जगात सुख मिळविण्याची आजची पतधत चुकीची आहे. जेव्हा सुखाचा शोध घ्यायला सुरुवात करतो तेंव्हा दुःखाला सुरुवात होते कारण सुख म्हणजे काय हेच माहीत नाही. सुख सगळ्यांना हवे. मी म्हटले की शरीर मन आणि जीव ह्या तिन्ही गोष्टी असतात. शरीराला सुख सोयी हव्या असतात, मनाला बर वाटावं असं वाटत असते. Feeling good आणि being good यात फरक आहे. खरं शहाणपण spirituality मधूनच येते, ह्याचे principles म्हणजेच जीवनविद्येचे अमृत तुषार, सिद्धांत. Comforts of life पाहिजेच हे पैशाने मिळते. मन स्वास्थ्य मनासारखं झाले की मिळते. पण ते खरं सुख नाही. पण अत्म सुख हेच खरं सुख आहे असं सर्व संत सांगतात. पैसा आणि पै दोन्ही पाहिजेत. हे परम सुख सर्वांना मिळाव हीच पैन्ची इच्छा आहे. कुठे थांबायचं कुठे पुढे व्हायचं हे कळले पाहिजे. मूलभूत गरजा पैशाने च पूर्ण होतात. अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण basic necessities. Other basic and most important need is जीवनविद्या शहाणपण, wisdom. Calculated risk घ्या. कुवत ओळखून करा. पैशबरोबर जीवनविदद्येच शहाणपण घेऊन जगा. Thank you so much दादा
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय कौशल्ययोगी सद्गुरू माऊली, माई ज्ञानगुरु प्रल्हाददादा मिलन वहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलंकर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या
सद्गुरू म्हणतात जेव्हा आपण सुखाचा शोध घ्यायला सुरुवात करतो तेव्हाच आपल्या दुःखाची सुरुवात होते. सुख म्हणजे काय यावर दादांनी अप्रतिम मार्गदर्शन केले आहे. Thank you Satguru. Thank you dada 🙏🙏.
हे ईश्वरा !! सर्वांना चांगलं आरोग्य दे !! आज दादांच्या प्रबोधनाचा विषय आहे " पैसा ..... आणि काय हवं आहे". पैसा हवा पण किती ? हे ही आपण पाहिलं पाहिजे. जरूर ऐका !! धन्यवाद माऊली !!
आयुष्यात पैसा किती कमवायचा आणि पैसा कमवताना थांबायच कुठे हे आपल्याला कळले पाहिजे. हे उदाहरण देऊन दादा आपल्याला या प्रवचनात समजावत आहेत. Thank you Satguru. Thank you dada. 🙏🙏
दादा खूप छान मार्गदर्शन पैशाचा किती गैरवापर करतात लोक हे समजावून सांगतात दादा तुम्ही 🙏🙏 औरंगाबाद कोटी कोटी वंदन दादा माऊली सर्व पै कुटुंब सर्वांचे भलं कर सर्वांचे कल्याणकर सर्वांचे रक्षण कर सर्वांचे संसार सुखाचे कर देवा सर्वांना विठ्ठल विठ्ठल
पैसा हवाच पैशामुळे कम्फर्ट आणि स्वास्थ मिळेल ; पण सुख मिळण्यासाठी पैशा बरोबर जीवनाचा परम अर्थ कळणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी जीवन विदया मिशन आहे. जीवन विद्या मिशन आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवते , हि कला जो शिकतो तो खरा कलावंत होतो. 🙏🌹🙏 वंदन सदगुरु ! धन्यवाद दादा!🙏🌹
अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य व जीवनविद्येचं शहाणपण या प्रत्येक माणसाच्या आजच्या काळातल्या मूलभूत गरजा आहेत. Very true 🙏🏻 Supreme guidance 👌👌👌👌👌 Thank you#satguguruShriWamanraoPai🙏🏻
अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य तसेच जीवन विद्येचे शहाणपण असेल तर जीवन सुखी समृद्धी आणि यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही सुंदर मार्गदर्शन केले धन्यवाद दादा 🙏🙏🌹 सद्गुरू माऊली आणि मातृतुल्य माई यांना अनंत कोटी कोटी कोटी प्रणाम आणि कृतज्ञता पुर्वक वंदन 🙏🙏💐
अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण,आरोग्य, जीवन विद्येचे शहाणपण ह्या मुलभूत गरजा आहेत. Very Useful Gaidencs 🙏 🙏 Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏 Thank you Shri Pralhad Dada Wamanrao Pai 🙏🙏
सद्गुरू, सौ माई, दादा यांना कृतज्ञतापूर्वक शिरसाष्टांग नमस्कार !! "अमृतबोल" च्या प्रसारणासाठी जे जे सेवा देतात त्या सर्व नामधारकांना व टेक्निकल टीमला धन्यवाद !! धन्यवाद माऊली !!
