#रोग_विनाकारण_येत_नाही

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 ноя 2024

Комментарии • 103

  • @harishkokate5128
    @harishkokate5128 6 месяцев назад +8

    माऊलींचे ज्ञानयोग ध्यान शिबीर केल्यानंतर माझे सर्व रोग दूर झाले आहेत
    आमच्या घरातील वातावरण खूप आनंदी झाले आहे
    माझ्या रक्तदाबाच्या गोळ्या देखील सुटल्या आहेत
    माऊली आपण या सत्संगात जे सांगितलं ते सर्व एक एक शब्द सत्य आहे

  • @shantaramkhotlekar5623
    @shantaramkhotlekar5623 29 дней назад

    Jai gurudev mauliji

  • @laxmipatil4404
    @laxmipatil4404 6 месяцев назад +5

    जयगुरुदेव Mauliji 🙏🌹🙏ध्यानयोग ला जेवहा पसुन जुलाले अहार बादलवाला मौलीजी संगीतल्या पसुन माझा जीवन बादल अजर गेल आनी अनादिराहू लगली khup khup Dhanyawad Mauliji 🙏🌹🙏माझा जीवन बादल आनि माझा पुर्न्रम जन्म च झाला ❤😊

  • @AjitNarsale-o6j
    @AjitNarsale-o6j 6 месяцев назад +1

    खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली.
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
    अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे.
    तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात.

  • @ramnagre5305
    @ramnagre5305 6 месяцев назад +5

    जीवनात गुरूची आणि गुरुकुल पद्धतीची आज जगाला किती नितांत गरज आहे हे वेळोवेळी जीवन जगत असताना जाणवतंय.
    माऊलीजींची प्रत्येक साधकाबद्दल असलेली तळमळ की माझा साधक योग्य मार्गावर राहून त्याने आरोग्यदायी, समाधानी , निर्व्यसी,सकारात्मक, आनंदी जीवन जगायला पाहिजे.
    आणि आज ज्ञानयोगाच्या माध्यमातून माझ्यासह माझे कुटूंब देखील जीवनाचा सकारात्मक अनुभव घेत आहोत 💯♾️❤️

  • @krushnabobade6098
    @krushnabobade6098 6 месяцев назад +1

    Yes माऊलीजी, ज्ञानयोग मिळाल्यापासू माझं जीवन बदल आहे, आनंदी, उत्साही, खुप छान जीवन कसे जगाव, हे कळाले, जय गुरुदेव माऊलीजी

  • @dipakpawar7218
    @dipakpawar7218 6 месяцев назад

    डोळे उघडणारा सत्संग आहे माऊलीजी, धन्यवाद 🙏🙏🙏
    ज्ञानयोग काळाची गरज आहे, सत्यवचन 👍👍

  • @alkadhakane3135
    @alkadhakane3135 6 месяцев назад +1

    जय गुरुदेव माऊली जी अतिशय प्रेरणादायी सत्संग किती तळमळ साधकाबददल निरोगी राहणं म्हणजे आपल्या ज्ञानयोगाशी जोडलं गेलं पाहिजे आजार असेच येत नाही नियमित व्यायाम गोपाळकाला फळ खाण्यास सांगितले जीवन जगताना निर्व्यसनी चांगले मित्र स्वभाव चांगले संस्कार योग्य वेळी मिळाले तर आपलं आयुष्यच वेगळ्या वळणावर व चांगल्या संगतीत घडंत मी हे नाही करणार माझ्या मनावर संयम आहे.हे जर ठरवलं तर शक्य काहीच नाही अशक्य ही शक्य होतं किती तळमळ जगण्याला उमेद निर्माण होतेय.

