मिलिंद दादा याच गोष्टी साठी मी तुम्हाला कॉल करणार होतो ... पण नंबर नाही भेटला ... तुमचा भुंगा विठ्ठल नानांच्या नियोजन मध्ये पळणार आहे.. खूप छान निर्णय दादा ... ♥️🙏
Bhunga kharach tip speed cha ahe pedgav ani Malshiras la kay sped la la hota Bhunga ne pan bad luck pan asat. Pedvav la semi la Bakasur Lakhan bhetale taripan speed ghetlela Bhunga ne pan Harnya kami padla tevha ani Malshiras la gadi kadene lavun pan semi pass jela pan nikalala publtne ghan keli....Ata niyojan changal kara
विठ्ठल नाना नियोजनात पळणार म्हणल्यावर आजपासून आम्ही पण भुंगा प्रेमी ❤❤❤❤
विठ्ठल नानांच्या नियोजनात भुंगा पळणार म्हणल्यावर लवकरच नवीन वादळ उठणार मैदानावर.. 👍👌
विठल ड्राइवर नक्कीच भुंगाचा १ नंबर करून देणार नियोजनाचा बादशहा विठ्ठल ड्राइवर बुध 🔝💯
Nahi hou shakat bakiche ky zopayla yenar ka mag
😂😂
😂😂😂😂
🤣🤣
घोट सर्जा सरांचा सर्जा ही गाडी पुसेगाव ल पळवायला पाहिजे
मिलिंद दादा एक नंबर निर्णय विठ्ठल नाना नियोजन करणार भुंगा हिंदकेसरी झाला आता सुट्टी नाय आता
भुंगा सर्जा मस्त पळाले ❤❤❤
नाना ड्रायव्हर असले की नाद करणार बघा❤
@@Alwaysinheart123 gadi palali ahe he
1नंबर गाडी फक्त बकासुर आणि घोटचा सर्जा 👌
विठ्ठल नाना नियोजनाचा बादशाह ❤
मिलिंद दादा याच गोष्टी साठी मी तुम्हाला कॉल करणार होतो ... पण नंबर नाही भेटला ... तुमचा भुंगा विठ्ठल नानांच्या नियोजन मध्ये पळणार आहे.. खूप छान निर्णय दादा ... ♥️🙏
❤❤❤
विठ्ठल नानांचा नियोजनात दिल ते भारी केल शेठ
बिनजोड चा बादशहा भुंगा आणी घोट सर्जा ही जोडी बिनजोड ला जबरदस्त पळाली ❤️👍🏻
ड्रायव्हर विठ्ठल नाना पाहिजे
Binjod sathi pankaj davar pan chagalch ahe @@dharmendrasonulesonule1926
@@dharmendrasonulesonule1926भुंगा फक्त बिनजोड पळतो 👍🏻घाटावर 3 फेरात दम नाही निघत 👍🏻
भुग्गा फॅन डबल होणार नानाच्या नियोजनात आला म्हणजे
विठ्ठल नाना ❤️
भुंगा. सर्जा... छान पळाली गाडी.. 🥰👌👌
नानांच्या नियोजनात पळणार म्हणजे एक नंबर फिक्स
विठ्ठल नाना विषय हार्ड
खरच चांगली गाडी पळाली 💯 छान जोडी आहे मुंबई मधे🙂गाडीला वेग जबरदस्त होता🔥(बकासुर प्रेमी❤🤗)
अभिनंदन खूप छान गाडी पळाली कट्टर बकासुर प्रेमी ❤️
बुलढाणा एक्स्प्रेस बब्या आणि भुंगा पळणार ❤
💯
मस्त स्पीड लागला 🔥❤
bhau aamchya Titavi chi mulakhat ghya ekda amit patil supane aani tondare karanchi titavi
वेळ ही प्रत्येकाची येते फक्त🔥 संयम पाहिजे🔥
भुंगा सुद्धा चांगला पळतो ❤❤
विठ्ठल नानाला आता पर्यायच नाही टॉप ची गाडी पळवायला त्यासनी वाटते बकासुर सारखं नाव होईल पण होऊ शकत नाही किंग आहे तो किंग च राहणार 💪
Babya top nahi ka
दादा आम्हाला ❤मथूर आणि भुंगा❤ एकत्र पळताना बघायचाय ❤🔥
खरच 1 नंबर स्पीड लागला भावा❤
मथुर भुंगा पळणार १००% १७ तारखेला हिंदकेसरी मैदानात❤
बब्या भुंगा आहे
Ky pn bolu nko
मथुर आणि दैवत शेट चा छोटा सोन्या पळणार आहेत १७ ला
नाना प्रेमी❤❤
विठ्ठल नाना ❤ भूंगा ❤
एक नंबर शेट नियोजन केले ❤
Pan bakasur ani ghot cha sarjya hich jodi fast baki kon ny sarjya sobat changla palat king bakya don❤❤❤
नाना आमचा किंग ❤❤
भुंगा आणि घोट सर्जा गटाच्या मैदानाला पळवा...
