तुम्ही सादर केलेली दिलेर खानची भूमिका बघताना अशी वाटते कि, 300 वर्षांपूर्वी दिलेर खान हा असाच भयानक व क्रूर असेल, तुम्ही या भूमिकेला योग्य तो न्याय दिलाय
Sahi kaha Apne. Shivaji maharaj ka carector maine pahele bhi bohot dekhe jaise Amol sir par shantanu moghe sir ko dekhake aisa lagta he ki sach me shivaji maharaj upar se Aaya he.
या सर्वाना बोलायला देण्याच्या आधीच ही कल्पना देऊन ठेवायला हवी आहे की 'शिवाजी महाराज' आणि 'संभाजी महाराज' असंच बोलायचं असेल तर बोला नाहीतर काहीच गरज नाही बोलण्याची.
शाहिद खान तुम्ही छान व्यक्तिरेखा साकारली आहे..तुम्हांला महाराजांचा इतिहास बारकाईने कळलाय..पण ज्यांच तुम्ही एकेरी उल्लेखाने नाव घेता ते जाणते राजा..हिंदवी स्वराज्य संथापक छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहे तुम्हाला विनंती आहे त्यांचं पूर्ण नाव घेऊन बोला..जय शिवराय..
Are toh hindi aahe, tyala vatte shivaji chya end la je ji lagla aahe te add kela aahe Tyanna vatte khara nav shiva aahe, ani respect sathi ji lavla mhanun shivaji Pan maharajanncha khara navach shivaji aahe
सर आपलं कॅरेक्टर खुपच छान आहे.आणि आपलं काम लाजवाब. खरोखर दिलेरखान च जिवंत होऊन आलाय का असे वाटते. पण सर आमच्या महाराजांना छञपती शिवाजी महाराज च म्हणायचं हं. तुमच्या कामामुळे तुम्ही आमच्या डोळ्यांना आवडलात. पण आमचे महाराज आमच्या ह्रदयात आहेत. ते आमच्या आदरस्थानी आहेत. त्यांचा एकेरी उल्लेख करू नये. चुक सधारावी. आणि आमच्या राजाबद्दल आदराने भाषा वापरावी.
Khupach changla abhinay aahe tumchya var cheed yete serial baghtana mhanje hi tumchi kala aahe Pan aaplya maharajana suddha aadrane sambodha.. Baki 1 ch khant aahe ti mhanje serial repeat hot nahi 1 bhag gela ki manala hur hur lagte
To boltana reporter ni cut karaila pahije hota retake gheyla pahije hota ha swabhiman aaplya saglyan madhe aala pahije samorcha la mahit naste mhanun to chukto aapan tyachi chuk lakshat aanaichi tyala nit samjaun sangaicha mag to chuk nahi karnar aapan jar ka tyala vait bolo marla tar tyala jo aaplya mharajan badal aadar aahe to kami hoil
अरे तु तर शिवाजी मनायला तुझं डोकं तर जाग्यावर आहे ना अरे शाहीद खान निट नाव घ्यायचं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज असं म्हणायचं कारन आमचं दैवत आहे समजलं
खान साहब आपकी अदाकारी बहुत ही अच्छी है। पर एक बिनती है कि आप नार्मल बोलते समय और किसीभी इंटरव्यू के दौरानभी छत्रपति शिवाजी महाराज और छत्रपति संभाजी महाराज ऐसे कहना
दिलेर खान ची ॲक्टिंग तुम्ही खूपच भारी केली आहे, पण तुम्ही एकेरी बोलू नका ते आपले महाराज आहेत, ते आहेत म्हणून आपण आहोत आणि सुरक्षित आहोत आणि अमोल कोल्हे यांना मनापासून मुजरा. जय शिवाजी महाराज, जय संभाजी महाराज
शाहिद खांन अप्रतिम भूमिका साकारलेली आहे त्याबद्ल तहेदिलसे आपका शुक्रिया
संभाजीराजे बोला ....शिवाजी राजे बोला....एकरी नावानं उल्लेख नको.....🚩🚩🚩🚩🚩🚩
दिलेखाणची भुमीका करुण दिलेरखाणचेच गुण आलेले वाटतात याच्यात,, एकेरी नाव घेतोय,, भाऊ महाराज म्हण,, रताळ्या
Kharch sahid khan jabardust actor aahe. Mnje diler khan chi acting khupch chan agdi dolyat tyanchya diler khanacha khunnas asa jivant karto ha actor.. Agdi amol kolhe chya todis tod acting aahe tyanchi.. Aani shivajincha roll aso kiva ajun konacha casting mnje 1 no.ch keliy
छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती संभाजी महाराज
असे म्हणत जा
Shivaji maharaj mhana...tumhala mahit nasel kadachit ...pls maharaj ithe pratyek manat aahet...
