरच गावाकडील माणसे भारी असतात... डोळ्यातून पाणी आले..
अप्रतिम मस्त भारी अजून काय काय म्हणू जेवढं म्हणेल तितकं कमी आहे सर या कथेला आणि या series ला......जुन्या लहान पणीच्या आठवणी प्रत्येक वेळेला जाग्या करता तुम्ही....खूप आभार सर असेच मस्त मस्त गोष्टी आम्हाला दाखवत जावा...आमचा तुम्हाला support आहे नेहमी.....तुमचे काम मस्त आहेच पण तुमच्या कला दिकदर्शन सुद्धा...असेच काम करत राहावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना...🙂🙏💐
अप्रतिम 🙌🙌🙌🙌🙌✌✌
शब्दच नाहीत भावना व्यक्त करायला.
अप्रतिम
खरंच एक नंबर एपिसोड होता
असेच एपिसोड .बनवत जा
ऑल द बेस्ट
खरचं खुप छान होता आजचा episode मस्त ....
खूप छान !
सुंदर आशय !
इतकी चांगली मालिका बनवल्याबद्दल सर्व team चे आभार !
खुप भावस्पर्शी आणि अति सुंदर अभिनय... सलाम तुम्हा सर्वांना
सायल्याच घर गावाकडच्या गोष्टीतल्या गोट्या च आहे.👍
सायल्या अप्रतिम 👌👌
Sayalya ommya apratim acting...Great actor....shoot time jivhari to aahat utaraycha khup British vataychi....all team great ...khup chhan vastav....
लय भारी.❤️
Direction , story, acting , concept all good
😊😊😊😊😊
nitin sir ek number bgha ...an sahilya rock on ....my fav
खूपच छान. ....शेवट तर फार सुंदर
No1👍👍🙏🙏
खुप छान एपिसोड आहे, सायल्या सारखं मन असायला पण नशीबवान पाहिजे माणूस
सर्वच भाग एकदम मस्त आहे... 👌🏻👍
लाख लाख अभिनंदन सर्व कलाकारांना आपल्या वेब सिरीज सारखी एकही वेब सिरीज नाही
Khoop Chan 👌 👌 🙌🙌♥️♥️
खूप छान अगदी मनाला स्पर्श करणारी गोष्ट...
तुमची वेब सिरीज खूपच छान आहे त्यातील बारकावे आर्ट चे काम खूपच छान झाले आहे कॅमेरा अँगल खूपच छान आहे डिरेक्शन कलावंतांनी केलेली भूमिका मस्त झाले आहे लुकनुसार काम झाले आहे लेखकाची मेहनत पण दिसून येते लोकेशन ची निवड साजेशी आहे त्या काळात घेऊन जाते मालिका बघत आहोत असे फील होते असे डिरेक्शन झाले आहे म्युझिक चे काम फारच छान हे सगळे जुळून याला टीमवर्क महत्त्वाचा असतो आणि तो दिसतो तुमच्या वेब सिरीज मधील कलाकार ताकदीचे आहेत हे लोकेशन कुठले आहे मला समजेल का तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा अशीच वेब सिरीज ताकतीनिशी उतरत जावा मलाही तुमच्या टीम कडून भरपूर शिकायचं आहे
अतिशय सुंदर मांडणी एकदम कडक
खर म्हणजे प्रेम काय असतं ते आजच्या episode मधून कळलं😢❤😊
फक्त एवढं श्रीमंत व्हायचंय 🙏🙌
खूप छान भाग ....सायल्या एकदम भारी काम केलंस