नोटरी कराराची वैधता - अॅड. तन्मय केतकर
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- नोटरी करार का करतात ? नोटरी करार वैध ठरतो का ? नोटरी कराराने आपल्याला काही अधिकार प्राप्त होतात का ?
१. नोटरी म्हणजे काय ?
२. नोटरी करार म्हणजे काय ?
३. नोटरी करार का करतात ?
४. नोटरी करार वैध आहे का ?
५. नोटरी करार का करु नये ?
1. What is notary ?
2. What is notary agreement ?
3. Is notarised agreement valid ?
4. Validity of notarised agreement
5. Why to have notary agreement ?
6. Why notary agreement to be avoided ?
7. Dangers of notary agreement
#notary #notaryagreement
अत्यंत आवश्यक माहिती आहे लोकांनी स्वतः जाग होऊन रजिस्टर नोंदणी करणे आवश्यक आहे नोटरी नाही पाहिजे
अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे त्याबद्दल धन्यवाद
सर भेटायचे आहे.
दोघांमधला फरक सांगीतले त्याकरीता आपले खूप आभार साहेब. दोघांमधली कानूनी प्रक्रिया सूदधा समजली
हो सर, तुम्ही खरच एक हुशार आणि तज्ञ वकील आहात.
Best..... Yogy. Mahiti. Milaate.. Chan
एकदा अंमलात आणलेले Registered नोटरी Will , महसूल court रद्द झाले.
असे Will परत अंमलात येऊ shakate ?
फारच सुंदर रीतीने समजून सांगितले धन्यवाद
आपले व्हिडिओ खूपच उपयुक्त आहेत. फसवणूक व पश्चात्ताप वगैरे गोष्टींना मनात जागाच राहत नाही.
फारच उत्तम आणि मोलाची माहिती दिली आहे सर तुम्ही.
फार आभारी आहे, ह्या माहिती साठी. 🙏🙏
खूप सुंदर विश्लेषण केले सर. धन्यवाद 👍
खूप छान सर अत्यंत चांगली माहिती सांगितली,
चांगली माहिती देण्यात आलेली आहे
Sir
Excellent very nice Thanks for sharing such a useful information. God bless you. Thousands and thousands salutes to you.
M. H. Pirjade.
Khupach chaan information😊😊
Khoopach chaan aani chaangla prakaare explane karun saangitla sir tumhi mast ..
Aapla notary. Karat aani registered documents sambandhy validity of registered agreements and validity of agreements on notary yatil farak samajla.many many thanks to you👍👍
Explained in a very simple way,Thanks
फार उपयुक्त माहिती..
सर,
उपयुक्त माहिती दिलीत.
धन्यवाद.
खूप सुंदर माहिती.
सर कायदा इतका सरळ असताना देखील सुशिक्षित लोक अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करून इतरांना त्रास देतात .
तर असे करार सोपेपणीने निष्कसित करण्याची काही सोपा मार्ग सांगा.
Very good information with simple and suitable language.
Khup chhan mahiti
उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
Thanks sir very important knowledge
Best advocate, I wish I could meet, work & learn from u sir!! 👌🏽👏🏼🙏🏼
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏🌹अतिशय उपयुक्त माहीती दिलीत सर मी एक विकसन करार केला आहे त्या बरोबरच कुलमुख्यातार पत्र केले आहे ज्याने आम्च्याबरोबर वरील करार केला आहे त्याने विकसनासाठी काहीच केले नाही तर हा करार मुदतीत होता तो असा की ज्या तारखेला नोटरी करार झाला तेव्हांपासून सहा महिने येणे करून घेणे व पुढील चोबीस महीन्यात बांधकाम करून देणे ते मुदतीत न झाल्यास हा करार रद्द करण्याचा अधिकार आम्हाला आहे असे त्या करारात नमूद आहे तर हा कायदेशीर कसा असेल किंवा तो करार रद्द मानला जाऊ शकतो का हा आमचा विषय आहे क्रृपया इपण आम्हाला मार्गद्शन करावे ही विनंती .🙏🌹धन्यवाद सर🌹🙏
Very good, Adv. Tanmay Ketkar. Keep it up.
फार फार आभारी आहे, अत्यंत मूल्यवान माहिती दिलेली आहे
Thank you so much Sir . Very nice
The best information....
Sir keep it up.
Really very useful and studious video. Thanks.
खूपच उपयुक्त...
