ऊ लिळा क्रमांक : १०८ : मंडळीका विज्ञापने स्त्रीए भेटी : हेत : मंडळीक ग्रंथी प्रश्नी स्त्री विज्ञापन स्विकार:-गोसावीयाचीया दर्शना बाइको एक आली: श्रीचरणा लागली: नावेक जालेया :गोसावी पाठवनी दीधलीः नीगो न शकेः सर्वज्ञे म्हणीतले इयेचे पोट दुखत असे : तीयेसी रज वासना म्हणौन राहो नेदीतीची : तीयेचा मागील प्रसव : इश्वर पर्यंत आला : ये सृष्टीची इश्वर पतीत : पर अकनवेची ः ॥ १०५॥ तथा गमनी दर्शने परमानंदु प्रकटीये करणे :- घोगरगावीचीये बाइये गोसावीयाचे सौदर्य देखौनी आइकुनी वेध संचरला : दर्शने वेध लागला : मग गोसावी आफावीलेया हनुवटी धरुनी विषयानंद नीवर्तला : परमानंद प्रकटीला विषयानंग म्हणजे जीवाचीया विकारे स्पर्श इंद्रीयाचेनी योगे आजड सुखरुप आकर्शे : एक्षनीचीया सुखाचा अंश : तदवत् संचार : मग परमानंद म्हणजे इश्वरीचा पर साधन साध्यीचा नव्हे : स्वरुपगत : एक्षनी सम : तर परम म्हणीतले की : ना थोर म्हणौन : पर वस्तुगत नव्हे : का केवळत्व नाही : तर हे अनार्जित की कनवे तव : ना कनवे तव : का मागा ज्ञानीयाची विषय रुप आवडी : म्हणौन दर्शन वेध : तयाचे सामर्थ्य साध्ये : इश्वर योग : ते आवडी राहे : तर प्रेमाचा संस्कार होए:॥ १०६ ॥ ऊ लिळा क्रमांक : १०९ : मंडळीका भीक्षानएनी स्त्री विकार कथन : हेत : मंडळीका भीक्षा नयनी स्त्री विकार ज्ञान करणे घोगरगावीची बाइको ते सविकार : नाथोबा भीक्षे आलेया ते गोष्टीला लावी : ते आइकौनी सर्वज्ञे म्हणीतले तया घरा भीक्षे का जासी:यावर कळावीबिरवनीची गोष्टी सांगीतलीः तर तोषकी गुण : ना दोष : का तीये विकाराचा हेत प्रसवे तो नित्यासी आणी : एथा कामाख्या : तेची इश्वराचीया आवडी : तर विषय प्रेम : एथा हसुबाइ ।।: जीवाचा विकारी तीन भेद : राजस तेणे मनुष्यत्व : का जे मध्य तीष्ठंती राजसा : म्हणजे रजे अन्नदान : तर कुयोगीया म्हणजे हाव भाव स्पर्श : तेणे व्याधी : विषया देसवळ : का अनंता तापासी आश्रयोनर्कासी हेत : तर तृष्टी पुष्टी रस श्रये होएकी : बोटी बोटी साचुनी देह सीमा : भोगाचा संस्कार होए || हे बल्होचे : तर क्रीवा सुख रुप दोष काइसा : ना जीव इश्वरीचा : संलग्न माएचे : जीवत्व मायेचे : पीड देवताचा : तेणेसी विकार भोगीला : म्हणौन नीर्य इंद्रीयार्थाचे ः॥ ११४ । ऊ लिळा क्रमांक ११० : भोजेया संकतुळसी अनुऊ लिळा क्रमांक ११० : भोजेया संकतुळसी अनुवादु : हेत :तथा शंख तुळसी भविष्यानुवाद :- दायंबाये सृष्टीचे पतीत : परकनवेचेःम्हणौन कृपा व्यसने : अनुसरवित होतेः गोसावी दायांबासी शंख तुळसीचेभविष्य सांगीतले मागा तेही देवतेस शंख तुळशी वावेया ऐसे वाचीक मानसीकहोते : तर ते येथ शारीर क्रीये येती : तर तयाचे साध्ये काइ : ना सर्वज्ञे म्हणीतलेदेवो गुरुवाचा नव्हे : तो भक्ताचाः म्ङणजे गुरुवा फळ नेदी : भक्त भावे फळ देः तरते क्रीया काइ वाया जाए : ना बहुत काळ म्हणौन प्रभुत्वाचे मनुष्य देह दे : थोरदेवता देह पर्यंत भक्ती : तर नृपती होए : अल्प सल्प तर फुटक्रीया ः॥ १०९ ॥वादु : हेत : तथा शंख तुळसी भविष्यानुवाद :- दायंबाये सृष्टीचे पतीत : पर कनवेचेःम्हणौन कृपा व्यसने : अनुसरवित होतेः गोसावी दायांबासी शंख तुळसीचे भविष्य सांगीतले मागा तेही देवतेस शंख तुळशी वावेया ऐसे वाचीक मानसीक होते : तर ते येथ शारीर क्रीये येती : तर तयाचे साध्ये काइ : ना सर्वज्ञे म्हणीतले देवो गुरुवाचा नव्हे : तो भक्ताचाः म्ङणजे गुरुवा फळ नेदी : भक्त भावे फळ देः तर ते क्रीया काइ वाया जाए : ना बहुत काळ म्हणौन प्रभुत्वाचे मनुष्य देह दे : थोर देवता देह पर्यंत भक्ती : तर नृपती होए : अल्प सल्प तर फुटक्रीया ः॥ १०९ ॥ अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो प.पू. प. ईश्वर भक्त श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹
🙏दंडवत प्रणाम 🙏 निरूपण उत्तम 👌 🙏परमेश्वर जीवाचा नित्य पती आणि परमेश्वर जीवाचा नित्य बंधू ह्याची जीवाला जाणीव होण्यासाठी आणि प्रेम ह्या शब्दाचे आकलन होण्यासाठी परमेश्वर पती झाले. विषय प्रेम एक काळीकेचे प्रेम इत्यादी म्हणून संसार साच म्हणून घेऊ नये लटका म्हणून साडू नये असे देव म्हणतात 🙏
दंडवत प्रणाम बाबाजी 👌👌💐💐🌹🌹दायंबाचा मनात गर्व आहंकार आला होता, व स्वामी उत्तरा पंथी जायच्या आगोदर उत्तर सांगितले होते, व स्वामी म्हणूले होते, भोजेया पशी आम्हाला तुळसी व शंख दिसत आहे नंतर देवतेचे पुजारी होणार, स्वामीच्या चरणावर विनंती करून जर नम्र झाला, आसता आपल्या प्रमाद मोडला असता, 🙏🙏🙏🌹🌹🌹जय श्रीकृष्ण 💐💐💐
जय श्री चक्रधर ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🙏 🙏🙏🙏 दायंबा यांना मागील सृष्टीत विकल्प प्रमाद घडला होता. त्यामुळे भविष्यामध्ये दांयबाला शंख तुळशी लागणार असे स्वामींनी अगोदरच सांगितले होते. स्वामी जे सांगतात ते कधी खोटे होत नाही. स्वामी उत्तर पंथे गेल्यावर चांगदेवाचे बडवे सरली मग दायंबाला येथे पुजारी म्हणून बसविले मग दायंबा शंख उदक तुळसी त्या देवतेला अर्पण करायला घेऊन जात असे त्यावर भक्तजन हसायचे. दायंबा म्हणायचे हे स्वामींनी सांगितले आहे बोधवंत होते तरीपण विकल्पाला शरण गेले. बोधवंताला तीन श्रुष्टि देव त्या भक्ताचे तोंड सुद्धा बघत नाही. दायंबाने स्वामींना विनंती केली असती तर विकल्प दोष गेला असता परंतु दायंबाच्या अंगी अहंकार होता त्यामुळे त्यांनी स्वामींना विनंती केली नाही. स्वामी म्हणतात अहंकाराचे मूळ सकंदी उपटावे नाहीतर अंकुर निघती मग शांतीचे रोप लावावे.
