Mahad Taliye Landslide : महाडच्या तळीये गावावर दरड कोसळली तेव्हा नेमकं काय घडलं? | Raigad Flood

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #MahadFlood #RaigadFlood #MaharashtraFlood #TaliyeLandslide
    महाड तालुक्यातील तळीये गावात शुक्रवारी दरड कोसळून एक मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत तब्बल 40 हून अधिक नागरिक ठार झाल्याचं समोर आलं आहे. या दुर्घटनेमुळे तळीये गावातील संपूर्ण वाडीच नष्ट झाली आहे.
    Click the link to donate & help the needy - www.donatekart...
    ---------
    #LiveMarathiNews #MarahiNewsLive #LatestMarathiNews #Marathibatmya #MarathiNewsLiveToday
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak

Комментарии • 258

  • @vijaysaraswat7537
    @vijaysaraswat7537 3 года назад +32

    शब्द नाही. खूप खूप खूप वाईट केलंस रे देवा गोरगरिबांचं. मागे असंच माळीन गावाचं असंच झालं होतं.
    यात एक सांगावंसं वाटतं की डोंगराच्या पायथ्याशी राहूच नये किंवा धोक्याच्या ठिकाणी राहूच नये.
    देव या लोकांना मदत करो पण अशा परिस्थितीत ही ज्यांची मदत करण्याची जबाबदारी असून जे करत नाहीत नुसतं नाटक करतात त्यांच्या वरही नियतीने अशीच वेळ नक्कीच आणावी.

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 3 года назад +1

      Ekdam barobar bolalat. Awadhe varshe shiv sena aani khangress kokan aani Maharashtra rajya kele pan koknacha kahinch Vikas kela nahin. Sadhu tyana ghare suddha bandhun dili nahint. Kokani manus ha Swabhimani. Pratyek veli sankatala swatahch samore janara. Pan kiti pariksha baghitali hya shiv sena aani khangress ne. Gelya 70 varshat shiv sena aani khangress ne kokani manasala kay dile. Gelya 40 - 50 varshat kokani mansala paddhat shir pane baher kadhle aani koknachi pan waat lawali.

    • @sanjeevkhopkar4940
      @sanjeevkhopkar4940 3 года назад

      'स्वत: गाडी चालवत, सपत्नीक विठ्ठलाची पुजा' करायचे कौतुक नुकतेच झाले होते. ( वारकरी मात्र मैलोनमैल, कैक दिवस चालत जातो.) अति तातडीने मदत पोहोचवता आली नाही ❓

  • @shivajidhumal
    @shivajidhumal 3 года назад +2

    अतिशय भयावह परिस्थिती!
    म्रूतांना भावपूर्ण श्रद्धांजली !
    मदतीसाठी खारीचा वाटा उचलला आहे!

  • @nileshkalgude7355
    @nileshkalgude7355 3 года назад +17

    नजर लागली माझ्या महाराष्ट्र ला कोणाची तरी😔😔😔

  • @sujeetrane4455
    @sujeetrane4455 3 года назад +57

    देवा नको अस कोणाचा नशीबान 😭😭😭.
    एकदाच सगळी मेल्याली परवडतील पण अस कोणाचं हाल नको बगाला😭😭😭😭😭

  • @nitinbhaware
    @nitinbhaware 3 года назад +20

    अज्ञानि हा समाज सारा ,
    दैवा हाती मानुस दुबळा
    मृतांना भावपूर्ण श्रद्धांजलि

  • @nileshkalgude7355
    @nileshkalgude7355 3 года назад +26

    व्हिडिओ बघून अक्षरशा रडायला आलं काय झाले हे माझ्या महाड मध्ये😢😢😢

  • @जयश्रीराम-प9
    @जयश्रीराम-प9 3 года назад +10

    जे झाले ते अत्यंत वाईट झाले😭😭 कोरोना लॉकडाऊन आणि आता हे महाराष्ट्राची फार दुरवस्था होत चालली आहे

  • @protrader3296
    @protrader3296 3 года назад +13

    हे काय परिस्थिती झाली आहे महाराष्ट्राची 😭😭😭🙏

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 3 года назад +7

    फॉरेस्ट डिपार्टमेंट मधे मुर्खनची भरती आहे, लोकांना भेटून सम्भावीत घटनांचा अंदाज व पर्यायी जागा सांगणे गरजेचे होते.

