ऊ लिळा क्रमांक ७८ : साधा पाणी पात्र देणे : अतिशय महत्वचि लीला :हेत : गोसावी महणीतले साधेहो तुम्ही नागदेव भिक्षा करून येईल तयाचे पारणे कराल की नायका भिक्षा करून त्यांच पारणे कराल? नाही देवा मी आउ चया भिक्षेने पारणे करनार नाही कारण ती चातुर्वरनाक भिक्षा करते व ती जोगीण आहे. मी नागदेवाची भिक्षा येईल त्याने पारणे करेल. मग तीने पारणे केले. स्वामी वर पटटी शाळेवर होते व साधा शरीराने स्थूल असल्यामुळे तीला वर जाता येत नवहते. तेंवहा स्वामिनी तीला वर चडनयास कींचीत आधार दिला आणी ती अलगद वर आली व साधा म्हणाली देवा तुमचे नखे लागली, काही लागलीच नाहीत आणी मी ऐकसरी वरच आले. स्वामी महणाले साधे हो जीव ऐसे अधोमुख असतात . परमेशवर असेच वाट पहात असतात. ऐखादा वर पाहील तयास असेच उचलुन वर काढतील म्हणजे हया संसार सागरातुन मुक्त करतील. मग साधेने गोसावी यांची आरोगने नंतर तांबुळ दिले तया मध्ये अर्धे स्वामिनी साधेला दिले. पुढे अनुसरलेलया साधकाने कसे आचरण करावे हे स्वामिनी निरूपण केले आहें. हे लिळा आचार विचार पर : था पटीशाळे वावुनी पाणी पात्र देणे :- साधा भेटी शाळे वावुनी पाणी पात्र देणे : हे माया सामर्थ्य : का फुटेयाचा पदर धरीला : तथा नखे लागली : सर्वज्ञे म्हणीतले साधेहो जीव ऐसे अधोमुख होवुनी असतः।। म्हणजे बासनेचेन अनुसरत : तेतुक्रीया काळांत सरला : तर पुन संबंध होए : तेथ सर्व चरीत : ऐसे बोधवंता इश्वर काढीत : म्हणजे नर्का दुखा वेगळे करीती: पर देवता कपाळ दाटी म्हणजे अयोग्यते तव प्रतीबंधयोजी: अनुसरणे:सर्वज्ञे म्हणीतले साधाजोगीयासी पानी पात्र दीजे | मार्तंडाचे कोरके : बाइसाची वरणः तुप पोळी : गोसावी एक घास घेती: एक साधासी देती : ऐसे सर्व पदार्थःअर्धविडा आपण घेतीःअर्धसाधासी देती: हे मागील प्रसन्नता : की प्रस्तुती ना मागा साधनवंताचा ठाइ प्रती वर्तीनी : म्हणौन सख्यत्व स्वीकरीले : पात्र भावाज्ञःक्रीया आवडीची म्हणौन एथ उजंभली गोसावी अती स्नेहे करीती:का मागा साधन प्रसनता राखीले म्हणौन ः।।२९५॥ अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो प.पू. प. ईश्वर भक्त श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹
दंडवत प्रणम स्वामिनी साधेल पत्तीशलेवार जान्या करीता हा दिला तेवा साधे स्वामीना म्हा नली जी जी नखला नखली आली मी वर कस आ ले त्यावर स्वामी परमेश्वर जीवाला tartat प्रत्य्येक जीवकदे प्रमेश्वर्राचे लश्क असते दंडवत 🙏🏻
स्वामींनी साधेला पट्टी शाळेवरून हात केला आणि स्वामीं चे हात लागतो न लागतो तोच नखांचा स्पर्श होताच साधाईसा वरती आली अशाप्रकारे स्वामींनी साधेला तारले दंडवत प्रणाम👏💐💐💐💐💐
🙏🏻🍁दंडवत प्रणाम बाबा 🍁🙏🏻 कुसंस्कारां आपले वृद्धींगत व्हावायला नको रोज सकाळी घरात देवपूजा पारायण करावे निरुपणाचे व्हीडीओ सर्वानी एकत्र बसून ऐकावे या वातावरणाचा मुलांवर परीणाम होत असतो संत महंताना वरच्यावर जेवणासाठी दंडवत घालावे भक्तजनाना स्मरण करताना त्रस उत्पन्न होऊ नये म्हणुन सी बी चु चिमुट _सी-भाजी, बी-दाल,चु-ताक,चिमुट-मीठ घ्यावे दंडवत प्रणाम बाबा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
सामीनी साधेला हाताचे नख लागले की वर घेतल. दंडवत प्रणाम दादा जी. २-वासनिका आशमा जाऊन साधुसंतांची सेवा दासय केले पाहिजे. जेणेकरून पुढच्या जन्मी ईश्वर सनिधानात राहता येईल.
मार्कंडा सारखे सुसंस्कारी आपण होऊ नये़ मार्गाचे ठिकाणी खोटे बोलू नये चोरी करू नये साधू संताची सेवा करणे देवाने सांगितले प्रमाणे आचरण करणे दंडवत प्रणाम👏💐💐💐💐💐
दंडवत प्रणाम दादा जय श्रीकृष्ण १_ मार्कडासारखे कुसंस्कारी आपण नाही झालो पाहीजे याकरिता ईश्वरावर निस्सिम श्रध्दा ठेवली पाहिजे आपण असंन्निधानी असल्याने आपल्या धर्मातील महंत,मार्गातील साधुमंडळीवर श्रध्दा प्रेम व परोपकाराची भावना असायला पाहीजे आपण सप्त व्यसनापासुन दुर राहीले पाहीजे आपण घरी नित्याने पारायण,पुजा पाठ,स्मरण आवडीने केले पाहीजे वाईट विचार व अहंकार दुर केला पाहीजे व मोठ्यांचा आदर केला पाहीजे म्हणजे आपली मुले आपले अणुकरन करुन चांगले संस्कारी होतील,२_ परमेश्वर साधकाने जेवण करताना सी,बी,चुळ,चिमुट हे चार पदार्थाचे सेवन करण्यास स्वामीनी अनुज्ञा दिली भिक्षेत याआपैकी कधी एक ,दोन कधी तिन पदार्थ मिळतील तरी त्रस उत्पन्न होऊ देऊ. नये त्रसला जीव विषयाशी शरण जाईल (३)सी-भाजी ,बी-वरण ,चुळ-ताक ,चिमुट -मिठ🙏🙏🙏
सी बी चूल चिमूट सी महणजे भाजी बी महणजे दाळ चूळ म्हणजे ताक हे सर्व तुम्ही खात जा पण भक्ती कमी होऊ देऊ नका पुढे चांगले कर्म जेडणयासाठी थोडा सा त्रास सहन करावा आसे स्वामी म्हणतात दंडवत प्रणाम👏💐💐💐💐💐