🙏दंडवत प्रणाम, प. पु. बाबा 🙏दायंबास मागील सृष्टीच्या प्रसवामुळे आणि अहंकार, अभिमान, गर्व ,मागील सृष्टीचा प्रमदी या सर्व दोषा मुळे विकल्प प्रमाद घडला. अहंकारामुळे विकल्प दोष नासावा अशि विनंती त्याने स्वामीं जवळ केली नाही . (अहंतेचे मुळ
दंडवत प्रणाम बाबाजी।। दायंबाच्या गत जन्माच्या विकल्प प्रसवामुळे स्वामींनी दायंबाची भविष्यवाणी केली होती की तुम्ही शंख तुलसी उदक वाहती.. स्वामींनी असे भविष्य वर्तन करून ही दायंबा हे स्वामींना शरण आले नाही व यावर उपाय ही विचारला नाही... पुढे स्वामी उत्तर पंथी गेल्यानंतर दायंबा हे चांगदेव मंदिराचे पुजारी झाले, व ते रोज पुजे साठी शंख तुलसी उदक घेऊन जायचे.. हे सर्व दायंबा च्या अहंकार वृत्ती मुळे घडले.. असा कोणी ईश्वर भक्त अन्य देवतेला शरण गेला तर परमेश्वर त्या भक्ताचे मुख तीन सृष्टी पर्यंत बघत नाही.. दंडवत प्रणाम । चुक भुल क्षमस्व।
जय श्री चक्रधर ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम भोजे याच्या भविष्यामध्ये शंक तुलसी लागणार असे स्वामी सांगतात आम्ही जे सांगतो ते कधी खोटे होत नाही स्वामी उत्तर पंते गेल्यावर चांगदेवाचे बडवे सरली मग दायंबाला येथे पुजारी म्हणून बसविले मग दायंबा शंक उदक तुळसी त्या देवतेला अर्पण करायला घेऊन जात भक्तजन हसू लागतात दायंबा म्हणायचे हे स्वामींनी सांगितले आहे बोधवंत होते तरीपण विकल्पाला शरण गेले बोधवंताला तीन श्रुष्टि देव त्या भक्ताचे तोंड सुद्धा बघत नाही दायंबाने स्वामींना विनंती केली असती तर विकल्प दोष गेला असता पण अहंकारामुळे त्यांनी विनंती केली नाही स्वामी म्हणतात अहंकाराचे मूळ सकंदी उपटावे नाहीतर अंकुर निघती मग शांती चे रोप लावावे।
Dayamaba एकच घरी भिक्षेला जात होते परंतु ते बाई झोळी मध्ये जेवण वाढत नाही तसेच जास्त वेळ दयमाबा सोबत बोलायची तिच्या मनात विकार होता त्यामुळेदयमाबलापरमादा घडला
एका वेळी श्री स्वामी दायंबाबळा म्हणतात आम्हाला तुमच्या जवळ शंख आणि तुळशी दिसत आहे आणि म्हणतात काही काळा नंतर तुम्ही देवते चे पुजारी होणार मग स्वामी उत्तर पंथी गेले व चांगदेव च्या मंदिर चे बरवे सरले मग दाइंबा का पुजारी केले दाईबा ला श्री स्वामी जे सांगितले होते तुम्हाला विकल्प निर्माण होणार तरी दाईंबा खुप गर्व होता ते तिला समजले नाही. जर तिने त्याच वेळी स्वामीच्या चरणी जाऊन माफी मागितली असती तर तिला विकल्प स्वामींनी मोडला आणि असे झाले नसते . मनात कधीही अहंगकार, आभिमन , गर्व, या तिन गोष्टी असु नये दंडवत प्रणाम 🙏🙏
1)दायंबांच्या मनात खूप अहंकार आंही अभिमान होता की मी स्वामींचा दायंबा आहो मला काय होणाराहे आंहे या अहंकारा मुळे ते स्वामींच्या संनिधणी असून सुद्धा त्यांनी स्वामींना हा विकल्प दोष तयान्यास विनंती केली नाही म्हणून दायंबां कडून विकल्प दोष घळला ,नाही तर स्वामीं च्या असीम कृपे मुळे तो टाळल्या गेला अस्ता🙏🙏दंडवत प्रणाम🙏🙏
दंडवत प्रणाम भुजिया प्र मादी होता त्यांनी मग असं जोडलं होतं ते तुळशीपत्र वाहणारा होता असा स्वामी ला समजलं होतं तरी त्यांनी स्वामी ला विनंती केली नाही माझा विकल्प जोडलेला दूर करा असं विनंती केली नाही त्याच्या मनामध्ये गर्व अभिमान होता हे स्वामीच्या लक्षात आले होते दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम. 🙏 एक दिवस स्वा मी दायंबाला म्हणतात आम्हाला तुमच्या हातात शंख,तुलसी दिसत आहे म्हणजे तुमच्या कडून देवता जनिक विकल्प प्रमाद होणार असे सांगितले परंतु दायंबा म्हणतात तुमच्या भोजयाकडून असे कसे होईल असा त्यांना अहंकार होता.जेव्हा प्रत्यक्ष ईश्वर अवतार त्यांना वेळीच सावध करत होते तेव्हाच त्यांनी स्वामींजवळ विकल्प दोष घडू नये म्हणून विनंती करायला पाहिजे होती, परंतु त्यांनी तसे केले नाही आणि पुढे स्वामी उत्तरापंथी गेल्यावर एका देवतेचे पुजारी झाले. हे त्यांच्या पूर्व जन्मीचा प्रमाद व अहंकारी स्वभावामुळे झाले.