  • @reshmamanish6555
    @reshmamanish6555 3 года назад +15

    कसल कलयुग आले समजत नाही 😢😢😢त्याना मदत करा सरकार काही बसुन काय बघता

    • @pramodmahajan9236
      @pramodmahajan9236 3 года назад

      सरकार हेलिकॉप्टर मधून निरक्षण करत आहे 😡

  • @uttararaut661
    @uttararaut661 3 года назад +7

    अशी वेळ कुणावरही येवू नये पण निसर्गाच्या पुढ कुणाच काही चालत नाही. 🙏

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 3 года назад +18

    देवा काय गरीबांवरच कोपला रे .. 🙏

  • @manojdabhane2203
    @manojdabhane2203 3 года назад +8

    "जो बच गये वो मरने से कम नही" हे वाक्य सांगून जातं कशी राहणार ही लोक आता तिथं
    गावात राहणारा माणूसच समजू शकेल हे दुःख कारण वाचून सुद्धा काल पर्यंत दिसणारे शेकडो चेहरे नसणार
    देवा तूच सावर रे ह्या लोकांना

    • @sanrosetta4390
      @sanrosetta4390 3 года назад

      Barobar bolat aahat

    • @FactsMaaza
      @FactsMaaza 3 года назад

      आज आम्ही तिथे गेलो होतो...तिथल्या एका ताईंनी सांगितले एक माणूस तर वाचवता आला असता तरी त्याने स्वःताला बाहेर काढू दिले नाही कारण त्यांच्या घरातील कोणीही राहिलेलं नव्हतं...आम्ही उभे होतो त्या मलब्यात खाली खोलवर मृतदेह रूतून आहेत आणि ते आता कधीही काढले जाणार नाहीत हा विचारच खूप भयावह होता...

  • @anantmhatre5130
    @anantmhatre5130 3 года назад +3

    सर्व मृताना भाव पूर्ण श्रद्धांजली

  • @kausariisane1050
    @kausariisane1050 3 года назад +17

    Allah kisi ko Aisi maut na de .Allah sabhi ki hifazat krein bhut bura hua hai kokan me please pray for kokan.🙏

  • @MahadevkolseKolse
    @MahadevkolseKolse 2 месяца назад

    💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली💐 🙏

  • @pramodmahajan9236
    @pramodmahajan9236 3 года назад

    महाराष्ट्र सारकार एक नंबर काम करत आहे कडक 👌👌👌

  • @FactsMaaza
    @FactsMaaza 3 года назад

    आज गेलो होतो इथे...खूप भयावह वास्तव...3-4 रूम खाण्याच्या सामानाने भरलेल्या आहेत पण कोणीही काही खायच्या मनस्थितीत नाहीए...तिथेच उभं राहून 5 मिनीट श्रद्धांजली वाहिली आणि आम्ही उभे होतो त्याखाली कित्येक मृतदेह गाडून आहेत,,,,

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 3 года назад +3

    आमदार खासदार मंत्री कुठे गायब झाले स्वार्थी राजकारणी जनतेला लुटनारे चोर आतातरी मदत करा
    ज्यांनी जीव गमावला सर्वांना माझ्याकडुन भावपूर्ण श्रद्धांजली. आणि कोणावरही अशी वेळ येऊ नये हिच परमेश्वराकडे मागणी आहे

    • @tejaschaudhari4206
      @tejaschaudhari4206 3 года назад

      भावा या साल्या राजकारण्यांना फक्त मत आणि पैसा पाहिजे सरकार काही बोलणार विरोधक काही बोलणार आणि जनता मरणार चीन मध्ये पुर आला होता तर तिथे दोन दिवसात पूल उभारला होता तिथल्या सरकारने आणि एकडे पाहा नसती आश्वासन

  • @shantadodtalle7467
    @shantadodtalle7467 Год назад

    ताई जे, झाले, ते, भयंकर, वाइट झाले 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @prashantyerunkar1359
    @prashantyerunkar1359 2 года назад +1