Your topic n explanation are very aprropriate and very helpful for newcomers 🙏
व्हीडीओ खूप उपयोगीआहे
Sahi very important information
Tumhi chhan समजून सांगितले. Dhanywad
superb sir very nice explained👌👌👌
खुप सुंदर माहिती आहे
उपयुक्त माहिती दिली आहे
छान माहिती सांगितली..
Best Gyan .👌👌👌
खुप छान मार्गदर्शन सर धन्यवाद
Sir you are explaining very nice
Nice knowledge
Its informative
धन्यवाद सर आपण खरोखरच खुप छान माहिती दिली आहे..🙏👍
Very good sir... Nice explain
Nice information sir
Very good ❤
फारच सुंदर
Nice explanation sir.
अगदी खूप छान माहिती दिली सर
🙏🌾 .खूप छान माहिती दिलीत सर 🌾🙏
छान माहिती दिली, धन्यवाद
Thanks sir khupach chyan
Very nice information. Thank you.
फारच छान माहिती दिली
Difference is explained in very well lawful manner, Thanks Sir
Khup chan
आत्यत छान माहीती सांगीतली ,नोटराईज केलेला व्यवहार मालक पुन्हा बदलू शकतो काय? जसे ज्या लोकांशी व्यावहार झाला त्यांना काढू शकतो का ?
छान माहिती दिली आहे
Thanks sir, very useful information.
खुप छान माहीती धन्यवाद सर 👌👌🙏🙏
सर,नमस्कार,
मी, प्रविण रणशेवरे माझा प्रॉब्लेम असा आहे, की माझ्या वडीलांच्या नावे साधारण १५ एकर जमीन आहे वडीलाचे उतारे, खाते उतारे क्लेअर आहे परंतु जमीनीवर अजूनही प्रत्यक्ष कबजा होत नाहीये, त्यासाठी नेमके काय करावे लागेल, तरी आपण मला त्याविषयी माहिती द्यावी हि विनंती.
k.kayadyacha@gmail.com येथे इमेल करा
खूपच छान विडिओ सर
सर जागा मालक वेगळा आहे आणि रूम मालक वेगळा असेल तर बिल्डर आणि रुम मालक (घरपट्टी रूम मालकाच्या नावे आहे) यांच्या मध्ये mou नोंदणीकृत करता येतो का
खूप छान सर
Verry good
सर गावाकडील २ते३ गुंठे जमिन नावावर होत नाही, तेव्हा ना विलाज तो नोटरी करावे लागतात . खेड्या गावात सरास नोटरी केली जाते। कारण गावाजवळील जमीनी NA करता येत नाही, क्षेत्र कमी असल्यामुळे। आज पण बरीच अर्धी गावे सिटी सरवे मध्ये नाही त।मग ती घरे अनधिकृत आहे त का ❓
No
Khanderao
छान माहिती
Khup chan dhannyawad
Very nice explanation !
TOO GOOD! KEEP IT UP SIR
Very good sir
धन्यवाद सर, तुम्ही खूपच चांगली माहिती दिली आहे, माझा एक असा प्रश्न आहे की कलेक्टर प्लॅन पास(पगडी) बिल्डिंग मध्ये दुकान किंवा फ्लॅट नोटरी करून घेतले तर चालेल का?तसेच पगडी पद्धत बिल्डिंग मध्ये भाडेकरू ने पैसे घेऊन हक्क सोड करार नामा ब्लिडिंग च्या मालकाने नोटरी केला तर तो करार अधिकृत आहे की स्टॅम्पडुटी भरूनच रजिस्ट्रेशन केले तर चांगले. कृपया या बद्दल माहिती दयावी द्या
सर फारच उत्तम
Super sir
Good information
Chalitli room sathi konti kagad Patra lagtat sir please do video banva
सर,,,,,,,
अतिशय सुंदर पद्धतीने समजवून सांगितले आहे,
आपले आभार,
सर,,,
एखादी बिल्डर वैक्ति जागेबाबत फक्त करार करून त देत आहे त्या जागेवर आपण घर बांधले तर त्या घराची नोंद ग्रामपंचायत मध्ये होऊ शकते का ?
आम्ही भोगवटपदर आहोत, आमच्या कडे जुन्या घरपट्टी पावती आहे,
सर मार्गदर्शन करावे,
धन्यवाद,
thx sir kup chan mahiti dili
Nice information
नोटरी म्हणजे फक्त मानसीक समाधान आहे का
भाडे करार ही कोर्टात वाद विवाद गेला तर काही उपयोग होईल का
रजिस्ट्रेशन केलेला करारा साठी एकदा स्टॅम्प ड्युटी लावल्या नन्तर पुनः खरेदी साठी तेवढीच स्टॅम्प ड्युटी लावावी लागते का
jar Notarised agreement vaidha ch nahiye tr kartat ch ka?