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 6 месяцев назад

    जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम आदरणीय पूजनीय वंदनीय गुरू माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली माझी आई 🌺🙏🌺🤗🤗❤️❤️

  • @padmakarganpatpatil8994
    @padmakarganpatpatil8994 6 месяцев назад +1

    बरोबर आहे माऊली जी

  • @sanjayshelar9221
    @sanjayshelar9221 6 месяцев назад

    जय गुरुदेव माऊली जी शिबीर केल्यापासून खुप आनंद आहे dnynyog जीवनात मिळणं ही आमची पूर्वपुण्ययी

  • @dnyaneshwarishinde8466
    @dnyaneshwarishinde8466 6 месяцев назад

    जय गुरुदेव पायलागो माऊलीजी 🙏🏻🌹 माझ्या जीवनात ज्ञानयोगा मुळे आनंदी आनंद झाला आहे माझे सर्व आजार दुर झाले धन्यवाद माऊलीजी 🙏🏻🌹♥️

  • @seemaghawate1330
    @seemaghawate1330 6 месяцев назад +1

    १वर्ष झाले शिबीर करून तेव्हापासून माझे जीवन खूप आनंदी, निरोगी, सकारात्मक झाले.जय गुरुदेव माऊलीजी.

  • @parmeshwargire7038
    @parmeshwargire7038 6 месяцев назад

    किती सुंदर..
    एकदम खरे बोलत आहात..
    असे खरे बोलायला पण हिम्मत लागते खरच..

  • @surekhafulsundar9674
    @surekhafulsundar9674 6 месяцев назад +1

    जय गुरुदेव माऊलीची

  • @dipakpawar7218
    @dipakpawar7218 6 месяцев назад

    कोटी कोटी धन्यवाद माऊलीजीं🙏🙏🙏

  • @pratikshadeshmukh8535
    @pratikshadeshmukh8535 6 месяцев назад

    Jay gurudev mauliji ❤

  • @ravinakambli9474
    @ravinakambli9474 6 месяцев назад

    Mauliji aajchya samajachi wastaw aani bhishan paristiti mandlit😢 jay gurudew mauliji🎉

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 6 месяцев назад +1

    Jay gurudev

  • @sayalikankanwadi9571
    @sayalikankanwadi9571 6 месяцев назад +1

    दोन वर्षांपासून जोडली गेली आहे ज्ञानयोगासोबत खूप सुंदर जीवन झाले आरोग्यसंपन्न जीवन जगत आहे माझं गर्भाशयाच ऑपरेशन टळलं आणि आता कोणताच त्रास नाही त्यासोबत मानसिकता बदलली, आत्मविश्वास वाढला धन्यवाद माऊली जी

    • @jayadere999
      @jayadere999 6 месяцев назад +1

      Tai kay kay kele dnyanyog kasa join karayacha pls sangal ka

  • @pankajahirrao8004
    @pankajahirrao8004 6 месяцев назад

    Jay gurudev sundar prastuti mauleeg Dhanyawad

  • @coolarmy6882
    @coolarmy6882 6 месяцев назад

    बरोबर बोल ताय माऊली जय गुरुदेव 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @smitadeshmukh6474
    @smitadeshmukh6474 6 месяцев назад

    Khupch chhan aahe vedieo

  • @reshmapatil8255
    @reshmapatil8255 6 месяцев назад

    जय गुरुदेव माऊली जी मी 9 डिसेंबर 2023 ला शिबिर केलं आहॆ मी पूर्वी खूप नकारात्मक विचार करत होती मला खूप जास्त प्रमाणात acidity होत होती खूप टेन्शन मध्ये जगत होती पण आता मी खूप आनंदी सकारात्मक आणि उत्साही जीवन जगत आहॆ रोज साधना करत आहॆ मी रोज हसत जीवन जगते आहॆ धन्यवाद माऊली जी माझे आयुष्यात खूप छान बदल झाले ते पण तुमच्या मुळे आपलं चैतन्य वन म्हणजे स्वर्ग आहॆ

  • @saraswatiratkalle8865
    @saraswatiratkalle8865 6 месяцев назад

    जय गुरुदेव माऊलीजी 🌹🌹🙏🙏
    खुप छान 🙏🙏

  • @nehavaidya6808
    @nehavaidya6808 6 месяцев назад

    मी दोन वर्षा पासून माऊली जी च्या विचाराशी जोडली आहे, योगा प्राणायाम चि सवय लागली. ध्याना चि सवय लागली. माऊली चे सकाळची साधना मुळे हे सर्व शक्य झाले. माऊली जी तुमची तळमळ प्रत्येका पर्यंत पोहचले पाहिजे. सगळ्यांनी या साधनेचा अनुभव घ्यावा. अनुभव हीच खात्री. सत्संग पण जरूर ऐकावे. जीवनच बदलेल.