    भावपुर्ण श्रध्दांजली

  • @babannagine5506
    @babannagine5506 3 года назад +1

    💐🙏भावपुर्ण श्रद्धांजली💐🙏
    ....................................
    नियती तुझा खेळ असा-कसा ग वेगळा? निसर्गानि का ग घातला घाला? तलिये
    गावावरी पसरली शोककळा
    येतो आम्हास कळवळा,
    दु:ख संपेना , पाऊस काही जाईना, असा कसा हा पाऊस
    का ग घातलास घाला?
    आज तलीय गावावरी पसरली शोककळा
    नियती तुझा खेळ असा-कसा ग आगळा वेगळा?.....
    नियती तू ग अशी नको कोपू कोणावरी
    दु:ख सहन करण्याची शक्ती द्यावी उरी
    नको अशा यातना देऊ ग कोण्या बाळा
    का ग घातलास घाला ?
    आज तलीये गावावरी पसरली शोककळा ..
    नियती तुझा खेळ असा-कसा ग आगळा-वेगळा?
    बी. ए. नगिने

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 3 года назад

      Mahaaghadi alaya pasun purna Maharashtra ka panoti lagliy. Sankata var sankate yet aahet aani te hi dar varahi.

  • @sachigawade2069
    @sachigawade2069 3 года назад +9

    i am so feeling it this village pray on this village god

  • @janabaigaikwad1518
    @janabaigaikwad1518 3 года назад

    खूप वाईट झाली असून त्यात काही संकट उभे राहिले होते की काय अशी देवखरंनाहीशिवसनाउद्धसाहेबठाकरेतुमचंसेगाआहेजिअहमदनगर

  • @dheerajtikhe2444
    @dheerajtikhe2444 3 года назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 😪😪🙏

  • @krishna.muphale7863
    @krishna.muphale7863 2 года назад

    आजुन या गरिबांना घरे बांधून भेटली नाई.....एक वर्ष पुर्ण होईल आता

  • @pratibhakonde8462
    @pratibhakonde8462 3 года назад

    Mrutana bhavpurn shradhanjali

  • @pramilakadam8437
    @pramilakadam8437 3 года назад +3

    Dongarachy pytyashi घरे bandhu नये आणि पूर्वी पासून असली तर sarkshak भिंत बांधावी.किंवा अजून काय technology असेल तर यापुढे त्याचा उपयोग करावा.अश्या ghatna ya पुढे नको व्हायला पाहिजे bhagwanta serwana sukhi thewa.अशी prathana rudyapasun karte.

  • @kingofindai4424
    @kingofindai4424 3 года назад

    लवकरात लवकर मदत करावा अशी विनंती 🙏🏻

  • @Realtruth_309
    @Realtruth_309 3 года назад +10

    Ya...Allaahh inki hifazat ata farma.....#😭😭😭😭😭😭

  • @bhartiaswale3682
    @bhartiaswale3682 3 года назад +7

    देवा काय वेळ आणलीस रे माझ्या कोकणावर ही....

    • @gkeducation6573
      @gkeducation6573 3 года назад

      हो ना.कोकणी लोकांचे खरंच खूप हाल आहेत.वादळ,पाऊस,हे असे प्रकार.निःशब्द

    • @sanjeevkhopkar4940
      @sanjeevkhopkar4940 3 года назад

      @@gkeducation6573 आता अश्रू पुसायला कॅमेरे सोबत घेऊन नाचतील, तातडीने मदत पोहचवली नाही. भंपक राज्य सरकार.

  • @manishathorat1353
    @manishathorat1353 3 года назад

    खूप वाईट वाटत आहे

  • @smitavaidga7055
    @smitavaidga7055 3 года назад +3

    डोंगराच्या कडेला शक्य तेवढी झाडी लावावीत, डोंगराची दरवर्षी पूजा करावी, क्रुष्णाने सांगितले आहे.