आपण चांगले संस्कार अंगी कारले तर आपली मुले मोठ्या माणसांचे अनुकरण करतील. सी ,वी,चुळ ,चिमुट: म्हणजे भाजी, डाळ,ताक मीठ हे चारही पदार्थ खाऊ शकता,अशी अनुज्ञा दिली आहे. दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम, दादा। १? मार्कँड सारखे कुसंस्कार आपल्या अंगी न व्हावे, त्यासाठी धर्मावरती,ईश्वर रावर, सांधुमंडळी वर,अंत्यत प्रेमभावना, श्रद्धा, परोपकार ची भावना व्यक्त केले पाहिजे.आपल्या कुंटुंबावर चांगले संस्कार केले पाहिजे. प्रेम, प्रिती, आवड,या नंतर ईश्वर रावर पुर्णपणे श्रद्धा उत्पन्न होते. आंपण आपले आत्मपरीक्षण केले पाहिजे, वाईट विचार, अंहकार दुर केला पाहिजे.२? सी,बी,चुळ,चिमूटः म्ह,भाजीः डाळःताकःमीठः,परमेश्वर साधकांने जेवण करतांना, हे चारी पदार्थ खाऊ शकता, अशी अनुज्ञा दिली आहे. हे पदार्थ भिक्षेत जसे मिळतील कधी दोन तर कधी एक तर कधी तीन असे मिळाले तरी त्रस उत्पन्न होऊं देऊ नये. त्रसला,त्रासला जीव विषयांसी शरण जाईल, जड पदार्थ च्या संयोगाने चैतन्य पदार्थ कडे जाईल, देशाच्या शेवटी जाऊन ब्राह्मण तत्व स्वीकारील.धर्मावर टिकणार नाही, संग्रह रुप विकल्प जोडेल.म्हःस्वामीनी साधकांना हे पदार्थ घेण्यांस मुभा दिली आहे. क्षमस्व।
ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🙏 १) आपल्याला मार्कंडा सारखे कुसंस्कारित झाले नाही पाहिजे तर सुसंस्कृत झाले पाहिजे. म्हणजे घरात पूजा पाठ पारायण स्मरण झाले पाहिजे. जेणेकरून घरातील मुले मोठ्यांचे अनुकरण करतील. त्यांच्यावर चांगले संस्कार होतील. साधू संतांची सेवा केली पाहिजे अन्नदान केले पाहिजे.२) एखाद्या गोष्टीमुळे जीव त्रस्त होऊ नये म्हणून स्वामी सांगतात सी बी चुळ व चिमुट या पदार्थांचं सेवन केलं पाहिजे. हे पदार्थ खाल्ल्याने जीव विष या ल शरण जाणार नाही. ३) सी म्हणजे भाजी, बी म्हणजे डाळ, चूळ म्हणजे ताक आणि चिमूट म्हणजे मीठ.
🙏🙏मार्कडासारखे आपण कुसंस्कारी झाले नाही पाहिजे त्यासाठी आपण मार्गाची सेवा ,स्थानीची सेवा,साधूची सेवा,उचित क्रिया हे आपल्या हातून घडली पाहिजे आणि हि सेवा कुशळतेने केली पाहिजे सेवा करत असतांना आपल्या हातून काही प्रसव नाही झाला पाहिजे कारण प्रसव भाजता-भाजता शेवटी परमेश्वरापर्यत जातो प्र-2 -सी-भाजी,बी-दाळ,चु-ताक,चिमूट-ताक प्र-3-सी,बी,चू, चिमूट जिवाला न मिळाल्यामुळे जिव त्रासून जावून अनिष्टाकडे जाते म्हणून स्वामींनी सी,बी,चु,चिमूट जिवाला घ्यायला सांगितले🙏🙏
दंडवत प्रणाम सदाई साला जसे स्वामिनी नका लाख लागताच वर घेतले तसेच स्वामी भक्तांना सांगतात की तुम्ही ईश्वर जोडा देव-धर्म जोडा जिवाचे काय बोलते पहा असे स्वामी सांगतात
दंडवत प्रणाम स्वामी भक्तजनांना सांगतात एक वेळ नाही दोन वेळा तीन वेळेस जेव्हा पण देव-धर्म मधला अंतर कमी होऊ देऊ नका सद्बुद्धी ठेवा सत्कर्म करा ईश्वर जोडा
(1) मार्कंडासारखे कुसंस्कारी होऊ नये म्हणुन आपण आपल्या कडून घडणार्या चुकांकडे वेळेवर लक्ष दिले पाहिजे. ईश्वराला, साधू- संताना उपयोगी जाणार्या गोष्टींना आपण हातभार लावला पाहिजे. मनातून साधूंना मार्गासाठी चांगल्या गोष्टी अर्पण कराव्यात. आपल्या वागण्यात थोडीशीही चूक घडली तर ती लगेच दुरुस्त करावी. यामुळे यामुळे आपल्या हातुन अनिष्ट घडत नाही. (2) साध्या गोष्टीमुळे आपले भक्त त्रसून जाऊ नये म्हणुन स्वामींनी सी,बी, चूळ, चिमूट यापैकी एखादा पदार्थ जेवताना घेण्यासाठी परवानगी दिली. (3) सी, बी, चूळ, चिमूट म्हणजे भाजी, वरण, ताक आणि मीठ. 🙏🌺दंडवत प्रणाम 🌺🙏
स्वामी साधे ला आपल्या हाताचे ब बोटे देऊन वर पट्टी शाळेवर घेतात आणि आणि सांगतात की आपण ईश्वरा कडे वर बघितले आणि तर परमेश्वर असेच साधे सारखे आपल्याला तारतील
🌺🌺🌹🌹 Dandvat pranam Baba 🌺🌺🌹🌺 1- सर्वात महत्वाचे म्हणजे आपण कुसंस्कार सोडुन सुसंस्कारित बनलं पाहिजे . स्मरण पारायण पुजा पाठ केला पाहिजे . साधु संताच्या ठिकाणी निःसंकोचपणे सेवा केली पाहिजे . जेणे करून आपली मुलं आपल आचरण करतील आणि आपण मार्कंडेय सारखे बननार नाहीत. २- सी- भाजी ,बी - वरण , चुळ- ताक ,चिमुट -मीठ ३- सी बी चुळ चिमुट याच आपण सेवण केले पाहिजे कारण हा जीव अनिष्ट धर्म,काम करणार नाही. अनिष्ट धर्मा कडे जाणार नाही. ♥️♥️🙏🙏दंडवत प्रणाम 🙏🙏♥️♥️
दंडवत प्रणाम १) मार्कडासारखे कुसंस्कारी आपण नाही झालो पाहीजे याकरिता ईश्वराव निस्सिम श्रध्दा ठेवली पाहिजे आपण असंन्निधानी असल्याने आपल्या धर्मातील महंत,मार्गातील साधुमडळीवर श्रध्दा,प्रेम व परोपकारची भावना असायला पाहीजे आपण सप्त व्यसनापासुन दुर राहीले पाहीजे आपण रोज पारायण,स्मरण,देवपुजा आवडीने केले पाहीजे वाईट विचार ,अहंकार करू नये व मोठ्यांचा आदर केला पाहीजे २)परमेश्वर साधकाने जेवन करतांना सी,बी,चूळ,चिमूट हे चार पदार्थ सेवन करण्यस स्वामीनीं अनुज्ञा दिली भिक्षेत यापैकी कधी एक,दोन कधी तीन पदार्थ मिळतील तरी त्रस उत्पन्न होऊ देऊ नये त्रसला जीव विषयाशी शरण जाईल. ३) सी =भाजी,बि= वरण,चूळ =ताक,चिमूट= मिठ .