  • @atulgite19
    @atulgite19 6 месяцев назад +3

    दररोज च्या साधनेमुळे माझे जवळपास 10 किलो वजन कमी झाले आहे. रोजच्या साधनेमुळे आता दिवसभर फ्रेश वाटत आणि मागील 1.5 वर्षांपासून एकही आजार आलेला नाही. मन प्रसन्न झाले आणि घरात सर्वांना शिबीर केल्यामुळे घरात आनंदीआनंद झाला, यामुळेच रोगांपासून दूर राहण्याची शक्ती मिळतेय. धन्यवाद माऊलीजी 🤩🙏🏻🫂🥳🚩
    जय गुरुदेव ♥️🚩

  • @pradeepshinde8916
    @pradeepshinde8916 6 месяцев назад

    गर्व आहे मी ज्ञानयोग चा साधक आहे

  • @mamtarathod8949
    @mamtarathod8949 6 месяцев назад

    जय गुरुदेव माऊली जी बरोबर आहे

  • @geetachakankar7655
    @geetachakankar7655 6 месяцев назад +3

    खरंच सगळीकडे अशीच परिस्थिती आता आहे
    कोणाला सांगायला गेलं की ते आपल्यालाच नाव ठेवतात
    पण माझ्या स्वतःचा अनुभव आहे की शिबीर केल्यापासून मी आजारी पडलेली नाही
    घरातलं वातावरण हे गोकुळासारखे झालं आहे.
    ज्या लोकांना ज्ञान योगाची गरज आहे त्यांच्यापर्यंत ज्ञानयोग पोहोचलाच पाहिजे ही काळाची गरज आहे.
    प्रत्येक परिवारातील सर्वांनी ज्ञानयोग शिबिर केले तर हे जग नक्कीच रोगमुक्त होईल

  • @RenukaSalve-dn4qf
    @RenukaSalve-dn4qf 6 месяцев назад

    माऊली माझ्या मुलीला नोकरी लागली पाहिजे माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला❤❤❤❤❤❤

  • @mukeshgovilkar7005
    @mukeshgovilkar7005 6 месяцев назад

    Jay gurudev mauleeji

  • @priyeshdhekale3839
    @priyeshdhekale3839 6 месяцев назад

    आपल्याला गुरू ची किती गरज आहे हे ज्ञानयोग बरोबर जोडल्यानंतर कळाले. स्वतःमध्ये सर्वच प्रकारचे बदल घडून येतात मग ते शारीरिक असो वां मानसिक. माऊली म्हणजे साक्षात परमेश्वरच.

  • @HarshitShingne0124
    @HarshitShingne0124 6 месяцев назад +4

    आनंदी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे ज्ञानयोग
    काळाची गरज फक्त ज्ञानयोग
    तरुणाईला योग्य मार्गावर नेण्यासाठी फक्त ज्ञानयोग
    आप जो मिले हैं तो दिल को यकी है
    धरती पे स्वर्ग जो..है तो यही है
    भूले से भी ग़म आये ना वहाँ
    प्यार हैं जहाँ बंदगी ||
    ✨जीवन कसे जगावे हे जिथे शिकवल्या जाते तो स्वर्ग म्हणजे
    चैतन्य वन ✨📿🎊🎊
    धन्यवाद! माऊलीजी 🙏🙏🌷🌷

