मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची अशी महापूजा, काय घडलं? Pandharpur Live Darshan Today 2023 CM Puja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • 🔴 LIVE विठ्ठल महापुजा पंढरपूर : सुनबाई हरिपाठ वाचनात दंग, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी एकादशी Vitthal Darshan Pandharpur 2023
    Pandharpur Live darshan Today 2023 CM Puja
    पंढरपुरात विठू नामाचा गजर.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली आषाढीची शासकीय महापूजा
    सोलापूर : आज आषाढी एकादशी. विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या भक्तीत तल्लीन होऊन हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करून पंढरपुरात आलेल्या लाखो वारकऱ्यांनी चंद्रभागेच्या तीरावर आषाढी एकादशीच्या पहाटे विठूनामाचा गजर सुरू केला आहे.विठ्ठलाची शासकीय महापूजा पहाटे २.५७ मिनिटांनी विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात पार पडली.
    या शासकीय महापूजेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. याशिवाय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री सुरेश ख्याडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, कृषिमंत्री दादा भुसे, खा. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेचे सीइओ दिलीप स्वामी, देवस्थान समितीचे सह अध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर महाराज यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
    pandharpur darshan,pandharpur,vitthal darshan,pandharpur live darshan,pandharpur mandir darshan,pandharpur temple live darshan,vitthal darshn,pandharpur mandir,pandharpur yatra,pandharpur temple,pandharpur song,pandharpur wari,pandharpur dakhva,vitthal and buddha,pandharpur mandir video,pandharpur 2022,pandharpur wari 2022,pandharpur live,pandharpur tour,#pandharpur,pandharpur places to visit,new video of pandharpur,pandharpur fakhva
    #Pandharpur #PandharpurLiveDarshan #EknathShinde
    आषाढी एकादशी स्टेटस
    आषाढी एकादशी माहिती
    आषाढी एकादशी गाणी
    आषाढी एकादशी रांगोळी
    आषाढी एकादशी अभंग
    आषाढी एकादशी विशेष उपवासाची थाळी
    mahapuja pandharpur live today
    mahapuja live
    pandharpur live
    pandharpur wari 2023
    pandharpur status
    pandharpur wari 2023 live
    pandharpur live darshan
    vitthal rukmini live darshan
    vitthal rukmini live darshan today
    पंढरपूर लाईव्ह
    पंढरपूर वारी 2023
    पंढरपूर लाईव्ह दर्शन
    पंढरपूर स्टेटस
    #Pandharpur #AshadiEkadashi #Mahapuja #VitthalDarshan #pandharpurlivedarshan
    #AjitPawar #Nagpur #MahaVikasAghadi
    #EknathShinde #AjitPawar #maharashtralegislativeassembly #vidhansabha #vidhansabhaadhiveshan #vidhansabhanews #tv9 #tv9marathi #tv9marathilive #tv9marathinewsonline #marathinews #marathi #maharashtra #maharashtranews #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshindelatestnews #pankajamunde #dhananjaymunde #jitendraawhad #sushmaandhare #chitrawagh #rahulnarvekar #shambhurajdesai #devendrafadnavis #mpsc #mpscexam #rohitpawar #aadityathackeray #gulabraopatil #eknathkhadse #girishmaharaj #nilamgorhe #neelamgorhe #sunilshelke #rajupatil #live
    #sikandarshaikh #baramati #indapur #daund #karjat #govtofmaharashtra #govtjobs #govtemployeeslatestnews # #mumbaipolice #maharashtrapolice #kapilsibal #gopinathgad #pritammunde #parlivaijnath #supriyasule #kiritsomaiya #sanjayraut #sanjayrautlive #maharashtravidhansabhalive #rajt
    #Mumbai #Pune #Ahmednagar #Akola #Amravati #Aurangabad #Beed #Satara #Kolhapur #Solapur #Nashik #Nagpur #Bhandara #Sambhajinagar #osmanabad #Buldhana #Chandrapur #Dhule #Gadchiroli #Gondia #Hingoli #Jalgaon #Jalna #Latur #MumbaiCity #Nanded #Nandurbar #Parbhani #Palghar #Thane #Ratnagiri #Sangli #Raigad #Sindhudurg #Wardha #Washim #Yavatmal #NaviMumbai #pimprichinchwad #Pune #punenews #marathinewschannel
    #Eknathtoday,maharashtra news,supreme court of india,supreme court to livestream,supreme court live streaming,supreme court live news,india today live
    vidhansabha maharashtra, vidhan sabha man
    फडणवी @UddhavThackeray #maharashtrapoliticalcrisi
    #AhilyadeviHolkar #Rajmata #ahmednagar #Chondi #RamShinde #Karjat #Rashin #Jamkhed #Karmala #Solapur
    tv9 marathi live,tv9 marathi live video,tv9 marathi batmya,tv9 marathi batmya live,tv9 marathi batmya live youtube,tv9 marathi batmya lava,tv9 marathi batmya #1
    #pandharpur #pandharpurwari2023 #pandharpurlive #pandharpurwari #pandharpurlivedarshan #pandharpurmandir #pandharpursongsmarathi #pandharpuratkayvajatgajat #pandharpurdarshan #pandharpurstatus2023 #pandharpuryatra #pandharpursongs #pandharpur2023live #pandharpurwarisong #pandharpurwari2023livetoday #pandharpurwarilive #pandharpurand #pandharpurandbuddha #pandharpurnews #pandharpurkegane #pandharpurchigani #pandharpurstatus #pandharpurwaristatus
    #vitthalpuja #vitthalpujapandharpur #vitthalpujari #vitthalpujaathome #vitthalpujamantra #vitthalpujastatus #vitthalpujasong #vitthalpujarimathsteacher #vitthalpujarisir #vitthalpujatoday #vitthalpujatodaylive #vitthalrukminipuja #ashadiekadashivitthalpuja #sajundhajunvitthalpuja #vitthalpoojaathome #vitthalrukminipujavidhi #vitthalrukminichipujakashikaraychi #vitthalrukminikipuja #vitthalpujaand #vitthalabhishekpuja #vitthalrukminipoojapandharpurlivetoday
    #marathinews #marathinewslive #marathinewslivetoday #marathinewsto #marathinewschannellive #marathinewschannel #marathinewstv9 #marathinewsliveabpmaza #marathinewslivetv9