जय श्रीचक्रधर ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम वासणिकानी आपल्या घरात पुजा पारायन आरती करणे कोणी साधु संत आले तर त्याची पुजा करणे अन्नदान करणे असे आपण केल्याने मुलांनी बघीतल्यावर मुले पण तशेत शिकतात2 सी म्हणजे भाजी बी म्हणजे डाळ चुळ म्हणजे ताक चिमुट म्हणजे मीठ हे घेतल्याने जिव विषयालशरण जाणार नाही म्हणुन स्वामीनी घेण्यास सांगितले आहे
दंडवत प्रणाम दादाजी.१ सुसंस्कारित होण्यासाठी जीवाने सप्तव्यसनापासून दूर राहिले पाहिजे तसेच दररोज पुजापाठ,नामंस्मरण केले पाहिजे,साधु संताचां आदर केला पाहिजे. २ भाजी, डाळ,,ताक आणि मीठ ३ जीव त्रसला नको पाहिजे म्हणून वरील पैकी एक पदार्थ सेवन करावे असं स्वामी सांगतात.
प्रथम बाबा तुम्हाला माझा दंडवत प्रणाम 🙏 प्रश्न:-1 मा र्कंडेय सारखी कुसंगत करू नये. कारण - जर आपण कुसंगत केली तर आपण ही वाईट मार्गाला जाऊ शकतो कोण लहान कोण मोठे आपण कोणालाही मान देऊ शकणार नाही आणि हे देवाला ही आवडणार नाही म्हणून आपण कुसंगत करू नये. प्रश्न :-2 सी बी चूळ चिमुट याचा अर्थ काय? उत्तर- भाजी ,वरण , ताक,मीठ सौ . आशा दिक्षीत मलकापूर
🙏दंडवत प्रणाम सर्वांना प्रश्न 1) मार्कड हा अनेक जन्माचा कुसंस्कारी होता कारण त्याने अनेक जन्मात मार्ग, साधू संत,भक्त, यांच्या ठिकाणी वंचकत्व केलेले होते म्हनून स्वामी संन्नीधानी झोळी लपविणे, पैसे पूरणे,स्वामीचे आरोगणेचे लाडू चोरून खाणे, असे कुसंस्कार लागले. असे कुसंस्कार आपणास लागू नये म्हणून आपण मार्गाच्या ठिकाणी अन्नदान करतांना वंचकत्व करू नये, साधूंची चेष्ठाकरूनये, त्यांचा अपमान करू नये, अन्नदान करतांना कुभावना ठेवूनये, कुवासना ठेवूनये, चांगले त्यांना वाढावे, आपण साधे जेवण घ्यावे, चांगला पदार्थ त्यांना वाढवा, काळबोट्यासारखे वागू नये. नाहितर वंचकत्व लागेल. देवापुढे रोज प्रार्थना करावी मी हिंसकी,वंचकी, तामसी, विकल्पी, अधमति,अधगती,मज दिनाला क्षमा करावी असे म्हणून रोजचा उपहार देवास दाखवावा. माझ्या अल्प मतिने लिहिले चूक भूल माफी असावी दंडवत प्रणाम🙏🙏
मार्कंड भक्ता सारखे आपल्यावर कुसंस्कार होऊ नये म्हणून आपल्याला खालील प्रमाणे उपाय योजना करता येतील- १) दररोज सकाळी नियमित पणे पारायण करणे. २) जास्तीत जास्त आपला वेळ नामस्मरण मध्ये घालवावा. ३) स्थान, भिक्षुक च्या सन्निधानात राहावे. ४) आपल्या धर्म ग्रंथाचे वाचन, मनन, चिंतन व आचरण करावे. ५) आपली हिंदू संस्कृती जपावी. ६) आपल्या सनातन धर्माचा आदर करावा.
मार्कडा सारखे आपण झाले नाही पाहिजे या साठी आपण काय करावे आपन ईश्वर रा च्या ठिकाणी खोटे बोलले नाही पाहिजे चोरी लबाडी केली नाही पाहिजे मार्गाचे सेवा दास्य केले पाहिजे
1) आपल्या जीवनामध्ये सं2)स्कारांना खूप महत्त्व आहे. म्हणूनकुसंस्कार सोडून सुसंस्कार अंगी बांधले पाहिजे. कारण लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करतात. 2) सी म्हणजे भाजी बी म्हणजे वरण. चूळ म्हणजे ताक. चिमूट म्हणजे मीठ.