  • @HarshitShingne0124
    @HarshitShingne0124 6 месяцев назад

    ✨जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🌷🌷

  • @snehaiswalkar803
    @snehaiswalkar803 6 месяцев назад +3

    जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏
    माऊलीजी साधनेतून संत्सगातून तुम्ही सांगितलेले विचार, आहार तसेच हसणे, भजन म्हणत नाचणे यात सातत्य ठेवल्यामुळे सकारात्मक राहिल्यामुळे शरीर मन १००% शुध्द झाले आहे आणि मी माऊलीजीं सोबत आहे ६०वर्षे पुर्ण झाले एकही मेडिसिन घेत नाही आणि आरोग्यसंपन्न जिवन जगत आहे आणि हे फक्त माऊलीजींसोबत १५ महिने झाले जोडले गेल्यापासून शक्य झाले आहेत.
    धन्यवाद माऊलीजी❤❤😅😂👏👏
    येस येस येस येस येस

  • @romaalshi1121
    @romaalshi1121 6 месяцев назад +1

    जय गुरूदेव माऊलीजी 🙏मी माऊलीजीशी चार वर्ष झाले जोडले गेले माझ्या वेरीकोस वेन च्या गोळ्या बंद झाल्या मला बारा महिने सर्दी असायची ती पण बरी झाली सर्दीच्या गोळ्या बंद झाल्या नकाचा हाड वाढला होता ते पण Oprestion नाही केले मी माऊलीजीशी जोडल्या पासून खूप आनंदी आनंद आहे आणी विशेष म्हणजे मी गुरूच्या शोधात होती ते माझे माऊलीजी माझे गुरू झाले खरचं खूप नशीबवान आहोत आम्ही माऊलीजी भेटले मला खूप खूप धन्यवाद माऊलीजी 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @pradipnalavde7624
    @pradipnalavde7624 6 месяцев назад

    Real fact
    Best video

  • @RKSOLASEMANTRA-
    @RKSOLASEMANTRA- 6 месяцев назад

    You are right guruji😊❤

  • @sunandapkoli
    @sunandapkoli 6 месяцев назад

    1 वर्षापासुन शिबिरला जोडली माऊली जी खुप आनंदी आहे माऊलीजी

  • @SuchitaShinde-bp9kf
    @SuchitaShinde-bp9kf 6 месяцев назад

    मी मागील एक वर्षापासून ज्ञानयोगाशी जोडले गेले आहे तेव्हापासून मी रोज सकाळची साधना करते डॉक्टरांनी मला मांडी घालून खालीन बसण्याचा सल्ला दिलेला परंतू मी आता खाली मांडी घालून तसेच वज्रासनात पण बसू शकते खरचं ज्ञानयोग म्हणजे यशस्वी आनंदी निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे आजच्या परिस्थितीत समाजाला या ज्ञानयोगाची खूप गरज आहे सकाळची साधना माऊलीजीचे सत्संग म्हणजे एक प्रकारचा बुस्टर डोसच आहे यामध्ये सातत्य ठेवले तर कुठलाही आजार बरा होवू शकतो अगदी गोळ्याशिवाय निरोगी जिवन जगता येते शारिरीक मानसिक भावानिक वैचारिक इतर सर्व रोगावरचे एकमेव टॉनिक म्हणजे ज्ञानयोग होय
    खूप खूप धन्यवाद माऊली जी
    जय गुरुदेव
    जय गुरुदेव माऊली जी

  • @Fghjjklklvb1276
    @Fghjjklklvb1276 6 месяцев назад

    ❤❤ जय गुरुदेव माऊली 🙏🙏🌹🌹

  • @archanaarmalkar2917
    @archanaarmalkar2917 6 месяцев назад +1

    जय गुरूदेव माऊलीजी 😊 मी २०१९ पासून ज्ञानयोगाशी जोडलेली आहे. ज्ञानयोग ही सुखी आयुष्याची गुरूकिल्ली आहे. मला आनेक गोळ्या होत्या .बीपी , निद्रानाश , छातीत धडधड , आत्मविश्वासाची कमी अशा आजारांवर गोळ्या चालू होत्या. शिबीर केल्यानंतर माझा आत्मविश्वास कमालीचा वाढला😊 रोज साधना तसेच माऊलींजींचे सत्संग यातून सतत सकारात्मक विचारांचा प्रसाद मिळत गेला व माझे आजार आपोआप गायब झाले ते पण एकही गोळी न घेता.😊आज मी एकदम छान आनंदी वसकारात्मक जीवन जगत आहे.❤