ते आमच्या महाराष्टातील दैवत आहेत
आमचे राजे
आमचं सर्वस्व आहेत ते त्यामुळे एकेरी उच्चार करु नये हि गोष्ट त्यांना सांगावी
तुम्ही सादर केलेली दिलेर खानची भूमिका बघताना अशी वाटते कि, 300 वर्षांपूर्वी दिलेर खान हा असाच भयानक व क्रूर असेल, तुम्ही या भूमिकेला योग्य तो न्याय दिलाय
Sahi kaha Apne. Shivaji maharaj ka carector maine pahele bhi bohot dekhe jaise Amol sir par shantanu moghe sir ko dekhake aisa lagta he ki sach me shivaji maharaj upar se Aaya he.
महाराज मन आमचे दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय
शिवाजी राजे बोल...
जय शिवराय जय संभाजी महाराज म्हणा वे ही विनंती आहे
Nice role Kiya h👌👌👌 itihaas Ka pata chalega logo ko
Bahut badhiya hai diler khan kam bahut accha hai
या सर्वाना बोलायला देण्याच्या आधीच ही कल्पना देऊन ठेवायला हवी आहे की 'शिवाजी महाराज' आणि 'संभाजी महाराज' असंच बोलायचं असेल तर बोला नाहीतर काहीच गरज नाही बोलण्याची.
महाराजांचा आदराने नाव ग्या
फार छान काम केलंत
Jabardast acting sir
Super yaar
Perfect acting by u diler khan
शाहिद खान तुम्ही छान व्यक्तिरेखा साकारली आहे..तुम्हांला महाराजांचा इतिहास बारकाईने कळलाय..पण ज्यांच तुम्ही एकेरी उल्लेखाने नाव घेता ते जाणते राजा..हिंदवी स्वराज्य संथापक छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहे तुम्हाला विनंती आहे त्यांचं पूर्ण नाव घेऊन बोला..जय शिवराय..
Khansaheb maharajanna aadrane bola,
Maharajanna sar jag aadranne bolts tr tumhi kon?
शिवाजी महाराजांचा रोल म्हणजे अप्रतिमच
जबरदस्त कलाकार
खुपच छान
छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचं......
Shahid khan ji bahot acchi acting he aapki...better..
Brilliant acting ...
I love the Sambhaji serial!😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
Barobar ahe majya mahitinusar shantanu sir he shivrayanche character ekdum chokhpane par padat ahe todach nahi
🚩🚩खान साहेब बॉम्बे नव्हे मुंबई म्हणा🚩🚩
मराठी शिका
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज बोल
Solid acting Diler khan
दिलेरखान छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज असं आग्रहाने बोलायचं ते आमचं दैवत आहे याद राख
Thanks 🙏
Namaskar
Beautiful
Shahid khanji hum bhi bahut enjoy kar rahe hai aap ka kaam
Best actor
Bahut aacha kr rahe ho aap
hat's of DR AMOL KOLHE
Awesome role...
Nice
कोणत्याही महान व्यक्तीला एकेरी बोलू नये हो
त्यांच्या प्रति आदरयुक्त बोलण गरजेच आहे हो
अस उर्मट बोलून कोणाचही मन दुखवू नये हो
Are toh hindi aahe, tyala vatte shivaji chya end la je ji lagla aahe te add kela aahe
Tyanna vatte khara nav shiva aahe, ani respect sathi ji lavla mhanun shivaji
Pan maharajanncha khara navach shivaji aahe
Very perfect acting for diler khan
1no sir
Aapla avaj Kamal aahe.
Called as chhatrapati shivaji maharaj and chhatrapati sambhaji maharaj 👑
so nice
संभाजीराजे म्हणा छत्रपती शिवाजी महाराज म्हणा प्लिज
you r too good sir well done.good job
He is also great actor...
abhijeet patil Yb CNN
शाहीद खान खूप छान अभिनय
good acting
Shailaja Naik 😵
संभाजी महाराज म्हणायची लाज वाटती का तुम्हाला
Kupch sunder abhinya
Nice sir...
सर आपलं कॅरेक्टर खुपच छान आहे.आणि आपलं काम लाजवाब. खरोखर दिलेरखान च जिवंत होऊन आलाय का असे वाटते. पण सर आमच्या महाराजांना छञपती शिवाजी महाराज च म्हणायचं हं. तुमच्या कामामुळे तुम्ही आमच्या डोळ्यांना आवडलात. पण आमचे महाराज आमच्या ह्रदयात आहेत. ते आमच्या आदरस्थानी आहेत. त्यांचा एकेरी उल्लेख करू नये. चुक सधारावी. आणि आमच्या राजाबद्दल आदराने भाषा वापरावी.
