अंगठीचा किस्सा आणि उमेशचं गुपित | Umesh Kamat | Mukta | ४ सप्टेंबर कोण होणार करोडपती | Sony Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 сен 2021
  • अंगठीचा किस्सा आणि उमेशचं गुपित | Umesh Kamat | Mukta Barve | ४ सप्टेंबर कोण होणार करोडपती | Sony Marathi
    #KonHonaarCrorepati #SachinKhedekar #SonyMarathi #SonyLiv #सोनीमराठी #UltraMarathiBuzz #कोणहोणारकरोडपती #NewMarathiGameShow #सचिनखेडेकर #मुक्त्ताबर्वे #KarmaveerEpisodeofKonHonarCrorepati #KonHonaar #MarathiShowKonHonaarCrorepati #उमेशकामत
    सोनी मराठी वाहिनीवरील "कोण होणार करोडपती" कार्यक्रमातील या आठवड्यात म्हणजेच दिनांक ४ सप्टेंबर रोजी प्रक्षेपित होणाऱ्या भागात 'अजूनही बरसात आहे' मालिकेतील अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि उमेश कामत हजेरी लावणार आहेत. यावेळी उमेश कामत ने प्रियाच्या वाढदिवशी घडलेला किस्सा या मंचावर उलगडला. पाहुयात या भागाची खास झलक "अल्ट्रा मराठी बज" वर ! Report By Sagar Maladkar Video Editor - Sushant Varsolkar Footage Courtesy - Sony Marathi PR
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 1

  • @umeshmisal7441
    @umeshmisal7441 2 года назад +1

    Khup bor kelay yat ya doghani.......sagla khup artificial vatat hota....