  • @madhavrampurkar5321
    @madhavrampurkar5321 6 месяцев назад

    अतिशय सुंदर

  • @shitalpatil6758
    @shitalpatil6758 6 месяцев назад

    जय गुरुदेव माऊली जी ❤️❤️🙏🙏

  • @rekhamehandiart2466
    @rekhamehandiart2466 6 месяцев назад

    सरजी आपण खूप छान सांगता

  • @ashokchinagi877
    @ashokchinagi877 6 месяцев назад +13

    मी ध्यानयोग व माऊली याच्याशी १९९८ पासून जोडून आहे. त्यामुळे माझे BP योग्य आहे. डायबेटिक नाही. वयाच्या ७५ वर्षी सुध्या मांडी घालू शकतो. व सकाळी रोज साधना ५.४० ते ७.४० करतो त्यातील सर्व योग क्रिया करतो. त्यामुळे माझे आरोग्य कोणतीही ओषध न घेता अतिशय सुंदर प्रकारे चालू आहे. आहार सकारात्मक विचार. व श्वास वर कंट्रोल या मुळे शरीर सदृढ राहते. साधनेत सातत्य हा सुखी जीवनाचा पाया आहे. ❤जय गुरुदेव ❤

  • @santoshmore1261
    @santoshmore1261 6 месяцев назад

    जय गुरुदेव माऊली जी

  • @vijaynalkul2973
    @vijaynalkul2973 6 месяцев назад

    Ok Thanks Thanks Thanks

  • @rajgaidhani9
    @rajgaidhani9 6 месяцев назад +1

    Jai Gurudev Mauli ji
    Mi 2022 pasun dhyanyoga sobat jodlo aahe khup aanand aahe chaha, coffee,Nonveg sarv band zale
    .16 kg weight kami zale mansik tras band zalaa fakt Mauli ji ani dhyanyoga pasun kadhi kadhi vichar yeto ki Dhyan yog jiwnat aale naste tr kalpana ch karvat nahi dhanyawad Mauli ji

  • @lalasahebbarge8126
    @lalasahebbarge8126 6 месяцев назад

    चैतन्य वनातील शिबीर पूर्ण केल्यानंतर माझे सर्व आजार दूर झाले आहेत मी आता औषधाशिवाय अत्यंत निरोगी जीवन जगत आहे

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 6 месяцев назад

    बहुत सकृतांचीजोडी म्हणूनीविठठलं आवडी सत्संग मिळायला पुण्य लागतं

  • @laxamsonavne9797
    @laxamsonavne9797 6 месяцев назад

    Very nice

  • @rupchandthale8271
    @rupchandthale8271 6 месяцев назад

    माझ्या डिफ्रेस्शन च्या गोळ्या 2019 मध्येच सुटल्या. आता आम्ही उभयता रोज साधना करतो.व्यसनमुक्त होऊन गोपाल काला घेतो.
    "जय गुरुदेव माऊली जी,💐🌷🙏👏

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 6 месяцев назад +2

    जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम माझा तुमच्या वर पक्का विश्वास माऊली तर निरपेक्ष निरलस निष्पाप निस्वार्थी भावनेने त,ळमळीने सांगतात मी गोपाळकाला सुरु केला आहे रसगाजर बिट आवळा रस चालू केलाआ हे ❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @bhagwantnimbalkar9507
    @bhagwantnimbalkar9507 6 месяцев назад

    जय गुरुदेव माऊली जी दोन वर्षापासून आम्ही ज्ञान योगाशी जोडलेले आहोत संसारात जीवन जगत असताना कोणत्याही परिस्थितीत आनंदी कसे राहायचे हे मी माऊली जी कडून शिकलेलो आहोत त्यामुळे कशीही परिस्थितीत आम्ही आनंदी असतो

