वंशावळ कशी शोधायची ? आणि याचा पुढील पिढीस फायदा काय ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 592

  • @vilasgaikwad3407
    @vilasgaikwad3407 2 года назад +24

    आप्पासाहेब -- अप्रतिम माहिती अभिमानास्पद,स्फुर्तीदायक

  • @ganeshgaikwadsarkar2727
    @ganeshgaikwadsarkar2727 2 года назад +14

    अत्यंत उपयुक्त माहिती... धन्यवाद आप्पासाहेब

  • @PTwani
    @PTwani Год назад +2

    फार सुंदर माहिती आहे. धन्यवाद

  • @rajabhausurwase5227
    @rajabhausurwase5227 Год назад +2

    अत्यंत उपयुक्त माहीती दिलीत. आपले खूप खूप आभार आप्पासाहेब.🙏

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 11 месяцев назад +1

    खुप खुप धन्यवाद आणि आभार, आप्पासाहेब.

  • @arunjadhav9971
    @arunjadhav9971 2 месяца назад

    YOU ARE GREAT...... EVADI MOTHI VANSHAVAL MEMORI MADHYE THEVALIYA.....GREAT

  • @vishalgaikwad7582
    @vishalgaikwad7582 2 года назад +11

    अप्रतिम उपयुक्त माहिती... 🙏

  • @jayrajgaikwad-xt6ne
    @jayrajgaikwad-xt6ne Год назад +1

    दादा खूप छान व्हिडिओ आहे तुम्ही हा बनवलेला खूप मार्गदर्शन देणारा आहे.

  • @shinchancartoon27
    @shinchancartoon27 Год назад +1

    खुप छान महत्वपुर्ण माहिती मिळाली

  • @ashokthorat6715
    @ashokthorat6715 Год назад +1

    खुपच ऊपयुक्त माहिती आहे. यापूर्वी अशी माहिती सहज ऊपलब्ध होत नव्हती.

  • @ravigaikwad7705
    @ravigaikwad7705 2 года назад +9

    खुप छान आप्पासाहेब
    मोलाचं मार्गदर्शन केलंत

  • @manikraogaikwadpatil8319
    @manikraogaikwadpatil8319 2 года назад +8

    वंशावळीचा कोठे शोध घ्यायला हवा या संबंधीत खुप उपयुक्त माहिती आपण दिली आहे . आपले धन्यवाद 🙏

  • @kedarbthakur7062
    @kedarbthakur7062 2 года назад +11

    उपयुक्त माहिती देण्याचा हा प्रयत्न. विचार

  • @sangeetagire850
    @sangeetagire850 2 года назад +3

    Are va 👍👍👏🙏khup Chan mahiti

  • @vijayalaxmigurav5594
    @vijayalaxmigurav5594 11 месяцев назад +1

    खूप छान माहिती 👌👌

  • @ramchandraranjane7704
    @ramchandraranjane7704 Год назад +5

    छान माहीती दिलीत धन्यवाद

  • @dadababar13
    @dadababar13 4 месяца назад

    खूप छान माहिती दिली साहेब

  • @किरणढोबळे-ब9ग

    धन्यवाद अप्पासाहेब

  • @rachanachavan9625
    @rachanachavan9625 Год назад +2

    अप्रतिम माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏

  • @rajendratupe1194
    @rajendratupe1194 Год назад +2

    फार छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार.

  • @santoshnalawade7184
    @santoshnalawade7184 9 месяцев назад

    अप्रतिम माहिती आप्पासाहेब

  • @gole1990
    @gole1990 8 месяцев назад

    खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आप्पासाहेब
    आप्पासाहेब सातारा जिल्ह्यातील वाई तालुका मधील कुणबी नोंदी कुठे मिळतील गोळेवाडी गाव

  • @satishthumbare3243
    @satishthumbare3243 2 года назад +3

    जय श्रीराम नमस्कार
    छान माहिती दिली

  • @pallaviranmale4985
    @pallaviranmale4985 Год назад +1

    Khup important mahiti dili tumhi.

  • @suhassalunkhe4334
    @suhassalunkhe4334 Год назад +1

    धन्यवाद भाऊ👍👍👍

  • @smitajadhav1999
    @smitajadhav1999 2 года назад +5

    नमस्कार दादा 🙏 धन्यवाद खूप छान माहिती दिली 🙏
    मी कर्नाटक राज्यात राहते
    सौ. स्मिता शिवानंद जाधव 🙏
    बागलकोट जि. जमखंडी ता. 🙏

  • @samirgaikwad2490
    @samirgaikwad2490 2 года назад +3

    खूप छान माहिती

  • @gajananlpawarpatil993
    @gajananlpawarpatil993 2 года назад +4

    खुप सुंदर माहिती दिली

  • @ravinarote8422
    @ravinarote8422 10 месяцев назад

    धन्यवाद जी

  • @mukundbachate9989
    @mukundbachate9989 Год назад +9

    नमस्कार दादा मला कोल्हापुरात तिल हेळवी ची माहिती किंवा आमची वंशावळ मिळावी दादा हिच आपल्या कडून अपेक्षा दादा ❤🙏🙏🙏🙏🙏

  • @vibhavsul
    @vibhavsul Год назад +2

    छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारे हे मुघल होतेच, पण श्रीमंत ९६ कुळी मराठी वाले होते हा इतिहास सत्य आहे....

