श्री. मोरोपंतांच्या आर्या किती सुरेख सांगतात बुवा तुम्ही , तसेच तुमच्याकडे सुविचारांचा खजिना आहे , थोर आहात तुम्ही🙏नशीबवान आहोत आम्ही असे निरूपण ऐकायला मिळते 🙏
श्रीराम जय राम जय जय राम.बुवा सादर प्रणाम 🙏. शत्रुघ्नांच्या चरित्राची उत्तम उकल केली आहे. नवीन दृष्टीकोन दिलात. रामकथा प्रत्यक्ष जीवनात कशी आणावी किंवा पडताळणी करून पाहावी हे अतिशय छान.🙏🙏🙏
त्या आर्या तुम्ही किती सुंदर चालीवर म्हणतात तुम्ही बुवा आम्ही ती आर्या परत परत ऐकतो.कृपया एकदा फक्त श्री.मोरोपंतांच्या आर्यांचा कार्यक्रम करावा ही विनंती 🙏
श्री. मोरोपंतांच्या आर्या किती सुरेख सांगतात बुवा तुम्ही , तसेच तुमच्याकडे सुविचारांचा खजिना आहे , थोर आहात तुम्ही🙏नशीबवान आहोत आम्ही असे निरूपण ऐकायला मिळते 🙏
श्रीराम जय राम जय जय राम 👏🌸🏵️🪷
Power of Ram is in Ram.Om is not allowed by all but Ram nam is open to all.🎉
आदरणिय श्री मकरंद बुवा कोटी कोटी प्रणाम 🙏
श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🌹
श्रीराम जय राम जय जय राम.बुवा सादर प्रणाम 🙏. शत्रुघ्नांच्या चरित्राची उत्तम उकल केली आहे. नवीन दृष्टीकोन दिलात. रामकथा प्रत्यक्ष जीवनात कशी आणावी किंवा पडताळणी करून पाहावी हे अतिशय छान.🙏🙏🙏
Namaskar Shri Makarand buva your Nirupan on Ramayana is excellent. Ramate iti Rama. Very nice.jai ho!🙏🎉
श्रीराम जय राम जय जय राम..श्रीराम समर्थ.
Jai shadguru
🙏🙏🙏🌹🌹🌹
त्या आर्या तुम्ही किती सुंदर चालीवर म्हणतात तुम्ही बुवा आम्ही ती आर्या परत परत ऐकतो.कृपया एकदा फक्त श्री.मोरोपंतांच्या आर्यांचा कार्यक्रम करावा ही विनंती 🙏
किती सुरेख आरती च्या वेळेस, खूपच सुंदर दिसत होते.
Jay jay raguvir samrth 🙏🙏
🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏
How to pronounce Ram is wonderfully interpreted.🙏
🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🌹🚩
श्री राम जय राम जय जय राम
आज दुसऱ्या दिवशी दुसरं सत्र मिळाले धन्यवाद पुढील भाग अप लोड करा म्हणजे लिंक तुटत नाही
रोज एक भाग पाठवत आहोत.
श्री शिवमहापुराण कथा ऐकायला या . २०/१०/२०२४ ते २७/१०/२०२४ नारायणीधाम लोणावळा.
जय श्रीराम
Good
तिसऱ्या दिवसाची राम कथा मला अप लोड करा म्हणजे सलग आयकता येईल jayshriram
पेटीचास्वर थोडा हलका असला तरमहाराज ऐकू येतील.आनंद वाढेल.....क्षमा असावी.
नोंद घेतली आहे 🙏
रामा चा अर्थ कळला