Special Report | Sanjay Raimulkar यांची टोलनाक्यावरच्या मॅनेजरला शिवीगाळ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 115

  • @hiramanpatil5027
    @hiramanpatil5027 Год назад +33

    सत्तेचा माज आहे

  • @bharatjagtap8372
    @bharatjagtap8372 Год назад +24

    पोराला फ्री सोडले पाहिजे , नातेवाईक ला फ्री सोडले पाहिजे यांच्या बापाचा माल आहे.

  • @sanjaykadam6142
    @sanjaykadam6142 Год назад +20

    सत्तेचा माज दुसरं काय

  • @kailashmarathe7030
    @kailashmarathe7030 Год назад +14

    खूप माजले हे शिंदे, गटाचे आमदार दहशत चालू आहेस

  • @BhagwanGawai-v1r
    @BhagwanGawai-v1r Год назад +4

    रायमूळकर साहेब काय चाललंय हे बघा कस वाटतय हो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम

  • @dipakzalte4677
    @dipakzalte4677 Год назад +3

    रग राग आणि माज

  • @जयहिंद-ब7र
    @जयहिंद-ब7र Год назад +9

    वारे वा खोके सरकार

  • @rajulad9040
    @rajulad9040 Год назад +6

    सत्तेचा माज, दुसरं काय

  • @rahulsadar7954
    @rahulsadar7954 Год назад +15

    हल्ली सर्व पळून गेलेले आमदार खासदार माजलेले दिसून येत आहे

  • @somnathpawar6969
    @somnathpawar6969 Год назад +16

    टोल नाका आमदारांना फ्री आहे फक्त पूर्ण कुटुंबाला नाही

  • @sairajkshirsagar9068
    @sairajkshirsagar9068 Год назад +19

    काय साली दादागिरी आणि काय ती भाषा, अरे मग टोल फ्री कर ना.

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 Год назад +2

    आमदार साहेब जनतेच्या प्रश्नासाठी नाही तुमच्या मुलाच्या कामासाठी तुम्ही शिवीगाळ केली

  • @shafiqmohammad3835
    @shafiqmohammad3835 Год назад +6

    कधी गरिबांसाठी ही असा राग दाखवा

  • @sairajkshirsagar9068
    @sairajkshirsagar9068 Год назад +16

    घंटा हा न्याय देणार.

  • @Rk-ev3gk
    @Rk-ev3gk Год назад +7

    Bhaiyaa asel tr barobar ahe

  • @vikramjadhav5545
    @vikramjadhav5545 Год назад +1

    यांचे दिवस भरले आहेत

  • @kailashmarathe7030
    @kailashmarathe7030 Год назад +5

    देशात लोकशाही नाही, राहिली

  • @bestsingers2860
    @bestsingers2860 Год назад +1

    याला माज आलाय आमदाराला

  • @Ambedkarwadimatang497
    @Ambedkarwadimatang497 Год назад +5

    घरी पाठवा मोदी साहेब कारवाई करा आता बघा काय घडतंय अच्छे दिन मध्ये शेतकरी शेतातील माल टोल नाक्यावरून घेऊन जातांना बरा टोल लावल्या जातो. सत्तेचा माज..

  • @prashantjanjalkar5530
    @prashantjanjalkar5530 Год назад +5

    सत्तेची मस्ती हो दुसरं काय अजून तर रायमुलकर मंत्री ही नाही झाले,

  • @Sanjaydhavale3346
    @Sanjaydhavale3346 Год назад +8

    ह्यांना तोल भरायला पैसे नाहीत का

  • @rohidasparadhi4542
    @rohidasparadhi4542 Год назад +4

    त्यांना टोल फ्री करा आज पासून टोल18 टक्के वाढ झाली आणि तुम्ही फ्री फिरता जनतेचा विचार करा

  • @सैराटचैनल
    @सैराटचैनल Год назад

    टीव्ही नाईन मराठी तुम्ही मराठी तरुणांना बेरोजगार करत आहे. महाराष्ट्रात सर्व सरकारी निमसरकारी सर्व मराठी तरुण असतील असा आवाज उठवा बाहेरचे तरुण नसतील असा आवाज उठवा