  • @priynkaravan2383
    @priynkaravan2383 2 года назад

    मुख्यमंत्री कुठे आहेस गुवाहाटी काय सुरतला आहेस या लवकर

  • @pandurangwaingankar7352
    @pandurangwaingankar7352 3 года назад

    निसग्ग.कोपला.म्हणजे.काय.होत.ते.तळीये.माहाड.कराना.समजल.लोकाना.सरारची.चुकी.वाटते.पण.सरकारला.दोस.देऊन.काही.होनार.नाही.घटना.वाईट.पण.सरकार.मदत.करेल.हेजरी.खर.तरी.निसर्ग.कोपला.तर.सराचा.बाप.पण.काय.करनार.नाय.हा.कोकनचा.भाग.आहे.आम्ही
    गुर.राखत.असू.पधरा.तः.विस.दिवस.घोगड.खाली.टेवता.येत.नसे.किती.नृकसाण.होत.होत.पण.बातमी.नसायची.आया.पाच
    मिनटात.कळत

  • @sajidsheikh1736
    @sajidsheikh1736 3 года назад +1

    😓😓😓😓😓🙏🙏🙏🙏 hey God please please help those people .......hey God it's a major disaster...
    ..

  • @akshaydesai5378
    @akshaydesai5378 3 года назад +1

    तत्काळ मदत मिळाली असती तर काही लोकांचे जीव वाचले असते.
    मदतीसाठी आपले जवान सक्षम आहेत पण 24 तास होऊन पण मदत मिळाली नाही म्हणजे सरकारी अधिकारी या पावसाळ्याच्या गुलाबी थंडीत वाकळ(ब्लँकेट) घेऊन झोपले होते की काय ?
    सरकार कोणतेही असो, प्रयत्न केला पाहिजे होता.
    भावपूर्ण श्रद्धांजली 💐😔
    सरकारवर जाहीर निषेध ⛔🏴🤬

    • @vasantdhurde3225
      @vasantdhurde3225 3 года назад +1

      Dongar payathyasi rahnarancha punarvasan karav

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 3 года назад

    अतिशय दुःखद घटना!! विडिओ पाहात असताना डोळे पाणावतात. तुम्हाला दुःख पचविन्याची ताकद देवाने द्यावी. सरकारने आपद्ग्रस्तांना मदत करून पुन्हा नव्याने संसार चालू करायला पाहिजे।।

  • @rekhalahamge357
    @rekhalahamge357 3 года назад +1

    बापरे काय हे संकट

  • @AmmyD25
    @AmmyD25 3 года назад +1

    हे देवा का आमच्या महाराष्ट्रवर अस व्हायला 😭😭

  • @PrashantPatil-qs9lk
    @PrashantPatil-qs9lk 3 года назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rohitrg7805
    @rohitrg7805 3 года назад +5

    May thier soul rest in peace 😭🙏🏻

  • @pdwagh33
    @pdwagh33 3 года назад

    भावपूर्ण आदरांजली

  • @saajansaa2693
    @saajansaa2693 3 года назад

    खरच काय होत अन काय गेल... कठीण परिस्थिति झालीय अता. 😰😩

  • @sachinlohar1106
    @sachinlohar1106 3 года назад

    खूप वाईट झाल राव 😭😭😭

  • @sheetalsukhatankar2747
    @sheetalsukhatankar2747 2 года назад +3

    May her soul rest in peace

  • @sandeeppawar401
    @sandeeppawar401 3 года назад

    या पुर्वी माळीण गावची दुर्घटना झाली होती मला वाटत शासनाने आता डोंगर क्षेत्रातील लोकांसाठी तटरक्षक भिंतीसाठी compulsory कायदा हा करावा व अशा ठिकाणी घरबांधणीसाठी विशिष्ट आणि भक्कम पायाभरणी बाबत तज्ञांकडुन अहवाल घ्यावा व उंच घरांसाठी परवानगी द्यावी
    सर्वात महत्वाचे अतिशय धोकादायक परिस्थिती होत असेल तर त्यांचे आधीच पुनर्वसन करावे

  • @anandbarve1604
    @anandbarve1604 3 месяца назад

    Poor people God help them please.

