भगवान गड | Bhagwangad | भगवान बाबा | Bhagwan Baba | भिमसिंह महाराज | महंत नामदेव शास्त्री | धौम्यगड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • पांडवांचे पुरोहित धौम्य ऋषी यांचे मंदिर असलेला धौम्यगड. भगवान बाबांनी धुम्यागडाचा जीर्णोद्धार केला. गडावर शाळा सुरू करून अध्यात्मासोबतच शालेय शिक्षणही दिले. गडावर बाबांनी भगवान विद्यालय सुरु केले. विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. भगवान गडाचे उत्तराधिकारी म्हणून भिमसिंह महाराजांनी 39 वर्षे काम पाहिले. गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत भगवान गडावर मोठा सामाजिक उपक्रम घेतला. सध्या न्यायाचार्य नामदेव शास्त्री हे गडाचे उत्तराधिकारी म्हणून काम पहात आहेत. सध्या भगवान गडावर मोठी विकास कामे सुरू आहेत.
    भगवान बाबा | Bhagwan Baba | भगवान गड | Bhagwangad | नामदेव शास्त्री | Namdev shashri |गोपीनाथ मुंडे | Gopinath Munde | गोपीनाथ गड | Gopinath Gad | पंकजा मुंडे | Pankaja Munde | सावरगाव घाट | Sawargao Ghat | दसरा मेळावा | Dasra melava | धौम्य ऋषी | धौम्य गड | भिमसिंह महाराज | नारायण गड | पांडवांचे गुरु | पांडवांचे पुरोहित | आळंदी | आबाजी | तुळशी माळ | संत बंकटस्वामी |
    #भगवानबाबा
    #भगवान गड
    #नारायणगड
    #पाऊलखुणा
    #paulkhuna

Комментарии • 49

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 Месяц назад +2

    अतिशय सुरेख शब्दांची जुळवाजुळव केली आहे भगवान बाबा भगवान गड हे समीकरण महाराष्ट्र बर उदयास आले आमच्या येतील यशवंतराव चव्हाण सो यांचे कार्य फार चांगले होते. बाबा व चव्हाण साहेबांचया योंगदाणास माझा सलाम

  • @JayaJagtap-vu6vb
    @JayaJagtap-vu6vb 3 месяца назад +3

    सद्गुरू भिंमसिंहबाबा यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम

  • @user-xo3ps6mi9n
    @user-xo3ps6mi9n Месяц назад +2

    बंकट स्वामी महाराज कि जय

  • @swamisamarth9474
    @swamisamarth9474 3 часа назад

    खूप योगायोग आहे श्री भगवान महाराज आणि श्री. नामदेव शास्त्री हे वडील आणि मुलगा सारखे वाटतात. कारण चेहरा खूप मिळता जुळता आहे...
    आम्हाला अभिमान आहे. असे न्यायचार्य आमच्या महाराष्टातले आहेत....
    माऊली खरच कोटी कोटी नमस्कार 🙏🙏🙏

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +5

    श्रीमंत श्री संत भगवान बाबा भगवान गड यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @asha212
    @asha212 11 месяцев назад +4

    जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव

  • @ravindrajagtap4234
    @ravindrajagtap4234 Год назад +8

    भगवान बाबा, भिमसींग बाबा आणि आता नामदेव महाराज शाश्रीजी या संतांमुळे गड मोठा आहे

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +4

    श्री संत भीमसिह महाराज भगवान गड यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @swamisamarth9474
    @swamisamarth9474 14 часов назад

    कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @dilipsanap410
    @dilipsanap410 10 месяцев назад +2

    जय भगवान बाबा

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Год назад +7

    राम कृष्ण हरि श्री गुरुवर्य भगवान बाबा भिमंसिह महाराज बाबा किजय

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +3

    सद्गुरू श्री संत काशीकानंद सरस्वती कशी यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +2

    श्रीगुरु मंहत न्यायाचार्य डॉ नामदेव महाराज शास्त्री भगवान गड यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🌹

  • @ambadassamal
    @ambadassamal Год назад +1

    Kup.chan.marg darshan.gurudev.koti.koti.pranam

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    सद्गुरू श्रीमंत श्री संत भगवान बाबा भगवान गड यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @Sukhadevjaybhay1179
    @Sukhadevjaybhay1179 11 месяцев назад +3

