100 पेक्षा जास्त रस्सा भाज्या 5 मिनिटात | 𝐊𝐚𝐧𝐝𝐚 𝐤𝐡𝐨𝐛𝐫𝐞 𝐯𝐚𝐭𝐚𝐧 | 𝐕𝐚𝐭𝐚𝐧 𝐫𝐞𝐜𝐢𝐩𝐞 | 𝐀𝐥𝐥 𝐩𝐮𝐫𝐩𝐨𝐬𝐞 𝐠𝐫𝐚𝐯𝐲 |
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- • कांदे / 𝐎𝐧𝐢𝐨𝐧 - 3 𝐌𝐞𝐝𝐢𝐮𝐦 𝐒𝐢𝐳𝐞
• सुकं खोबरं / 𝐃𝐫𝐲 𝐂𝐨𝐜𝐨𝐧𝐮𝐭- ½ Cup
• लसूण पाकळ्या / 𝐆𝐚𝐫𝐥𝐢𝐜 𝐏𝐚𝐭𝐭𝐚𝐥𝐬 - 35
• आलं / 𝐆𝐢𝐧𝐠𝐞𝐫 - 2 𝐢nch
• कोथिंबीर / 𝐅𝐫𝐞𝐬𝐡 𝐂𝐨𝐫𝐢𝐚𝐧𝐝𝐞𝐫 - 1 Cup
• कढीपत्ता / 𝐂𝐮𝐫𝐫𝐲 𝐋𝐞𝐚𝐯𝐞𝐬 - ½ 𝐂𝐮𝐩
• हिरव्या मिरच्या / 𝐆𝐫𝐞𝐞𝐧 𝐂𝐡𝐢𝐥𝐥 - 5
• धने / 𝐃𝐫𝐲 𝐂𝐨𝐫𝐢𝐚𝐧𝐝𝐞𝐫 - 1 Spoon
• जिरे / 𝐂𝐮𝐦𝐢𝐧 𝐒𝐞𝐞𝐝𝐬 - ½ 𝐒𝐩𝐨𝐨𝐧
• पांढरे तीळ - 𝐒𝐞𝐬𝐚𝐧𝐞 𝐬𝐞𝐞𝐝𝐬 - 1 𝐒𝐩𝐨𝐨𝐧
• बडीशेप / 𝐒𝐨𝐚𝐦𝐟 - ¼ Spoon
• तेल / 𝐂𝐨𝐨𝐤𝐢𝐧𝐠 𝐨𝐢𝐥 - 𝐀𝐜𝐜𝐨𝐫𝐝𝐢𝐧𝐠
• मीठ / 𝐒𝐚𝐥𝐭 - ½,Spoon
• पाणी / 𝐖𝐚𝐭𝐞𝐫 - 𝐀𝐜𝐜𝐨𝐫𝐝𝐢𝐧𝐠
ताई आम्ही ऑस्ट्रेलियाला राहते, भारतासारखा प्रत्येक गोष्टी इथे मिळत नाही मात्र तुम्ही इतक्या कमी साहित्यात छान रेसिपी दाखवता मी नेहमी करूनही पाहते माझ्या मुलांना आणि नवऱ्याला खूप आवडतात 🙏🏻☺
Actually Definitely right
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
बनवली आहे परवा आम्ही घरी 👍
chan mi navi mumbai made rahte panvel vakadi
छानच
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
ताई वॉटर एकदम छान मी आत्ताच तुमचे ब्लॉग बघायला सुरुवात केली आहे जे काय तुम्ही दाखवतात ते एकदम छान असतं उपयोगी अस्त तुमची सांगण्याची पद्धत पण छान आहे तुमचा आवाज पण,छान आहे
मी बदलापूर मुंबई वरून बघत आहे
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
वाटण ही छान आणि भाजीला रंग ही मस्त आलाय, आजच करून पाहते ❤
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
आमच्यासारख्या जॉब ला जाणाऱ्या महिलांसाठी खूप छान रेसिपी खूप धन्यवाद ताई 😅
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Nehami pramane chal recipe.
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Mast,yammi,yammi watan👍👍
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
ताई khup chan sangata तुम्ही.
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
𝐊𝐡𝐮𝐩 𝐦𝐚𝐬𝐭
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
मस्त,
ऐन वेळी वाटण परतून
भाजी तयार,
छान व ऊपयोगी रेसीपी.
👌👌👌👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Nice 🎉
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
First time mein ne aap ka chanel dekhi aur subscribed ki every recipe are awesome looking delicious thank you tai.. From panvel
Thank you so much 😊🙏
छान आहे ओल्या watnachi पद्धत 😊
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Tai mi shevgaon madhun bght aahe. khup helpful receipy. 1 Request aahe mess sathi kahi tips aani kahi receipy dakhva plz
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Very nice mem, you r very very good cooked, your green Masala is very awesome, I'm Bharati from America. Thanks,
Thank you so much 😊
Must try.
Khup masst all purpose vatan recipe... ☺
खुप खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
ताई रेसिपी खुपच मस्त.
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Bukh lagli bagun😂👌👌🏻
नक्की करून पहाच मग 😂
Mast mouthwatering😋 recipe👍
खुप खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
ताई तुमचा आवाज फार गोड आहे, बऱ्याच दिवसानंतर ऐकायला मिळाला मध्यंतरी तुम्हाला सर्दी खोकला होता आता कशी आहे तब्येत 🫡
हो सध्या तब्येत बरी आहे, बाकी खूप खूप मनापासून धन्यवाद 😊
Khup chan vatn bhajaya chanch honar yapasun
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
रस भाजी खुप छान दिसते
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा.🙏
अरे वाह ताई! खूप छान रेसिपी👌👌
खुप खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
Very nice recipe Tai
खुप खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
Khup chan vatan dakhavlet👍👌thank u for sharing😊tumhi kuthe rahata? Mi Navi Mumbai madhun recipe pahate aahe.!