दंडवत प्रणाम बाबा जय श्री चक्रधर 🙏 🙏 🙏 🌺 दायंबा यांना मागील सृष्टी त विकल्प प्रमाद घडला होता त्यामुळे स्वामींनी दायंबा ला शंख तुळशी लागण्याची भविष्यवाणी अगोदरच सांगीतली होती. दायंबा च्या अंगी अहंकार होता, गर्व होता त्यामुळे त्यांनी स्वामींना विकल्प प्रमाद चुकविण्यासाठी विनंती केली नाही दायंबा स्वामींना विनंती करू शकले असते. पण त्यांच्या अहंकारामुळे असे घडले नाही. व दायंबा ला विकल्प प्रमाद घडला. 🙏🙏
🙏Swaminni dayamba che parn janmache bhavoshy Vani keli hoti Tari tyane swaminjavl Mafi magitli asti tar tyanna vikalp dosh lagla nasta pn tyala ahankar hota ki mi swaminchya sannidhyat aahe tr mala kahi dosh lagnar nahi swaminni tumhala shankh Tulsi lagtil ashi bhavoshy Vani keli hoti. Dandavat pranam dada🙏🙏
दायंबाला मागच्या जन्माच्या प्रसवामुळे वीकल्प दोष घडला होता पण त्यांनी जर स्वामीला वीनंती केली असती वीकल्प दोष टळला असता पण त्यांनी स्वामीला वीनंती केली नाही स्वामी ऊत्तरापथीं गेला नंतर त्यांना वीकल्प दोष घडला दंडवत प्रणाम
Daybana aahankar hota swami ni tyana sangital tyanchya purv jalmachya dosha mule ha vikalp honar ahe Tari tyani swami che shrecharan pakadle nhi to dosh hou nye mhanun vinati keli nhi. Tyani ts kel ast tr tyachya vr hi vel ali asti. Dandavat pranam 🙏🙏
दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻... एक वेळा श्री स्वामी दायंबा ला म्हणतात आम्हाला तुमच्या जवळ शंख आणि तुळशी दिसत आहे... आणि म्हणता काही काळानंतर तुम्ही देवते चे पूजारी होणार ... मग श्री स्वामी उत्तर पंथी गेल्या वर चांगदेव च्या मंदिर चे बरवे सरले मग दायंबा ला पूजारी केले.......दायंबा ला श्री स्वामी नी सांगितले होते तुम्हाला विकल्प निर्माण होणार 🙏🏻🙏🏻...दायंबा ला गर्व आले होते 🙏🏻🙏🏻
दायंबा यांच्या कडून मागील सृष्टि मध्ये प्रमाद अंगविले होते तरी पण मागील मागील सृष्टीमध्ये त्यांच्या मुखातून कोणालातरी परमेश्वरा ज्ञानाचे दातृत्व झाले होते म्हणून या जन्मात साक्षात परमेश्वराचे सन्निधान मिळाले त्यांना स्वामींच्या मुखातून बोध झाला तरी त्यांच्या अहंकारामुळे प्रसव वाढत गेला पण स्वामींनी त्यांना शंख तुळशी वाहण्याचे काम तुमच्याकडे येईल असे म्हटल्यावर त्यांनी स्वामींना असे कसे शक्य होईल असा उलट प्रश्न केला म्हणून त्यांना पुन्हा विकल्प प्रमाद घडला दंडवत प्रणाम
Dayambala purvi janmache dosh lagale hote Dayambala garw zala hota to Swamila sharn gele aste tar 3janmache udhar zale aste magil srushtichya wiklp doshache prmadiya te hote🙏🙏🙏💐💐
दंडवत प्रणाम🙏🙏 प्रश्न क्रमांक १चे उत्तर ::दायंबाला (भोजेया) पुवॅॆ जन्माच्या प्रसवामुळे या जन्मात विकल्प दोष घडला स्वामींनी भोजयाला विकल्प होईल असे भविष्य वतॅॆवले होते त्यावेळी भोजयाने स्वामींचे श्री चरण धरुन यावर काय मागॅॆ आहे का असे विचारले पाहिजे होते पण त्यांनी तसे न करता ते अहंकारामुळे व आभिमानामुळे स्वामींना काहीही बोलले नाहीत भोजयाला वाटले मी स्वामी भक्त असल्यामुळे मला विकल्प दोष घडणार नाही आशा भ्रमात ते होते म्हणून या विकल्पामुळे स्वामी त्यांना म्हणाले परमेश्वर तीन सृष्टी गेल्या तरी या जिवाचे तोंड सुद्धा पहात नाही तरी सुद्धा दायंबा विकल्पाला शरण गेले जे बोधवंत देवतेला शरण जातात त्यांचे स्वामी तोंड सुद्धा पहात नाहीत येवढे परब्रह्म परमेश्वराचे सन्निधान असताना दायंबा विकल्पाला शरण गेले स्वामींच्या श्री मुखातून पुढील वचन निघाले अहंतेचे मुळ सकंदी उपडावे नायका नाहीतर अंकुर निघती मग शांतीचे रोप लावावे अतिशय सुंदर निरुपण बाबाजी तुम्हाला माझ्या कडून कोटी कोटी दंडवत🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹 प्रकाश भडाळे (भोर / रावेत )
दंडवत प्रणाम🙏🙏🙏जय श्रीकृष्ण🙏🙏(१) भोजेयाला विकल्प होईल असे स्वामी नी सांगितले त्यावर भोजेयाने अंहकार ाने स्वामी म्हटले मीच तुमचा भक्त आहे मला असा प्रमाद का घडेल ?भोजेयाच्या मागील सुष्ट टीचा प्रमादी असल्याने त्याला या सुष्टी स्वामी च्या सन्निधानी असुन सुध्दा स्वामी चे श्रीचरण धरून विनर्मपणे यावर उपाय काय ?आणी माझी या प्रमादातुन सुटका कशी होईल ?अशी विनंती केली असती तर त्याचा प्रमाद स्वामीनी चुकविला असता यामुळे स्वामी उत्तरपंथी निघुन गेल्यावर भोजेयाला शंख तुळसी वाहाने हा विकल्प घळला 🙏🙏🙏
दंडवत प्रणाम दादाजी.. दायंबा हे विकल्प प्रमादिये होणार असे भाकीत स्वामीनी केले होते, तरीही दायंबानी विनंती केली नाही की देवा माझ्या कडून असा विकल्प दोष नको घडायला हवा काहीतरी उपाय सांगा, अंशी विनंती स्वामींना करायला पाहिजे होती , परंतु अभिमानाने मी स्वामींचा भक्त आहे मला काय होणार आहे म्हणून दायंबानी स्वामींना विनंती केली नाही , नाहीतर स्वामींनी विकल्प प्रमाद चुकवला असता.म्हणून त्यांना विकल्प प्रमाद आक्षेपिला.