    जय भगवान बाबा जय भीमसिंह महाराज

  • @sandeepwagh7586
    @sandeepwagh7586 13 дней назад

    Jai bhagwan

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +2

    सद्गुरू माणिक बाबा नारायण गड यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +2

    सद्गुरू श्री संत भीमसिंह महाराज भगवान गड यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    सद्गुरूश्री संत काशीकानंद जी श्री क्षेत्र कशी यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @manaramchoudhary5405
    @manaramchoudhary5405 11 месяцев назад +1

    🙏🌺जय भगवान बाबा की जय🙏🌺

  • @newprashantcreation2560
    @newprashantcreation2560 Год назад +2

    Jay bhagwan 💛 Jay gopinath 💛

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    सद्गुरू श्री स्वामी भरताआनंद जी गिरी वेदांत स्थळी होळ आडस रोड लाडेवडगांव शिवार होळ यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 🙏🌹

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    वेदांतअचार्य प पु स्वामी भारतानंद जी गिरी वेदांतस्थळी होळ आडस रोड लाडेगाव शिवार होळ यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹

  • @ashwinisanap7157
    @ashwinisanap7157 Год назад +1

    Jai. Bhagwan. Baba
    ...
    .......
    1:18

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    सद्गुरू श्री संत न्यायआचार्य डॉ नामदेव महाराज शास्त्री भगवान गड यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    श्री विठ्ठल भगवान 🙏🌹

  • @shardavyawahare8748
    @shardavyawahare8748 Год назад +1

    Ram Ram 🎉🚩🙏👌

  • @eartheducation1748
    @eartheducation1748 4 месяца назад +2

    खूप छान माहिती परंतु मी जेव्हा गडावर गेलो असता भीम सिंह महाराज याची समाधी अंधारात उपेक्षित का होती,हे काही कळले नाही कृपया मार्गदर्शन करावे 🙏

  • @luciferinsaan2449
    @luciferinsaan2449 Год назад +2

    👏👏👏

  • @RushikeshNavgire-mj2sq
    @RushikeshNavgire-mj2sq Год назад +1

    Super 🙏🙏

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    जय जय पांडुरंग हरी 🙏🌹

  • @manaramchoudhary5405
    @manaramchoudhary5405 11 месяцев назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @eakshay4563
    @eakshay4563 Год назад +4

    मी पहिल्यांदा गडावर गेलो भगवान बाबांचे दर्शन घेऊन पुढे आलो तर दर्वाजातचं भिमसिंह महाराज यांची प्रतिमा आणि तिथून दर्शन घेतले. काही दिवसांनी मित्रांसोबत गेलो तर भगवान बाबांचे दर्शन घेऊन भीमसेन महाराज यांच्या समाधीकडे गेलो तर आत अंधार होता. आणि बाकी तुलनेत काही डेव्हलप नव्हते. खाली माती होती. अस का ? मला तेव्हा पासून प्रश्न पडला अजून तसच आहे.

    • @ramsinghbayas4238
      @ramsinghbayas4238 10 месяцев назад +1

      यह कलीयुग है बाबा.

  • @vishal.sangle.6672
    @vishal.sangle.6672 Год назад +9

    मूंडे साहेबामूळे भगवान गड मोठा आहे

  • @babasahebandhale5703
    @babasahebandhale5703 Год назад +1

    आपल्या मुळे भगवान गडाची माहिती संपूर्ण माहिती झाली. भगवान बाबा हे काय होते हे सर्वांना माहिती झाली.पण महाराज अपल काय नाव आहे .हे सांगा

    • @paulkhuna3177
      @paulkhuna3177  Год назад

      अभिमन्यू घरत (संपादक-दै.हिंद जागृती, बीड)

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    जय जय वासुदेव हरी 🙏🌹

  • @kalasjaybhaye2566
    @kalasjaybhaye2566 Год назад +1

    Ram krishna hari🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @manojkhade4694
    @manojkhade4694 Год назад +2

    भगवान गड हा गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे मोठा झाला व नामदेव शास्त्री ने त्यांच्या मुलीवर अन्याय केला

  • @rajivshirsath
    @rajivshirsath 11 месяцев назад +1

    Nobody is God. They all are human with extra knowledge.

  • @vishwanathkendre-yj3on
    @vishwanathkendre-yj3on Год назад +2

    M

  • @Saikarad93
    @Saikarad93 Год назад +1

    जय भगवान बाबा

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    सद्गुरू श्री संत स्वानंदसुख निवासी जोग महाराज आळंदी यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