Umesh Kamat & Mukta Barve's Exclusive Interview | आदी-मीराची अखेरची 'हॅप्पी फ्रेम' | Lokmat Filmy
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- Umesh Kamat & Mukta Barve's Exclusive Interview | आदी-मीराची अखेरची 'हॅप्पी फ्रेम' | Lokmat Filmy
#Lokmatfilmy #UmeshKamat #MuktaBarve #AjunahiBarsatAhe
आदी-मीराची अखेरची 'हॅप्पी फ्रेम' सेटवरचा 'हा' किस्सा कधीच विसरणार नाही पहा हा पूर्ण व्हिडिओ
Anchor : Snehal
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - www.youtube.co....
ह्याच कलाकारांची टीम पुन्हा एकदा पाहायला आवडेल नक्की
उमेश-मुक्ता अतिशय सुरेख जोडी!!!दोन्ही कलाकार "एक नंबर"...
रोज रात्री 8 वाजता अजूनही बरसात आहे ही मालिका अगदी निश्चित बघायची तीव्र ईच्छा असते.उमेश आणि मुक्ता मला फारच आवडतात. मालिका खुप मिस करणार याचं मनापासून दुःख होतंय.उमेश मुक्ताला माझ्या कडून भरभरून शुभेच्छा!
खरचं खूप सुंदर serial होती उमेश आणि मुक्ताचे काम खूपच छान सीरिअलमधील मजेदार सीन बघायला सर्वात जास्त मजा आली Miss you both उमेश आणि मुक्ता अर्थात बाकी सर्वच कलाकारांना miss करू त्यांचाही अभिनय फारच छान
We are in USA and here, the episode gets posted on Sony Marathi, about 12 hours later. So we used to eagerly wait to see Umesh and Mukta. They both are great actors and have portrayed the characters too well. They both look great together and should keep working together on more projects. ADIRA, we are eagerly waiting to see you both together again on a nice romantic daily serial. Will miss you both a lot.
Miss u guys
खूप छान सिरियल 👌👌
तुम्हा दोघांची जोडी एकदम मस्त
आणि आजचा interview 👌👌👍💯
एकदम बोगस सिरीयल आता तर पहात पण नाही, कॉमेडी होऊन गेली
चांगले कलाकार महणून सिरियल सुरूवातीला बघत होतो पण नंतर अशी वाट लावली की बघायची सोडून दिली . मालीका बघाव्यात तर फवत चंद्र कांत कुलकर्णी .चांगले लेखक चांगली कथा .मस्त सिरियल असायच्या जी मराठी वर . आता ना कथानक कुठे भरकटत जाते कलाकारांना पण कळत नसावे . लवकर बंद झाली बरे झाले. धन्यवाद.
मालिकांमधून खरच आपल्या घरातील वातावरण निर्माण करून खुपच छान काम करीत आहेत सर्व जण. पण आता मात्र खुपच कमी जाणवणार आहे.अर्थात कधी तरी परत हीच टीम वर्क करून प्रेक्षकांसमोर येणार!धन्यवाद आनंद देऊन करोनातील मरगळ झटकून टाकू शकले.
मुक्ता व उमेश उत्तम कलाकार आहेत.
Umesh Mukta mala khupach आवडतात. All the best. उमेश ला वादळवाट पासुन पाहिले आहे त्याचे खळखळुन हसणे चेष्टा मस्करी खुपच आवडते. तसेच मुक्ता पण तशीच आहे. मुक्ता ला घडलय बिघडलय आणि आभाळमाया पासुन. Both are very Natural actors. I liked very much. माणुस म्हणुन पण दोघेही खुपच छान आहेत.