आम्ही ठाण्याला राहतो.
@@Cookingticketmarathi oh .. mhanje aapan jawalach rahato .. as we live in Airoli. Mi nakki he vatan karun pahin tymhi dilelya prakare.. bhajila rang chan aalay karan.
Waa khup mast receipe me kala chana gravy karel ya Masala mdun
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Khupch sunder wow
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खूप छान मस्त
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Khoop chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mi sambhaji nagar hun bagte mala tumacha sarv recipe khupa aavadtat
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
आम्ही पण असं वाटण तयार करतो.
हो का फारच छान 😊
Thank you mam for showing the green masala.🙏
खुप खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
खुप छान रेसेपी दाखवली धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Fantabulous recipe 😋
Thank you 😊
Must try
वाटण मस्तच❤❤.....
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathi.,..... अगदीं नक्की
Very nice dish
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खूपच छान, मी करून बघेन आता...
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
मस्तच ❤👌👌
खुप खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
तुमचा आवाज अगदी तेजश्री प्रधान सारखा सेम टू सेम आहे, आता कसं वाटतंय ताई बरे आहात ना 😊
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Nice recipe 👌
Please Share 🙏
Khup chaan
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Masta❤
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Khupch Chan Tai 👌👌🙏
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Mast tai
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खूपच छान पाव भाजी बनवली आहे 👌👌 आमचेही व्हिडिओ पहा आणि कमेंट करा आमच्या व्हिडिओला पण 🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
आम्ही बनवली आहे स्वतः घरी आता लगेच पहा व्हिडिओ👍
सुंदर
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Khupch chhan tai 👌👌
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Vatan kiti type che dakvta te samech vatatat
कांदा खोबऱ्याचं वाटण एक सारखाच असतं असं तुम्हाला वाटतंय, पण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते 😊
Chamcha chan ahe bhajicha❤
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Tai mujhe diet ke recipe share kare please
ruclips.net/video/idDHLLQq8vY/видео.htmlsi=ydmwnEE8Pb_av1qE
Mi pn नागपुर वैशाली नगर
फारच छान 😊
Thanks for recipe ❤❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
hi mast mi panvel navi mumbai made rahte
खुप खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
Tai mi नागपुरला rahte
फार छान 😊
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Mast
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
मस्त वाटण 👌👌
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Excellent talent 👍
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Aamchya koknat hech vatan pani n ghalta ajun hi ghroghar banvun thevle jate, chhan dakhavle tumhi pan ,tai malvni chikan recipe dakhava ekada , ashach prakare sagl taja masala gheun.
हो पाणी न घालता सुद्धा करता येईल, मात्र काही मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटण होत नाही जाडसर होतं म्हणून थोडं पाणी घालून कराव, बाकी खूप खूप धन्यवाद 😊
Kaju ani magaj beej yanchi paste taku shakto ka?
हो नक्की करु शकता तुमच्या आवडीनुसार .
Excellent tai khup chan ❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
Dhane, jeere, badishep ch praman thoda jasta asel tr chalel ka😊
हो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता 😊
𝐀𝐩𝐫𝐚𝐭𝐢𝐦 𝐕𝐚𝐭𝐚𝐧 ❤
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Tai khup mast
Time saver
Tai he vatan deep freezer madhyech thevayach ka
Nusat air tights container madhye ghalun fridge madhye theval tar chalel ka 15 divas
हवाबंद डब्यामध्ये घालून डीप फ्रीजमध्ये ठेवा, 20/25 दिवस अजिबात खराब होत नाही, नक्की करून पहा 👍
फळभाजी म्हणजे कोबी फ्लावर .भेडी वइतर अनेक भाज्या ..असतात ..
तुम्ही काय फक्त चुका काढण्यासाठी माझ्या चॅनलवर येता का, असं असेल तर नाही आलं तरीही चालेल 😊
Dry recipe chahiye mhje
𝐡𝐭𝐭𝐩𝐬://𝐲𝐨𝐮𝐭𝐮.𝐛𝐞/𝐀1𝐱𝐑9𝐅𝐏𝐇𝐐𝐐𝐨
Mhje jadya dine cheligi aise koie recipe do napls
सेम मसाला बना सकते हो ज्यादा दिन चलेगा .
कडधान्याची ऊसळ आसते भाजी नाही,म्हणत त्याला ...इतकी छान.रेसेपी दाखावता,मग,prouper शब्द वापरावा .. खूफ,लोक कडधान्याची ऊसळ म्हणतच नाही मराठी,भाषा खाद्यसस्कृती खारतररर इतकी विपुल आहे न ..त्यचा वापर, करावा ..
हे पहा कडधान्याची उसळ काय कडधान्याची रस्सा भाजी काय किंवा पातळ भाजी, महाराष्ट्राच्या बऱ्याच ठिकाणी याला वेगवेगळ्या नावाने संबोधतात, काही ठिकाणी उसळ म्हणतात, आता तुम्ही त्याला फक्त उसळच म्हणतात असा बिलकुल नाही बोलू शकत,काही ठिकाणी रस्सा भाजी तर काही ठिकाणी मटकीच कालवण सुद्धा म्हणतात मग एखाद्या पदार्थाला पॅसिफिक असं एक नाव नसतं नाव वेगवेगळी असतात मात्र पदार्थ एकच इतकंच काही तो वेगळेपणा 😊
रस भाजी खूप छान दिसते
खूप खूप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.