दंडवत प्रणाम दायबा बोधवत होते पण विकल्पा गेले स्वामिनी भविष्यात सांगितले होते पण दायबाने विनंती केली नाही माझ्याकडून दोष घडणार नाही उपाय असा उपाय सांगा श्री चरण धरून विकल्प दोष घडणार नाही त्यांना अहंकार होता मी स्वामी चा भक्त आहे म्हणून तो विकल्प ला गेला या विकल्पाने परमेश्वर 3 सृष्टी या तोंड पहात नाही स्वामींनी सांगितले होते तरीसुद्धा दायबा विक्लपाला शरण गेले होते दंडवत प्रणाम
भोजे याला विकल्प होईल असे स्वामींनी भविष्य वर्तविले होते. तेव्हा स्वामींचे श्री चरण धरून यातून मार्ग काय? किंवा माझी सुटका कशी होईल? असा विचार भोजाने केला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष स्वामींच्या संविधानात असून सुद्धा, स्वामी उत्तर आपण ती निघून गेल्यानंतर विकल्प घडला.
Dayambala vikalpa pramad ka ghadla kaaran tyanchya manat garb hota swamila tyani prasav modle nahi zar tyani prasav modle aasta tar te vikalpa la gele naste

ऊ लिळा क्रमांक : १०८ : मंडळीका विज्ञापने स्त्रीए भेटी : हेत :
मंडळीक ग्रंथी प्रश्नी स्त्री विज्ञापन स्विकार:-गोसावीयाचीया दर्शना
बाइको एक आली: श्रीचरणा लागली: नावेक जालेया :गोसावी पाठवनी दीधलीः
नीगो न शकेः सर्वज्ञे म्हणीतले इयेचे पोट दुखत असे : तीयेसी रज वासना म्हणौन
राहो नेदीतीची : तीयेचा मागील प्रसव : इश्वर पर्यंत आला : ये सृष्टीची इश्वर
पतीत : पर अकनवेची ः ॥ १०५॥
तथा गमनी दर्शने परमानंदु प्रकटीये करणे :- घोगरगावीचीये बाइये
गोसावीयाचे सौदर्य देखौनी आइकुनी वेध संचरला : दर्शने वेध लागला : मग
गोसावी आफावीलेया हनुवटी धरुनी विषयानंद नीवर्तला : परमानंद प्रकटीला
विषयानंग म्हणजे जीवाचीया विकारे स्पर्श इंद्रीयाचेनी योगे आजड सुखरुप
आकर्शे : एक्षनीचीया सुखाचा अंश : तदवत् संचार : मग परमानंद म्हणजे
इश्वरीचा पर साधन साध्यीचा नव्हे : स्वरुपगत : एक्षनी सम : तर परम
म्हणीतले की : ना थोर म्हणौन : पर वस्तुगत नव्हे : का केवळत्व नाही : तर
हे अनार्जित की कनवे तव : ना कनवे तव : का मागा ज्ञानीयाची विषय रुप
आवडी : म्हणौन दर्शन वेध : तयाचे सामर्थ्य साध्ये : इश्वर योग : ते आवडी
राहे : तर प्रेमाचा संस्कार होए:॥ १०६ ॥
ऊ लिळा क्रमांक : १०९ : मंडळीका भीक्षानएनी स्त्री विकार कथन : हेत :
मंडळीका भीक्षा नयनी स्त्री विकार ज्ञान करणे घोगरगावीची बाइको ते सविकार : नाथोबा भीक्षे आलेया ते गोष्टीला लावी : ते आइकौनी सर्वज्ञे म्हणीतले तया घरा भीक्षे का जासी:यावर कळावीबिरवनीची गोष्टी सांगीतलीः तर तोषकी गुण : ना दोष : का तीये विकाराचा हेत प्रसवे तो नित्यासी आणी : एथा कामाख्या : तेची इश्वराचीया आवडी : तर विषय प्रेम : एथा हसुबाइ ।।: जीवाचा
विकारी तीन भेद : राजस तेणे मनुष्यत्व : का जे मध्य तीष्ठंती राजसा : म्हणजे
रजे अन्नदान : तर कुयोगीया म्हणजे हाव भाव स्पर्श : तेणे व्याधी : विषया
देसवळ : का अनंता तापासी आश्रयोनर्कासी हेत : तर तृष्टी पुष्टी रस श्रये होएकी : बोटी बोटी साचुनी देह सीमा : भोगाचा संस्कार होए || हे बल्होचे : तर क्रीवा सुख रुप दोष काइसा : ना जीव इश्वरीचा : संलग्न माएचे : जीवत्व मायेचे : पीड देवताचा : तेणेसी विकार भोगीला : म्हणौन नीर्य इंद्रीयार्थाचे ः॥ ११४ ।
ऊ लिळा क्रमांक ११० : भोजेया संकतुळसी अनुऊ लिळा क्रमांक ११० : भोजेया संकतुळसी अनुवादु : हेत :तथा शंख तुळसी भविष्यानुवाद :- दायंबाये सृष्टीचे पतीत : परकनवेचेःम्हणौन कृपा व्यसने : अनुसरवित होतेः गोसावी दायांबासी शंख तुळसीचेभविष्य सांगीतले मागा तेही देवतेस शंख तुळशी वावेया ऐसे वाचीक मानसीकहोते : तर ते येथ शारीर क्रीये येती : तर तयाचे साध्ये काइ : ना सर्वज्ञे म्हणीतलेदेवो गुरुवाचा नव्हे : तो भक्ताचाः म्ङणजे गुरुवा फळ नेदी : भक्त भावे फळ देः तरते क्रीया काइ वाया जाए : ना बहुत काळ म्हणौन प्रभुत्वाचे मनुष्य देह दे : थोरदेवता देह पर्यंत भक्ती : तर नृपती होए : अल्प सल्प तर फुटक्रीया ः॥ १०९ ॥वादु : हेत :
तथा शंख तुळसी भविष्यानुवाद :- दायंबाये सृष्टीचे पतीत : पर
कनवेचेःम्हणौन कृपा व्यसने : अनुसरवित होतेः गोसावी दायांबासी शंख तुळसीचे
भविष्य सांगीतले मागा तेही देवतेस शंख तुळशी वावेया ऐसे वाचीक मानसीक
