तिसऱ्या आघाडीवर राऊत बोलले, बच्चू कडू भिडले... मुख्यमंत्री कुणाचा? Bachchu Kadu vs Sanjay Raut | AM3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 сен 2024
  • Bachchu Kadu vs Sanjay Raut महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण याची चर्चा रंगलीय. महाविकास आघाडीतून ठाकरे की काँग्रेसचा एखादा नेता की महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे... तर महायुतीकडून पुन्हा एकनाथ शिंदे की फडणवीस-अजितदादा अशी काही नावं चर्चेत आहेत. त्यातच आता महाराष्ट्रात तिसरी आघाडी स्थापन झाल्याने अनेक ठिकाणी समीकरणं बदलणार आहेत. त्यावरून राऊत बोलले आणि बच्चू कडू त्यांना भिडले, शिवाय बच्चू कडूंनी मुख्यमंत्री कुणाचा होणार हेही सांगितलं... | AM3
    #bachchukadu #SanjayRaut #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 73

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 2 дня назад +24

    बी टीमची नवीन टोळी अस्तित्वात 😂

  • @ChandrakantRedekar-di8ox
    @ChandrakantRedekar-di8ox 2 дня назад +21

    त्याची शक्ती बीजेपी ची बी टीम म्हणून च काम करेल

  • @SarangKale-pg2kk
    @SarangKale-pg2kk 2 дня назад +13

    बच्चू कडू तूम्ही एक खासदार निवडून नाही आनू शकले

  • @AshokDake-m1t
    @AshokDake-m1t 2 дня назад +11

    बछु कडू जी तुम्ही काय वागलात हे सर्व जनता विसरली नाही अजून
    50 खोके एकदम ok

  • @sachinlawange3038
    @sachinlawange3038 2 дня назад +6

    मतदार आता हुशार झाला आहे, फक्त महाविकास आघाड़ी च येनार, एमआईएम ने पन असच केल होते, हे महायुति ची चाल आहे मत खान्या साठी

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 2 дня назад +3

    फक्त सुपाऱ्या घेऊन वाजवणारे एकत्र येऊन काय फायदा होईल तो दिसेलच

  • @endlesscars
    @endlesscars 2 дня назад +6

    B team adarshwadi😂😂😂

  • @ashokgole4013
    @ashokgole4013 2 дня назад +4

    बच्चु कडू. तुमच्या बद्दल खूप आदर होता.
    उड्या मारून किंमत कमी केलीत

  • @balasahebghule9748
    @balasahebghule9748 2 дня назад +9

    काय बच्चु कडू भाऊ तुम्ही राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर च्या रांगेत जाऊन बसणार का.

  • @laxmienterprises8811
    @laxmienterprises8811 2 дня назад +2

    जे लोक सुरत व्हाया गोहाटीला जाऊन आले, त्यांच्या वर मतदारांनी विश्वास कसा ठेवायचा?
    कारण निवडून आल्यानंतर ही मंडळी गोहाटीची फ्लाईट बुक करणार नाहीत याची शाश्वती कोण देणार?

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 2 дня назад +1

    आरेे भाऊ न घाबरता झेल मध्ये जाणारे राऊत कुठे आणि एका फोनवर मंत्री पद सोडून गुहाटीला जाणारे बच्चू भाऊ कुठे, जरा काही तरी पटण्यासारख्या बातम्या पसरवा..

  • @vikaskatyayani8642
    @vikaskatyayani8642 Час назад

    तिसऱ्या आघाडीचा निर्णय योग्य आहे

  • @Funnyvideos-js4gs
    @Funnyvideos-js4gs 2 дня назад +5

    बच्चू कडू मनोज जरांगे राजू शेट्टी प्रकाश भाऊ आंबेडकर दमदार नेतृत्व

  • @PurushottamMahure
    @PurushottamMahure 2 дня назад +1

    याला उदव ठाकरे यांच्या गळ्यला पटा लावावा नाहीतर उद्धव ठाकरेंच्या सिटा कमी होण्याची सेकेंता आहे