प्रश्न क्रमांक १ ::स्वामींनी साधेला आपल्या हाताची बोटे साधाच्या बोटाला नकळत स्पशॅॆ केला नखाला नखे लागली आणि स्वामींनी हात वर केला तशीच साधा वर गेली साधाला आश्चर्य वाटले व ती स्वामींना म्हणाली हे काय जी त्यावर स्वामी म्हणाले साधे हो जिव ऐसे अधोमुख असती परमेश्वर ऐसे वर पडोणी पहात आसती एखादा एक वर वासपहाईल तर ऐसाच काढीजैल हे स्वामींच्या श्री मुखातून वचन निघाले (२) माकॅॆंडांसारखे आपण क्रुसंस्कारी वागत असाल तर त्याच्यात आणि आपल्यात काय फरक तो स्वामींच्या सान्निधानात स्वामींच्या समोरच खोटे बोलत असायचा स्वामी त्याला एकदा बोलले होते माकॅॆंडा भिक्षा मागून आम्हाला १८ घास द्या आम्ही तुमचे १८ रोग घालऊ पण ते सुद्धा त्याला जमले नाही तसेच या जिवाने आपल्या वर स्वामी उदास होतील असे वागु नये स्वामींच्या असतीपरी आचार वचनांचे पालन करुन स्वामी निष्टझाले पाहिजे सी बी चुळ चिमुट म्हणजे भाजी मिरची (वरण) ताक मीठ याचा आहार करायला सांगितला आहे कारण नाही केला तर हा जिव वैतागून विषयाला शरण जाईल देशाच्या शेवटी जाऊन ब्राह्मणत्व व्सिकारील मग तो नाही नाही ते उद्योग करील म्हणून स्वामींनी भाजी वरण ताक मीठ लागेल तसं घेयाला सांगितले आहे दंडवत बाबाजी अतिशय सुंदर निरुपण माझ्या कडून तुम्हाला कोटी कोटी दंडवत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
रोज सकाळी घरात स्मरण सेवा केली तर मुलांना पण ते संस्कार लागता आपल्या घरी जर साधुसंत आले तर त्यांचे मन दुखणार नाही असे वागले पाहिजे साधू संतांची सेवा दास्य केले पाहिजे 3 सी म्हणजे भाजी बी म्हणजे वरण चुळू म्हणजे ताक चीमुटि म्हणजे मीठ 2 स्वामी म्हणतात त्रस्त उत्पन्न होऊ देऊ नका अनिष्ट स्वीकारले केला तर काही हरकत नाही
1)आपण कुसंस्कार सोडून सुसंस्कार अंगी बांधले पाहिजे जेणेकरून आपली मुले ही तसेच शिकतील कारण मुले मोठ्यांचे अनुकरण करतात चांगली कर्मे केली पाहिजेत .2)सी म्हणजे भाजी बी म्हणजे वरण सुळ म्हणजे ताक ची मोठ म्हणजे मीठ
आपल्या कडून मार्कंडा १-सारख्या चुका होऊच नाही यासाठी सतत देवधर्म साधुसंतांचा संग करावा. २-आपण धर्मापासून ढळू नये यासाठी सी.बी.चु.मिठ याचाथोडा फार अवलंब केला तरी चालेल.(दंडवत)अच्युतराव आडवे
ऊ लिळा क्रमांक ७८ : साधा पाणी पात्र देणे : अतिशय महत्वचि लीला :हेत : गोसावी महणीतले साधेहो तुम्ही नागदेव भिक्षा करून येईल तयाचे पारणे कराल की नायका भिक्षा करून त्यांच पारणे कराल? नाही देवा मी आउ चया भिक्षेने पारणे करनार नाही कारण ती चातुर्वरनाक भिक्षा करते व ती जोगीण आहे. मी नागदेवाची भिक्षा येईल त्याने पारणे करेल. मग तीने पारणे केले. स्वामी वर पटटी शाळेवर होते व साधा शरीराने स्थूल असल्यामुळे तीला वर जाता येत नवहते. तेंवहा स्वामिनी तीला वर चडनयास कींचीत आधार दिला आणी ती अलगद वर आली व साधा म्हणाली देवा तुमचे नखे लागली, काही लागलीच नाहीत आणी मी ऐकसरी वरच आले. स्वामी महणाले साधे हो जीव ऐसे अधोमुख असतात . परमेशवर असेच वाट पहात असतात. ऐखादा वर पाहील तयास असेच उचलुन वर काढतील म्हणजे हया संसार सागरातुन मुक्त करतील. मग साधेने गोसावी यांची आरोगने नंतर तांबुळ दिले तया मध्ये अर्धे स्वामिनी साधेला दिले.
पुढे अनुसरलेलया साधकाने कसे आचरण करावे हे स्वामिनी निरूपण केले आहें. हे लिळा आचार विचार पर :
था पटीशाळे वावुनी पाणी पात्र देणे :- साधा भेटी शाळे वावुनी
पाणी पात्र देणे : हे माया सामर्थ्य : का फुटेयाचा पदर धरीला : तथा नखे लागली :
सर्वज्ञे म्हणीतले साधेहो जीव ऐसे अधोमुख होवुनी असतः।। म्हणजे बासनेचेन
अनुसरत : तेतुक्रीया काळांत सरला : तर पुन संबंध होए : तेथ सर्व चरीत : ऐसे
बोधवंता इश्वर काढीत : म्हणजे नर्का दुखा वेगळे करीती: पर देवता कपाळ दाटी
म्हणजे अयोग्यते तव प्रतीबंधयोजी: अनुसरणे:सर्वज्ञे म्हणीतले साधाजोगीयासी
पानी पात्र दीजे | मार्तंडाचे कोरके : बाइसाची वरणः तुप पोळी : गोसावी एक
घास घेती: एक साधासी देती : ऐसे सर्व पदार्थःअर्धविडा आपण घेतीःअर्धसाधासी
देती: हे मागील प्रसन्नता : की प्रस्तुती ना मागा साधनवंताचा ठाइ प्रती वर्तीनी :
म्हणौन सख्यत्व स्वीकरीले : पात्र भावाज्ञःक्रीया आवडीची म्हणौन एथ उजंभली
गोसावी अती स्नेहे करीती:का मागा साधन प्रसनता राखीले म्हणौन ः।।२९५॥
अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो प.पू. प. ईश्वर भक्त श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹
દંડવત પ્રણામ..સાહેબ.,
दण्डवत प्रणाम Dr रवी पटेल साहेब 🌹🙏🙏🌹
🙏 दंडवत प्रणामजी🙏
Dandvath pranam baba
Baba mala tumcha group Madhya aad kara
दण्डवत प्रणाम दीपाजी 🌹🙏🙏🌹
दंडवत प्रणाम🙏 स्मरण करतील जे लीळा आठवूणी त्यासीच नेतील स्वामी संन्नीधानी,,, पटिशाळे साधाशी पाणी पात्र देअोनी,, स्मरणाची लिळा खूपच छान लिळा 🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम दाद वासनीकानी मार्गाचे साधुसंतांचे सेवा दास्य केले पाहिजे जेणे करून पुढील जन्मी आपल्याला ईश्वराची सनीधान मीळेल
दंडवत प्रणाम बाबा जय श्री चक्रधर 🙏 🙏 🙏 🌺
बाबाजी दंडवत प्रणाम
🙏दंडवत प्रणाम बाबा...खुप छान माहिती मिळाली..जीवनात मनुष्याने चतुर्वीध साधनांची सेवा करावी व नित्यदिनी स्मरन करावे. परमेश्वराचे प्रेम, ज्ञान मिळावे असी देवाजवळ विनंती करावी .दिवसभर घडलेल्या कळत नकळत दोषांचे प्रायचित करावे .असे आचरन करनाऱ्या जीवाची परमेश्वर काळजी घेतात. जीवाकडुन मोठे दोष घडुन जीवाचे पतन होऊनये म्हनुण जीवाला थोडी सुटही देतात .जसे साधाईसाला दाळ,भाजी, ताक मीठ खायला दिले.....दंडवत 🙏प्रणाम बाबा जय श्री चक्रधर..🌹🌹
दंडवतप्रणाम बाबा जी
सिबी सुल ची म्हंजी भाजी वरण ता क मिठ बाबाजी दंडवत प्रणाम 🙏🌷🌷🙏
Dhandavat,ho, Krishna radhe Jay krushana Lal ki Jay
દંડવત પ્રણામ જય શ્રીકૃષ્ણ ... બાબાજી
🙏 दंडवत प्रणाम 🙏
दंडवत प्रणाम..दिपाताई
Dandavat pranaam Baba ji jay Shri chkradhar swami jay Shri Krishna dandavat 🙏🏻
दंडवत प्रणाम दादा जय श्रीकृष्ण.