होते : तर ते येथ शारीर क्रीये येती : तर तयाचे साध्ये काइ : ना सर्वज्ञे म्हणीतले
देवो गुरुवाचा नव्हे : तो भक्ताचाः म्ङणजे गुरुवा फळ नेदी : भक्त भावे फळ देः तर
ते क्रीया काइ वाया जाए : ना बहुत काळ म्हणौन प्रभुत्वाचे मनुष्य देह दे : थोर
देवता देह पर्यंत भक्ती : तर नृपती होए : अल्प सल्प तर फुटक्रीया ः॥ १०९ ॥
अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो प.पू. प. ईश्वर भक्त श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹
🙏 दंडवत प्रणामजी🙏
दण्डवत प्रणाम दीपाजी :🌹🙏🙏🌹
Dandvat pranam Dada 🙏🙏 Jay Shree chakradhar swami Maharaj dandvat pranam 🙏🙏🌹🌹
🙏दंडवत प्रणाम 🙏
निरूपण उत्तम 👌
🙏परमेश्वर जीवाचा नित्य पती आणि परमेश्वर जीवाचा नित्य बंधू ह्याची जीवाला जाणीव होण्यासाठी आणि प्रेम ह्या शब्दाचे आकलन होण्यासाठी परमेश्वर पती झाले. विषय प्रेम एक काळीकेचे प्रेम इत्यादी
म्हणून संसार साच म्हणून घेऊ नये लटका म्हणून साडू नये असे देव म्हणतात 🙏
।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
प पु ई श्री दादानां दडंवत प्रणाम🙏🌹
🙏🙏🌺🌺🌾🌾दंडवत बाबाजी
दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री चक्रधर स्वामी जय श्री कृष्ण🙏🏻
Dandvat pranam baba 🙏🌹
दा यन्बा विक्पाला शरण गेल्या ने पुर्व जानमी चे परमेश्वरकार्य त्यासी स्वामिके सन्निधान लाभले परंतू दा यन्बा ना गर्व झल्याने devtecha pujari vhave lagle दंडवत प्रणाम 🙏🌷🌷🙏
प.पु.प.म.आदरणीय श्रध्देय आचार्य प्रवार श्री बाबा सांषटाग दंडवत प्रणाम बाबाजी🌺🌹⚘🏵💮🌸🌷🙏
दंडवत प्रणाम दादा
🙏🙏 दंडवत प्रणाम दादा 🙏🙏
खुप खुप छान सूनंदर लीळा दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम👏 💐💐💐💐💐
Dandavat pranam 🌹🌹🌹🌹🌹🙏
दंडवत प्रणाम🙏🙏🌷🌷
Dandawat pranam guruji. 🙏🙏🟤🟤🟤🟤🔴🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा
दंडवत प्रणाम दादा जय श्रीकृष्ण 🙏🙏
Dandwat pranam Baba
Dandvat prnam dada 🙏🙏
Dandavat pranam dada🙏🙏
Dandvat pranam dada
Jai shri krishna
Dandawat pranam
Bhojyan..davtycha...sanidhayt. ..gally. .....mhnun. ..tayna. ..viklap. .pramad. ........ghdala..........
Lida. ..khup. ..Chan....sagitly......d...pranam. .....baba...ji......
Dandavt. ..pranam. .baba. .ji...
Chinnapap gunfa. 🙏🙏💚💚💚💚💚🙏🙏
Dandvat parnam ji
Dandvat pranam dada
दंडवत प्रणाम दादा 🙏🙏छान मार्गदर्शन करीत आहे त्याचप्रमाणे लीळास्मरण सुध्दा होत आहे.
दंडवत दादा पाच सहा सात हा लिळा पाठवा दादा दंडवत
येकसे पाच येकसे सहा येकसे सात हा पाठवा दंडवत दादा
दंडवत प्रणाम बाबाजी 👌👌💐💐🌹🌹दायंबाचा मनात गर्व आहंकार आला होता, व स्वामी उत्तरा पंथी जायच्या आगोदर उत्तर सांगितले होते, व स्वामी म्हणूले होते, भोजेया पशी आम्हाला तुळसी व शंख दिसत आहे नंतर देवतेचे पुजारी होणार, स्वामीच्या चरणावर विनंती करून जर नम्र झाला, आसता आपल्या प्रमाद मोडला असता, 🙏🙏🙏🌹🌹🌹जय श्रीकृष्ण 💐💐💐
दांयबा हे चक्रधर स्वामी च्या सन्निधान मी राहतात पण देवी देवतांची भक्ती करतात म्हणून त्यांना मोठा विकलप प्रमाद घडला दंडवत प्रणाम👏 💐💐💐💐💐
Dandwat pranam
जय श्री चक्रधर ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🙏 🙏🙏🙏 दायंबा यांना मागील सृष्टीत विकल्प प्रमाद घडला होता. त्यामुळे भविष्यामध्ये दांयबाला शंख तुळशी लागणार असे स्वामींनी अगोदरच सांगितले होते. स्वामी जे सांगतात ते कधी खोटे होत नाही. स्वामी उत्तर पंथे गेल्यावर चांगदेवाचे बडवे सरली मग दायंबाला येथे पुजारी म्हणून बसविले मग दायंबा शंख उदक तुळसी त्या देवतेला अर्पण करायला घेऊन जात असे त्यावर भक्तजन हसायचे. दायंबा म्हणायचे हे स्वामींनी सांगितले आहे बोधवंत होते तरीपण विकल्पाला शरण गेले. बोधवंताला तीन श्रुष्टि देव त्या भक्ताचे तोंड सुद्धा बघत नाही. दायंबाने स्वामींना विनंती केली असती तर विकल्प दोष गेला असता परंतु दायंबाच्या अंगी अहंकार होता त्यामुळे त्यांनी स्वामींना विनंती केली नाही. स्वामी म्हणतात अहंकाराचे मूळ सकंदी उपटावे नाहीतर अंकुर निघती मग शांतीचे रोप लावावे.