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji День назад +1

    दुसरी टोळी 😂
    तिसरी टोळी 😂

  • @santoshligade616
    @santoshligade616 20 часов назад

    बच्चू भाऊ बच्चुभाऊ तिसऱ्या गाडी तिसरी आघाडी करू नका महाविकास आघाडी किंवा माहिती मधूनच लढा आपले नाव खूप आहे

  • @NOOB_SHIVAM_GAMER
    @NOOB_SHIVAM_GAMER 2 дня назад +1

    बंचु कडु डबल ढोलकि

  • @vitthalhumbe5403
    @vitthalhumbe5403 2 дня назад

    राऊत साहेब कुठे आपण कुठे याचा विचार करावा

  • @bhamidaswaghmare5172
    @bhamidaswaghmare5172 2 дня назад +5

    288उमेदवार उभे करनार युती सरकार सत्तेवर येण्यासाठी काही ही करु आमचे कडे खोके येणार आहे आम्हाला आघाडी ची सत्ता नको वारे बच्चुकडु

  • @stsmartsales2300
    @stsmartsales2300 2 дня назад +1

    Kadu,Guwahati,Kadu Manyrimandalat,Kadu Jarangebarobar,Kadu Tisrya Aghadit,
    ??????

  • @shankargore3828
    @shankargore3828 20 часов назад

    बच्चू कडू साहेब तुमची किंमत अशामुळे कमी होणार

  • @purushottamwelhe4514
    @purushottamwelhe4514 2 дня назад

    तुम्ही पूढे भा. ज. पक. लाच समर्थन करणार . हे सुर्य प्रकाशासमान सत्य आहे.

  • @BhikanlalJaiswal
    @BhikanlalJaiswal 2 дня назад

    बच्चु भाऊ ज्याच सरकार बंस नार त्याला पार्टी च्या बाजुच्या कारन की बंच्चु भाऊ सांग ताना विकास साठी कराव लागतय म्हनुतर तर बच्चु भाऊ शिंदे सोबती सुरत गोहाटी गोवा मार्ग मंबुई आल्ये फीरुन काय ते झाड़ी डोंगर हाॅटेल काय टेबल स्पू लय मज़ा आली बुवा सर्व झाले की लय धमाल मचाली बुवा शिंदे सोबती ला

  • @HariKushare
    @HariKushare 19 часов назад

    तिसरी आघाडी येईल

  • @AshokDhasal-m4n
    @AshokDhasal-m4n 2 дня назад +1

    प्रकाश आंबेडकर स्वाभिमानी आहे.तुमच्या सारखा लाचार नाही.

  • @abasahebpatil4692
    @abasahebpatil4692 21 час назад

    B टीम

  • @satyavanmayekar5295
    @satyavanmayekar5295 2 дня назад +3

    एकनाथ शिंदे पूना मुख्यमंत्री 👍👍👍

  • @SamdhanPimple-l1g
    @SamdhanPimple-l1g 2 дня назад +1

    Donhi 90 mara nivant zopa

  • @jaiho5914
    @jaiho5914 2 дня назад +1

    Ajun 50Khoke milale ka mata khaila????
    Guwahati la timb timb khaun alat....

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 2 дня назад +1

    योग्य विश्लेषण भाऊ तंतोतंत खरे बोलतात

  • @rajeshwarborkar1150
    @rajeshwarborkar1150 4 часа назад

    संजय राऊतांना झाडे लावत नाहीत पण आयत्या शेंगा तोडण्यासाठी सर्वात समोर.