Комментарии • 1,5 тыс.

  • @dashrathbagal9630
    @dashrathbagal9630 Год назад +61

    🦚🌺🙏👏😌 वारकरी माऊलींच्या साठी चांगल्या सोयी सुविधा साठी स्वतः शौचालय पिण्याच्या पाणी व्यवस्थापन ची पाहणी करणारे कार्यक्षम मुख्यमंत्री यापुर्वी कधीच झाले नाहीत,💫 श्री विठ्ठल कृपेने आपणांस सदैव विश्वाच्या निर्मिर्ताची ही🌅💖🌺 पवित्र 🌺🌺महापुजा सुवर्णयोग 🌈लाभावा.......

  • @pratibhaveduborase7372
    @pratibhaveduborase7372 Год назад +8

    मुख्यमत्री साहेब तुमच्यामुळे विठू माऊली चे खूप छान दर्शन झाले धन्यवाद 🙏🙏

  • @Shardakarle02
    @Shardakarle02 Год назад +307

    आषाढी एकादशीचे मानकरी आमच्या गावाचे आहेत.. भाऊसाहेब काळे व मंगल काळे❤.. धन्य माऊली.. आमच्या नगरमधील वाकडी गावाचे भाग्य आले 🌼

  • @sureshhegade2575
    @sureshhegade2575 Год назад +61

    बारा-बारा तास रांगेत उभे राहून सुद्धा इतके छान दर्शन मिळत नाही ते आज मिळाले, खूप छान दर्शन झाले मन भरून आले 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pravinchavan7350
    @pravinchavan7350 Год назад +214

    पुजा सुरु आसताना ही मुखदर्शन चालू ठेवले इतिहासात पहिल्यांदाच आसं घडलं मुख्यमंत्री साहेब समस्त वारकरी भक्तगण आपले मनापासून आभारी...

    • @ganapatipatil5713
      @ganapatipatil5713 Год назад +1

      Jay. Hari. Vital. Mauali.

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 Год назад +3

      Jayharivitthal🙏🙏🙏

    • @VijayTelange-gq8im
      @VijayTelange-gq8im Год назад

      Dckdk-nfjbcmncnvdlg💄👞👞👟👟💄🏣🏣

    • @VijayTelange-gq8im
      @VijayTelange-gq8im Год назад

      4thdhBBS CNN

    • @Smily2113
      @Smily2113 Год назад +4

      भाऊ विचार करून बोलल पाहिजे 8 तास दर्शन बंद ठेवल होत अगोदरच्या मुख्यमंत्र्याच्या काळात फक्त दोन तास दर्शन बंद असायचे. मुख दर्शनाचे फक्त चाॅकलेट दिले तुमाला.बारीत उभ राहिल्यास कळते या मुख्यमंत्र्यांने देवाचा आशिर्वाद नाही लाखो लोकांचा तळतळाट घेतला. तुमी फक्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी छान कमेंट केली असावी.

  • @DnyaneshwarKawde-oo7sy
    @DnyaneshwarKawde-oo7sy Месяц назад +2

    महाराष्ट्र राज्यातील सर्व समाजातील प्रत्येक घटकाला सुखी समृद्ध नांदो जीवन चांगले जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो ज्ञानेश्वर पाटील कवडे
    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली

  • @Arya-pv9ij
    @Arya-pv9ij Год назад +62

    अशा वेळी पांडुरंगाचे दर्शन घ्या
    जे वारकरी आहेत त्यांचा पहिला मान आहे त्या आजी बाबा त्यांना माझा मनापासून नमस्कार त्यांच्यामध्ये मला श्री हरी विठ्ठल विठाई माऊली दिसली 🙏🌹🙏

  • @santoshchurmure2704
    @santoshchurmure2704 Год назад +17

    आज पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले, धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

  • @Shivtejhegade8168
    @Shivtejhegade8168 Год назад +35

    आषाढी एकादशी मानकरी माऊलीच्या फक्त डोक्यावर पदर दिसत आहे .. धन्य ती माऊली राम कृष्ण हरी 🚩🚩

  • @meghnamane2257
    @meghnamane2257 Год назад +12

    बरोबर आहे सर्वांचे... एवढा पूजेचा मान मिळाला.. डोक्यावर राहूदे निदान खांद्यावर तरी पदर घ्यायचा वहीनी. त्या वारकरी माऊली बघा.. आपली संस्कृती काय आहे.. जय सद्गुरू.. 🙏🏻🙏🏻

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 Год назад +31

    शिंदेसाहेब थोडस वहीनीसाहेबांना डोक्यावर पदर घ्यायला सांगीतल असत तर बर झाल असत कारण जगाच्या माऊलीची पुजा करत आहात याचतरी भान पाहीजेकी नाहीका ? इतर ठिकाणी ठिक आहे हो.मागील पुजा काय पाहील्याच नाहीत की काय पहा बुवा आम्हां वारकर्याना नाही पटल.