  • @DevrajAwatade
    @DevrajAwatade 6 месяцев назад

    Jay gurudev mauliji koti koti dhanywad 🙏🙏
    Mi jun 2022 pasun dhaynyog maulji shi jodlelo ahe shibir kelyapsun maza 100 takke ☕☕ caha coffe sutl ahe ani sakhrche padarth purn bond zale ani roj sakalchu zoom sadhna dhyan pranaym surynamskar kelyamule khup bharri vatat ahe ani purn aaushy aandi zal ahe koti dhanywad maulji 🙏🙏

  • @manishamore190
    @manishamore190 6 месяцев назад

    ज्ञानयोग ध्यान शिबिर काळाची गरज आहे.गुरुकुल शिक्षणपद्धती आहे. इथे माणूस घडविला जातो. चाकोरीबद्ध जीवनातून निघून स्वच्छंदी, उत्साही, आनंदी जीवन जगण्याचा मार्ग आहे. चैतन्य वनातील दाट जंगल झाडी ऊर्जेचा स्त्रोत आहे. सर्व शिबीर तिथेच होतात. रोगमुक्त भयमुक्त जीवनशैली. 🙏Jay gurudev Mauliji 🙏🙏

  • @bhausahebshinde5138
    @bhausahebshinde5138 6 месяцев назад

    Yes

  • @swatigodambe7271
    @swatigodambe7271 6 месяцев назад

    🙏जय गुरूदेव माऊलीजी 🙏मी ज्ञानयोगाशी 2021 पासून जोडली गेली आहे. मला Acidity चा त्रास होता. तसेच माझे गुढगे खूप दुखत होते.घरात देखील पाय ओढत चालावे लागे. खूप डॉक्टर केले ऑपरेशन करावे लागेल असे संगीतले होते. पण मी तिन वर्षापूर्वी मी शिबीर केले. माऊलीजी नी सांगितले प्रमाणे चहा बंद केला. रोज न चुकता सकाळी प्राणायाम ध्यान व्यायाम करते. त्या मुळे माझी गुढगे दुखी दूर झाली. आता मी चालू शकते जिने चढू शकते. आप्रेशन टळले.ॲसिडीटी पूर्ण बरी झाली. आता खूप आनंदी आनंद आहे. हे सगळं माऊलीजीं मुळे शक्य झाले. माऊलीजीं ना माझे कोटी कोटी धन्यवाद 🙏🌹🙏

  • @anandkulkarni4024
    @anandkulkarni4024 6 месяцев назад +1

    Jay gurudev , mi geli 2 varsha dyanyogashi jodlo ahe ani mala shibir kelyapasun paryant kadhich hospital madhe jaycha kam nahi padla ...jivanshaili ,ahar ani vichar he maulijee sangitlyapramane thevle tar sagle nirogi rahtil.Arogyadayi jivanasathi dyanyog ani maulijee chi atyant garaj ahe.Sarvani dyanyogachi jodle jave jar tumhala kayam anandi,arogyadayi,samadhani ,utsahi rahayche asel tar

  • @savitrapawar5387
    @savitrapawar5387 6 месяцев назад

    जय गुरुदेव माऊली जी माझे शिबीर केल्यापासून ऍसिडिटी मणक्याचे आजार सारखं रक्त कमी व्हायचं. डोकेदुखी चिडचिडेपणा राग कौटुंबिक वातावरण विस्कटलेलं. मी शिबीर केल्यापासून हे काहीच माझ्या घरात राहिलेले नाही. माझे सर्व आजार नाहीसे झाले. शिबिर केल्यापासून मी रोज नित्यनेमाने साधना करते ध्यान करते प्राणायाम करते कच्चा आहार घेते. सकारात्मक विचार करते आनंदाने उठते हसून आनंदाने हसून झोपते. माझ्या परिवारातील सर्व सदस्यांनी शिबीर केल्यामुळे माझ्या घरात स्वर्ग निर्माण झाला आहे. ज्ञान योग शिबिर हे प्रत्येकाने केलेच पाहिजे ही काळाची गरज आहे आज समाजातील तरुण पिढी बिघडत चालली आहे. ज्ञानयोग ज्ञानाची त्यांना अत्यंत गरज आहे. मी कोण आहे. माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे. याची जाणीव म्हणजे ज्ञानयोग. आपली जीवनशैली आपला आहार विहार आचार विचार यावरच आपण निरोगी बनतो. किंवा रोगी बनतो. आपल्याला निरोगी राहायचे असेल तर ज्ञानयोग जीवनशैली ही अंगीकारली पाहिजे. माझ्या जीवनात खूप छान सकारात्मक बदल झालेले आहेत ज्ञान योगामुळे. खूप छान माऊली जिने सांगितले रोग उगाच येत नाही. खूप खूप धन्यवाद माऊली जी जय गुरुदेव❤🎉🎉🎉😂😂😂😂😂