Dàndvt pranam dada Jai shri krishna
Dandawat Pranaam Baba🙏🙏
दंडवत प्रणाम👏💐💐💐💐💐
🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏
दंडवत प्रणाम दादा जी 🙏
दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹
Jogeshwari. 🙏🙏🔵🔵🔵🔵🔵🙏🙏
Dandavat Pranam Babaji!.
दंडवत प्रणम स्वामिनी साधेल पत्तीशलेवार जान्या करीता हा दिला तेवा साधे स्वामीना म्हा नली जी जी नखला नखली आली मी वर कस आ ले त्यावर स्वामी परमेश्वर जीवाला tartat प्रत्य्येक जीवकदे प्रमेश्वर्राचे लश्क असते दंडवत 🙏🏻
मार्कंड परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे राहत नसत चोरून भिक्षा ठेवायचे तसे आम्हाला करायचे नाही आम्ही परमेश्वराचे दास्य करून चां गला घडवू
Dandvat pranam Dada 🌹🙏🙏🌹
स्वामींनी साधेला पट्टी शाळेवरून हात केला आणि स्वामीं चे हात लागतो न लागतो तोच नखांचा स्पर्श होताच साधाईसा वरती आली अशाप्रकारे स्वामींनी साधेला तारले दंडवत प्रणाम👏💐💐💐💐💐
Dandvat pranam dada
दंडवत दादा
Dandavt. ..pranam. ..baba. .ji..
Dandawant pranam
🙏🏻🍁दंडवत प्रणाम बाबा 🍁🙏🏻
कुसंस्कारां आपले वृद्धींगत व्हावायला नको रोज सकाळी घरात देवपूजा पारायण करावे निरुपणाचे व्हीडीओ सर्वानी एकत्र बसून ऐकावे या वातावरणाचा मुलांवर परीणाम होत असतो संत महंताना वरच्यावर जेवणासाठी दंडवत घालावे
भक्तजनाना स्मरण करताना त्रस उत्पन्न होऊ नये म्हणुन सी बी चु चिमुट _सी-भाजी, बी-दाल,चु-ताक,चिमुट-मीठ घ्यावे
दंडवत प्रणाम बाबा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
Dandvat pranam dada
Jai shri krishna
सामीनी साधेला हाताचे नख लागले की वर घेतल. दंडवत प्रणाम दादा जी. २-वासनिका आशमा जाऊन साधुसंतांची सेवा दासय केले पाहिजे. जेणेकरून पुढच्या जन्मी ईश्वर सनिधानात राहता येईल.
मार्कंडा सारखे सुसंस्कारी आपण होऊ नये़ मार्गाचे ठिकाणी खोटे बोलू नये चोरी करू नये साधू संताची सेवा करणे देवाने सांगितले प्रमाणे आचरण करणे दंडवत प्रणाम👏💐💐💐💐💐
Sadhu santcha adar kara sewa kara jene karun pudhil janm dewachye sanidhan milel
🙏🙏🌸🌸
Dandavat pranam babaji 🙏🙏🙏🙏🙏💐💐
दंडवत
दंडवत प्रणाम दादा जय श्रीकृष्ण
१_ मार्कडासारखे कुसंस्कारी आपण नाही झालो पाहीजे याकरिता ईश्वरावर निस्सिम श्रध्दा ठेवली पाहिजे आपण असंन्निधानी असल्याने आपल्या धर्मातील महंत,मार्गातील साधुमंडळीवर श्रध्दा प्रेम व परोपकाराची भावना असायला पाहीजे आपण सप्त व्यसनापासुन दुर राहीले पाहीजे आपण घरी नित्याने पारायण,पुजा पाठ,स्मरण आवडीने केले पाहीजे वाईट विचार व अहंकार दुर केला पाहीजे व मोठ्यांचा आदर केला पाहीजे म्हणजे आपली मुले आपले अणुकरन करुन चांगले संस्कारी होतील,२_ परमेश्वर साधकाने जेवण करताना सी,बी,चुळ,चिमुट हे चार पदार्थाचे सेवन करण्यास स्वामीनी अनुज्ञा दिली भिक्षेत याआपैकी कधी एक ,दोन कधी तिन पदार्थ मिळतील तरी त्रस उत्पन्न होऊ देऊ. नये त्रसला जीव विषयाशी शरण जाईल (३)सी-भाजी ,बी-वरण ,चुळ-ताक ,चिमुट -मिठ🙏🙏🙏
सी बी चूल चिमूट सी महणजे भाजी बी महणजे दाळ चूळ म्हणजे ताक हे सर्व तुम्ही खात जा पण भक्ती कमी होऊ देऊ नका पुढे चांगले कर्म जेडणयासाठी थोडा सा त्रास सहन करावा आसे स्वामी म्हणतात दंडवत प्रणाम👏💐💐💐💐💐
आपण चांगले संस्कार अंगी कारले तर आपली मुले मोठ्या माणसांचे अनुकरण करतील.
सी ,वी,चुळ ,चिमुट: म्हणजे भाजी, डाळ,ताक मीठ हे चारही पदार्थ खाऊ शकता,अशी अनुज्ञा दिली आहे.
दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम, दादा। १? मार्कँड सारखे कुसंस्कार आपल्या अंगी न व्हावे, त्यासाठी धर्मावरती,ईश्वर रावर, सांधुमंडळी वर,अंत्यत प्रेमभावना, श्रद्धा, परोपकार ची भावना व्यक्त केले पाहिजे.आपल्या कुंटुंबावर चांगले संस्कार केले पाहिजे. प्रेम, प्रिती, आवड,या नंतर ईश्वर रावर पुर्णपणे श्रद्धा उत्पन्न होते. आंपण आपले आत्मपरीक्षण केले पाहिजे, वाईट विचार, अंहकार दुर केला पाहिजे.२? सी,बी,चुळ,चिमूटः म्ह,भाजीः डाळःताकःमीठः,परमेश्वर साधकांने जेवण करतांना, हे चारी पदार्थ खाऊ शकता, अशी अनुज्ञा दिली आहे. हे पदार्थ भिक्षेत जसे मिळतील कधी दोन तर कधी एक तर कधी तीन असे मिळाले तरी त्रस उत्पन्न होऊं देऊ नये. त्रसला,त्रासला जीव विषयांसी शरण जाईल, जड पदार्थ च्या संयोगाने चैतन्य पदार्थ कडे जाईल, देशाच्या शेवटी जाऊन ब्राह्मण तत्व स्वीकारील.धर्मावर टिकणार नाही, संग्रह रुप विकल्प जोडेल.म्हःस्वामीनी साधकांना हे पदार्थ घेण्यांस मुभा दिली आहे. क्षमस्व।
ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🙏 १) आपल्याला मार्कंडा सारखे कुसंस्कारित झाले नाही पाहिजे तर सुसंस्कृत झाले पाहिजे. म्हणजे घरात पूजा पाठ पारायण स्मरण झाले पाहिजे. जेणेकरून घरातील मुले मोठ्यांचे अनुकरण करतील. त्यांच्यावर चांगले संस्कार होतील. साधू संतांची सेवा केली पाहिजे अन्नदान केले पाहिजे.२) एखाद्या गोष्टीमुळे जीव त्रस्त होऊ नये म्हणून स्वामी सांगतात सी बी चुळ व चिमुट या पदार्थांचं सेवन केलं पाहिजे. हे पदार्थ खाल्ल्याने जीव विष या ल शरण जाणार नाही. ३) सी म्हणजे भाजी, बी म्हणजे डाळ, चूळ म्हणजे ताक आणि चिमूट म्हणजे मीठ.