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Год назад +54

    आज तरी वाईट काॅमेणस करु नका. लक्षात घ्या त्याचे भाग्य चांगल म्हणुन आज ते सर्व विठ्ठलाच्या चरणाजवळ आहेत . 🙏🙏🙏

  • @hemantrane8313
    @hemantrane8313 Год назад +6

    हे विठ्ठला सर्वांना सुखी ठेव आणि आपल्या देशात चांगलं कार्य करण्याची सर्व नेते आणि जनतेला चांगली बुध्दी दे

  • @freakstylee9677
    @freakstylee9677 Год назад +37

    हया मंत्र्यांना काय मन द्यायचा खरे मानकरी आपले वरकरीच आहेत ❤

    • @priyankapatilpatil3709
      @priyankapatilpatil3709 Год назад +1

      Khar pandurang tyanach yevad ushir aplya pashi ubha karun ghetla ami tar pai vaari karunhi darshan nahi 😓😓

    • @gitalsonawane6495
      @gitalsonawane6495 Год назад

      भावा ते महाराष्टा चे राजा आहेत तो मान राजाचा पहिले असतो. मग प्रजेचा

    • @freakstylee9677
      @freakstylee9677 Год назад +2

      @@gitalsonawane6495 राजा बिजा त्यांचा घरी देवाचा दारी सगळ्यांना समान मान आहे, पायी वारी करणारे वारकरी खरे भक्त बाकी सगळा दिखावा

  • @pundliknirgude762
    @pundliknirgude762 Год назад +55

    यापुढे आपणच मुख्यमंत्री राहणार आहात जनतेचे आपल्याला शुभेच्छा आहे जय हरी माऊली

  • @vijaynr65
    @vijaynr65 Год назад +132

    🙏🌹 सर्व भक्तांना आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा 🌹🙏

    • @aakashirkule7000
      @aakashirkule7000 Год назад +4

      यूट्यूब च्या माध्यमातून छान झाले विठ्ठल दर्शन

    • @maheshgadhave7399
      @maheshgadhave7399 9 месяцев назад

      RUclips

  • @manojpatil2734
    @manojpatil2734 Год назад +30

    पदर म्हणजे सौभाग्याचं लेण. पदर म्हणजे छत्र. आपली मराठ मोळी संस्कृती..

  • @kavitajadhav7371
    @kavitajadhav7371 Год назад +8

    माझ्या वारकरी माऊली ने पदर डोक्यावर घेऊन पुजा केली डोक्यावर पदर म्हणजे महाराष्ट्राची शान आहे ओळख आहे

  • @ravindrapatil7734
    @ravindrapatil7734 Год назад +4

    माऊलींचे घरबसल्या दर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन.

  • @ujwalashinde4384
    @ujwalashinde4384 Год назад +2

    खूपच सुंदर माझ्या विठु माऊलीचे दर्शन

  • @Ram_shree123
    @Ram_shree123 Год назад +221

    पूजेचे भाग्य भाग्यवान व्येक्ती लाच लाभते
    मग तो कुणीही असो
    रामकृष्ण हरी माऊली

    • @ushataipatil2219
      @ushataipatil2219 Год назад +6

      अस काहीही नसतय मन मे चगां काठंवट मे ग गां .. म्हणजे़ तुमचीं श्र्धंदा ईच्छां असेल तीथे देव तुम्हांला 🙏🙏😁

    • @sangitakakade6386
      @sangitakakade6386 Год назад +3

      Ram Krishna Hari

    • @anjalidevrukhakar6886
      @anjalidevrukhakar6886 Год назад +1

      पांडुरंग हरी राम कृष्ण हरी 🌹🙏🙏🙏

    • @balasahebsankpal8551
      @balasahebsankpal8551 Год назад

      चोर गद्धार धोकेबाजांना सुद्धां पांडुरंगाच्या पुजेचा मान मिळत असेल तर मग नक्की पांडुरंगाला काय हवं आहे..

    • @kalpanakhandare6539
      @kalpanakhandare6539 Год назад

      औधाभ

  • @sunandamalwadkar2918
    @sunandamalwadkar2918 Год назад +20

    सी एम साहेबांनी मनापासून पूजा केली आम्हाला दर्शनही खूप छान झाले. पण वहिनी साहेबांचे पूजेत लक्ष नव्हते असे दिसत होते कांबळे दाम्पत्य खूपच आनंदी, समाधानी दिसत होते, छान वाटले🙏🙏

    • @SandipPatil-kd4jr
      @SandipPatil-kd4jr Год назад +5

      तेच खरे वारकरी राम कृष्ण हरी

    • @darshanapatil6736
      @darshanapatil6736 Год назад +1

      Aapatratechi tangati talvar aahe vahini say baala mahiti aahe mhanun laksh navate😅

  • @sangitakoli5825
    @sangitakoli5825 Год назад +16

    सर्व भक्तांना आषाढी एकादशीच्या खूप शुभेच्छा.. Love u विठूमाऊली..