  • @chitranarkhede8668
    @chitranarkhede8668 6 месяцев назад +2

    शिबीर केल्यानंतर माझ्या संधिवाताच्या गोळ्या पूर्ण बंद झाले आहेत.
    युरिक ऍसिडचे प्रमाण नॉर्मल झाले आहे.
    रोज सकाळी माऊली सोबत साधना केली की दिवस खुप छान जातो.

  • @bhausahebshinde5138
    @bhausahebshinde5138 6 месяцев назад

    माऊली बरोबर कायम जोडलेले राहा, साधनेत सातते ठेवले तर व योग्य आहार घेतला तर कोणताच आजार होणार नाही, आम्ही माऊलीबरबोबर मागील 3 वर्षपासून जोडल्यापासून माझ्या पत्नीच्या व माझ्या पूर्ण गोळ्या बंद आहेत Bp, v मणक्याचा त्रास होता आज पूर्ण गोळ्या बंद आहेत जय गुरुदेव माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @siddhisuryavanshi6313
    @siddhisuryavanshi6313 6 месяцев назад

    Mauliji🙏🙏🙏🙏. online pan Shibir ghya.

  • @dnyeshvareebidve1546
    @dnyeshvareebidve1546 6 месяцев назад +2

    माउली सधीं वात कशामुळे होतो

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 6 месяцев назад

    जय सद्गुरु.
    मला तर आजारपण नको आणि त्यातून मिळणारी सहानुभूती पण नको.
    जे आहे त्यामध्ये आनंद आहे.
    शरीर

  • @rekhashanbhag-vv9pn
    @rekhashanbhag-vv9pn 6 месяцев назад

    Guruji, फक्त तुम्हीच जीव लावून एवढं बोलू शकतात, समझावू शकतात. तुमच्या शब्दात जादू आहे. अस वाटत की सर्वांचे मानसिक व देहाचे दुखणे बरे करायला देवच तुमच्यात बसून बोलतो. गुरुजी गोपाळकाला खरंच सर्व रोगांसाठी दिव्य औषध च आहे.

  • @nehavaidya6808
    @nehavaidya6808 6 месяцев назад

    माझ्या depression च्या गोळ्या बंद झाल्या. 2 वर्षा पासून कुठल्याही गोळ्या घेतल्या नाही .जय गुरुदेव.

  • @minakshivalekar50
    @minakshivalekar50 6 месяцев назад

    खूप छान वाटते माऊलीजी सतसंग ऐकून धन्यवाद माऊलीजी प्रणायमाची लिंक चैनलवर पाठवा प्लीज

  • @yogeshwariharibakamble5756
    @yogeshwariharibakamble5756 6 месяцев назад

    😇

  • @tukaramshinde4617
    @tukaramshinde4617 6 месяцев назад

    जय गुरुदेव 😊🌹
    मागील 10 वर्षापासून मी ज्ञानयोग ध्यान शिबीराशी जोडलेलो आहे. शिबीरातील ध्यान-प्राणायाम-आहाराचा अवलंब व सकारात्मक विचारामुळे मला शिबीरापूर्वी सुरु असलेल्या Blood Pressure च्या गोळयाची 10 वर्षापासून कधीही गरज भासली नाही. उलट मी दररोजच्या साधनेमध्ये सातत्य ठेवलयामुळे तसेच आहारात बदल केल्यामुळे मी 46 व्या वर्षीही 10 व 21 कि.मी. मॅराथॉन पूर्ण करु शकलो. ज्ञानयोग शिबीरातील जीवनैशलीमुळे जीवनात आनंद,समाधान, कौटूंबिक स्वास्थ व मनशांतीचा अनुभव येतो.
    खुप खुप धन्यवाद माऊलीजी👏