  • @dhandevdhakne4168
    @dhandevdhakne4168 Год назад +4

    आमदार महोदयांच्या मुलांना फ्री प्रवास हवा

  • @user-dc3mg3pc6y
    @user-dc3mg3pc6y Год назад +16

    आमदार साहेब लयच मस्ती आली

    • @pawarniranjan1
      @pawarniranjan1 Год назад +1

      Satecha maz ala ahe 2024 la Yana gharich ahet toll bharacha na mag yacha badugulani

  • @jalindarjadhav9551
    @jalindarjadhav9551 Год назад +8

    माजलेत मिद चे आमदार

  • @सैराटचैनल
    @सैराटचैनल Год назад +1

    मला एक विचार मांडायचा आहे. महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राचा आहे.मग टोल नाक्यावर उत्तरप्रदेश लोक कशासाठी.ईथे कामाला स्थानिक तरुन पाहिज. माझ्या या मताशी सहमत असाल लाईक करा आणि फॉरवर्ड आणि महाराष्ट्राला तरुणांना रोजगार द्या

  • @hiteshwagh3738
    @hiteshwagh3738 Год назад +5

    टोल नाका जनतेच्या पैशातून आहे तरी तुमच्या मुलाची गाडी फ्री का मेनेजर बरोबर आहे

  • @gopalgavnde1099
    @gopalgavnde1099 Год назад +7

    50 khoke kmi pdle ky?

  • @shailaghumer1645
    @shailaghumer1645 Год назад +4

    50 खोके

  • @मन्वंतर
    @मन्वंतर Год назад +5

    डबल ढोलकी मिडिया

  • @RajeshSagat-mp4ez
    @RajeshSagat-mp4ez Год назад

    शेतकऱ्यां साठी टोल फिरी करा

  • @azharkhan-mu8zx
    @azharkhan-mu8zx Год назад +8

    Taxe khali garib logo k liye hi hai kya

  • @dipakpahurkar8519
    @dipakpahurkar8519 Год назад

    मला कळत नाही की बुलाड्याण्या जिल्ह्यात असे कसे आमदार जनमाला आले

  • @sanjaybaviskar5574
    @sanjaybaviskar5574 Год назад

    Ekdam.barobar

  • @subhashkawane2951
    @subhashkawane2951 Год назад +1

    पायली भरलेली दिसतें दुसर काय?

  • @pankajthakare1970
    @pankajthakare1970 Год назад +3

    अन्याय कोणावर झाला

  • @haridasmali8164
    @haridasmali8164 Год назад +1

    अजब.तुझे.सरकार.पहा.अमदार.कसे
    वागतात.यान.मानधन.पेनशन.मीळते.
    रहायला.आमदार.निवासप्रवास.भाडे.मीळते.
    एवढे.असून.सुधा.टोल.देत.नाहीत..
    हे.देशाच.भल.काय.करणार

  • @sureshhiwarkar9869
    @sureshhiwarkar9869 Год назад

    सत्तेचा दुरुपयोग

  • @ganeshpainkar1599
    @ganeshpainkar1599 Год назад

    गरीब आहेत हो टोल भरायला पैसे नसतील आमदार साहेबांकडे

  • @AvinashTale07-ck2vs
    @AvinashTale07-ck2vs Год назад

    लोकांच्या हक्कासाठी नाही स्वताहाचा मुलासाठी बोलतो हा आणी बघा सांगतो लोकांच्या न्याय हक्कासाठी बोललो म्हणतो याला डोक आहे का

  • @SunilSonawane-ng2mk
    @SunilSonawane-ng2mk Год назад

    आरे हे भिकारी आहेत यांच्याकडे पेसे नसतील सोडून देयाचे एक वेळ

  • @aarohikumvhar8580
    @aarohikumvhar8580 Год назад

    शिंदे साहेब शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेच

  • @bhaskarkulthe7736
    @bhaskarkulthe7736 5 месяцев назад

    याला म्हणतात सत्तेचा माज

  • @SPapaS2014
    @SPapaS2014 Год назад +2

    Maaj

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Год назад

    Tv9 ग्रेट ,अरे रायमुलकर काय कमी आहे रे तुला,गरीब माणूस टोल भरतो,टोल न भरणे हे गोरगरिबांना साठी च काम आहे कां?? किती माजले आहेत सत्ताचा बळावर ......
    मॅनेजर प्रामाणिक पणे काम करतोय त्याने योग्यच केले त्या बेजबाबदार कर्मचारीला कामावरून काढून...👍🌹