  • @dhananjayghadge3029
    @dhananjayghadge3029 Год назад +2

    अप्रतिम माहिती दिली आहे सर

  • @subhashpatil7709
    @subhashpatil7709 Год назад +4

    आप्पासाहेब अतिशय सुंदर माहिती आपण सागितली आहे
    आता माझी वंशावळ हवी आहे मला तर काय करायला पाहिजे?
    ९६ कुळी मराठा कुणबी मराठा पाटील
    कुळ :- सोनवणे

  • @sudhakarpaygude7264
    @sudhakarpaygude7264 Год назад +2

    🙏🙏🙏Dhanyavad mahiti baddal

  • @rajashrilokhande8561
    @rajashrilokhande8561 2 года назад +5

    अतयंत महततवाची माहीती देत आहात .खूप धनयवाद.फोन नं मिळावा.🙏🏼

  • @sunilbaraskar3294
    @sunilbaraskar3294 Год назад +2

    Nice information

  • @sst1146
    @sst1146 2 года назад +4

    खुप छान आणि महत्त्वपूर्ण अशा माहितीचा व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद.. एक छान अशी सामाजिक भावना ठेऊन काम करीत आहात..
    कृपया मलाही माझी पाचव्या पिढी पासूनाची वंशावळ शोधायची आहे. कृपया आपली मदत हवीय.. आपण मदत करू शकाल का ?

    • @yashasvi3361
      @yashasvi3361 Год назад

      Mala hi mazi vavshawal shodhwyachi आहे.maze nav shukradeo एकनाथ Pawar Walhe purandhar Ajoba janba

    • @देवगिरीचाइतिहास
      @देवगिरीचाइतिहास  Год назад +1

      devagiriitihasa@gmail.com या मेल आयडी वर मोबाइल नंबर सेंड करा आम्ही आपणास संपर्क करू

  • @youzhone4823
    @youzhone4823 Год назад +3

    khup Chan 🙏

  • @rahulsuryawanshi9025
    @rahulsuryawanshi9025 21 день назад

    सुर्यवंशी घराण्याचा इतिहास सांगाल का सर
    आणि आमचीही वंशावळ शोधण्यासाठी सहाय्य करा सर 🙏🙏🙏 जय मराठा हर हर महादेव

  • @ankushtikone9924
    @ankushtikone9924 Год назад +2

    साहेब छान माहिती सांगितली.

  • @pr__gaming
    @pr__gaming 2 года назад +3

    विदर्भातील घराण्यांची वंशावळ मिळेल का??

  • @AngryResidenceOfficial13
    @AngryResidenceOfficial13 2 месяца назад

    Tumhala sampark kasa karaycha thombare gharanyachi vanshaval pahije solapur,sangli,karanatak madhli

  • @sarojjadhav-cn2ky
    @sarojjadhav-cn2ky 6 месяцев назад

    दुकाने ता. पाटण जिल्हा सातारा येथील जाधव घराण्यातील वंशावळ व ईतिहास सांगावा

  • @aaviwaghmare3139
    @aaviwaghmare3139 Год назад +3

    छान माहिती साहेब

  • @Jyotishete402
    @Jyotishete402 2 месяца назад

    नमस्कार दादा मी सौ ज्योती दिपक शेटे
    गाव, चिलवडी,
    तालुका .कर्जत,
    जिल्हा,अहमदनगर

  • @vijaythete2218
    @vijaythete2218 15 дней назад

    विजय यशवन्त शेटे गाव मंडकीजम ता दिंडोरी जि नाशिक महाराष्ट्र वनशावल पाहिजे

  • @annapurna-food
    @annapurna-food Год назад

    Abhinandan

  • @rajud454
    @rajud454 3 месяца назад

    खजिना आहे

  • @vikramadityakenjale3001
    @vikramadityakenjale3001 Год назад +1

    Chan mahiti

  • @sandippatil2468
    @sandippatil2468 Год назад +1

    Great

  • @ओमराजेजगतापपाटील

    जय श्री क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!