वेळेत सिरीयल बंद होत आहे ती चांगली गोष्ट आहे. तुमची दोघांची जोडी बघायला खूप छान वाटले. यातलं 'सोबतीची आस राहो' हे फार गोड गाणे मी सतत ऐकत असते हल्ली. सध्या आमचे वास्तव्य हॉंगकॉंग मध्ये आहे. इथे आपले फार मोजकेच मराठी चॅनेल्स लागतात. त्यात सोनी मराठी नव्हते पण मुक्ताची सिरीयल miss व्हायला नको म्हणून सोनी मराठी डाउनलोड करुन घेतले लॅपटॉपवर. सुरुवात खूपच छान होती सिरीयलची. पुन्हा तुम्हांला एकत्र काम करताना बघायला नक्कीच आवडेल. पुढच्या वाटचालीसाठी दोघांना खूप शुभेच्छा. मुक्ता आणि श्रेयस चा नवीन movie बघायला मी खूप उत्सुक आहे 👍🏼
We had subscribed to Sony Marathi in USA only to daily see Mukta and Umesh. We are not much into TV serials but this is the only serial, me and my husband used to watch together for Mukta and Umesh. Their chemistry is awesome and both are superb actors. Very sad to hear that this serial is closing and we will have to unsubscribe Sony Marathi now. ADIRA, we love you and would love to see you both together again. ........Looking for Ajunahi barsaat ahe - Season 2 with a good writer. We would love to see the barsaat continue, when ADIRA has kids... and till ADIRA'S old age........Looking forward to seeing you both together again........
Fully agree with u. If this serial was written slightly better, it could have done much more wonders. Mukta and umesh are BLISS . The writer and subsequently the director failed to capitalise mukta and umesh's potential. the writing is pathetic. The serial started very well and went good till first 100 -120 episodes. But then.......😢
Umesh mukta khup jast awadle tumchi Jodi, ichha ahe parat tumhala sobat baghnyachi, ani kharach khup lavkar tumhi nirop ghet ahat tyamule vait vattay.. Pn atishya uttam abhinay hote saglyanche.. Vataych ki kharach baghtey saglyanna.. Miss you all
इतकी बावळट सिरीयल मुक्ताने करावी याच वाईट वाटतय.
😶😂😂😂
अगदी खरं, कधीच बघायची सोडुन दिली, फालतु गोष्टी घडवुन चांगल्या विषयाची वाट लावली.
Hi सीरियल संपयाल नवती खुप छान सीरियल होती 😔😔😔😔😔😔😔😔
khup chan serial hoti mi agdi roj avarjun bghayche miss u all team spceialy mukta n umesh
पहिल्यापासून प्लॅन करून ठराविक भागांची मालिका केली असती तर बरं झालं असतं.टीअारपी वर अवलंबून राहून मालिका बंद करायला लागू नये.
निखील आणि व्हिलन डाॅक्टरच्या कारवाया उगाचच जास्त घुसडल्यामुळे चांगल्या मालिकेची वाट लागली.
खरे आहे
अगदी बरोबर
अगदी खरं. नंतर तो निखिल कुठे गायब केला कोण जाणे???? अचानकच त्याचं मिरावराचे प्रेम आटले????
Miss you .. मुक्ता उमेश
Serial khupch miss karu ,Umesh mukta kammal jodi doghanchi jodi parat baghayala aawdel
Mukta n Umesh Jodi no 1 😘😘
सुरवातीपासून उमेश अन् मुक्ता.. म्हणून सहाजिकच अपेक्षा होत्या. अपेक्षा भंग करणारी, अत्यंत रटाळ, सुमार मालिका संपणार म्हणून छानच वाटतय् 👏👏👍गुणी कलाकार वाया घालवले 👎👎☹️
अगदी खरे आहे
अगदी बरोबर.मी पण नंतर बंद केलं बघणं.. नुसती कट कारस्थाने.कंटाळा आला होता बघायचा.. मुक्ता माझी आवडती नायीका.पण इथे सगळीच वाट लावली सिरीयल ची.
कुठल्याही मालिका लवकर संपतात कारण मुख्य गोष्ट सोडून इतर गोष्टींची भर ghalne.म्हणून यापुढे एका च गोष्टीचे सातत्य ठेवावे
सिरीयल संपत आहे, याचे एक प्रकारे दुःख ही आहे आणि आनंद ही. दुःख अशासाठी आहे ,की आता रोज आम्हाला मुक्ता, उमेश एकत्र बघायला मिळणार नाहीत. त्यांची chemistry too good आहे. आणि आनंद अशासाठी, की इतका बेकार, वाईट script त्यांच्या वाट्याला आलं. खरं तर ही सिरीयल कितीतरी चांगली होऊ शकली असती. Too much negatively ani regressiveness killed the interest of most of the audience.😢 Anyways..मुक्ता आणि उमेश ला त्यांच्या पुढील सर्व projects साठी मनापासुन खूप साऱ्या शुभेच्छा💐👍😊
Rightly said👍🙌kharach Sutle ekdache ya fsltu serial madhun,. But I will be honest suruvati che Kahi episode sodle ter Umesh chi acting khup ratal hoti, he always looked very tired but Mukta always good. Zee should have asked Mukta for tu teva tashi, thoda overlap zala asta but it was manageable. Mukta la swspnil barober bar baghayla avdal asta. Shilpa suit nahi karat tyala. Aso Mukta kahitari Chan gheun yeil hi apeksha.