🙏🙏मार्कडासारखे आपण कुसंस्कारी झाले नाही पाहिजे त्यासाठी आपण मार्गाची सेवा ,स्थानीची सेवा,साधूची सेवा,उचित क्रिया हे आपल्या हातून घडली पाहिजे आणि हि सेवा कुशळतेने केली पाहिजे सेवा करत असतांना आपल्या हातून काही प्रसव नाही झाला पाहिजे कारण प्रसव भाजता-भाजता शेवटी परमेश्वरापर्यत जातो प्र-2 -सी-भाजी,बी-दाळ,चु-ताक,चिमूट-ताक प्र-3-सी,बी,चू, चिमूट जिवाला न मिळाल्यामुळे जिव त्रासून जावून अनिष्टाकडे जाते म्हणून स्वामींनी सी,बी,चु,चिमूट जिवाला घ्यायला सांगितले🙏🙏
(1) swamichya sanidyat astanna markandey ha chpati va bhakhri lasun tevt tyasarkh aapan je sasnskar aaj gheu tech sasnskar aaplya mulana Patil (2) bhaji, dal, moot - mit chul- taak jiv trasla Nako phahije mahnun varil paiki substance Sevan karava ase swami sagtat 🙏🙏🌹dandavat pranam dada🙏🙏🌹
🙏🏾🙏🏾
Tkrapanasthi tras uttpann hou deu naye si mhanje bhaji bi waran chi tak chu mith
Dandvat. Pranam. Aapan .kusansakar. sodun. susansakar godale. Pahije sadhu. Santacha. Aader. Kela. Phone. Si. Manjje. Bhaje. Bi. Waran. Chi. Take. Chi. Mith
वासनिकानी साधुसंताचा आदर करावा सेवा करावी जेणे करून पुढील जन्मी देवाच्या सनिधानात राहता येईल दंडवत प्रणाम बाबा
दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम मार्कंडा सारखे कुसंस्कार आपल्या अंगी येऊ नये यासाठी साधुसंताच्या सहवासात राहून देवधर्म करावा ईश्वरच जोडण्याचा प्रयत्न करावा
दंडवत प्रणाम सदाई साला जसे स्वामिनी नका लाख लागताच वर घेतले तसेच स्वामी भक्तांना सांगतात की तुम्ही ईश्वर जोडा देव-धर्म जोडा जिवाचे काय बोलते पहा असे स्वामी सांगतात
दंडवत प्रणाम स्वामी भक्तजनांना सांगतात एक वेळ नाही दोन वेळा तीन वेळेस जेव्हा पण देव-धर्म मधला अंतर कमी होऊ देऊ नका सद्बुद्धी ठेवा सत्कर्म करा ईश्वर जोडा
C mhanje bhakari b mhanje dal chul chimut mhnje mith apan sadhu ncha adar nahitar markanda sarkhi gat apali pan hoil dandawatpranam dada
(1) मार्कंडासारखे कुसंस्कारी होऊ नये म्हणुन आपण आपल्या कडून घडणार्या चुकांकडे वेळेवर लक्ष दिले पाहिजे. ईश्वराला, साधू- संताना उपयोगी जाणार्या गोष्टींना आपण हातभार लावला पाहिजे. मनातून साधूंना मार्गासाठी चांगल्या गोष्टी अर्पण कराव्यात. आपल्या वागण्यात थोडीशीही चूक घडली तर ती लगेच दुरुस्त करावी. यामुळे
यामुळे आपल्या हातुन अनिष्ट घडत नाही.
(2) साध्या गोष्टीमुळे आपले भक्त त्रसून जाऊ नये म्हणुन स्वामींनी सी,बी, चूळ, चिमूट यापैकी एखादा पदार्थ जेवताना घेण्यासाठी परवानगी दिली.
(3) सी, बी, चूळ, चिमूट म्हणजे भाजी, वरण, ताक आणि मीठ.
🙏🌺दंडवत प्रणाम 🌺🙏
,,
👌🙏💐
दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर🌹 🙏🙏🙏🌹आत्ताच लिळा ऐकायला सुरुवात केली 🌹🙏🙏🙏🙏🌹
दादा छान निरुपन सुरेद़मुनि बिडकर
Pudhil anisht chukwanyas amhi tras utpnn n hou dene man devadharmat lawane
स्वामी साधे ला आपल्या हाताचे ब बोटे देऊन वर पट्टी शाळेवर घेतात आणि आणि सांगतात की आपण ईश्वरा कडे वर बघितले आणि तर परमेश्वर असेच साधे सारखे आपल्याला तारतील
मार्कंडेय सारखे कुसंकारापासुन आपण वाचावे
Aapan.kusansakar.sodun.susansakari.banle.pahije.jenekarun.apan.aaplya.malana.changle sanskar.lagtil.sadhu.santacha.aadar.kela.phije..(2)se.manje.bhaji.be.manje.varan.sal.manje.taak.che.manje.meet........danvat.pranam
🌺🌺🌹🌹 Dandvat pranam Baba 🌺🌺🌹🌺
1- सर्वात महत्वाचे म्हणजे आपण कुसंस्कार सोडुन सुसंस्कारित बनलं पाहिजे . स्मरण पारायण पुजा पाठ केला पाहिजे . साधु संताच्या ठिकाणी निःसंकोचपणे सेवा केली पाहिजे . जेणे करून आपली मुलं आपल आचरण करतील आणि आपण मार्कंडेय सारखे बननार नाहीत.
२- सी- भाजी ,बी - वरण , चुळ- ताक ,चिमुट -मीठ
३- सी बी चुळ चिमुट याच आपण सेवण केले पाहिजे कारण हा जीव अनिष्ट धर्म,काम करणार नाही. अनिष्ट धर्मा कडे जाणार नाही.
