भाजपचे आता ओबीसी नेत्यांना बळ ? | bjp | OBC | Pankaja munde | Chhagan Bhujbal | Eknath Khadse

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #bjp #bjpmaharashtra #devendrafadnavis #pankajamundhe #obcreservation #obcmahasabha #laxmanhake #chaganbhujbal #prakashshendge #dhanjaymundhe #vijaywadettiwar #nanapatole #marathareservation #dhangarreservation #dhangar #beed #gopichandpadalkar #eknathkhadase #eknathkhadse #obcvsmaratha #manojjarange #manojjarangepatil #maratha #marathaaarakshan
    मराठा वि. ओबीसी आरक्षणावरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं असून, त्याचा फटका हा लोकसभेमध्ये महायुतीला बसल्याच आपण पाहिलं. मात्र तोच एपिसोड पुन्हा विधानसभेमध्ये परत होऊ नये, याची पुरेपूर काळजी ही महायुतीकडून घेतली जात आहे. आणि त्याचाच भाग म्हणून मराठा जरी महायुतीच्या विरोधात गेला तरी, ओबीसींच्या नेत्यांची मूठ बांधायची आणि त्यातून ओबीसी मतं आपल्याकडे खेचण्यासाठी रणनीती आखण्याचे प्रयत्न आता भाजपाच्या कडून करण्यात येते आहेत. आणि विशेष म्हणजे या कामासाठी भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांना सूचना केल्या आहेत. आणि त्याचाच भाग म्हणून उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेण्याची विनंती केली आहे, असं वृत्त आहे. तसंच इतर obc नेत्यांना महत्त्व देऊन ओबीसींचं पाठबळ मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
    Connect with us:
    Facebook: / newstapu
    Twitter: / newstapu
    Instagram: / newstapu
    Website: newstapu.com/
    Subscribe our channel to get latest news & updates : / @newstapu

Комментарии • 26

  • @_VAIBHAL
    @_VAIBHAL 2 месяца назад +10

    एका मराठा लाख मराठा 🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @sureshkokate8182
    @sureshkokate8182 2 месяца назад +9

    मराठाच महाराष्ट्रात BJP अस्त करणार

  • @mahadeoborkar5224
    @mahadeoborkar5224 2 месяца назад

    चांगला निर्णय

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 2 месяца назад +3

    हे सगळा माल लाेकसभेत लाेळवला गेला आहे😂😂😄

  • @subhashnavpute-qx8id
    @subhashnavpute-qx8id 2 месяца назад +3

    भाजप आणखी पण धडा घेत नाही

  • @sagarahire4200
    @sagarahire4200 2 месяца назад +2

    Bjp ला पाडणार.. जय शिवराय

  • @nandkumarshinde4483
    @nandkumarshinde4483 2 месяца назад +4

    B J P ला Maratha matachi गरज नसावी

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 2 месяца назад

    महाविकास आघाडीचे नेते जागृत आहे

  • @manikjadhav1864
    @manikjadhav1864 2 месяца назад +4

    Obc jante ne pan BJP chi planing Olakhali ahe🙏🙏🙏🙏

  • @sanjayraut769
    @sanjayraut769 2 месяца назад

    उत्तर महाराष्ट्र चा ओ बी सी नेता खडसे साहेब

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 2 месяца назад

    फडणवीस महाराष्ट्रातून भाजप संपविणार

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 2 месяца назад

    Only Manoj dada jarange patil 🔥🔥

  • @Pointprotech7
    @Pointprotech7 2 месяца назад +1

    Swarthi samaj ahe

  • @EknathDaphade
    @EknathDaphade 2 месяца назад +2

    ह्या फालतू नेत्यांचा काही फायदा होणार नाही.लवकर कळेल भाजपला.

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 2 месяца назад +2

    Ase kiti pan nema reject zalela mal market mde chalat nahi maratha samajacha vichar kele shivay kay fayda nahi