आजकाल लोकांचे सुख म्हणजे लोकांना दाखवणेत सांगणेत सुख समजतात विषयसुखाचे विष सर्वञ पसरलेले आहे पैसा विषयसुखाबरोबर जीवनविद्येचे शहाणपण सर्वांना पाहिजे धन्यवाद दादा जय सद्गुरू जय जीवनविद्या
जगात सुख मिळविण्याची आजची पतधत चुकीची आहे. जेव्हा सुखाचा शोध घ्यायला सुरुवात करतो तेंव्हा दुःखाला सुरुवात होते कारण सुख म्हणजे काय हेच माहीत नाही. सुख सगळ्यांना हवे. मी म्हटले की शरीर मन आणि जीव ह्या तिन्ही गोष्टी असतात. शरीराला सुख सोयी हव्या असतात, मनाला बर वाटावं असं वाटत असते. Feeling good आणि being good यात फरक आहे. खरं शहाणपण spirituality मधूनच येते, ह्याचे principles म्हणजेच जीवनविद्येचे अमृत तुषार, सिद्धांत. Comforts of life पाहिजेच हे पैशाने मिळते. मन स्वास्थ्य मनासारखं झाले की मिळते. पण ते खरं सुख नाही. पण अत्म सुख हेच खरं सुख आहे असं सर्व संत सांगतात. पैसा आणि पै दोन्ही पाहिजेत. हे परम सुख सर्वांना मिळाव हीच पैन्ची इच्छा आहे. कुठे थांबायचं कुठे पुढे व्हायचं हे कळले पाहिजे. मूलभूत गरजा पैशाने च पूर्ण होतात. अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण basic necessities. Other basic and most important need is जीवनविद्या शहाणपण, wisdom. Calculated risk घ्या. कुवत ओळखून करा. पैशबरोबर जीवनविदद्येच शहाणपण घेऊन जगा. Thank you so much दादा
Very Nice
Jeevanvidyaech shahanpan he pahijech khare aahe Dada Thank you Dada #SatguruShriWamanraoPai #ShriPralhadWamanraoPai 🙏🙏🙏🙏🙏🙏
सद्गुरू नाथा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांची भरभराट होऊ दे
Vitthal Vitthal Dada, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's
Vittal vittal 🌼💐 thankyou 🌼💐 satguru 🌼💐 Mai 🌼💐 dada 🌼💐
विठ्ठल विठ्ठल पूज्य सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन पै कुटूंब कोटी कोटी वंदन व अनंत धन्यवाद.
अतिशय महत्त्वाचा विषय. खरं ज्ञान. सर्वांनी पुन्हा पुन्हा ऐकून समजून घेण्यासारखा
आचरनीय, वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊली, शारदा माई, आदरनीय प्रल्हाद दादा,मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 ट्रस्टी, प्रवचनकार ,टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
Vitthal Vitthal Satguru Bless All Thanks Satguru Pai Mauli & Dada
आताच्या जीवनशैलीत भरकटलेल्या समाजाला बोधप्रद असे मार्गदर्शन.
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू चरणी कोटी कोटी🙏🙏 तसेच दादा वैनी यांच्या चरणी शतशा🙏🙏
खूपच सुंदर मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
शुभ सकाळ सुंदर मार्गदर्शन विश्वास सम्राट विचार विठ्ठल विठ्ठल माऊली गॉड ब्लेस ऑल 🙏🙏
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
विठ्ठल विठ्ठल सर्व मान्यवरांना प्रवचनकार नामधारी सर्वांना कृतज्ञतापूर्वक धन्यवाद व नमस्कार
विठ्ठल विठ्ठल देवा कोटी कोटी प्रणाम देवा
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय कौशल्ययोगी सद्गुरू माऊली, माई ज्ञानगुरु प्रल्हाददादा मिलन वहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार
अतिशय सुंदर मार्गदर्शन दादांचे 🙏🙏💐💐
Being HAPPYYyyyyyyy mhnje सतत आनंदी असणे. श्री. प्रल्हाद वामनराव पै.
दादा सांगतात आत्मसुख हेच खरे सुख आहे. बाकीची जी सुखे आहेत ती सुखसोयी आहेत. दादा थँक्यू.दादा थँक्यू.दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
खुप खुप धन्यवाद खुप छान मार्गदर्शन करत आहात🙏
विठठ्ल विठठ्ल पै माॅनिग खूप खूप धन्यवाद खूप सुंदर मार्गदर्शन देवा 🙏🙏👌👌
जेव्हा सुख शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा दुःखा ची सुरवात होते धन्यवाद दादा
विठ्ठल विठ्ठल सर्व ट्रस्टी टेक्निकल टीम वर्क नामधारी कृतज्ञतापूर्वक वंदन
जीवनाची खरीखुरी दिशा.