नोटरी विसारपावती ची मुदत संपून 6 महिने झाले विसारपावती च्या दिलेल्या पैशांचं काय?? कायदेशीर पैसे घेता येतात का?? की पैसे बुडतात,
kya baat hai sir
नमस्कार सर! आपला हा विडिओ मधुन खुप चांगली माहिती मिळाली त्या बद्दल आपले खुप आभार. माझा एक प्रश्न आहे खरेदी करणार्याने साध नोटरी साठेखताने एकुन ३२ गुंठयातील फक्त २ गुंठे जिमीन रोख स्वरूपात घेतली आहे व सदर सातबारा वर खरेदी करणार्याचे २ गुंठयाकरीता नावही लागलेल नाही संपूर्ण जमीन मुळ मालकाच्याच नावी व मुळ मालक मयत आहे तर सदर २ गुंठे ज्याने खरेदी केली आहे त्याला दुसऱ्या कोणाला विकता येईल का?
संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
Good
Why BAR council or government don't ban notary from making such agreements?
Very nice sir
सर माझा प्रश्न असा आहे की एन प्लाट 1334 स्वेअर फूट सामूहीक खरदी खत करून घेतला आहे |
त्या नंतर समतीने वाटणि पत्र करून नोटरी केली वतो प्रस्ताव तलाटी काया॔लयात विभाजन व वेगळा सातबारा करिता दाखल केला |
पंरतू तलाटी यांनी काहीच केले नाही त्या करिता उपाय सुचवा
सर.. आपण दिलेली माहिती अतिशय महत्त्वाची आहे कृपया यासंदर्भातील अधिक माहितीसाठी आपला पत्ता किंवा फोन नंबर इथे देणेत यावा हि विनंती..
k.kayadyacha@gmail.com
हा नियम दुचाकी वर लागू होतो का?नोटरी करून दुचाकी वर कब्जा केलेला आहे ,याला कोर्ट मध्ये न्याय मिळेल का साहेब याच्यावर विडिओ बनवा please 🙏🙏🙏 माझ्या सोबत धोका झाला आहे.
साठे खरीदी खत म्हणजे काय ? त्याचे कायदेशीर वैधता काय?
औद्योगिक विवाद अधिनियम 1947 , अपकृत्यांचा कायदा, भारताचे संविधान, भारतीय दंड संहिता, कौटुंबिक कायदे, पर्यावरण कायदे, भारतीय करार कायदा 1872, ग्राहक संरक्षण कायदा, सामुदायिक सौदेबाजी, स्थायी आदेश या विषयांवर मराठीतून व्याख्यान द्यावे. LLB च्या विद्यार्थ्यांना याची खूप मदत होईल. BSL आणि L LB च्या शैक्षणिक विषयांवर व्याख्यानं द्यावे.
प्रयत्न करीन, सध्याचा सिलॅबस काय आहे याची माहिती घ्यावी लागेल.
बहिणीचा हक्क सोड पत्रक नोटराईज केलेले आहे,ते चालेल का?
What about cost to mentioned on notary agreement!? e.g. land cost as per government rate is 5 lakh but market value is 10 lakhs, which amount to be mentioned? Most of cases we take amount as per government rate cheque amount and remaining in cash 🙏. If cheque has been bounced ?
Leave and license नोटरी करण कितपत योग्य आहे
Very nice
सर वारस अज्ञान असेल तर त्या जमिनीची.खरेदी विक्री होते का
📌📌📌 उसनवारी ने 5 लाख रु कोणाला द्यायचे असतील तर समोरच्या व्यक्ती चे बँक चेक व नॉटरी करून घेतली तर त्या केलेल्या नॉटरी करार ला 138 चेक बाऊन्स केस मधे सादर केल्यास त्या नॉटरी कराराला महत्त्व आहे का कोर्ट मधे..? ❓❓❓❓
घान स्वरुपी मुदत खरेदी पत्राने मालकी हक येतो का
Notarized bond of validity
Sir,H ne merese 18 lakh liye the,abhi maine cheque ke sath notary bhi kar liya,par H ne paise nhi diye sabhi cheque bounce ho gaye,agar abhi mai case karta hu to kya mai case jit jauga..... please guide me ...sir