  • @suvarnarushi2269
    @suvarnarushi2269 Год назад +4

    जय जय राम कृष्ण हरी. खूप आनंद झाला आहे छान दर्शन घेतले असून खास मुख्यमंत्र्यांनी केलेले पूजन अप्रतिम.

  • @TARUNTADAFDARNEWS
    @TARUNTADAFDARNEWS Год назад +58

    कौतुक त्या शेतकरी माऊलीचे ! पदर डोक्यावर घेतला आहे🙏💐🚩

    • @SandipPatil-kd4jr
      @SandipPatil-kd4jr Год назад +3

      तेच खरे वारकरी राम कृष्ण हरी

    • @chanduadhav9229
      @chanduadhav9229 Год назад

      God bless you nasibwan ahat chalu thewa amha ashirwad ahe

    • @bharaticharekar6068
      @bharaticharekar6068 Год назад

      त्यांच्या कडे डोक्यावरुन पदर घ्यायची पध्दत आहे त्यात विशेष काय?

  • @sutarparivaar
    @sutarparivaar Год назад +67

    Hello sir
    माननीय मुख्यमंत्री महोदय
    तुम्हाला खुप खुप शुभेच्छा आणि खुप खुप आभार व्यक्त करत आहे की तुम्ही शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी केले आहे .
    परंतु एवढे पुरे नाही,शालेय जीवनातील अजुन एक मोठा बदल घडवू शकता तो म्हणजे इयत्ता पहिलीपासून विशेषतः मुलींना स्वसंरक्षण करण्याचे धडे शाळेतूनच शिकवू शकता .
    राज्यातील प्रत्येक शाळेत असे होत नाही.
    शासकीय नियम आणि कायदे यांच्या मदतीने प्रत्येक शाळेत पी.टी.च्या तासाला आत्मरक्षण कसे करावे याचे शिक्षण प्रत्येक शाळेत सक्ती चे करावे कृपया याचा विचार व्हावा ही नम्र विनंती 🙏

  • @d.dshortsvideo8553
    @d.dshortsvideo8553 Год назад +210

    विठ्ठलाचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले.❤

    • @tanajimadne6562
      @tanajimadne6562 Год назад

      2:14 2:14 2:14 2:14 😅

    • @arjunnagre2399
      @arjunnagre2399 Год назад +2

      छान योग आहेत पुढेही शिंदे सरकार येणार आहे अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो

  • @user-sc4rz2gz7v
    @user-sc4rz2gz7v Год назад +2

    छान दर्शन झाले विठू माऊली चे.... 👏👏👏👏

  • @ShobhaDhadke
    @ShobhaDhadke Год назад +68

    शिंदे साहेब खूप नशीबवान आहात.दोन वर्षे सलगपणे माऊलीचा अभिषेक,पुजा करायला मिळाली,माऊलीची पण मर्जी असावी लागले,व व तुमचं पण नशीब खूप जोरावर आहे.या जन्मात केलेल्या पुण्याचं फळ आहे हे.,🙏🙏

    • @govardhanwaghole1404
      @govardhanwaghole1404 Год назад

      रामकृष्ण हरी माऊली

    • @vishwanathsarak1003
      @vishwanathsarak1003 Год назад

      😂😂😂

    • @yogeshlahange2703
      @yogeshlahange2703 Год назад

      ज्या भोळ्या भाबड्या वारकरी भक्तांनवर लाठी चार्ज झाला त्यांना पहीला मान मिळायला पाहिजे.नाहीतर ३०० ते ४०० कि २४ ते २५ तास दिवस राञ चालत आलेल्या भक्तांना पहिला पुजेचा मान दयायला पाहिजे होता.ईथे तर एसी गाडीत बसुन आलेल्या मुख्यमंञी साहेबांना दिला जातो कसले भाग्य समजावे. क्षमा असावी ,मी कोणत्याही
      पक्षाचा कार्यकर्ता किंवा नेता नाही फक्त मी माझे मत व्यक्त केले आहे .🙏🙏

    • @trambakshinde534
      @trambakshinde534 Год назад

      EPF 95 चे बोला .

  • @narayankale316
    @narayankale316 Год назад

    हरी ओम विठ्ठला पंढरीनाथा रुक्मिणी वरा मायबापा तुज नमो नमः

  • @aniketpatil3780
    @aniketpatil3780 Год назад +39

    मराठी सौकृती जपा जरा मग तो कोण पण असो .... डोक्या वरती पदर घायला हवा होता... राम कृष्ण हरी 🎉🙏🏻💐💐

    • @vaijayantikolte9456
      @vaijayantikolte9456 Год назад +1

      Veda aahes ka nanar mhanshisl tond zhalun ghya vittal drsan gye ki gap

  • @Dongargavehanmant5004
    @Dongargavehanmant5004 Год назад +2

    साक्षात एकनाथ महाराज आल्या सारखं वाटलं माझ्या माऊलीच्या सेवेत..🚩🧡🙏

  • @babasahebkale4465
    @babasahebkale4465 Год назад +70

    मुख्यमंत्री साहेबांनी मानकरी वारकरी यांचे दर्शन घ्यावे

  • @vishnuwandhekar3407
    @vishnuwandhekar3407 Год назад +46

    ज्या वारकरी माऊली ना पूजेचा मान मिळाला तेच खरे मान करी पदर घेऊन पूजा केली माऊलींनी राम कृष्ण हरी माऊली

    • @karanpatil7455
      @karanpatil7455 Год назад +1

      आणि मुख्यमंत्री ची बायको आणि सून संस्कार 0% फक्त नावाचा देखावा 😌🙏🏻

    • @vishalpatil3177
      @vishalpatil3177 Год назад

      ​@@karanpatil7455अरे शेबड्या तुझ्या घरात आई बहीन नाही का हलकट पाटील तुझ्या घरात संस्कार शिकव

  • @bbyved6911
    @bbyved6911 Год назад +5

    एकनाथ शिंदे सर यांस कोटी कोटी आशीर्वाद. देवाला खरा भक्त कोण हे कळत. तो बरोबर आपल्या भोळ्या भक्ताला ओळखतो आणि त्याच्याकडून आपली सेवा करून घेतो.