  • @arunraut2147
    @arunraut2147 Год назад

    मी तर त्या रोडवर टाटा यस घेऊन गेलो होतो त्याच टोल नाक्या वाल्यांचा त्यांनी मला सांगितले की तुम्हाला टोल लागणार नाही आणी मग काय मेहकरला परत आल्यावर माझ्या भावाच्या अकाउंट मधुन 190 रुपये कट झाले असा मॅसेज आला हो मग आपन सामान्य माणसाला तर जगन जड झालंय

  • @rajujaybhaye2586
    @rajujaybhaye2586 Год назад +6

    Dr.raymulkar saheb हे सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधी आहेत....

    • @tirupatimanoorkar4908
      @tirupatimanoorkar4908 Год назад +2

      मग टोल काय गरीब माणसासाठी च आहे काय दादा

  • @sairajkshirsagar9068
    @sairajkshirsagar9068 Год назад +7

    मारायला काय मोगलाई आहे का.

  • @SiddharthKalasare
    @SiddharthKalasare 17 часов назад

    त्याचा mazh सिद्धार्थ kharat yanni utravla ahe

  • @ashishambhore3285
    @ashishambhore3285 Год назад

    हा संजा बी माजला

  • @AnilChawan-sy9uq
    @AnilChawan-sy9uq Год назад

    रायमूलकर आमदार अरेरावी करतोय तो कामगार शांत बोलतोय तरी आमदार टाईट भाष्या म्हणून 2024 ला ह्यांना जागा दाखवा.

    • @akshayghode4605
      @akshayghode4605 Год назад

      तो बिहारी आहे तू महाराष्ट्र चा आहे का बिहार चा

  • @jayrajdeshmukh1224
    @jayrajdeshmukh1224 Год назад +2

    💪💪💪💪

  • @AnilChawan-sy9uq
    @AnilChawan-sy9uq Год назад

    बुलढाणा कर यांनी ह्या आमदार वर लक्ष देऊन पाडा मुलाला फुकट सोडले तर कामगार ला काढून टाकले आणी परत अडवले दुसर्याने तर त्याला धमकी कामगारांनी नेमके काय करायचे त्या पेक्षा ह्या कामगारांनी ह्या आमदाराच्या विरोधी प्रचार करावा एकदा घरी बसले की समजेल

  • @AvinashTale07-ck2vs
    @AvinashTale07-ck2vs Год назад

    अबे रायमुलकर आपली बुडातली परीस्थिती काय होती तुम्हाला लोकांनी कशासाठी निवडून दिले याचा जरा भान ठेवा शेतकर्यासाठी जरा झगडा ना पिक विमा नाही सततच्या पावसाचे अनुदान नाही शेतकरी परेशान आहे त्याच बघान जरा

  • @pravinraut5178
    @pravinraut5178 Год назад

    टोल फ्री करून दाखवा सर अस पण समृध्दी मार्गावर गरीब लोक जात नाहीत
    खूप पैसे लागतात अता बोले तुम्ही फ्री करतो टोल तर करा सरकार आहे तुमची

  • @aarohikumvhar8580
    @aarohikumvhar8580 Год назад

    हे बरोबर वाटत का

  • @subhashkawane2951
    @subhashkawane2951 Год назад

    हेचं जर येखाध्या शेतकरी बांधवा साठी केलं असत तर बर वाटल असत

  • @pawarniranjan1
    @pawarniranjan1 Год назад +5

    Yancha bapana pan atta toll naka band nahi honar

  • @prabhakarkumbhar2174
    @prabhakarkumbhar2174 Год назад

    नक्की सरकार समजायचं कोणाला

  • @balkrishnakom7949
    @balkrishnakom7949 Год назад

    २०२४ ला निवडनुकीतून येणार नाही.