  • @BhauMate
    @BhauMate 23 часа назад

    म वि आ 💯 टक्के

  • @sandipgavhane
    @sandipgavhane День назад

    या पैकी एक नाहीं

  • @ArvindTawar-s6x
    @ArvindTawar-s6x День назад

    हि टीम बि आहे, भाजपची अशा आणखी टिम मैदानात येतील यांच्या वर सत्ताधारी आशीर्वाद आहे, शरद, उद्धव, पटोले,यांची व्होट बँक लुटण्याचा उद्देश आहे, मोबदला घेऊन काम करणे ही प्रवृत्ती आहे, यह दुनिया सब जानती हैं😊😊

  • @shivajisopanjadhavjadhav3788
    @shivajisopanjadhavjadhav3788 2 дня назад

    काही नाही बच्छु कडू तुम्ही भाजपचीच बी टिम आहे आणि तुम्ही महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्यात सुद्धा तुमचा मोलाचा वाटा आहे

  • @balirambharkade5338
    @balirambharkade5338 День назад

    बच्चू कडू साहेब

  • @sachinlunwat6357
    @sachinlunwat6357 17 часов назад

    Udhav balasaheb thakre jindabad 🔥🔥🔥🚩🚩🚩💯

  • @shivkumarhajbe52
    @shivkumarhajbe52 День назад

    महाराष्ट्रात फक्त मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार आदित्य ठाकरे आहे. शरद पवारांनी त्यांच्या मागे चालले पाहिजे....... ठाकरे आहे तरच महाराष्ट्र आहे संजय राऊत 😅 बाकी सगळे B‌ टीम...

  • @amolnagvekar1275
    @amolnagvekar1275 2 дня назад +1

    Bachhu kadu adhi tu swataha MLA houn dakhav tuzi aukat kay tu bolto kiti
    Entertainment karto kay lokancha

  • @Surajpawar1101
    @Surajpawar1101 2 дня назад

    🚩🚩🚩

  • @sunildhoke8924
    @sunildhoke8924 День назад

    महाराष्ट्राचा ठेका घेतला का संजय राऊतने

  • @gautambhagat3506
    @gautambhagat3506 2 дня назад

    आणखी बायका कडून त्यांना मुख्यमंत्री करा

  • @janhaviraut5430
    @janhaviraut5430 2 дня назад

    Bacchu kadu chandurbazar only

  • @sampatkadam6338
    @sampatkadam6338 2 дня назад

    Bachu bhav jai ho

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 2 дня назад +2

    संजय राऊत ले अक्कल आहे का त्याच काय त्याला अस वाटत की आमच्या सोबत युती केली तर चांगल नाहीतर बी टीम only VBA 🙏🙏

  • @sagarpatil790
    @sagarpatil790 2 дня назад

    बच्चू आजून बच्चा राहीला

  • @khatpatproduction4124
    @khatpatproduction4124 День назад

    संजय मनक्तुग्न

  • @DigambarPaike
    @DigambarPaike 2 дня назад

    Majhi manapasun ichha ahe shetkari neta mukhyamantri jhala pahije ❤

  • @janhaviraut5430
    @janhaviraut5430 2 дня назад

    Dev aahe bacchu kadu aancha sathi

  • @satishpachange3014
    @satishpachange3014 День назад

    288 उभे कर 2 निवडून आणा

  • @ajayjadhav601
    @ajayjadhav601 2 дня назад

    Are Rauta loksabhela shetty na mashal ghya manhtana laj vatli nahi ka

  • @gautambhagat3506
    @gautambhagat3506 2 дня назад

    महाराष्ट्र हा संजय राऊत च्या बापाचा आहे का

  • @ashwinidhobale321
    @ashwinidhobale321 2 дня назад

    फक्त परिवर्तन महाशक्ती

  • @santoshambre1970
    @santoshambre1970 2 дня назад

    Bahhau bacchu काय करतो

  • @Ashokwaghmode-j5t
    @Ashokwaghmode-j5t 2 дня назад

    Gaddarilasurwatkadupasunjhali

  • @nitintapare4506
    @nitintapare4506 2 дня назад

    Tu swata ye nivdun

  • @janhaviraut5430
    @janhaviraut5430 2 дня назад

    Tuza balala asa cha bolto ka

  • @lastsizzle6701
    @lastsizzle6701 2 дня назад

    नाना पटोले मुख्यमंत्री 🔥

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 2 дня назад

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @SamdhanPimple-l1g
    @SamdhanPimple-l1g 2 дня назад

    😂😂