Khandala Ghat | Hill Station in Maharashtra | Lonavala खंडाला घाट वीडियो
HTML-код
- Опубликовано: 1 окт 2024
- Khandala ghat express way, 4k Video Amazing view from the ghats of khandala
Hd video of Khandala Ghat, Lonavala
खंडाला घाट लोनावाला
महाराष्ट्र पर्यटन स्थल
Maharashtra famous tourist place
Like comment and share
Subscribe to my channel
#KhandalaGhat #Lonavala #HD
कोंकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या सह्याद्री पर्वतराजीतील बोर घाट जेथे संपतो ते ठिकाण म्हणजे खंडाळा. उत्तर बाजूस खोल दरी आणि दक्षिण बाजूस सह्याद्री पर्वताचा उंच पहाड याच्या मध्यभागी खंडाळा गाव वसलेले आहे. गावाच्या उत्तर बाजूने मुंबई-पुणे हा राष्ट्रीय महामार्ग व भारतीय रेल्वे मार्ग जातो. खंडाळा स्टेशन हे कोंकण प्रांतातील कर्जत स्टेशननंतर थांबा असणारे स्थानक आहे. खंडाळा १८.४४ अंश उत्तर अक्षांश आणि ७३.२१ अंश पूर्व रेखांशावर वसलेले आहे.
मुंबई,पुणे व इतर जवळच्या शहरातील तरुण पर्यटक येथे ट्रेकिंगसाठी येऊन पिकनिकचा आनंद लुटतात. ड्यूक्स नोज हे येथे एक जवळचे डोंगर शिखर आहे तेथून पर्यटकांना खंडाळ्याचा आणि बोर घाटाचा मनोवेधक नैसर्गिक सृष्टि सौंदर्याचा देखावा नजरेत सामावता येतो.
सुंदर निसर्ग दर्शन आणि वर्णन
👌🎤👌🎤👌🙏
आपल्याला वाहिनी वृद्धि करता शुभेच्छा
👌👍👌👍👌🙏
आम्ही दाखवलेली प्राचीन मंदिरे तुम्हाला आवडतील
नक्की पहा ही विनंती आहे
🙏🙏🙏
Fast me❤
Aramat chalvt chal dada
Aan mg 😂😂
Sachin Aher 👌 Hi
मराठी माणूसच मराठी माणसाला support केला पाहिजे
Apratim video 🔥 dada akda
Thank you dear ♥️
❤❤❤
@byakkar re.
अलारे भाऊ चा वीडियो ❤
Thank you Nayan bhau❤️ video la share pn kara vidharbha che lok aale pahije ikde firayla
His looks , voice, comedy are same like prashil bhau❤
Ekdam kharay .. prashil chavh bhau
Thank you bhawa..
आति क्या खंडाळा 😂
Thank you bhawa❤️
Wow.. very nice dear
Khandala ghatacha khup sundar video bnvla ahe❤
Thank you sister asach Prem asu dyat♥️
भावा तुझ्या आणि तुझ्या भावाच्या पण व्हिडिओ रोज बघतो बरका ❤
Thank you bhawa asach support asu dyat nehame
@@AJPratik-k1n ho
Aan mg kya kru 😂😂 majeee majeee
😂
Song mst mnte pn bhari 😅
Thank you dear
❤@@AJPratik-k1n
14:31 khara ahe bhava 🤣🤣
😂❤️
Mast bhai🔥
thank you durga bhau
एक नंबर भावा ❤
❤❤❤❤
❤️
🙏🙏👍👍
❤️