  • @yashvijoshi9177
    @yashvijoshi9177 3 года назад +1

    Mahad madhe ashi ajun khup gav ahet ji dongarachya potat ahet hi mahadchich dusri ghatna ahe hya adhi 2006 madhe jui gav Asch purn gadl gel ata tri sarkarne ahet tyach punrvasan karav bicharyana kuthch jaga nahi ahe Varun dongar tr khalun savitri Nadine vedhlay melyavr madat denya peksha adhich punrvasan kara I request you

  • @dimpleheenamahek1452
    @dimpleheenamahek1452 3 года назад +1

    Same amcha kolhapur sarkha jala 😭😭😭😭😭

  • @janhavi20091
    @janhavi20091 3 года назад +1

    सर्व मृतांना आदरांजली

  • @Shalinimandavkar8260
    @Shalinimandavkar8260 3 года назад +1

    देवा परत अंस संकट आणू नको रे

  • @lifeisokay9219
    @lifeisokay9219 3 года назад

    नजर नाही मित्रा माणूस स्वता कारणी भूत आहे. 😞😞😞

  • @saritapenkar350
    @saritapenkar350 3 года назад

    😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 kay he zal khup khup vait....vat...... 😭😭😭😭

  • @arywratbhartvarsh287
    @arywratbhartvarsh287 3 года назад +1

    Ashey ghtna sathi nisargat manvi hastkshep karni bhut ahe. Khup vait ghatna. 😭😭😭

  • @Salman_khankhan
    @Salman_khankhan 3 года назад

    Ya rahem kar malik...🤲🤲🤲🤲

  • @govindgargote9257
    @govindgargote9257 3 года назад

    सर्व म्रूतांना श्रद्धांजली

  • @shailaruikar491
    @shailaruikar491 3 года назад

    krishnachy yekach karangaline govardhan parvatuchalun sarvanche rakshan kele. asechrakshanasathi anek krishnnirmn hone avashyak aahee.

  • @IndianRouter
    @IndianRouter 3 года назад +5

    कोकणावर कुणाची नजर लागली काय माहीत

  • @abhayk2658
    @abhayk2658 3 года назад +1

    Ganapati bappa ahat kuthe....ki fakt Ganpati hi kalpana ahe...

  • @rakeshchavan3827
    @rakeshchavan3827 3 года назад

    सरकारी अधिकारी पंचनामे करून जाणार आणि पैसा मात्र देणार किती ????,,, त्याच्या पेक्षा अधिक नुकसान झाले आहे, आणि ते म्हणजे आपले कुटुंबीय. आपल्या माणसांची गरज असते, फार वाईट अवस्था आहे ह्या लोकांची 😭.

  • @Innocent_Buds
    @Innocent_Buds 3 года назад +2

    Kathin ahe sagale 🤔 dukkhi v hatash apali manse baghavat nahi😢🙏 deva vachav re baba ani madat kar dukki jevaana🙏

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 3 года назад

      Mahaaghadi alaya pasun purna Maharashtra ka panoti lagliy. Sankata var sankate yet aahet aani te hi dar varahi.

  • @duttarampujari1963
    @duttarampujari1963 3 года назад +2

    Mahaaghadi alaya pasun purna Maharashtra ka panoti lagliy. Sankata var sankate yet aahet aani te hi dar varahi.

    • @pdwagh33
      @pdwagh33 3 года назад +1

      भाऊ महाविकास आघाडी व मोदी आल्यापासून थोडी जास्तच पनोती लागली

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 3 года назад

      @@pdwagh33 nahin wo modi tar kaal ala pan panoti tar koknatlya lokanchya maage gelya 40 te 50 varsha pasun lagali aahe. Karan aadhi mill bund padlya aani lakho lakho koknatlya lokana bhikhela lawle, mag builder lobby aanli aani koknatlya mansala pddhat shir pane mumbai tun baher kadhale aani lakhon kokani manus mumbai sodun baher gela. Mag halu halu Uttar bhartiyna anadhkrut jhopad partya bandhun tyanchya matdar Sangh wadhvla shiv sena aani congress ne. Mag builder lobby anun mothe mothe aani tower bandhun Uttar bhartiyanchya job chi soy pan keli. Tyat SRA chya navavar 250 sq feet che ghar deun hoti navati kasar pan purna keli.