  • @pradipkulkarni6141
    @pradipkulkarni6141 Год назад +33

    मुख्यमंत्री साहेब राज्यातील भू विकास बँकेच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावलात व शेतकरी सभासदांची कर्जमाफी केलीत त्याबद्दल भू विकास बँकेचे सर्व कर्मचारी आपले खूप खूप आभारी आहे 🌹🌹💐💐

  • @madhukarbangar4294
    @madhukarbangar4294 Год назад +3

    खरा मान वारकरी माऊली चा असावा
    जय हरी विठल

  • @bajiraolondhe3001
    @bajiraolondhe3001 Год назад +1

    अती सुंदर असेच सुखी समाधानी आनंदी व निरोगी रहा व जनसामान्यांचे कल्याण करण्या साठी तत्पर रहावे. गोमातेला विसरू नका निषीत विजयी व्हा ल.
    शिवतेज गो माता सेवा केदरर पोखर्णी ता.वाळवा जिल्हा सांगली महाराष्ट्र या.

  • @ulhasbhave2063
    @ulhasbhave2063 Год назад +3

    भाग्य असल्या शिवाय पूजेचा मान किंवा दर्शन ही होत नाही.लाखो भाविक येतात, वारित....त्यांस ही होणार च दर्शन ,अगदी नक्की,देव भावाचा भुकेला...वारी स जाणे इतके सोपे नाहीये.या सर्वांस शत शत नमन..माऊली ची कृपा,महाराष्ट्र वर राहूदे...

  • @omkotalwar8124
    @omkotalwar8124 Год назад +2

    मुख्यमंत्री परीवारा समवेत विठ्ठल रुक्मिणी महापूजा यथेच्छ संपन्न झाली. जय हो माऊली

  • @sunilchougule5421
    @sunilchougule5421 Год назад +79

    250 किलोमीटर अंतरावरुन चालत येउन 24 ते 25 तास रांगेत उभा राहुण दर्शनाला आलेल्या वारकर्यानां असे दर्शन दिले तर बरे होईल मुख्यमंत्री साहेब तुमच्या पेक्षा

  • @AshokNewaskar-fp9me
    @AshokNewaskar-fp9me Год назад +1

    माय माऊली आपणास आर्शीवाद मिळो व महाराष्ट्रातील सर्वांना सुखी ठेवो

  • @bharatsomavanshi8514
    @bharatsomavanshi8514 Год назад +3

    निर्मळ मनाचा , कार्यकुशल मुख्यमंत्री.
    विठ्ठलाचा निश्चित आशीर्वाद मिळेल.
    🌱🌱🌱🌱🙏🙏🌱🌱🌱🌱

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 Год назад +4

    विठ्ठलाचे दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न होऊन गेले. जय हरी विठ्ठल🙏🏿🌹🍎🍑🍅🍊🍒

  • @anildhawade2226
    @anildhawade2226 Год назад +3

    अतिशय सुंदर आणि सुरेख सोहळा पार पडला आहे 🚩🚩🙏🚩🚩

  • @digambarnanajikhapne6009
    @digambarnanajikhapne6009 Год назад +2

    आपण धर्मवीर दिघे साहेबांच्या तालमीतून समोर आलेले आहेत. गर्व आहे तुमचा......

  • @vaibhavdange6578
    @vaibhavdange6578 Год назад +28

    सर्वसामान्य घरातुन आलेल्या महाराष्टाचे ... लोकप्रिय मुख्यमंत्री...... यांचे हस्ते पूजा पाहताना समाधान वाटते आहे....... जय हरी विठ्ठल......

    • @nilimakap6518
      @nilimakap6518 Год назад

      खरय

    • @dnyandevkalkhaire4721
      @dnyandevkalkhaire4721 Год назад

      2024 बघा निवडून येतोय का तो

    • @tsc2708
      @tsc2708 Год назад

      ​@@dnyandevkalkhaire4721pudhil 30 varsh shinde fadanvis
      Pawar Thackeray la no entry

  • @user-px8cp4nk5i
    @user-px8cp4nk5i Год назад +2

    असाच पुजेचा योग आजुन पाच, सहा वर्षे लाभु दे विठ्ठलापांडूरंगा

  • @alakaparik5175
    @alakaparik5175 Год назад +12

    विठ्ठल रूखमिनी माता की जय 🙏🙏🌷🌷खुप छान तुमच्या हातानी खुप महाराष्ट्र ची प्रगति होवो देव तुमची रक्षा करो 🌷👍

  • @neelagupte3562
    @neelagupte3562 Год назад +1

    प्रथमच असे लाईव्ह दर्शन झाले 🙏विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल 🙏