🙏दंडवत प्रणाम, प. पु. बाबा 🙏दायंबास मागील सृष्टीच्या प्रसवामुळे आणि अहंकार, अभिमान, गर्व ,मागील सृष्टीचा प्रमदी या सर्व दोषा मुळे विकल्प प्रमाद घडला. अहंकारामुळे विकल्प दोष नासावा अशि विनंती त्याने स्वामीं जवळ केली नाही . (अहंतेचे मुळ
दंडवत प्रणाम बाबाजी।।
दायंबाच्या गत जन्माच्या विकल्प प्रसवामुळे स्वामींनी दायंबाची भविष्यवाणी केली होती की तुम्ही शंख तुलसी उदक वाहती.. स्वामींनी असे भविष्य वर्तन करून ही दायंबा हे स्वामींना शरण आले नाही व यावर उपाय ही विचारला नाही... पुढे स्वामी उत्तर पंथी गेल्यानंतर दायंबा हे चांगदेव मंदिराचे पुजारी झाले, व ते रोज पुजे साठी शंख तुलसी उदक घेऊन जायचे.. हे सर्व दायंबा च्या अहंकार वृत्ती मुळे घडले.. असा कोणी ईश्वर भक्त अन्य देवतेला शरण गेला तर परमेश्वर त्या भक्ताचे मुख तीन सृष्टी पर्यंत बघत नाही.. दंडवत प्रणाम ।
चुक भुल क्षमस्व।
Dandavat pranam babaji 🙏🙏🙏💐💐
जय श्री चक्रधर ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम भोजे याच्या भविष्यामध्ये शंक तुलसी लागणार असे स्वामी सांगतात आम्ही जे सांगतो ते कधी खोटे होत नाही स्वामी उत्तर पंते गेल्यावर चांगदेवाचे बडवे सरली मग दायंबाला येथे पुजारी म्हणून बसविले मग दायंबा शंक उदक तुळसी त्या देवतेला अर्पण करायला घेऊन जात भक्तजन हसू लागतात दायंबा म्हणायचे हे स्वामींनी सांगितले आहे बोधवंत होते तरीपण विकल्पाला शरण गेले बोधवंताला तीन श्रुष्टि देव त्या भक्ताचे तोंड सुद्धा बघत नाही दायंबाने स्वामींना विनंती केली असती तर विकल्प दोष गेला असता पण अहंकारामुळे त्यांनी विनंती केली नाही स्वामी म्हणतात अहंकाराचे मूळ सकंदी उपटावे नाहीतर अंकुर निघती मग शांती चे रोप लावावे।
Dandwat pranam 🙏🙏 babaji 🙏🙏💐💐🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
🙏🙏🙏🙏🙏
बाबाजी दंडवत प्रणम स्वामिनी दा य्नबाना अव यव म्हातले तर देवटेकडे कशे दंडवत 🙏🌷
नाथोबांना म्हटल स्वामींनी अवयव
દંડવત પ્રણામ જય શ્રીકૃષ્ણ..બાબાજી
जीवाचा ठिकाणी अहंकार झाला नाही पाहिजे. दंडवत प्रणाम दादा जी🙏🙏🙏
Dayamaba एकच घरी भिक्षेला जात होते परंतु ते बाई झोळी मध्ये जेवण वाढत नाही तसेच जास्त वेळ दयमाबा सोबत बोलायची तिच्या मनात विकार होता त्यामुळेदयमाबलापरमादा घडला
दंडवत प्रणाम बाबाजी आत्ताच लिळा ऐकायला सुरुवात केली🌹 🙏🙏🙏🌹
एका वेळी श्री स्वामी दायंबाबळा म्हणतात आम्हाला तुमच्या जवळ शंख आणि तुळशी दिसत आहे आणि म्हणतात काही काळा नंतर तुम्ही देवते चे पुजारी होणार
मग स्वामी उत्तर पंथी गेले व चांगदेव च्या मंदिर चे बरवे सरले मग दाइंबा का पुजारी केले दाईबा ला श्री स्वामी जे सांगितले होते तुम्हाला विकल्प निर्माण होणार तरी दाईंबा खुप गर्व होता ते तिला समजले नाही. जर तिने त्याच वेळी स्वामीच्या चरणी जाऊन माफी मागितली असती तर तिला विकल्प स्वामींनी मोडला आणि असे झाले नसते .
मनात कधीही अहंगकार, आभिमन , गर्व, या तिन गोष्टी असु नये
दंडवत प्रणाम 🙏🙏
1)दायंबांच्या मनात खूप अहंकार आंही अभिमान होता की मी स्वामींचा दायंबा आहो मला काय होणाराहे आंहे या अहंकारा मुळे ते स्वामींच्या संनिधणी असून सुद्धा त्यांनी स्वामींना हा विकल्प दोष तयान्यास विनंती केली नाही म्हणून दायंबां कडून विकल्प दोष घळला ,नाही तर स्वामीं च्या असीम कृपे मुळे तो टाळल्या गेला अस्ता🙏🙏दंडवत प्रणाम🙏🙏
💐दंडवत प्रणाम, दादा ।💐
दंडवत प्रणाम दादा जी 🙏🏻🙏🏻
Dandavat Pranam Babaji!.
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🙏
🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏
Magil shrushtitil viklap pramad dosh aslyamule Dayamba(Bhojeya) ,ajun ahankar,abhimanamule Tyani Swaminkale asrjav Kela nahi,ki Baba ha dosh chukvinyasathi Upay sanghava ji.
Dandavat Babaji 🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम
मागच्या जन्मीच्या प्रसवामुळे दायंबाला शंखतुळसी विकल्पदोष झाला आणि स्वामींनी जागृत केल्यानंतरही अहंकारामुळे दोष दूर झाला नाही.