    • @RK-ed9rx
      @RK-ed9rx 3 года назад

      @@duttarampujari1963 kharay parprantiyanchi zoli bharnyat pratek sarkar Pudhe aahe,

  • @ShankarKumar-pq5pb
    @ShankarKumar-pq5pb 3 года назад +4

    Ya Allah in ki hifazat farma
    Sarkar se main gujarish Karta Hun inke madad Karen

  • @EWorldHub
    @EWorldHub 3 года назад +2

    Are Asha Jagi Rahtach Kashala 😓😓😓
    Shet Jamin Sodan Hot Nahi Yana
    Jya Thikani Jivala Dhoka Aahe 😭😭
    Tith Rahtach Kashi Samjat Nahi 😭😭

    • @rakeshggiri
      @rakeshggiri 3 года назад +4

      Murkha. Mahiti nasel tya goshtivar bolu naye mansane...he shikavla nahi ka tumhala.

    • @EWorldHub
      @EWorldHub 3 года назад +1

      @@rakeshggiri Tula Mahiti Aahe Ka Sagal Mag Vachav Mag Tyana Jaun 😓

    • @mircchikamarathifoodgarden7004
      @mircchikamarathifoodgarden7004 3 года назад +1

      @E-World Hub as a 20k+ subscribers...! Poor subscribers, This man don't know how to comment and what to comment... "Muddamun English madhe lihile, prakash lavakar padto mhantat"
      Thanks for your comment, Unsubscribed from your channel.

    • @EWorldHub
      @EWorldHub 3 года назад +1

      @@mircchikamarathifoodgarden7004 aapke subs Kyun hide hai ye batao pahle 🤣🤣🤣
      Galat Kya Bola Maine Ye Batao 😓😓
      Modi Bhakt Ho Kya Aap Bhi Maje Hai Fir 😜

    • @mircchikamarathifoodgarden7004
      @mircchikamarathifoodgarden7004 3 года назад

      @@EWorldHub atleast I know how to comment without hurting sentiments of people.

  • @pradnyachavan3763
    @pradnyachavan3763 3 года назад +2

    आता का नाही येत कोण बॉलिवूड वाले फक्त प्रमोशन साठी सर्व दिसतात आता फक्त या कोकणात सर्व कोकांकर मिळून हकलवून काढू तुम्हाला आता का कोण पुढे येत नाही सर्व साधी माणसं पुढे आली जरा लाज वाटत नाही का ह्यांना

  • @nishajadhav4762
    @nishajadhav4762 3 года назад +4

    SDRF chi नवीन कंपनी स्थापन करावी

  • @mdd1194
    @mdd1194 3 года назад +1

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब माणुसकी जपणारे आहेत त्वरित त्यांचे पर्यंत ही घटना समजली पाहिजे. निश्चित मदत होईल

  • @kailasjadhav8139
    @kailasjadhav8139 3 года назад

    Khup vaeet zale 😥😥😥😥😥😥

  • @satyamevjayate3759
    @satyamevjayate3759 3 года назад +1

    देवा,अशी कुणावर पाळी येऊ नये.

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 3 года назад

      Mahaaghadi alaya pasun purna Maharashtra ka panoti lagliy. Sankata var sankate yet aahet aani te hi dar varahi.

  • @adv.pradipsomkuwar5734
    @adv.pradipsomkuwar5734 3 года назад +1

    Sabko central aur state government 20 lakh muwaza dena chahiye

  • @prabhatorne463
    @prabhatorne463 3 года назад +3

    Devavar avlambun rahal tar asech hoil savtachi kalji savta gheichi aste laparvai mule asahot yat dev yet nahi vachavaila mansach yetat vachavaila

    • @prabhatorne463
      @prabhatorne463 3 года назад

      Aatatari sayane vaha savatala badala an satachi kalji ghya manus mahanun jaga dev ahe mahanun maru naka savtacha rakshan kara dev vachvel mahnun devavarti sodunaka

    • @EWorldHub
      @EWorldHub 3 года назад +1

      @@prabhatorne463 Right Koi To Accha Person Mila Aaj... agree with u 🔥

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 3 года назад

      @@EWorldHub tu bahot jyada gandi comment kar raha sub ke baare mein.

