Supriya Sule यांच्यासमोर Somnath Suryawanshi यांच्या आईचा टाहो, भाऊही रडला...नेमकं काय घडलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025

Комментарии • 27

  • @dattasuryawanshi6966
    @dattasuryawanshi6966 14 дней назад +13

    मा स्व देशमुख मा स्व सुर्यवंशी या दोन्ही कुठुंबाला न्याय निपक्ष पाती व्हायला पाहिजेत ताईसाहेब तुमची कृपा होऊद्या

  • @pintoobhies5461
    @pintoobhies5461 8 дней назад +1

    सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे जय भीम जय संविधान

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 14 дней назад +12

    सोमनाथ चां विषय मुद्दामहून दुर्लक्षित केला जातोय

  • @goutamilade976
    @goutamilade976 14 дней назад +3

    स्व सुर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे

  • @prashantkamble8155
    @prashantkamble8155 14 дней назад +5

    न्याय दिला पाहिजे त्या कुटुंबाला

  • @veerdharmraj2394
    @veerdharmraj2394 14 дней назад +6

    न्याय मिळालाच पाहिजे

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao8445 14 дней назад +6

    प्रशासन जबाबदार आहे यात

  • @Sarthakofficial.666
    @Sarthakofficial.666 14 дней назад +3

    आम्हाला तर असं वाटतंय यात cm pm पण सामिल आहेत

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 14 дней назад +9

    देशाच्या आणि महाराष्ट्राच्या वाघीण आदरणीय सुप्रियाताई सुळे जिंदाबाद न्याय मिळवून द्यावा एवढीच अपेक्षा आपल्याकडून

    • @deepakpanchal2238
      @deepakpanchal2238 14 дней назад

      😂😂वाघीण्....जनता अजूनही त्यांच्याविषयी कशी काय अपेक्षा बाळगून असते

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 14 дней назад +3

    महाराष्ट्र अराजक कडे चाललाय😢

  • @SiddharthWankhede-q6q
    @SiddharthWankhede-q6q 13 дней назад

    देशमुख कुटुंबाला आणि सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे

  • @apnaadda680
    @apnaadda680 14 дней назад +5

    महाराष्ट खरच बिहार चा मार्गावर चालाय.

  • @SelfLove-y9l
    @SelfLove-y9l 13 дней назад +1

    इतक्या दिवसांनंतर कशी काय आली सुप्रिया ताई
    काय उद्देश आता येण्याच्या ???

  • @LalitaHajare-o8i
    @LalitaHajare-o8i 14 дней назад +1

    संतोष देशमुख आणि सोमनाथ सुयैवशी आणि माऊली यांना न्याय मिळवून द्यावा ताई तुम्ही तरी काहीतरी करा

  • @Sarthakofficial.666
    @Sarthakofficial.666 14 дней назад +1

    मग याला सरकारच कारणीभूत आहेत

  • @mahi-16
    @mahi-16 14 дней назад

    हाके इथे आला नाही भेटायला.. या पण माऊलीचे दुख आहे

  • @mangeshkhakare4102
    @mangeshkhakare4102 14 дней назад +1

    😢

  • @Advancevipul
    @Advancevipul 13 дней назад +1

    Devendra fadanvis mathdaan karun chuk Keli yana 😢😢

  • @khuthubisheikh0278
    @khuthubisheikh0278 14 дней назад

    Anay zala

  • @deshmukh7354
    @deshmukh7354 14 дней назад +2

    Kiti halkat sarkar ahe kharch

    • @RekhaKamble-in4hr
      @RekhaKamble-in4hr 14 дней назад

      भाऊ हे फडणविसनेच घडवुन आणले होते तो काय न्याय देणार?😢

  • @prakashnarwade2616
    @prakashnarwade2616 14 дней назад +1

    Tai awaj nahi maharashtra band kara tarach nyay milel anna bhau sathe yanche vichar aaj khare wattat he sarkar hijdych sarkar aahe

  • @deshmukh7354
    @deshmukh7354 14 дней назад

    Rashmi Shukla var astana kay apeksha karata ao nyaya chi tumhi, khup halkat ahe ti Rashmi Shukla.

  • @bharatsarukte7186
    @bharatsarukte7186 14 дней назад +2

    पहिली गोष्ट पत्रकारच भिकारचोट झालेत म्हणे चौथा स्तंभ