♥️♥️🙏🙏दंडवत प्रणाम 🙏🙏♥️♥️
दंडवत प्रणाम
१) मार्कडासारखे कुसंस्कारी आपण नाही झालो पाहीजे याकरिता ईश्वराव निस्सिम श्रध्दा ठेवली पाहिजे आपण असंन्निधानी असल्याने आपल्या धर्मातील महंत,मार्गातील साधुमडळीवर श्रध्दा,प्रेम व परोपकारची भावना असायला पाहीजे आपण सप्त व्यसनापासुन दुर राहीले पाहीजे आपण रोज पारायण,स्मरण,देवपुजा आवडीने केले पाहीजे वाईट विचार ,अहंकार करू नये व मोठ्यांचा आदर केला पाहीजे
२)परमेश्वर साधकाने जेवन करतांना सी,बी,चूळ,चिमूट हे चार पदार्थ सेवन करण्यस स्वामीनीं अनुज्ञा दिली भिक्षेत यापैकी कधी एक,दोन कधी तीन पदार्थ मिळतील तरी त्रस उत्पन्न होऊ देऊ नये त्रसला जीव विषयाशी शरण जाईल.
३) सी =भाजी,बि= वरण,चूळ =ताक,चिमूट= मिठ .
दंडवत प्रणाम मार्तंड सारखे कुसंस्वकारी नहोण्यासाठी लपवा छपवी न करता सरळ भावनेने वागावे सी म्हणजे भाजी बी म्हन्जे दाळीचे वरन चुळबुळ म्हन्जे ताक चिमुठ मीठ
जय श्रीचक्रधर ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम वासणिकानी आपल्या घरात पुजा पारायन आरती करणे कोणी साधु संत आले तर त्याची पुजा करणे अन्नदान करणे असे आपण केल्याने मुलांनी बघीतल्यावर मुले पण तशेत शिकतात2 सी म्हणजे भाजी बी म्हणजे डाळ चुळ म्हणजे ताक चिमुट म्हणजे मीठ हे घेतल्याने जिव विषयालशरण जाणार नाही म्हणुन स्वामीनी घेण्यास सांगितले आहे
1) apan markanda sarkh vagalo nhi pahije mhanun apan Pramanik rahil pahije. Ase kusankar lagu nye mhanun pothi Puran vachal pahije.
2) deva pasun dur jau nye mhanun swami ts aan khayla sangital ahe.
Dandvat pranam 🙏🙏
दंडवत प्रणाम दादाजी.१ सुसंस्कारित होण्यासाठी जीवाने सप्तव्यसनापासून दूर राहिले पाहिजे तसेच दररोज पुजापाठ,नामंस्मरण केले पाहिजे,साधु संताचां आदर केला पाहिजे. २ भाजी, डाळ,,ताक आणि मीठ ३ जीव त्रसला नको पाहिजे म्हणून वरील पैकी एक पदार्थ सेवन करावे असं स्वामी सांगतात.
प्रथम बाबा तुम्हाला माझा दंडवत प्रणाम 🙏
प्रश्न:-1 मा र्कंडेय सारखी कुसंगत करू नये.
कारण - जर आपण कुसंगत केली तर आपण ही वाईट मार्गाला जाऊ शकतो कोण लहान कोण मोठे आपण कोणालाही मान देऊ शकणार नाही आणि हे देवाला ही आवडणार नाही म्हणून आपण कुसंगत करू नये.
प्रश्न :-2 सी बी चूळ चिमुट याचा अर्थ काय?
उत्तर- भाजी ,वरण , ताक,मीठ
सौ . आशा दिक्षीत
मलकापूर
🙏दंडवत प्रणाम सर्वांना प्रश्न 1) मार्कड हा अनेक जन्माचा कुसंस्कारी होता कारण त्याने अनेक जन्मात मार्ग, साधू संत,भक्त,
यांच्या ठिकाणी वंचकत्व केलेले होते म्हनून स्वामी संन्नीधानी झोळी लपविणे, पैसे पूरणे,स्वामीचे आरोगणेचे लाडू चोरून खाणे, असे कुसंस्कार लागले. असे कुसंस्कार आपणास लागू नये म्हणून आपण मार्गाच्या ठिकाणी अन्नदान करतांना वंचकत्व करू नये, साधूंची चेष्ठाकरूनये, त्यांचा अपमान करू नये, अन्नदान करतांना कुभावना ठेवूनये, कुवासना ठेवूनये, चांगले त्यांना वाढावे, आपण साधे जेवण घ्यावे, चांगला पदार्थ त्यांना वाढवा, काळबोट्यासारखे वागू नये. नाहितर वंचकत्व लागेल. देवापुढे रोज प्रार्थना करावी मी हिंसकी,वंचकी, तामसी, विकल्पी, अधमति,अधगती,मज दिनाला क्षमा करावी असे म्हणून रोजचा उपहार देवास दाखवावा. माझ्या अल्प मतिने लिहिले चूक भूल माफी असावी दंडवत प्रणाम🙏🙏
सी.बी .चुळ. चीमुट म्हणजे भाजी वरण चुळभरेल एवढे ताक .चिमुटभर मीठ
मार्कंड भक्ता सारखे आपल्यावर कुसंस्कार होऊ नये म्हणून आपल्याला खालील प्रमाणे उपाय योजना करता येतील-
१) दररोज सकाळी नियमित पणे पारायण करणे.
२) जास्तीत जास्त आपला वेळ नामस्मरण मध्ये घालवावा.
३) स्थान, भिक्षुक च्या सन्निधानात राहावे.
४) आपल्या धर्म ग्रंथाचे वाचन, मनन, चिंतन व आचरण करावे.
५) आपली हिंदू संस्कृती जपावी.
६) आपल्या सनातन धर्माचा आदर करावा.
1)Markandansarkhe kusanskari aapan hou naye mhanun aapan jastitjast Darmacharan kele pahije ,Sadhusanthanchi pujaarchan kele pahije, Anusaran gheun Asannidhani Aatmnotti keli pahije.
2)C=Bhaji , B=Varan(Daliche),Chul=Tak,
Chimut=Meeth.
3)Alp anishte bahut anisht parihare Tari pariharije.
Mhanje C.B.CHUL,CHIMUT seven kele Tari khup anishst parihare.
Bhakt trasu naye mhanun C.B.CHUL,CHIMUT yapaiki kontehi ek ghetle Tari chalel,pan trasu naye.
Karan bhakt vishaya Sharan jail, mhanje
Jad,Chetan padarthancya adhin hoil,trasala santa jiv deshacyha sevta(ase gao jithe tyala koni olkhat nahi),sarvaadhhamatwa,bramhantwa swikaril.