    • @pdwagh33
      @pdwagh33 3 года назад +1

      निसर्गाच्या पुढे कोणाचे चालत नाही
      भावपूर्ण आदरांजली

  • @jyotibairajput1903
    @jyotibairajput1903 3 года назад +1

    ही घटना बघून टिपणी करणे सुद्धा सुचत नाही देवा असं का केलं रे सरकारचा झोपली आरामात लवकर मदतीचा सहकार्य आला असता तर पाकिस्तानचा जीव वाचला असता नक्की आता एकच सत्य आहे दरीच्या शेजारी घर बांधू नका झोपडी करून जंगलात राहा खूपच वाईट घटना झाली

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 3 года назад +1

      Mahaaghadi alaya pasun purna Maharashtra ka panoti lagliy. Sankata var sankate yet aahet aani te hi dar varahi.

  • @rubiyannakhwaji7999
    @rubiyannakhwaji7999 3 года назад +1

    Allah app sab ki hifazat kare 😭😭😭😭😭

  • @mr.yuvrajffgaming5877
    @mr.yuvrajffgaming5877 2 года назад

    Happy murutana diwali

  • @1india707
    @1india707 3 года назад +2

    Y government doesn't informed the area sarpanch in advance about the heavy rain so that every people life can be save , government itself is lazy in their work they r like kummakaran

  • @SachinDesai7
    @SachinDesai7 3 года назад +5

    लोकानी dongarakhali घर बंधू नका कृपया .बघून बांधा.

    • @raginichaudhari6609
      @raginichaudhari6609 3 года назад

      Adhikrut ritya asha thikani ghare bandhayla parvanhi nai milat

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 3 года назад

      Mahaaghadi alaya pasun purna Maharashtra ka panoti lagliy. Sankata var sankate yet aahet aani te hi dar varahi.

    • @pdwagh33
      @pdwagh33 3 года назад +3

      @@duttarampujari1963 Modi aalyapasun suruvat zali Panoti chi

    • @parshuramachibhumi1221
      @parshuramachibhumi1221 3 года назад

      @@pdwagh33 ते महाराष्ट्राच्या मागे लागलेल्या संकटांबद्दल बोलतायेत तुमच्या वरकमाई बदल नाही

    • @pdwagh33
      @pdwagh33 3 года назад +1

      @@parshuramachibhumi1221 mazi konti varkamai re nit bol
      Army madhye varkamai nasate

  • @pramilarao2189
    @pramilarao2189 2 года назад

    Very sad

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 3 года назад +4

    बघवत पण नाही हि परिस्थिती .काय रे देवा हा प्रकोप बिचा-या गरिबांना च भोगावा लागतो.

    • @EWorldHub
      @EWorldHub 3 года назад

      Bcoz God Not Exist 😓

    • @EWorldHub
      @EWorldHub 3 года назад +1

      Andhshradha Jast Aahe India Madhe Very Good 😓

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 3 года назад

      Mahaaghadi alaya pasun purna Maharashtra ka panoti lagliy. Sankata var sankate yet aahet aani te hi dar varahi.

  • @abdulraufjiwrak6306
    @abdulraufjiwrak6306 3 года назад +17

    ALLAH SABHO KI HIFAZAT KAR

  • @abdulrahimfitwala2354
    @abdulrahimfitwala2354 3 года назад +1

    Please koi relief pahuchao in logo ko.
    Ye log 3 din se kuch khaye nahi hai

  • @leenakulkarni4325
    @leenakulkarni4325 3 года назад

    Baapre

  • @tukaramjadhav908
    @tukaramjadhav908 2 года назад +1

    😔😔😔😔

  • @nvs2815
    @nvs2815 3 года назад +1

    Kalyug has to end soon.. Then only SATYUG can come,,,, ...

    • @EWorldHub
      @EWorldHub 3 года назад

      Time Aahe Bhau Ankhin Evdhya Lavkar Nahi Ant 😓🙏🏻

  • @sanjaylondhe2441
    @sanjaylondhe2441 3 года назад +1

    Atta tari nisrgala dhrun wagha

  • @nvs2815
    @nvs2815 3 года назад +1

    End of the world is near.. Pray..,, ,,

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 3 года назад

      Mahaaghadi alaya pasun purna Maharashtra ka panoti lagliy. Sankata var sankate yet aahet aani te hi dar varahi.