  • @bagulsunil3270
    @bagulsunil3270 Год назад +4

    Ram Krishna Hari Mauli🌹🙏🌹❤❤❤

  • @saraswatinandode5308
    @saraswatinandode5308 Год назад +8

    पांडूरंगा या महाराष्ट्रातील सर्व तूरून मंडळीच्या हाताला काम दे त्यांचे दोनाचे चार हात होऊ दे,चांगला पास होऊ दे शेतकर्यांच्या चेहर्यावरून हसू येऊ दे 🙏पांडूरंगा सर्व राजकारन्यांना महाराष्ट्राच्या विकासाकडे समृद्धि कडे लक्ष देन्याची सद्बूध्दी दे 🙏सत्याला बळ दे, 🙏

  • @gajaananpatil4874
    @gajaananpatil4874 Год назад +39

    आज,तरी,माऊली,समोर,वचन,घे,शेतकरी, सूखी,करनार

  • @gaytrivishe9864
    @gaytrivishe9864 Год назад +10

    Apan भारतीय आहोत आणि आपली संस्कृती जपायला पाहिजे तुम्हाला इतकी चांगली संधी मिळते तर निदान तुमच्या आणि सुनेच्या डोक्यावर पदर असूद्या 🙏

  • @dattrajlasurkar4724
    @dattrajlasurkar4724 Год назад +115

    ताई डोक्यावर पदर घ्या आपण विठ्ठलाची पुजा करत आहात येवढ पण कळत नाही

    • @kailassaskar8273
      @kailassaskar8273 Год назад +19

      गदारांना संस्कृती कुठे माहिती आहे.

    • @VaibhavMisale005
      @VaibhavMisale005 Год назад +7

      ​@@kailassaskar8273फडनवीस यांच्या पत्नी सुध्दा पदरनाही घेतला होता त्याला काय म्हणाल

    • @varkariparvarvarkaripariva5223
      @varkariparvarvarkaripariva5223 Год назад +3

      खर आहे

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 Год назад +5

      ​@@kailassaskar8273उध्वस्तला महागद्दार म्हण बैलखांद्या।हर्रामी म्हण उध्वस्तला ।

    • @pd1617
      @pd1617 Год назад +1

      ​@@kailassaskar8273ghamendkhor BMC chor Melelyachya talvevarcha loni khanara Mahagaddar Uddhat Bavlatsaheb महा ठक रे la tari sanskruti shi kahi dena ghena nahi. Bhasmya rog jadlai tari paisa lubadaycha aahe ajun.

  • @sujatakumbhar8247
    @sujatakumbhar8247 Год назад +34

    खर तर जे वारकरी उन्हातहानात पावसात पायी चालत येत असतो त्यांच्याच हस्ते पुजा असायला हवी

    • @ramchandrashahapurkar3855
      @ramchandrashahapurkar3855 Год назад

      इतकी वर्षे ही पद्धत व्यवहारात आहे तेव्हा तशी मानसिकता नव्हती. आता हे का? हे काही नाही तर पोटदुखी आहे. कृपया या घाणेरड्या मानसिकतेतून बाहेर या. राज्याचे मुख्यमंत्री हे मोठे जबाबदार पद असून त्यांच्या हातून हे शुभकार्य चालू आहे मग हा विचार कशासाठी?

    • @nishanarvekar1099
      @nishanarvekar1099 Год назад

      Khara aahe

    • @kaushalyakarwe
      @kaushalyakarwe Год назад

      Agdi khr ahe

    • @shivshahipaithanikolhapura5570
      @shivshahipaithanikolhapura5570 Год назад

      Ho agadi yogya

    • @satishsawant2372
      @satishsawant2372 Год назад

      राजे आहेत ते आपले

  • @sanjaykendre1140
    @sanjaykendre1140 Год назад +5

    महाराष्ट्रातील जनतेला जलमोनजलमी असेच मुख्यमंत्री लाभो हिच विठ्ठल चरणी प्रार्थना 🙏🙏🙏

  • @Prayank.
    @Prayank. Год назад +1

    Khup sunder sir tokyavar topi khup shobhun diste😊😊Jay Hari vitthal 🙏🙏 jay Maharashtra

  • @atmaramwanjari8020
    @atmaramwanjari8020 Год назад +25

    सर्व भक्तांना आषाढी एकादशी हार्दिक शुभेच्छा

  • @niveditachaudhari6498
    @niveditachaudhari6498 Год назад +8

    हरि पांडुरंग हरि विठ्ठला आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 Год назад +42

    भाग्य चांगल्या माणसाला मिळालं. माणसातही देव आहे.

  • @Chhatrapati137
    @Chhatrapati137 Год назад +27

    प्रथमच अस घडलं पूजा चालू असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी मुखदर्शन ही वारकऱ्यांसाठी चालूच ठेवलं... धन्यवाद 🙏🙏🙏 बाकीचे मी आलोय व्हा बाजूला असलेच ... माझं कुटुंब माझी जबाबदारी...बाकी वारकरी दारा बाहेरी...

    • @ulhasjadhav3156
      @ulhasjadhav3156 Год назад

      Khar aahe aasach cm पाहिजेत राज्याला.

