किती छान वर्णन केले आहे शालेय जीवनाचे! हसून हसून पुरेवाट झाली आहे. किती हसायचं? हे महाकाम पु.ल.करोत.अश्या महामानवास शतशः प्रणाम. पु.ल. अजरामर आहेत एवढे मात्र खरे.
मुंबई मधे कॉलेजच्या दिवसात पाहिलेले हे सर्वोत्तम मराठी कार्यक्रम. आज पुन्हा बघताना, अत्यंत चांगल्या मुंबई शहराची, सुंदर मराठी संस्कृती व भाषेची लागलेली विल्हेवाट पाहताना खूप वाईट वाटते. देवाला एकच प्रार्थना करतो की चांगलं, कमीतकमी परभाषीय शब्द असणारे मराठी बोलावयाची सुबुद्धी आजच्या तरुण मराठी मुलांना दे आणि असे चांगले लेखक, कलाकार त्यांच्यातून निर्माण होउ देत.
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. ruclips.net/user/ddsahyadri ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RUclips @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
i Juni ani 15 August kinwa 26 January la dupaari ekda malaa watt chaar wajta ek ganaa laglela .... Don lahaan mulge hote .... Kaay aawaj kaay gaane gaayle tyanni mi mare paryant visarnaar naahi ....rashtr Sant tukdoji Maharaj yanche geet aahe... Yaa bhaarataat bandhubhaaw nitya Vasu de , de varachi ASA de , de varachi ASA de.... Please please please please please please Tumhi te geet video upload Karun maaza to baalpani paasun chya shodhaala viram dya. Krupaya ewdhe upkaar Kara. Mi aajanm tumchi runi Rahin. ,😭😭😭😭😭🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
हसून हसून पुरेवाट झाली आहे. किती हसायचं? शाळेतील अनुभव किती समर्पक पणे मांडावेत यांचे छानच वर्णन केले आहे ते पु. ल. करोत.शतशः प्रणाम!
किती छान वर्णन केले आहे शालेय जीवनाचे! हसून हसून पुरेवाट झाली आहे. किती हसायचं? हे महाकाम पु.ल.करोत.अश्या महामानवास शतशः प्रणाम. पु.ल. अजरामर आहेत एवढे मात्र खरे.
छान मस्त झकास लय भारी 😂😂😂😂😂
मुंबई मधे कॉलेजच्या दिवसात पाहिलेले हे सर्वोत्तम मराठी कार्यक्रम. आज पुन्हा बघताना, अत्यंत चांगल्या मुंबई शहराची, सुंदर मराठी संस्कृती व भाषेची लागलेली विल्हेवाट पाहताना खूप वाईट वाटते. देवाला एकच प्रार्थना करतो की चांगलं, कमीतकमी परभाषीय शब्द असणारे मराठी बोलावयाची सुबुद्धी आजच्या तरुण मराठी मुलांना दे आणि असे चांगले लेखक, कलाकार त्यांच्यातून निर्माण होउ देत.
Hasun hasun murkundi valali aamchi. P. L. Mhnje hasnyache karanje. Tyat bhijun chimb zale. Thsnk you sahyadri
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
ruclips.net/user/ddsahyadri
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Thanks
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@@DoordarshanSahyadri भविष्यामध्ये अजून कृष्णधवल कार्यक्रम upload कराल का?
Pu la great👍
Dhanywad
Impressive 👍👍👏👏👏👏
मस्त
कृपया " घरोघरी मातीच्या चुली " हे मराठी नाटक पुन्हा दाखवा. ह्यातील कलाकार - किशोर प्रधान ; आत्माराम भेन्डे.
i Juni ani 15 August kinwa 26 January la dupaari ekda malaa watt chaar wajta ek ganaa laglela ....
Don lahaan mulge hote .... Kaay aawaj kaay gaane gaayle tyanni mi mare paryant visarnaar naahi ....rashtr Sant tukdoji Maharaj yanche geet aahe...
Yaa bhaarataat bandhubhaaw nitya Vasu de , de varachi ASA de , de varachi ASA de....
Please please please please please please
Tumhi te geet video upload Karun maaza to baalpani paasun chya shodhaala viram dya.
Krupaya ewdhe upkaar Kara.
Mi aajanm tumchi runi Rahin.
,😭😭😭😭😭🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Hiii
I LKE TO SUPPORTSHOBHAJI
21.17.😇
Ya mansach mala kadhich hasu yet nahi Dada kondke Nilu fhule yanna bagitl tari hasu yett
pratyekache samaj kami jasta asu shakate
जन्मजन्मांतरीचे अरसिक