पुन्हा आपण प्लॅन करून आपली आदालत बनवू आणि आपण सगळ्याची एक एक करून माय दुबवकून टाकू थांबा जरा थोडं सध्या या लोकाला काय करायचे ते करू द्या.... पुन्हा आपण सगळेजण मिळून कांड करत राहू
मित्रा तू हो मंत्री, मी स्वतः सत्कार करीन तुझा. जातीच्या पलीकडे पहा रे दादा शेवटी आपण सगळे हाडामासाची माणसं आहोत रे राजा, किती कठोर हत्या केली रे राजा. तुझ्या माझ्या घरातही लहान लेकरं आहेत, घाबरून गेलीयत बिचारी.
योग्य निर्णय
धनंजय मुंडे ला मंत्री पदावरुन काढल्या शिवाय न्याय मिळेणार नाही 🙏
पुन्हा आपण प्लॅन करून आपली आदालत बनवू आणि आपण सगळ्याची एक एक करून माय दुबवकून टाकू थांबा जरा थोडं सध्या या लोकाला काय करायचे ते करू द्या.... पुन्हा आपण सगळेजण मिळून कांड करत राहू
मुंडे .. हे च मुख्य आरोपी 💯
Right magni
अजित दादा ची काय एवढी मजबुरी असेल बुवा 😂😂😂
धस साहेब सलाम
खरंच सरदार कौन है
मंत्रिमंडळातून हाकला
दोन्ही .. मुंडे हे च मुख्य आरोपी 💯
बीजेपी सरकार बर्खास्त करा
धन्या
Pawar saheb gele त्याच दिवशी हे DCM gele मग लोकांच्या भावना तरी ऐकून घ्यायला पाहीजे
मुंडे ला मंत्रीपद नको अन्य था आम्ही परळी जाळून टाक
बर या
हा अत्याचार झाला मग वंजारी काय कोणी असो नार्को टेस्ट करा ते बरोबर कोण मास्टर माईंड आहे ते समजलं पण सरकार हे करू शकत नाही 😢
ऐकणार नाही.... मंत्री करणारच तो.. परंतु जनतेने हे लक्षात ठेवायला हवे.व जिथे जाईल तिथे यांचा जाब विचारावा लागेल
मुंढे तर आता बाहेर फिरणार नाही पण अजित पवारला नाकी नऊ आणा
बरोब्बर आहे
ओन्ली dm साहेब
न्यायाची मागणी नाही फक्त राजकारण
दिल 😂
दादांना काय संडास लागली होती का काय रे दादा थांबा ना बी गेलेत😂😂
तुम्हाला सर्व माहित आहे कोण मुख्य आरोपी आहे कसाला SIT लावता तुम्ही आरोपींना पाठीसी घालत आहेत हे सर्व जनतेला माहीत आहे
बरोबर
Dhanya sampla
बीड जिल्ह्याचा ढाण्या वाघ बजरंग बप्पा सोनवणे ❤❤
दादा निस्त बघायची भुमीका घेऊ नका
याला धडाके कमी पडले होते
Ajit dada tula mat nahi DM cha chela
खरी मागणी असेल
अशे मला वाटते
मंत्रीपद दिल म्हणुन जळफळाट आहे
मंत्रिपद द्याल नाही म्हणतं सत्ते चा दुरुपयोग करू राहिले म्हणून
सरपंचांना न्याय मिळेल अस वाटत नाही करण तो दादांच्या पक्षातला आहे आणी फडणीस हे दादांचं नक्की ऐकतील 10 ते 12 दिवसानी सगळं शांत होणार
तुम्हाला ओबीसी मधुन छगन भुजबळ बाहेर काढाला आता वंजारी च्या मागे लागली
मित्रा तू हो मंत्री,
मी स्वतः सत्कार करीन तुझा.
जातीच्या पलीकडे पहा रे दादा
शेवटी आपण सगळे हाडामासाची माणसं आहोत रे राजा,
किती कठोर हत्या केली रे राजा.
तुझ्या माझ्या घरातही लहान लेकरं आहेत,
घाबरून गेलीयत बिचारी.
आम्ही पंकजा मुंडे यांना काढा थोडे म्हणत आहे...बाकी 17 ओबीसी मंत्री आहेत
बीड च्या जनतेला समजायला हवे कोणाला किती डोक्यावर घ्यायचं. या लोकांना त्यांची जागा दाखवून द्या
Dada chi kay majburi aahe ki te sadh mantripad kadhat nahi aahe tapas kasa hoil mag
IG aso ki kon, Rashmi Shukla var astana kahi honar nahi , Fadanvis nna kahi kalayla pahije khar tar
Brob
Ajit dada thamble ka nahi..kashala bhetayala aale...himat navti ka jante che vichar aikayachi
Aaka boka choka 😂
गोपीनाथ मुंढे साहेब ग्रहमंत्री असते तर त्या कराड च कधीच इन्काउंटर केला असता
स्व मुंडे साहेब ग्रेट होते ❤
दादा आले होते कशाला कारवाई होईल हे सांगायला ते नागपूरहून सांगता आले असते . तुम्ही जनतेच ऐकायला पाहिजे होत.
त्याला पक्षातून काढून टाका त्याला अपक्ष उभा राऊ द्या
Dada gela gan..la pay lavun.
Kashyala aalta baba. Vel navta tar
Dhanya sampla