  • @narsinhapotdar7215
    @narsinhapotdar7215 Год назад +9

    🚩🚩आषाढी एकादशीच्या आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा 🚩🚩
    🙏जय हरी विठ्ठल🙏

  • @shekhar3067
    @shekhar3067 Год назад +1

    Jay Jay pandurang hari

  • @marutimadane4126
    @marutimadane4126 Год назад +3

    अप्रतिम,,, प्रत्येक्ष पांडुरंग भेटले आम्हाला पण,,, 🌹🙏🙏🚩🚩आहोभाग्य आहे आमचे,,,, धन्यवाद संपुर्ण टीम चे अभिनंदन,,, असेच कव्हरेज सहित व्हीडिओ यावेत हिच अपेक्षा आहे 🚩🚩🙏🙏🙏मारुती मदने आणि परिवार,,, मुंबई (डोंबिवली )

  • @sajjanmirgane3129
    @sajjanmirgane3129 Месяц назад +1

    असाच पूजेचा मान् मिळूदे एकनाथ शिंदे साहेबांना

  • @nitinsawant7984
    @nitinsawant7984 Год назад +4

    पुढच्या वर्षी माझ्या हातून शासकीय पूजा होवा हीच विठ्ठल चरणी प्रार्थना.

  • @vijaykhandgale9449
    @vijaykhandgale9449 Год назад

    जय हरी माऊली . माऊली बना साहेब आणि खूप महागाई झाली आहे आंम्हा सामान्य लोकांना नाही परवडत

  • @vijaykumbhar7036
    @vijaykumbhar7036 Год назад +17

    सर्व सामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील वंदणीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब जय हरी, जय महाराष्ट्र

  • @surajmatlemumbai7070
    @surajmatlemumbai7070 Год назад

    🙏🚩राम कृष्ण हरि🙇‍♂️🚩विठू माऊली🙏

  • @parasramugale
    @parasramugale Год назад +1

    . माऊली.यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🇮🇳🌹🌹

  • @karunagamane4668
    @karunagamane4668 Год назад +4

    मुख्यमंत्री साहेब खूप उत्तमरित्या पुजा संपन्न झाली... डोळे दिपले 🙏 खूप छान..आपण एकचित्त होऊन विठू माऊली ची‌ पुजा केलीत... जय सदगुरू 🙏

  • @santoshkumardas1026
    @santoshkumardas1026 Год назад +1

    Sri Sri Vittala Vittala Pandurang Pandurang Pandurang Pandurang Vittala Vittala 🚩🚩🚩🙏

  • @prathmeshkumbhar7033
    @prathmeshkumbhar7033 Год назад +6

    हरी पांडुरंगविठ्ठला खूप छान पूजेचा सोहळा पार पडला तुमच्यामुळे आम्हाला ही दर्शन छान झाले,,🙏🙏🙏🙏

    • @aniruddhadali5178
      @aniruddhadali5178 Год назад

      दरवर्षी पाहशील तर तुला घर बसल्या दर्शन होत राहिल पांडुरंगाच्या दर्शनासाठी कोणच्याही आधाराची गरज नाही.
      🙏 पांडुरंग हरी वासुदेव हरी 🙏🚩🚩

  • @minakshidavane3011
    @minakshidavane3011 Год назад

    खुप छान व्हिडिओ .अगदी प्रसन्नमय वातावरण पांडुरंगाच्या मंदिरात असल्या सारखं वाटलं.. जय हरी माऊली 🙏

  • @bhaiyyalalthakur3350
    @bhaiyyalalthakur3350 Год назад +66

    माऊलींचे संपूर्ण दर्शन घडले, अहो भाग्य .

  • @Arihant_belkire7
    @Arihant_belkire7 Год назад +1

    🙏🌹🙏Jay Hari Vitthal ...🙏🌹🙏 Ram Krishna Hari 🙏🌹🙏

  • @mansitandel8651
    @mansitandel8651 Год назад +6

    खूप छान पूजा आहे! 🙏🙏🙏🙏🙏

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 Год назад +1

    राम कृष्ण हरी🙏 खूप खूप छान पांडुरंगाच दर्शन झाल अगदी मनासारख दर्शन झाल आई रूक्मिणी छान दर्शन तूम्हा सर्वाचे आभार🙏💕

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 Год назад +34

    शिंदे साहेब हिंदुत्वाचे धनुष्यबाण खाली ठेवणार नाही शपथ घ्यावी पांडुरंग चरणी

  • @vishalpandhare6567
    @vishalpandhare6567 Год назад +1

    ♥🌺🙏🏻राम कॄष्ण हरी🙏🏻🌺♥

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 Год назад +5

    🙏🚩काळे व शिंदे कुटुंबाचे भाग्य ..आज माऊलींची पंचोपचार पूजा..❤🙏जय जय राम कृष्ण हरी!🙏😌🙏

  • @allrounder2854
    @allrounder2854 Год назад

    हे विठुराया आमच्या मंत्रिमंडळाला नि पक्ष कारभार करण्यासाठी सद्बुद्धी द्या आणि महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होऊ द्या ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @mr.fouji.6846
    @mr.fouji.6846 Год назад +3

    ✨या जगातले सगळे🫶💞 सुंदर आहेत रंग 😍 पण या नजरेला 👀🌍समाधान देतो पांडुरंग🙏❤️ आनंद विठ्ठल ! ✨परमानंद विठ्ठल!✨
    आषाढी एकादशी ⚡निमित्त सर्व भक्तांना हार्दिक हार्दिक✨🫶🌍❤️

  • @deepakpawaskar9082
    @deepakpawaskar9082 Год назад

    Nice Ram Krishna Hari

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 Год назад +7

    🙏माऊली ,नावातच साहेबांच्या एकनाथ आहेत..अनाथांचा तो एक नाथ..जो विठ्ठल माऊली चरणी लीन असणार तोच ह्या सुवर्ण क्षण उपभोगू शकतो.. माऊली..आपण फार भाग्यवान।🙏🚩जय जय राम कृष्ण हरी!🚩🙏😌🙏

    • @jayantir6474
      @jayantir6474 Год назад

      विठठला मायबापा आता तुच सर वस वी आमचा कैवारी कोटी कोटी प्रणाम मायबापा

  • @shanvimahajan1124
    @shanvimahajan1124 Месяц назад

    Ram Krishna Hari pandharinath Maharaj ki Jay Vitthal Rukmini ki Jay❤🎉

  • @trimbkeshwar
    @trimbkeshwar Год назад +85

    मुख्यमंत्रीसाहेब आणी काळे दाम्पत्याचे भाग्य फळाला आले .विठ्ठलाची सेवा
    घडायला भाग्य लागतं ......