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 6 месяцев назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌

  • @saraswatiratkalle8865
    @saraswatiratkalle8865 6 месяцев назад

    माऊलीजी bhagandar भगंदर fistula या आजारावर माहिती सांगा माऊलीजी please 🙏🙏

  • @vaishalishivgan8682
    @vaishalishivgan8682 4 месяца назад

    हो हे अगदी खरं आहे पोलिसी संदर्भात माऊली जे बोललात ते. हॉस्पिटल मदे आदी विचारतात policy आहे का.... आणि बिन्दास्त हवं तेवढं बिल बनवतात.

  • @vijaychandak4158
    @vijaychandak4158 6 месяцев назад

    ध्यान शिबीर ज्वाइन करे करता येईल

  • @ratnaparteti4860
    @ratnaparteti4860 6 месяцев назад

    Shibir kadhi ahe

  • @indrayani-rf7tj
    @indrayani-rf7tj 6 месяцев назад

    खुपच विचार येतात ह। मानसिक आजार आहे का

  • @indrayani-rf7tj
    @indrayani-rf7tj 6 месяцев назад

    मनातून एकच विचार येत राहतो का.होत पण डोक्यातून खुप काढते तरी खूप विचार येतात काय करू सांगा Please

  • @prashantdhole4506
    @prashantdhole4506 6 месяцев назад

    Sir mansala samajte pan jast तरास झाल्यावर sangto

  • @Anna-zw7wb
    @Anna-zw7wb 6 месяцев назад +1

    माऊली जी कोणी काही म्हणून पण हा भुतालावर माऊली सारखी कोणी व्यक्ती मला तरी दिसत नाही की जी एवढ्या पोस्ट तिडकी ने लोकांना ज्ञान देत असतें. या या ज्ञान गंगेपासून जे लोक दूर राहतात ते खरोखर दुर्दैवीच आहेत

  • @ShashikalaChatur
    @ShashikalaChatur 6 месяцев назад

    मी रोज सकाळची साधना करते म्हणून मला अजिबात हजारो येणार

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 6 месяцев назад

    गुरु देवा संचित पुण्याची शिदोरी असल्याशिवाय सत्संगात येऊ शकत नाही हे घोर कलियुग आहे तुम्ही स्वतः ला त्रास करुन घेऊ नका

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 6 месяцев назад

    मि माझे शंभर टक्के देतेय

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 6 месяцев назад

    गुरु देव. सरकणारा संसार आहे अनेक वृत्ती प्रवृत्ती चे माणसे असतात तुम्ही स्वतः ला त्रास करुन घेवून नका मी आजपासून चहा सोडलागुरुदेवा तुम्हीं स्वतःला त्रास करुन घेवून नका मि माझ्या घरातीलसगळयांना सांगितले पण आपण जबरदस्ती करू शकत नाही चांगलं करणार्यांना घरुन पाठिंबा हवा

  • @ShashikalaChatur
    @ShashikalaChatur 6 месяцев назад

    रोग येणार नाहीत

  • @prabhunivas7342
    @prabhunivas7342 4 месяца назад

    जय गुरुदेव माऊलीजी

  • @atulgite19
    @atulgite19 6 месяцев назад

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏🏻🙏🏻🎉♥️🚩

  • @dnyanyogpandharinath5752
    @dnyanyogpandharinath5752 6 месяцев назад

    जय गुरुदेव माऊली जी 😊

  • @anilkulkarni8115
    @anilkulkarni8115 6 месяцев назад

    जय गुरुदेव माऊलिजी 🙏🙏

  • @madhukarpawal5311
    @madhukarpawal5311 6 месяцев назад

    जय गुरुदेव माऊली जी ❤❤❤

  • @manojmalkhede3026
    @manojmalkhede3026 6 месяцев назад +1

    जय गुरुदेव माऊलींजी 🙏🙏🌹🌹🌹