दंडवत प्रणाम भुजिया प्र मादी होता त्यांनी मग असं जोडलं होतं ते तुळशीपत्र वाहणारा होता असा स्वामी ला समजलं होतं तरी त्यांनी स्वामी ला विनंती केली नाही माझा विकल्प जोडलेला दूर करा असं विनंती केली नाही त्याच्या मनामध्ये गर्व अभिमान होता हे स्वामीच्या लक्षात आले होते दंडवत प्रणाम
🙏🙏दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏
दायंबाच्या मनांत अहंकार अभिमान गर्व होता त्यामुळे ते स्वामीच्या चरणाशी विनंती करुन आपला प्रमाद चुकवु शकले असते
दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹
Dandavat pranaam...sir
दण्डवत प्रणाम Dr Ravi पटेल साहेब 🌹🙏🙏🌹
🙏 दंडवत प्रणाम दादा .आत्ता च लीळा ऐकायला सुरुवात केली आहे
दंडवत प्रणाम. 🙏 एक दिवस स्वा मी दायंबाला म्हणतात आम्हाला तुमच्या हातात शंख,तुलसी दिसत आहे म्हणजे तुमच्या कडून देवता जनिक विकल्प प्रमाद होणार असे सांगितले परंतु दायंबा म्हणतात तुमच्या भोजयाकडून असे कसे होईल असा त्यांना अहंकार होता.जेव्हा प्रत्यक्ष ईश्वर अवतार त्यांना वेळीच सावध करत होते तेव्हाच त्यांनी स्वामींजवळ विकल्प दोष घडू नये म्हणून विनंती करायला पाहिजे होती, परंतु त्यांनी तसे केले नाही आणि पुढे स्वामी उत्तरापंथी गेल्यावर एका देवतेचे पुजारी झाले. हे त्यांच्या पूर्व जन्मीचा प्रमाद व अहंकारी स्वभावामुळे झाले.
Swamini Vikalp Hoeel Ase Daymbala
Sangilya Nantahi VIkalp Nivaran Karnya Vinti tar Krli Nahi Ulat tyala watle Mi Swamicha Bakta Aahe Asa Ahankar Jhala Tyamule Vikalp. Zala
Dandvat Pranam Babaji
🙏दंडवत प्रणाम 🙏🙏
Dadavat babaji
magachya purv kramamaule davamba la ha dosh gadala asava.
Dadwant pranaam🙏Daimba la swata var garav zala hota🙏 Me 1st time answer karat aahai
दंडवत प्रणाम बाबा जय श्री चक्रधर 🙏 🙏 🙏 🌺
दायंबा यांना मागील सृष्टी त विकल्प प्रमाद घडला होता त्यामुळे स्वामींनी दायंबा ला शंख तुळशी लागण्याची भविष्यवाणी अगोदरच सांगीतली होती. दायंबा च्या अंगी अहंकार होता, गर्व होता त्यामुळे त्यांनी स्वामींना विकल्प प्रमाद चुकविण्यासाठी विनंती केली नाही
दायंबा स्वामींना विनंती करू शकले असते. पण त्यांच्या अहंकारामुळे असे घडले नाही. व दायंबा ला विकल्प प्रमाद घडला. 🙏🙏
🙏Swaminni dayamba che parn janmache bhavoshy Vani keli hoti Tari tyane swaminjavl Mafi magitli asti tar tyanna vikalp dosh lagla nasta pn tyala ahankar hota ki mi swaminchya sannidhyat aahe tr mala kahi dosh lagnar nahi swaminni tumhala shankh Tulsi lagtil ashi bhavoshy Vani keli hoti. Dandavat pranam dada🙏🙏
दायंबाला मागच्या जन्माच्या प्रसवामुळे वीकल्प दोष घडला होता पण त्यांनी जर स्वामीला वीनंती केली असती वीकल्प दोष टळला असता पण त्यांनी स्वामीला वीनंती केली नाही स्वामी ऊत्तरापथीं गेला नंतर त्यांना वीकल्प दोष घडला दंडवत प्रणाम
🙏 Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏 aajche tinahi charitara kupacha chan hote 👌.... Dayamba ha vikalpa pramadhiya hota he swamminna mahitach hote mhanun swammi tyanna mhanatat ki aamahala tumchyat tulasi shankha disat ahe. Taripan Dayamba swamminna ashi vinannti karat nahi ki mala asa vikalpa dosh ghadunay yasathi kahi upay saanga veji karan tyanna abhimaan hota ki aamhi swamminnche bhakta aamhala kashala vikalpa dosh ghadel ? Tyanni jar swamminna tevach vinannti keli asti tar tyanna ha vikalpa dosh ghadalach nasta . Mhnun abhimaan kadhich karu naye. Dandawat pranam 🙏🙏
दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏
Dayambala पूर्व जन्माचे दोष लागले असल्याने त्यांना अभिमान झाला होता.ते स्वामींना शरण गेले असते तर तीन जन्मांचे उद्धार झाला असता.
🙏 दांयबाला पूर्व जन्माच्या प्रसवामुळे या जन्मामध्ये विकल्प हा दोष घडला 🙏
Manda Gumphekar
Daybana aahankar hota swami ni tyana sangital tyanchya purv jalmachya dosha mule ha vikalp honar ahe Tari tyani swami che shrecharan pakadle nhi to dosh hou nye mhanun vinati keli nhi. Tyani ts kel ast tr tyachya vr hi vel ali asti.
Dandavat pranam 🙏🙏
दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻... एक वेळा श्री स्वामी दायंबा ला म्हणतात आम्हाला तुमच्या जवळ शंख आणि तुळशी दिसत आहे... आणि म्हणता काही काळानंतर तुम्ही देवते चे पूजारी होणार ... मग श्री स्वामी उत्तर पंथी गेल्या वर चांगदेव च्या मंदिर चे बरवे सरले मग दायंबा ला पूजारी केले.......दायंबा ला श्री स्वामी नी सांगितले होते तुम्हाला विकल्प निर्माण होणार 🙏🏻🙏🏻...दायंबा ला गर्व आले होते 🙏🏻🙏🏻
दायंबा यांच्या कडून मागील सृष्टि मध्ये प्रमाद अंगविले होते तरी पण मागील मागील सृष्टीमध्ये त्यांच्या मुखातून कोणालातरी परमेश्वरा ज्ञानाचे दातृत्व झाले होते म्हणून या जन्मात साक्षात परमेश्वराचे सन्निधान मिळाले त्यांना स्वामींच्या मुखातून बोध झाला तरी त्यांच्या अहंकारामुळे प्रसव वाढत गेला पण स्वामींनी त्यांना शंख तुळशी वाहण्याचे काम तुमच्याकडे येईल असे म्हटल्यावर त्यांनी स्वामींना असे कसे शक्य होईल असा उलट प्रश्न केला म्हणून त्यांना पुन्हा विकल्प प्रमाद घडला दंडवत प्रणाम
