रोजचा पूर्वरंग अतिशय अभ्यासपूर्ण ! सुमंतसरांची युनिव्हर्सिटीच जणु ! ! शक्य झाल्यास प्रत्येक मुक्कामातील निरुपणाला घेतलेल्या अभंगाचा उल्लेख करुन मग Day 1 ,2 वगैरे द्यावे. म्हणजे त्या त्या अभंगावरील निरुपणाचं एक दृक्-श्राव्य पुस्तकच तयार मिळेल. समर्थ सेवा मंडळानी जेव्हा पासुन युट्युबवर किर्तनमाला प्रक्षेपित करायला सुरुवात केली,तेव्हा पासुन हा अमुल्य ठेवा देश,प्रांताच्या रेषा विस्तारत जातोय. मनःपूर्वक धन्यवाद !
श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐 जय जय रघुवीर समर्थ रघुनंदन राघव राम हरे प्रभू राम हरे सीताराम हरे
!! जय सद्गुरु !! श्रीराम समर्थ !! जय जय रघुवीर समर्थ !! श्रीराम जय राम जय जय राम !! 🏵🙏🏵🙏🏵
जय जय रघुवीर समर्थ 🚩🚩
Shree ram jai ram jai jai ram.
जय जय रघुवीर समर्थ सत्चिदानंद नमस्कार
जय जय रघुवीर समर्थ श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
Samarth Chatani Nay:mastak || Shriram Jayram Jay Jay Ram. || || Jay Jay Raghuveer Samarth. || Namaskar Makarand Buva
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
आजच्या पूर्वरंग फारच सूक्ष्म विचार मांडणारा n करायला लावणारा आहे
बुवा आपले प्रत्येक कीर्तन अभ्यास करायला लावणारे आहे
जय जय रघुवीर समर्थ 🙏
श्री मकरंद बुवा नमस्कार 🙏
जय श्रीराम l
Must watch video for everyone, watch with your family and get benefitted
फारच श्रवणीय. सज्जनगड माहिती मिळाली जी माहिती नव्हती. तबक इ. आपणांस मनापासून नमस्कार 👏👏
नमस्कार बुवा, कीर्तन खूप सुंदर प्रत्यक्ष समोर बसून कीर्तन ऐकण्याचा आनंद अपूर्व आहे शब्द नाहीत वर्णन करायला धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
खूप सुंदर
सुश्राव्य
जय जय रघुवीर समर्थ 🙏
आदरणिय श्री मकरंद बुवा कोटी कोटी प्रणाम 🙏
तुमच्या प्रत्येक किर्तनात काहीतरी संदेश मिळतो 🙏
Khup Sundar buva Jay satguru 🙏
श्रीराम समर्थ 🙏🌹
उत्तम प्रवचन thanks guruji
नमस्कार बुवा🙏
रोजचा पूर्वरंग अतिशय अभ्यासपूर्ण ! सुमंतसरांची युनिव्हर्सिटीच जणु ! ! शक्य झाल्यास प्रत्येक मुक्कामातील निरुपणाला घेतलेल्या अभंगाचा उल्लेख करुन मग Day 1 ,2 वगैरे द्यावे. म्हणजे त्या त्या अभंगावरील निरुपणाचं एक दृक्-श्राव्य पुस्तकच तयार मिळेल. समर्थ सेवा मंडळानी जेव्हा पासुन युट्युबवर किर्तनमाला प्रक्षेपित करायला सुरुवात केली,तेव्हा पासुन हा अमुल्य ठेवा देश,प्रांताच्या रेषा विस्तारत जातोय. मनःपूर्वक धन्यवाद !
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹
श्री राम 🌺
Jai Shri Ram
🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