मिलिंद भाऊ लारा आणी भुंगा घाटावर एकदा पळवली पाहिजे नक्की ❤
khatarnak palali ek number speed💥💥
मधुर
सोबत भुंगा पाडवा
मधुर भुंगा पडवा सोबत
बघा मोठे बैलगाडी मालक त्यांच्या तोडीचा बैल बघतात म्हणून तर बकासुर किंग आहे दोन नंबरचा बैलात पळणारा 💪
Vaydi sathi fukat palayla bol
KING OF KING BHUNGA DON 👀👑🔥
vithal nanabunga la 100 takke babya sobt palavnar lihun ghyaa ata bghaa kashi gadi palel top laaa babya ani bhunga !!
कुठल्या चंनल ला दिसतोय बिनतोड
Bhuldana express babya and bhunga 17. Dec fix niyojn vitthal Nana budker....fix💥👿
स्पिड बघून लिंबू वाल्यांच्या बुडाला आग लागली आहे म्हणून कमेंट मध्ये रडत आहेत 😂😂😂
बरोबर मेरी जान 😂😂
पुसेगाव ला पण करा शेट हि जोडी
नाना only❤
Bhunga + babbya + nana = final 17 tarikh fix
मिलिंद शेठ ❤❤❤
Bhunga and babya /💯
Public sathi mathur ghotcha sirja vs hedutne sunder bhunga haun javu dya ladhat hoil🔥
Bhunga kharach tip speed cha ahe pedgav ani Malshiras la kay sped la la hota Bhunga ne pan bad luck pan asat. Pedvav la semi la Bakasur Lakhan bhetale taripan speed ghetlela Bhunga ne pan Harnya kami padla tevha ani Malshiras la gadi kadene lavun pan semi pass jela pan nikalala publtne ghan keli....Ata niyojan changal kara
खुप शिकण्या सारखे आहे खेळ बघुन भाऊ
❤❤❤nana❤❤❤❤
दादा सर्जा 8500 बर पळवा अजून एकदा गाडी टॉप लां पळणार
Nana king❤🎉
Hiiii❤❤
Are hecha bhunga Yeun kiti divas zalet sanga😂
मग जर छोटा सर्ज्या ला बैल पुरून पलाला तर काय होईल
पुसेगाव 😅
Ha ky pn bolto Mathur and sariya khup speed laglay
Gpp Milind 😂😂
आला जळका 😂😂लिंबू 😂😂
@@Vighnesh_11 घे उडवून मग 🤣🤣🤣
@@akashay-x2o वास काढत फीरतात लिंबू 🍋 वाले 🤣🤣
जळक्या speed बग गाडीच
Bakasur ani bhunga palava
खतरनाक स्पिड लागले होते ❤❤
मिलिंद दादा ज्यो निर्णय गेटला तो खोप चागला गेटला
भुंगा आणि बब्या असणार मग
चौधरवाडी च्या मैदान मध्ये ही गाडी पळाली होती
Gadi he khalun vrti 18 सेकंद मधे आली आहे काय स्पीड लागला
17 la bhunga ani baby ani bakasur ani ghotcha sarjy dhurala
Bhunga ani babya paira fixx vadaki maidan
❤❤❤❤❤❤❤❤❤
bhunga ani babya 17 la vadkit
Bakasur br jo bail Top speed ni palto tya top chya nandi cha top cha speed asta
Koni ky pn bola
Bhunga chi Ani vitthal chi doganchi pn sarjay 💯 marnar 17 tarkhela la
घोटचा सर्जा आता सर्वात टोपला पळतोय भूतो ना भविष्य असा आहे
Hi Gadi bakasur ch thoknar 💯
Tu ata kay pn bolashil
ruclips.net/video/zCgz27nlmo0/видео.htmlsi=gXUTlW1fAM1og2YR🔥😍😍😍
जाहीर निषेध मथुर वाल्यांना आगोदरच माहिती होते वाटतं म्हणून आले नाहीत 😂😂😂
😂
😂😂😂😂
😂😂😂
😂😂
😂😅😂
विठ्ठल नाना ❤❤❤