स्वामिनि दांयबाच्या पूवँ जन्माचे विकलपाचि भविष्यवानि केलिहोता तरि स्वामि चेश्रिचरण घरुण विनंतिकेलि असति तरत्याचां विकल्प दोष नासला असता परंतू त्याना अहंकारहोताकि मिस्वामिचाभोजेया आहे दंडवतप्रणाम बा
🙏🏾🙏🏾
Dayambala purvi janmache dosh lagale hote Dayambala garw zala hota to Swamila sharn gele aste tar 3janmache udhar zale aste magil srushtichya wiklp doshache prmadiya te hote🙏🙏🙏💐💐
दंडवत प्रणाम🙏🙏 प्रश्न क्रमांक १चे उत्तर ::दायंबाला (भोजेया) पुवॅॆ जन्माच्या प्रसवामुळे या जन्मात विकल्प दोष घडला स्वामींनी भोजयाला विकल्प होईल असे भविष्य वतॅॆवले होते त्यावेळी भोजयाने स्वामींचे श्री चरण धरुन यावर काय मागॅॆ आहे का असे विचारले पाहिजे होते पण त्यांनी तसे न करता ते अहंकारामुळे व आभिमानामुळे स्वामींना काहीही बोलले नाहीत भोजयाला वाटले मी स्वामी भक्त असल्यामुळे मला विकल्प दोष घडणार नाही आशा भ्रमात ते होते म्हणून या विकल्पामुळे स्वामी त्यांना म्हणाले परमेश्वर तीन सृष्टी गेल्या तरी या जिवाचे तोंड सुद्धा पहात नाही तरी सुद्धा दायंबा विकल्पाला शरण गेले जे बोधवंत देवतेला शरण जातात त्यांचे स्वामी तोंड सुद्धा पहात नाहीत येवढे परब्रह्म परमेश्वराचे सन्निधान असताना दायंबा विकल्पाला शरण गेले स्वामींच्या श्री मुखातून पुढील वचन निघाले अहंतेचे मुळ सकंदी उपडावे नायका नाहीतर अंकुर निघती मग शांतीचे रोप लावावे अतिशय सुंदर निरुपण बाबाजी तुम्हाला माझ्या कडून कोटी कोटी दंडवत🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹 प्रकाश भडाळे (भोर / रावेत )
दंडवत प्रणाम🙏🙏🙏जय श्रीकृष्ण🙏🙏(१) भोजेयाला विकल्प होईल असे स्वामी नी सांगितले त्यावर भोजेयाने अंहकार ाने स्वामी म्हटले मीच तुमचा भक्त आहे मला असा प्रमाद का घडेल ?भोजेयाच्या मागील सुष्ट टीचा प्रमादी असल्याने त्याला या सुष्टी स्वामी च्या सन्निधानी असुन सुध्दा स्वामी चे श्रीचरण धरून विनर्मपणे यावर उपाय काय ?आणी माझी या प्रमादातुन सुटका कशी होईल ?अशी विनंती केली असती तर त्याचा प्रमाद स्वामीनी चुकविला असता यामुळे स्वामी उत्तरपंथी निघुन गेल्यावर भोजेयाला शंख तुळसी वाहाने हा विकल्प घळला 🙏🙏🙏
Dandvat pranam babaji 1 Damayantichi vi kalpanake hole Aahe bha IMHO svaminchi vartavalele hota te happy svaminchi shri Haran dharmendraki yatil kahi marg kaghu ya happy vishal Damayantichi kalakar nahi aajaki svaminchi sanidhani Aahe aajaki kay ho ar Aahe
दंडवत प्रणाम दादाजी.. दायंबा हे विकल्प प्रमादिये होणार असे भाकीत स्वामीनी केले होते, तरीही दायंबानी विनंती केली नाही की देवा माझ्या कडून असा विकल्प दोष नको घडायला हवा काहीतरी उपाय सांगा, अंशी विनंती स्वामींना करायला पाहिजे होती , परंतु अभिमानाने मी स्वामींचा भक्त आहे मला काय होणार आहे म्हणून दायंबानी स्वामींना विनंती केली नाही , नाहीतर स्वामींनी विकल्प प्रमाद चुकवला असता.म्हणून त्यांना विकल्प प्रमाद आक्षेपिला.
दंडवत प्रणाम दायबा बोधवत होते पण विकल्पा गेले स्वामिनी भविष्यात सांगितले होते पण दायबाने विनंती केली नाही माझ्याकडून दोष घडणार नाही उपाय असा उपाय सांगा श्री चरण धरून विकल्प दोष घडणार नाही त्यांना अहंकार होता मी स्वामी चा भक्त आहे म्हणून तो विकल्प ला गेला या विकल्पाने परमेश्वर 3 सृष्टी या तोंड पहात नाही स्वामींनी सांगितले होते तरीसुद्धा दायबा विक्लपाला शरण गेले होते दंडवत प्रणाम
Viklpala Sharan gele mhanun Swami tyanchyakade 3 shrushtya baghanar nahi.
Dayebana ahankar and garva kala
Manun
Dandvat pranam dadaji Da yambala. Purvi. Janmache dosh. Layla. ,,Hotel. Dayambla. Garv. Hota. To. Swamila Sharn. Gela. Aste Ter. 3. Janmache. Udhar. Zale. Aste magil. Sruashticha. Wiklp. Doshache. Prmadiya. Te. Hote
Bhojayals magil janmamadhey pramad ghadla hota mhanoon swamlni bhojayache bhavishya tulsi vahtil devatacha vikalp ghadile dandwat pranam dada
भोजे याला विकल्प होईल असे स्वामींनी भविष्य वर्तविले होते. तेव्हा स्वामींचे श्री चरण धरून यातून मार्ग काय? किंवा माझी सुटका कशी होईल? असा विचार भोजाने केला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष स्वामींच्या संविधानात असून सुद्धा, स्वामी उत्तर आपण ती निघून गेल्यानंतर विकल्प घडला.
Dayambala vikalpa pramad ka ghadla kaaran tyanchya manat garb hota swamila tyani prasav modle nahi zar tyani prasav modle aasta tar te vikalpa la gele naste
🙏🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा जी 🙏💐👌🙏💐
दंडवत प्रणाम दादा 🙏🌷🌷🙏
दंडवत प्रणाम बाबा!
Dandavat pranam babaji
Dandvat pranam Dada 🙏🙏🙏
Dandvat pranam dada
Jai shri krishna
दंडवत प्रणाम दादा
भोजे याला विकल्प होईल असे स्वामींनी भविष्य वर्तविले होते. तेव्हा स्वामींचे श्री चरण धरून यातून मार्ग काय? किंवा माझी सुटका कशी होईल? असा विचार भोजाने केला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष स्वामींच्या संविधानात असून सुद्धा, स्वामी उत्तर आपण ती निघून गेल्यानंतर विकल्प घडला.
दंडवत प्रणाम बाबाजी
Dandvat pranam babaji
दंडवत प्रणाम दादा जी🙏🙏🙏
, दंडवत प्रणाम दादा
Dandwat pranam