Nice acting..
U awesome
छञपती शिवाजी महाराज मनायच😠
Khup chan role kelay pn maharaj pn mhana ekeri nav bolu naye
शिवाजी महाराज म्हणा
He is interested in Dilerkhan
Vishnushsranamavli
@@abhijeetjogi3097 ए मुर्खा त्याने त्या दिलेरखानामध्ये त्याला इंट्रेस्ट असो वा नसो त्याने कोणाबद्दल एकेरी उच्चारण केलेले आहे समजय का तुला
नुसतं संभाजी संभाजी काय करतो संभाजीराजे मनां किंवा संभाजी महाराज असं म्हणायचं समजलं का शाहिद खान
Khupach changla abhinay aahe tumchya var cheed yete serial baghtana mhanje hi tumchi kala aahe
Pan aaplya maharajana suddha aadrane sambodha..
Baki 1 ch khant aahe ti mhanje serial repeat hot nahi 1 bhag gela ki manala hur hur lagte
mast
Mast
Muzara sambhaji raje
जय शिवराय बोलल्याने मनाला शक्ती मिळते
Shivaji... Sambhaji... Ekeri nav ghetoy.... ... Raje mhan
sir maharaj Pan mhana
Chan abhinay karata sir tumhi
Nice action
maharaj bolayla visaru nka...raje aahet te aamche..
aadarane nav gene he kay shivaji bolta aahe shivaji maharaj aani sanbhaji maharaj
महाराज बोला
Shaid khan ji ....aap se meri mulaqat 1995 me hui thi. Aap se milna hai.mumbai me .
महाराज आहेत ते महाराजच बोलायच लक्षात ठेवा
To boltana reporter ni cut karaila pahije hota retake gheyla pahije hota ha swabhiman aaplya saglyan madhe aala pahije samorcha la mahit naste mhanun to chukto aapan tyachi chuk lakshat aanaichi tyala nit samjaun sangaicha mag to chuk nahi karnar aapan jar ka tyala vait bolo marla tar tyala jo aaplya mharajan badal aadar aahe to kami hoil
आपकी रोल अछा लगता है
Diler khan no.1 villane in seial
Great Acting Dilerkhan Good Job
महाराज म्हणा
Sambhaji maharaj ki jay.
Khup changl kam kely sir tumhi...
plz maharaj mana
शाहीद खान तुम्ही लय भारी अँक्टींग करता
कलाकार बरा आहेस पण छत्रपतींचा एकेरी उल्लेख करु नये हे सांगाव या माणसाला
अरे तु तर शिवाजी मनायला तुझं डोकं तर जाग्यावर आहे ना अरे शाहीद खान निट नाव घ्यायचं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज असं म्हणायचं कारन आमचं दैवत आहे समजलं
|| Chatrapati Shivaji Maharaj || Say respectfully.... Thank you.
शंततू मोरे सर...
Neha Khapekar शंतनू मोरे नाही शंतनू मोघे आहे
खान साहेब ..महाराज म्हणा....
आणि शिवाजी महाराज म्हणायचं
Khan Kay
Voh iss Bharat desh ke bhagwan hain
Mumbai'
Shivaji Maharaj mhanayach
Tumhi serial madhe sambhaji bolta manjhe real life madhe bolnaar ka
Shivi gaal karunaka mitrano
Chatrapati shivaji maharaj
dilelkhan shivaji nahi maharaj bol
खान साहब आपकी अदाकारी बहुत ही अच्छी है। पर एक बिनती है कि आप नार्मल बोलते समय और किसीभी इंटरव्यू के दौरानभी छत्रपति शिवाजी महाराज और छत्रपति संभाजी महाराज ऐसे कहना
महाराजांना ऐकेरी नावाने बोलु नये म्हणून ताकीद करा ....
Shivaji nahi chatrpati shivaji maharaj saheb mhana
दिलेर खान ची ॲक्टिंग तुम्ही खूपच भारी केली आहे, पण तुम्ही एकेरी बोलू नका ते आपले महाराज आहेत, ते आहेत म्हणून आपण आहोत आणि सुरक्षित आहोत
आणि अमोल कोल्हे यांना मनापासून मुजरा.
जय शिवाजी महाराज,
जय संभाजी महाराज
amol kolhe he fact actor ahe tyana mujra karaychi garaj nahi