    • @prafulghardekar690
      @prafulghardekar690 Год назад +7

      मग तर विठू माऊली सेवा करण्यासाठी मुख्यमंत्री व्हावे लागेल
      अरे सामान्य माणसाला एक सेकंद सुद्धा थांबू देत नाही भक्त हजारो किलोमीटर चालून
      पजारी
      भक्त हजारो किलोमीटर चालून

    • @tsarmyempireworld3627
      @tsarmyempireworld3627 Год назад +2

      Vithala tumchi Krupa

    • @rameshpingle3637
      @rameshpingle3637 Год назад +1

      जय हरी विठ्ठल

  • @milanjadhav3038
    @milanjadhav3038 Год назад +2

    त्या. वारकरी चया सोनं नाही अंगावर तरीही. तिज तेजस्वी पणा कसा सुंदर आहे ❤

  • @mangeshgowari3729
    @mangeshgowari3729 Год назад +5

    जय हरी 🙏🙏

  • @sanjaylokhande3611
    @sanjaylokhande3611 Месяц назад

    आज आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राचे आराध्य देवत श्री विठ्ठल व रुक्मिणी माऊली यांच्या पुजे चे दर्शन चा लाभ मिळाला खूप खूप धन्यवाद पांडुरंग हरी वासुदेव हरी🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @ManishaMisal-xm9wr
    @ManishaMisal-xm9wr Год назад +63

    गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवा साहेब माझे वडील अजून वाट बघत आहेत 🙏🙏🙏

    • @sonalkotkar9306
      @sonalkotkar9306 Год назад +2

      It is not possible to solve each problem at one time.We have to wait

    • @jyotithakur7706
      @jyotithakur7706 Год назад

      ​@sonalkotkar9306 Wait till when. Half people are gone and half are become old. Atleast their Children's should get.

    • @riddhisawant2126
      @riddhisawant2126 Год назад

      Plz do the needful Shindesir

  • @abhishekdhurwe8078
    @abhishekdhurwe8078 Год назад

    आज आषाढी एकादशी.
    अनेक वर्षांपासून सुरू असलेली महाराष्ट्राची संतपरंपरा आणि वारी आजही तितक्याच श्रद्धेने सुरू आहे. आजच्या दिवशी लाखो भाविक पंढरपूरला विठ्ठलाला साकडं घालायला येतात.
    जात-पात, धर्म, द्वेष, मत्सर सोडून प्रेमभावनेने पांडुरंगाच्या चरणी लीन व्हायचं आणि आयुष्याचं सार्थक करायचं, हीच प्रत्येक माऊलीची इच्छा.
    विठूरायाची कृपादृष्टी सबंध महाराष्ट्रावर राहो, हीच प्रार्थना!
    सर्वांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!

  • @Baby-rj2kq
    @Baby-rj2kq Год назад +15

    लताबाई व सुनबाई आपण माऊली चरणी सेवा घडत आहे पण महाराष्ट्रातील डोक्यावर पदर घेऊन नम्र व्हायचे असते जनता अनुकरण करणे हा सल्ला आहे

    • @ratanyeljale674
      @ratanyeljale674 Год назад +1

      संभाजी भिडे ला हे दिसणार नाही आता डोक्यावर पदर नाही ते....

    • @ratanyeljale674
      @ratanyeljale674 Год назад +1

      एवढी विठ्ठलाची सेवा करतात पण चेहऱ्यावर आनंद नाही

  • @rajeshdesai8533
    @rajeshdesai8533 Год назад +1

    विठ्ठल विठ्ठल जय हरी दुमदुमली पंढरी पांडुरंग हरि तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 Год назад +6

    Jay Hari vitthal 🌺 ⚘ 🙏

    • @reverendrathod7175
      @reverendrathod7175 Год назад

      परमेश्वरा एकनाथ जी शिंदे यांना उत्तम आरोग्य बुध्दी शक्ती पुरवील आणि ते परत मुख्यमंत्री होतील ही देवाची इच्छा आहे

  • @vishalpandhare6567
    @vishalpandhare6567 Год назад +1

    ♥🌺🙏🏻विठुमाऊली🙏🏻🌺♥

  • @ravindrabamane5485
    @ravindrabamane5485 Год назад +5

    Pandhurang Hari Jay Maharashtra

  • @jyotiraskar9686
    @jyotiraskar9686 Год назад

    जय हरी विठ्ठल विठ्ठल रुक्मिणी मायी ❤❤

  • @nilanjannalawade9975
    @nilanjannalawade9975 Год назад +12

    🚩🐯शिवसेना पक्षप्रमुख 👑 श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 🏹🧡🔥🇮🇳⚔️🙏