  • @shreyayadav9589
    @shreyayadav9589 3 года назад +1

    Unlike करण्या सारखे काय आहे या मध्ये किती वाईट घडलं आहे तिथं 😭

  • @rajkumartapadiya510
    @rajkumartapadiya510 3 года назад

    Ab aage se aisa jagah pe kisi bhi logo ko rahne ko ban karo new rule bana ke aisa jagah pe jo log raha rahe hai unko dusre gav may hamesha ke liye shift karna chaiye.

  • @vidya1270
    @vidya1270 3 года назад +1

    Bapare as nko re deva typeksha saglynach ekdam ky te houde ekdam 😥

  • @rameshwartodkari3602
    @rameshwartodkari3602 3 года назад +2

    Deva bass kre 😭😭

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 3 года назад +1

      Mahaaghadi alaya pasun purna Maharashtra ka panoti lagliy. Sankata var sankate yet aahet aani te hi dar varahi.

  • @nagrajjogdandnagraj958
    @nagrajjogdandnagraj958 2 года назад

    अनुभव घ्या आणि बाकीचे सुधरा

  • @roshankshirsagar1139
    @roshankshirsagar1139 3 года назад +1

    Udhav tar masst gotale karnyat aani vittal darshanat vyast hai. Very good gram sevak udhav ji CM ahe. Mhane lok melya var akkal yenar yale. Bhasnat t motya motya thappa marte ek kar yale ch nya ekhadya dongra khali n yale var fekun dya mag yale samjan pan teva be akkal yenar ka mahit nahi. Ha tya SSR la justice nahi deu sakla kay tumchi bharpai karna visrun jaa 😏😏😏

  • @vivekpawar1387
    @vivekpawar1387 3 года назад

    Swabhimani, kashtalu, vinamra, aani konashi hi madat n maganarya kokanachya lekaranshi nisarg deva asa ka vagalas, chhote bachhe, shalkari mule, tarun, karte purush shreeya yanchyashi kare baapa Tu asa vagalas!

  • @nishajadhav4762
    @nishajadhav4762 3 года назад +3

    माळी न गाव

    • @Mangeshkakadekalakar.6696
      @Mangeshkakadekalakar.6696 3 года назад +1

      हे गाव आमच्याकडे आहे भीमाशंकर

  • @ajinkyaraut655
    @ajinkyaraut655 3 года назад +2

    😭😭 kahich sabd nahi 😭😭

  • @shamstahirkhanstk761
    @shamstahirkhanstk761 3 года назад

    Very sad 😭😭😫

  • @itsraj5696
    @itsraj5696 3 года назад

    Mahit nahi ajun ky honar

  • @sachinnerurkar319
    @sachinnerurkar319 2 года назад

    Hya sarkari yantranela xxxxxxx kay farak padto

  • @jameelkureshikureshi2866
    @jameelkureshikureshi2866 3 года назад +3

    Allah hifazat kare aamin

  • @mayurshinde9178
    @mayurshinde9178 3 года назад +2

    तुंच्या माहिती साथी कलियुग संपत आहे म्हणून चांगल कर्म करा हनुमान चालीसा पाठ करा देव tumcha रक्षण करेल पृथ्वी lokat पाप vadhel आहे म्हणून Corona निसर्ग kop chalu rahanar 2021 end paraynt

    • @HyundaiVerna1542
      @HyundaiVerna1542 3 года назад

      सत्य.. देवच आधार आहे आता...

    • @EWorldHub
      @EWorldHub 3 года назад +2

      Don't be fool 😓 god not exist and if exist wait karat raha mag 🙏🏻

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 3 года назад

      @@EWorldHub are kon aahe ha.

    • @RK-ed9rx
      @RK-ed9rx 3 года назад +1

      देवाने स्तकर्म करण्यासाठी jnm dhila ahe vaet वाईट कृत्य करत चाललो आहे, एकने वाईट केला की दुसरा अजून तिसरा अजून अशी वेळ एवू नये हीच प्रार्थना.

    • @EWorldHub
      @EWorldHub 3 года назад +1

      @@duttarampujari1963 Tu Kon Aahes Sang Adhi ShankarPalya 🤣🤣 Mazya Comments La Reply Det Jau Nako Ug 😓
      If U Not Accepting the Reality 🙏🏻