  • @sharadtakalkar6922
    @sharadtakalkar6922 7 месяцев назад

    Satecha maz ahe

  • @GajananPatil-g9h
    @GajananPatil-g9h Год назад

    Fine ha kashacha hota

  • @vittlawanere9513
    @vittlawanere9513 Год назад

    रायमूलकर,,, साहेब,, दादागिरी,,, करता,, आहे

  • @सैराटचैनल
    @सैराटचैनल Год назад

    टीव्ही नाईन मराठी मला यानला निवेदन आहे. उत्तर प्रदेश मध्ये टोल नाक्यावर एक पण मराठी तरुण आहे का याची चौकशी करा

  • @pramodghule1678
    @pramodghule1678 Год назад +2

    Masti Masti

  • @swarajpatil2023
    @swarajpatil2023 Год назад +3

    250 Rs. साठी आमदार महाशय अशे कृत्य करतात 😂.
    क्या आमदार बनेगा रे तू

  • @prabhakarkumbhar2174
    @prabhakarkumbhar2174 Год назад

    यात चार प्रकार येतात

  • @sunil.sisode8901
    @sunil.sisode8901 Год назад

    खोके संपले असतील बिचारा काय करेल

  • @bhaiyalalukey7342
    @bhaiyalalukey7342 Год назад

    maj aahe

  • @sankalpacademy7231
    @sankalpacademy7231 Год назад +4

    Gddarrr🤑🤑🤑🤑

  • @ateeqqureshi1629
    @ateeqqureshi1629 Год назад

    Kase ho saheb😢

  • @harichandrakale4046
    @harichandrakale4046 Год назад +2

    सामान्य माणसाला आपल्या माध्यमातून विधानसभेत न्याय मिळवून दिला आहे आपण नेहमीच गरीब मुलांना आधार देऊन न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला धन्यवाद डॉ साहेब

  • @suhasjadav3015
    @suhasjadav3015 Год назад

    Ni ce

  • @santoshkate282
    @santoshkate282 Год назад +2

    He srv polica samor hotay .laj vatate rao police ky krt ahet

  • @laxmandhavale2080
    @laxmandhavale2080 7 месяцев назад

    हाकला याला

  • @yurajpa1180
    @yurajpa1180 Год назад

    भाषा पहा, कशी आहे.

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 Год назад +2

    Ha gaddar vidhimandalat kadhi prashna uchlat nahi kiva charchet bhag ghetlache disat nahi baher chamkogiri

  • @pravinkaldate3832
    @pravinkaldate3832 Год назад

    Hi

  • @shivajikad3034
    @shivajikad3034 Год назад +1

    Video viral kela koni

  • @renukayeole
    @renukayeole Год назад

    Sattecha maj aalay ya lokana

  • @Rk-ev3gk
    @Rk-ev3gk Год назад +2

    Barobar ahe...marla pahije hota...ya bhaiyaa la

  • @sujitjejurkar139
    @sujitjejurkar139 Год назад +3

    Up mp bihari kadhun dya

  • @musicvibes5044
    @musicvibes5044 Год назад +1

    Satte vale zople vatat sagle

  • @AarvidJadhao-iq9vq
    @AarvidJadhao-iq9vq Год назад

    Sanju sathtchi masti ka

  • @kishorkumarbibe
    @kishorkumarbibe Год назад +1

    Parprantiy Bhaiyye Maharashtrat Yewun jar dadagiri kartil tar tyana tyanchi jaga dakhavlich pahije, sthanik karmacharyana kamvarun kami karun he UP BIHARI Bhaiyye tyanche sahkari tya jagi ruju karanyacha manas thewtat . amdar sanjubhau ni agadi barobar kel

  • @ganeshpainkar1599
    @ganeshpainkar1599 Год назад

    Buldhanyache bhavi khajadr

  • @VishalHuse
    @VishalHuse Год назад

    😂

  • @darbarsingpatil6247
    @darbarsingpatil6247 Год назад

    Shinde sahebancha AMDAR cha ahe to kahipan karu shakato

  • @nitinborey7587
    @nitinborey7587 Год назад +2

    एकदम साहेब बरोबर आहे हे लोक उत्तर प्रदेश मधुन येतात आणि दादागिरी करतात

    • @omrathod2917
      @omrathod2917 Год назад +1

      तु पण त्याच लायकीचा दिसतोयस फुकट्या .....

  • @aniketsalve8562
    @aniketsalve8562 Год назад

    हे.शिदे.सरकार.गरीबावर.आतायाचार.शीदे.सरकार.भाडखाऊ.सरकार.

  • @SunilSonawane-ng2mk
    @SunilSonawane-ng2mk Год назад +1

    आरे हे भिकारी आहेत यांच्याकडे पेसे नसतील सोडून देयाचे एक वेळ