Dandavat Babaji, khup chhan Apratim Swaminche Leelacharitra samjle.🙏🙏🙏🙏🙏
मार्कडा सारखे आपण झाले नाही पाहिजे या साठी आपण काय करावे आपन ईश्वर रा च्या ठिकाणी खोटे बोलले नाही पाहिजे चोरी लबाडी केली नाही पाहिजे मार्गाचे सेवा दास्य केले पाहिजे
पट्टीसाळा म्हणजे नेमके काय बाबा?..हि लिळा कुठली आहे?..... दंडवत प्रणाम...
पट्टीशाळा म्हणजे ओसरी
1) आपल्या जीवनामध्ये सं2)स्कारांना खूप महत्त्व आहे. म्हणूनकुसंस्कार सोडून सुसंस्कार अंगी बांधले पाहिजे. कारण लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करतात. 2) सी म्हणजे भाजी बी म्हणजे वरण. चूळ म्हणजे ताक. चिमूट म्हणजे मीठ.
सी म्हणजे भाजी
बी म्हणजे डाळ
चुळ म्हणजे ताक
चिमुट म्हणजे मीठ
1-apan margat kinva sadhu santachya thikani gelo tar chori /khotepana karu naka. Hench susanskar apalya Malavar padnar Nahit. 2-bhaji, varan, tak, mith mhanje chul.
दादाजे पुण्यवान नाहीत तेvdo पूर्ण पाहणार नाहीत
२) जीव त्रस्त होऊ नये म्हणून स्वामींनी सी, बी, चुळ व चिमुट पैकी कोणत्याही एका पदार्थांचे सेवन करावयास सांगितले.
प्रश्न क्रमांक १ ::स्वामींनी साधेला आपल्या हाताची बोटे साधाच्या बोटाला नकळत स्पशॅॆ केला नखाला नखे लागली आणि स्वामींनी हात वर केला तशीच साधा वर गेली साधाला आश्चर्य वाटले व ती स्वामींना म्हणाली हे काय जी त्यावर स्वामी म्हणाले साधे हो जिव ऐसे अधोमुख असती परमेश्वर ऐसे वर पडोणी पहात आसती एखादा एक वर वासपहाईल तर ऐसाच काढीजैल हे स्वामींच्या श्री मुखातून वचन निघाले (२) माकॅॆंडांसारखे आपण क्रुसंस्कारी वागत असाल तर त्याच्यात आणि आपल्यात काय फरक तो स्वामींच्या सान्निधानात स्वामींच्या समोरच खोटे बोलत असायचा स्वामी त्याला एकदा बोलले होते माकॅॆंडा भिक्षा मागून आम्हाला १८ घास द्या आम्ही तुमचे १८ रोग घालऊ पण ते सुद्धा त्याला जमले नाही तसेच या जिवाने आपल्या वर स्वामी उदास होतील असे वागु नये स्वामींच्या असतीपरी आचार वचनांचे पालन करुन स्वामी निष्टझाले पाहिजे सी बी चुळ चिमुट म्हणजे भाजी मिरची (वरण) ताक मीठ याचा आहार करायला सांगितला आहे कारण नाही केला तर हा जिव वैतागून विषयाला शरण जाईल देशाच्या शेवटी जाऊन ब्राह्मणत्व व्सिकारील मग तो नाही नाही ते उद्योग करील म्हणून स्वामींनी भाजी वरण ताक मीठ लागेल तसं घेयाला सांगितले आहे दंडवत बाबाजी अतिशय सुंदर निरुपण माझ्या कडून तुम्हाला कोटी कोटी दंडवत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
सी बी चुळ चीमुट म्हणजे मीठ भाजी ताक वरण
आपन मार्गिया ठिकणी किवा साधू संताच्य टीकणी खोटेपण करु नये 2
रोज सकाळी घरात स्मरण सेवा केली तर मुलांना पण ते संस्कार लागता आपल्या घरी जर साधुसंत आले तर त्यांचे मन दुखणार नाही असे वागले पाहिजे साधू संतांची सेवा दास्य केले पाहिजे 3 सी म्हणजे भाजी बी म्हणजे वरण चुळू म्हणजे ताक चीमुटि म्हणजे मीठ 2
स्वामी म्हणतात त्रस्त उत्पन्न होऊ देऊ नका अनिष्ट स्वीकारले केला तर काही हरकत नाही
1)आपण कुसंस्कार सोडून सुसंस्कार अंगी बांधले पाहिजे जेणेकरून आपली मुले ही तसेच शिकतील कारण मुले मोठ्यांचे अनुकरण करतात चांगली कर्मे केली पाहिजेत .2)सी म्हणजे भाजी बी म्हणजे वरण सुळ म्हणजे ताक ची मोठ म्हणजे मीठ
मार्कण्डा सारखे आपन होउ नये । यासाठी घरी
आपल्या कडून मार्कंडा १-सारख्या चुका होऊच नाही यासाठी सतत देवधर्म साधुसंतांचा संग करावा.
२-आपण धर्मापासून ढळू नये यासाठी सी.बी.चु.मिठ याचाथोडा फार अवलंब केला तरी चालेल.(दंडवत)अच्युतराव आडवे
Sawmi...patishdwar...hotay..sadhaesa. .khali..hotay. .thyva. .sawmi. .ni..hat..khali. .kaell. .nkhala. .nak..llglly. .n..l.llglly. .sadhaesa. .na..var...ghatll. ....
Swami...tar..jivala..tarayla..baslly. ..pan...Jivany. ..parmayswar. ..kady...Philly.........pahijy........
1....kusnskarany...vaglly..nahi..pahij...
Ajjar. .svtavr. .snskar. .nahi..kelly..tar..pudyhi. ..ya..markndaa..sarkhy...vagnar. .ami hi...........
2...cbchimut....aplaa. .bhkhat...trhast..nko. hovayla..pahijy......
C..bhji. .b..dal...chud...taak..chimut. .
...meet......dandavt. ..pranam. .baba. .ji...lida. ..khup...chan..sagitly. .aahay.
चिमूट-मिठ
चिमूट म्हणजे मिठ सि बी चूळ
।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
Dandwat pranam 🙏🙏 babaji
Dandawat pranam guruji. 🙏🙏❤❤❤❤❤🙏🙏
Dandvat pranam babaji 🌹🌹🙏🙏🌹🌹
दडंवत प्रणाम🙏🌹
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम दादा
दंडवत प्रणाम बाबा
दंडवत प्रणाम दादा
🙏🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा!
Dandvat parnam ji
Dandvat pranam!
Dandvat pranam 🙏
Dandawant pranam
🙏🙏 दंडवत प्रणाम दादा 🙏🙏
Dandvat pranam baba 🙏🌹
दंडवत प्रणाम दादा 🙏🌹🙏🌹🙏🙏🌹🙏🌹🙏
दंडवत प्रणाम दादा 🙏🙏🌹🌹
दंडवत प्रणाम 🙏