Being happy व feeling happy..फरक आहे..👍🏻👍🏻👍🏻
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thanks Sadguru 🙏
Khup aabhar Dadanche aani Sadgurunche molache shahanpan aaplyala det aahe🙏💐🙏💐🙏💐🙏
🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻🚩
Thank you Dada🙏 सुंदर मार्गदर्शन केले
पैसा हवाच पण त्या सोबत जीवनविद्या चे ज्ञान सुद्धा हवे आहे🙏
Shanpan kiti mahatvacha ahe khup sunder margadarshan kele Thank you so much Dada 🙏🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🏻🙏🏻
Khup chaan margdarshan Thank you dada
Thanks SadgurU🌹❤🌹🙏
सर्वानाच मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत धन्यवाद विठ्ठल विठ्ठल
मनाला स्वस्थ मिळाले पाहीजेत
धन्यवाद दादा.खुप छान मार्गदर्शन.तुम्हाला त्रिवार वंदन.
Vitthal vitthal mauli🙏🌹
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु, धन्यवाद दादा, नमस्कार
ग्रेट दादा किती छान सुंदर मार्गदर्शन धन्यवाद 🌹💐 दादा
शहाणपण मिळण्याच एकमेव ठिकाण जीवनविद्या
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलंकर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या
सद्गुरू म्हणतात जेव्हा आपण सुखाचा शोध घ्यायला सुरुवात करतो तेव्हाच आपल्या दुःखाची सुरुवात होते. सुख म्हणजे काय यावर दादांनी अप्रतिम मार्गदर्शन केले आहे. Thank you Satguru. Thank you dada 🙏🙏.
खूप खूप धन्यवाद दादा, नमस्कार
🙏🏻🌹देवा शहाणपण दे सर्वांचे भलं कर 🙏🏻🌹
विठ्ठल विठ्ठल सदगुरू पै माऊली. 🙏🙏🙏
Thank you Jeevanvidya
Dadana krutadynata purvak vandan 🙏 🌹 khupch sunder amrutbol. Kiti sahaj shabdat dada samjavtat 👏👌👍🌹🌹
हे ईश्वरा !! सर्वांना चांगलं आरोग्य दे !!
आज दादांच्या प्रबोधनाचा विषय आहे " पैसा ..... आणि काय हवं आहे". पैसा हवा पण किती ? हे ही आपण पाहिलं पाहिजे. जरूर ऐका !! धन्यवाद माऊली !!
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
🌸 सद्गुरू सर्वांची मुले बाळे टाॅप ला जावुदे 🌸
खूप सुंदर मार्गदर्शन दादा
धन्यवाद दादा 🙏
आयुष्यात पैसा किती कमवायचा आणि पैसा कमवताना थांबायच कुठे हे आपल्याला कळले पाहिजे. हे उदाहरण देऊन दादा आपल्याला या प्रवचनात समजावत आहेत. Thank you Satguru. Thank you dada. 🙏🙏
सर्व pai कुटुंबांना कोटी कोटी वंदन थँक्यू थँक्यू थँक्यू दादा खूप छान अप्रतिम प्रॅक्टिकल सुपर मार्गदर्शन
दादा खूप छान मार्गदर्शन पैशाचा किती गैरवापर करतात लोक हे समजावून सांगतात दादा तुम्ही 🙏🙏 औरंगाबाद कोटी कोटी वंदन दादा माऊली सर्व पै कुटुंब सर्वांचे भलं कर सर्वांचे कल्याणकर सर्वांचे रक्षण कर सर्वांचे संसार सुखाचे कर देवा सर्वांना विठ्ठल विठ्ठल
Please like, comment, subscribe, click on the bell icon for notifications and share. Thank you all for watching.