I will miss this serial😕😍
Same
Hoy khou miss karu
काहीही फारस न दाखवता मालिका बंद करत आहात। शेवट आला तर कुठलाही मांडलेला प्रश्नाचा शेवट करता।
कमीत कमी 11/21 एपिसोड ची मालिका आवडते. कंटाळा येत नाही.
मालिका छान होती उमेश मुक्ताखूप आवडतात पण मालिकेत फक्त कट कारस्थान यांच्या शिवाय कांहीच नव्हते चांगल्या गोष्टी च वाटोळं
सुरुवात छान झाली होती पण आदि मीरा च्या लग्न नंतर फारटू झाली सिरीयल
ADIRA IS UNFORGETTABLE PAIR ❤️❤️❤️😘😘😘 ADIRA LOVE YOU ❤️❤️😘❤️😘❤️ ABA FANS 💖💗🌧️🌨️🌨️🌧️ khupppppppp miss karu amhi serial la ani ADIRA LA ❤️❤️😘😘😭😭😭 ABA FANS 💖💗🌧️🌨️ Waiting for ABA 2 season ❤️❤️😘
It was good while it lasted. Good that it’s ending as they don’t have any story to tell now. Except for some stupidity shown by characters like Nikhil and Dr. Vaishampani, it was an entertaining serial. Superb acting by all, no matter how silly the scenes were.
We will miss you.
Khup Chan malika hoti😊
काही पण
बरसात ची( वादळ) वाट लावली,किती छान गोष्ट होती,कलाकार पण उत्तम होते,पण....
I will miss u
मुक्ता व उमेश एकदम छान जोडी व अभिनय .सर्व कलाकार आपापल्या जागी उत्तम .आवडती मालिका व रटाळ झाली नाही .
पहिल्यापासून होपलेस मालिका होती
बंद करायला उशीरच झाला,आधीच व्हायला पाहिजे होती
We will miss you team !!!
चांगले कलाकार टीम असून मालिकेची वाट लावली त्यामुळे बघायची बंद केली
Umesh Mukta serial madhe aslyamule nehemicha boring family drama peksha vegla vishay asta tar serial chhan chalali aasti....itke guni kalakar gheun parat tech dakhavlyamule nantar baghavishi watena
Episode no 110 is the best
Storyline ne vaat lavli... ani trp kami zala... baki sagla chhaan hota.........
Will miss the serial.. Umesh ani Mukta - top class..! Muktachi aai, Umesh chi aai, Sauru ani Ashwini, Nikhil, Muktache ani Umesh che baba, Malhar, Manu, Madhura, Amol, muktachi maitrin, clinic madhe kam karnare sarvach kamal.. Come back with the same team may be with new subject.. Ashi halki-fulki malika baghayala maja ali..
Waiting for season 2 of ajunahi barsat ahe
Ajunhi Aachrat Aahe
Thank God, bindok serial Banda kara👈🤭😃
Actor best but serial worst
Muktaji, mi tula baghun tuje acting baghun 45 yrs madhye acting workshop lavle ani ara rajya natak ahe tar tumhi tal ka? 10 this march Atre ranngmandir 6.00 pm
शहाणे लोक
बंद होतेय
😃😃😃😃
😃😃😃
Band Kara ashi faltu serial
Bakwaas serial band hote aahe. Congrats
Doghehi goad innocent
EVADHE NAVAJLELE KALAKAR (MUKTA UMESH RAJAN BHISE) ASHYA FALTOO ,LOGIC -LESS TOPIC NASALELYA MALIKET KAAM KARTAT HYATACH SAGALE AALE.
THANK GOD MALIKA BAND HOTEY. GOOD NEWS 😃😃😃😃
GANGADHAR TIPRE ALL TIME FAVOURATE. KADHIHI PAHILI TARI KANTALA YEUCH SHAKAT NAHI. MASTER PIECE BY DILIP SIR 💜💜💜💜💜💜💜
WHO ELSE AGREE WITH ME