खूप महत्त्वाचा आणि उपयुक्त व्हिडिओ/ मापाच्या ब्लाउज वरून मापे कशी काढायची अगदी सविस्तरपणे/💯%perfect
HTML-код
- Опубликовано: 14 дек 2024
- खूप महत्त्वाचा आणि उपयुक्त व्हिडिओ/ मापाच्या ब्लाउज वरून मापे कशी काढायची अगदी सविस्तरपणे/💯%perfect
#blousemeasurements
#blouse
#armholemeasurment
#blouse
#neelamfashioncreation
#deeliptailorsandboutiques
#ashwinidhonesangamner
#darpanboutique
ब्लाउज वरून मापे कशी घ्यायची
ब्लाउज वरून मापे घेऊन घेताना कोणकोणती मापे घ्यायची
कटोरी ब्लाऊज ची मापे कशी घ्यायची
मापाच्या ब्लाउज वरून मापे घेताना कोणकोणती काळजी घ्यायची सविस्तरपणे
ब्लाउज वरून माप घेऊन ब्लाऊज कटिंग कसे करायचे
Blouse all problems solution in Marathi
Blouse armhole problems Sayali fashion designer
Perfect armhole cutting in Marathi
Perfect shoulder measurements Dilip tailor and boutique
Beautiful blouse design cutting and stitching Ashwini dhone Sangamner
Broad neck cutting Vandana's boutique
Katori blouse cutting and stitching in Tamil
Katori blouse paper cutting Rohini fashion
Perfect blouse cutting
All size perfect paper pattern cutting
Princess blouse cutting and stitching in Marathi
38 size Katori blouse cutting
Mast
Chhan
मी तुमच्या पद्धतीने 32 छातीचा ब्लाऊज शिवला. ब्लाउज फिटिंग ला खूप छान झाला आहे. पण फ्रंट बाजूला कटोरी आणि मुंडा या दोन्हीच्या मध्ये चुन पडायला लागले त्याचं कारण मला समजत नाही प्लीज समजावून सांगाल का
मुंड्या ला आकार व्यवस्थित द्या आणि बाही जोडताना बाही किंवा खालचा कपडा ओढायचा नाही तर मुंड्या चा आकार बदलतो आणि मुंड्या मध्ये घोळ येतो