रताळी खणताना पोरांचा हिरमुस - आईने केला रताळी वंडा । Sweet Potato Farming, Kokan | Kokankar Avinash
HTML-код
- Опубликовано: 4 окт 2024
- रताळी खणताना पोरांचा हिरमुस - आईने केला रताळी वंडा । Sweet Potato Farming, Kokan | Kokankar Avinash
संध्याकाळी क्रिकेट खेळताना एक रताळ्याचा वेल दिसला. पोरांनी एकदम झुंबड उडवली. घराजवळ आईने वंडा केला होता. मला वाटले त्यात रताळी असणार म्हणून पोरांना घेऊन आलो. पण तो वंडा नव्हताच. आईने पावसाळ्याचा वन्डा बनविण्यासाठी रताळ्याचे वेळ जमिनीत लावून ठेवले होते. मग काय ? सर्वांची हिरमुस झाली. आम्ही सर्व वेल काढून ठेवले होते तर सकाळी आईने वंडा करायला घेतले. मी माती खणून दिली, आईने सारखीसुरखी केली आणि त्यात रताळ्याचे वेल लावले. रताळ्याचा वंडा करताना वेलाचे पेर जमिनीत जाईल याची काळजी घ्यायची.
#sweetpotato #SweetpotatoFarming #RatalyachaVanda
Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : June 2024
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Our Others Channel :
Recipe Channel : / @recipeskatta
Entertainment Katta : / @entertainmentkatta
WhatsApp Channel: whatsapp.com/c...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTOD...
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
RUclips : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRUclipsr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RUclipsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
देवाने दिलेली देणगी आहे कोकण आणि निसर्ग... फक्त जपा आणि जपू... आपण सर्व
Mumbai La alas vatat😂😂 fatafat video upload
कोकणी बांधवांनो पावसाळ्यातील निसर्ग राजांचे विलोभनीय दृश्य बघा.हा निसर्ग आपल्याला परोपकारी वृत्तीने भरभरून दानाची ओंजळी भरुन देण्यासाठी सज्ज झालेला आहे.बंधुनो निसर्गाचा सानिध्यात मनमोकळ्या वातावरणात स्वच्छंदी फीरा.रानमेवा रानभाज्या भरपुर खा. मनसोक्त श्वास घ्या आणि जगण्याची नवी प्रेरणा घ्या..... आपल्या जमिनी विकु नका झाडे लावा झाडे जगवा कोकण वाचवा ❤
Hi
खुप खुप छान विडियो एक नंबर
Alambi mashroom ek vlog kr dada
Nice video
Mast video 😍❤️♥️💟
Thanks 🤗
मस्त कोकण व्हिडिओ ❤❤
मला कोकण खूप खूप आवडते 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏❤️❤️❤️
Hi
Cement concrete chya waadtya janglyat asal maati cha desh mnje kokan😊
I love kokan ❤
Masat hota video
Khup chan Vlog!❤
Ratali chay panachi katli karayla sang aaila mast hote
🙏👍
Korfadicha tukada gheun garam karun gar kadhawa ani tyat madh ani miri powder ghalun lahan mulanna khokala sardi zali ki detat.
Nice dada
Bhava tuze video pahanyasathi.....wait krto
👌👍
1st me ♥️ 👍
Enjoy
Ya veli vdicha aalu nahi aala ka
येईल आता
tuji aai shant aahe hech me kel ast na maji aai duhun kadl ast .....
हा हा हा... माझ पण तसाच असते पण वंडा करायचा होता म्हणून वाचलो
@@KokankarAvinash thanks reply sati chan astat video tuje pan me shock jale nikhil chya channel aaikal me tu he video fakat 3 divas shoot karun gheun aala and upload kele
@@Nilesh_Mane एवढे सर्व 3 दिवसात करणे शक्य नाही. हो कधी कधी Saturday Sunday जाऊन येतो तेव्हा करतो जमेल तेवढे.
I love kokan ❤