त्या शब्दांना इतका भावपूर्ण न्याय अन्य कुठे मिळणं अशक्य असू शकेल पण खूप आधी आशाताई खाडिलकर यांचं ऐकलं होतं. इतकचं सुन्दर, भावपूर्ण. Beautiful companion aslo.
Now I can say, that I have enjoyed singers from Michael Jackson to Anand Bhate.. truly singers from all kinds of music genre are a blessing to hear.. My sincere gratitude towards that Almighty Divine Energy and these Singers...🙏🤲
छोटा गंधर्वांचा "आता या परते उरले नाही काही "हा अभंग गायलात तर आनंद वाटेल.तुम्ही त्यांची पण वैशिष्ठ्यपूर्ण गायकी गाता.तुमचे मूर्छनेवरचे वीथ प्रँक्टीकल गाणे समजावून सांगणे अप्रतिम.तुमची गाण्याची साधना खूप आहे हे जाणवते.तम्ही आमंत्रणकेले तर सातारला येऊ शकाल का?
Wa Sai
जय भीम सर अन्यायाचा प्रतिकार म्हणजे जय भीम
Wa Sai Great
Thanks 😊
त्या शब्दांना इतका भावपूर्ण न्याय अन्य कुठे मिळणं अशक्य असू शकेल पण खूप आधी आशाताई खाडिलकर यांचं ऐकलं होतं. इतकचं सुन्दर, भावपूर्ण.
Beautiful companion aslo.
धन्यवाद
Now I can say, that I have enjoyed singers from Michael Jackson to Anand Bhate.. truly singers from all kinds of music genre are a blessing to hear.. My sincere gratitude towards that Almighty Divine Energy and these Singers...🙏🤲
वाह! क्या बात है👌 मस्तच नेहमी प्रमाणेच...साथ संगत सुन्दर
छोटा गंधर्वांचा "आता या परते उरले नाही काही "हा अभंग गायलात तर आनंद वाटेल.तुम्ही त्यांची पण वैशिष्ठ्यपूर्ण गायकी गाता.तुमचे मूर्छनेवरचे वीथ प्रँक्टीकल गाणे समजावून सांगणे अप्रतिम.तुमची गाण्याची साधना खूप आहे हे जाणवते.तम्ही आमंत्रणकेले तर सातारला येऊ शकाल का?
जरूर येईन. धन्यवाद.
सुरुवातीची तान❤️❤️❤️❤️
व्वा ! अप्रतिम , संवादिनी पण ऊत्तम , आणि आनंददादांचा आवाज तर ऊत्तमच आहे , धन्यवाद
Khup Chan 😀👌
Hari Om pranam
OMG You just rock as usual !!!!!!!!!!!!!!!!!!!!!
Thanks a lot
Khup Sundar 👏👏
Kya baat hain ! Badiya ! God bless you both...
Goosebumps
This line is mahalacha mi mahar, mahal or peta are earstwhile sub divisions of larger sized taluqas
Interesting
वायोलिनचा आवाज संवादिनीवर आघात करतो आहे
संवादीनीची मधुरता चाखता आली नाही