शहाणपण किती महत्त्वाचे
सुंदर मार्गदर्शन आहे कृतज्ञतापूर्वक वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली दादा व वहीनी यांना देवा सर्वांच भलं कर 🙏🙏🌷
पैसा हवाच पैशामुळे कम्फर्ट आणि स्वास्थ मिळेल ; पण सुख मिळण्यासाठी पैशा बरोबर जीवनाचा परम अर्थ कळणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी जीवन विदया मिशन आहे. जीवन विद्या मिशन आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवते , हि कला जो शिकतो तो खरा कलावंत होतो. 🙏🌹🙏
वंदन सदगुरु ! धन्यवाद दादा!🙏🌹
Jabardasttt margadarshan Dada.Thankuuu Soo much🙏🌷
सुखाबद्दल सुंदर मार्गदर्शन झालं थँक्यू दादा विठ्ठल विठ्ठल
अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य व जीवनविद्येचं शहाणपण या प्रत्येक माणसाच्या आजच्या काळातल्या मूलभूत गरजा आहेत. Very true 🙏🏻
Supreme guidance 👌👌👌👌👌
Thank you#satguguruShriWamanraoPai🙏🏻
अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य तसेच जीवन विद्येचे शहाणपण असेल तर जीवन सुखी समृद्धी आणि यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही सुंदर मार्गदर्शन केले धन्यवाद दादा 🙏🙏🌹 सद्गुरू माऊली आणि मातृतुल्य माई यांना अनंत कोटी कोटी कोटी प्रणाम आणि कृतज्ञता पुर्वक वंदन 🙏🙏💐
खरेच जीवनविद्येचे शहाणपण पाहिजे 🙏🙏
परम उपयुक्त म्हणजे प्रत्येकाला मिळाले पाहिजे
Khup khup chan
Dada khup khup dhanyavad
विठ्ठल विठ्ठल
पैसा हवाच पण त्या सोबत जीवनविद्या चे ज्ञान सुद्धा हवे आहे🙏
दादा तुम्ही खूप छान शहाणपण दिलं धन्यवाद दादा
Thank you very much Satguru,Mai. Dada , vahini, JVM teams and all Namadharak Satguru bless you all to all Namadharak
अन्न.वस्त्र,निवारा, आरोग्य, शिक्षण आणि जिवनविद्याचे शहाणपण या मुलभूत गरजा आहेत. श्री. प्रल्हाद वामनराव पै
Thank You Dada 👌🙏🙏🌹
Thank1🙏🙏🙏
Very nice dada
खूप खूप छान मार्गदर्शन केले धन्यवाद दादा.
Pirachialit बदल खूप छान सागितले. Thank you Sadguru Vamanrav Pai.Thank you Pralhad Dada Pai🙏🙏🙏
Very nice , अप्रतिम मार्गदर्शन . पैशाच्या मागे किती धावावे, कुवतीप्रमाणे खर्च,
Thank you so much🙏🙏
परमयुक्त सुख म्हणजे परमार्थ 🌹
सुखसोयींनी वापरण्यासाठी लागणार शहाणपण जीवनविद्येत येणार, सांगत आहेत प्रल्हाद वामनराव पै
अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण,आरोग्य, जीवन विद्येचे शहाणपण ह्या मुलभूत गरजा आहेत.
Very Useful Gaidencs 🙏 🙏
Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏
Thank you Shri Pralhad Dada Wamanrao Pai 🙏🙏
Wisdom is most important
Thank you Satguru, Thank you Pralahad dada.
Pl.pl.pl. ha Video sarvani paha,Like Kara,Subscribe Kara ani share Kara. Thankuu All.Bless Everyone 🙏🌷
Excellent. Implementation will give happiness
Vitthal Vitthal Satguru Bless All
सद्गुरू, सौ माई, दादा यांना कृतज्ञतापूर्वक शिरसाष्टांग नमस्कार !! "अमृतबोल" च्या प्रसारणासाठी जे जे सेवा देतात त्या सर्व नामधारकांना व टेक्निकल टीमला धन्यवाद !! धन्यवाद माऊली !!
Vitthal Vitthal Dada 🙏🙏🙏
Apratim margdarshn thank you dada&mauli
आजकाल लोकांचे सुख म्हणजे लोकांना दाखवणेत सांगणेत सुख समजतात विषयसुखाचे विष सर्वञ पसरलेले आहे पैसा विषयसुखाबरोबर जीवनविद्येचे शहाणपण सर्वांना पाहिजे धन्यवाद दादा जय सद्गुरू जय जीवनविद्या
जीवनात शहाणपण कसा आणि कुठे कधी वापरायचं हे जीवनविद्या सांगते Thank you pralhad wamanrao pai 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
Koti koti pranam mauli
Farch apratim sundar ase margdashan aahe khup khup dhanyavad Shri pralhad Pai mharaj
जय सद्गुरु जय जीवनविद्या
Very well explained true concept of happiness
Khup chan dada🙏🙏
Thank you dada
प्रथम प्रल्हाद दादा यांना कोटी कोटी प्रणाम.सुखाचे विश्लेषण खूप सुंदर रित्या सांगितले .विचार मांडण्याची पध्दत खूप छान होती.Thank Dada 👌👌👍
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन👏🏻