    • @ganeshraut5629
      @ganeshraut5629 Год назад

      Mala
      Raut gharaynchi vanshaval havi bhetu shakte ka konakade

    • @देवगिरीचाइतिहास
      @देवगिरीचाइतिहास  Год назад

      आपला मोबाईल नंबर सेंड करा

    • @sumitpadhar7297
      @sumitpadhar7297 Год назад

      @@देवगिरीचाइतिहास मला पढर आडनावाची वंशावळ मिळु शकते का

    • @sarpanchofukraine
      @sarpanchofukraine Год назад

      ​@@देवगिरीचाइतिहासआपला कोणता व्हाट्सअप ग्रुप आहे का?

    • @AaradhyasLifestyle15
      @AaradhyasLifestyle15 Год назад

      Mala Temgire gharanyachi vavshawal havi hoti krupaya madat kara mala kuldaivat kulswamini samju shakel

  • @surendrakhamkar4236
    @surendrakhamkar4236 Год назад

    खूप छान

  • @AngryResidenceOfficial13
    @AngryResidenceOfficial13 2 месяца назад

    Saheb mala belgav jilha khanapur takuka londa gaav che helvi hyancha number pahije

  • @sureshgawade3333
    @sureshgawade3333 Год назад +1

    धन्यवाद सर

  • @GAURAV.14920
    @GAURAV.14920 Год назад

    छान आहे

  • @shinabaiwagh8471
    @shinabaiwagh8471 Год назад +3

    👍 very nice 👍

  • @sunjjoymahajan2825
    @sunjjoymahajan2825 Год назад +1

    Atyant upyukt mahiti........... pan tumhi fat 96 Kuli samajachi vanshavalibaddal mahiti dilit........ Mi Mali (Gashe) samajacha asun mazi vanshaval kashi kadhta yeil...........

  • @kuldeepkeswad288
    @kuldeepkeswad288 2 года назад +38

    96 कुळी मराठा समाजा ला फार मोठे मार्गदर्शन आहे

    • @sachinbhoir589
      @sachinbhoir589 Год назад

      Kunbi nahit he samajle asel

    • @DearSneha
      @DearSneha 10 месяцев назад

      96 kuli kunbi

    • @mahadeonagane782
      @mahadeonagane782 8 месяцев назад

      ​@@DearSnehaबालिके,कुणबी हाच मराठा,मराठा हाच कुणबी.बेगानी शादीमें अब्दुल्ला दिवाना.तुझी पोटतिडिक आम्ही समजू शकतो.

    • @satyasheelgaikwad875
      @satyasheelgaikwad875 3 месяца назад

      Khoop chan ani udbhogak

  • @rushik674
    @rushik674 2 года назад +5

    Namaskar sir
    Mahiti khup chan hoti...ek vinanti hoti tumchakde Vaishya vani samaja chi wanshawal chi mahiti uplabdh hou shakel kaa...krupaya marga darshan kara🙏🏻

    • @देवगिरीचाइतिहास
      @देवगिरीचाइतिहास  2 года назад

      कृपया आपला मोबाइल नंबर devagiriitihasa@gmail.com मेल वर सेंड करा आम्ही आपणास संपर्क करू

  • @sunilshinde5348
    @sunilshinde5348 6 месяцев назад

    चांगली माहीती साहेब
    आपला संपर्क क्रमांक द्यावा.

  • @vivekdalvi7377
    @vivekdalvi7377 Год назад

    आपण कोणते जिल्या मधी रहाता मला सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुका माजगाव चे हेळवी ची माहिती हवे प्लीज सागा की

  • @ArvindShinagare-bc8bw
    @ArvindShinagare-bc8bw 5 месяцев назад

    मी अरविंद शिनगारे मु पोस्ट मांजरी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर.इथला आहे. मला माझी वंशावळ काढायची आहे.कोणाकडे भेटू शकेल. जरा मार्गदर्शन केले तर बरे होईल.🙏

  • @bhimrajpathare4845
    @bhimrajpathare4845 Год назад

    मि भिमराज मधुकर पठारे मु.पो.ममदापूर,ता.राहाता, जिल्हा अहमदनगर.माझी वंशवळ शोधता येईल का कूणबी साठी

  • @sanjaysurve9413
    @sanjaysurve9413 Год назад +3

    आम्ही सुर्वे संस्थान शृंगारपूरचे आमची वंशावळ मिळेल का?

  • @akshaythombare3888
    @akshaythombare3888 11 месяцев назад

    Sir mAje vabsaval kadychiye plz contect

  • @shaileshgurav1abm
    @shaileshgurav1abm Год назад +1

    खुप छान माहिती दिलीत.
    मी राजापूर अडिवरे गुरव माझी वंशावळ मिळेल का?
    कृपया मदत करावी.

    • @देवगिरीचाइतिहास
      @देवगिरीचाइतिहास  Год назад

      devagiriitihasa@gmail.com या मेल आयडी वर मोबाइल नंबर सेंड करा आम्ही आपणास संपर्क करू

  • @saurabhrajelokare9975
    @saurabhrajelokare9975 Год назад +8

    तुमच्या आमच्या सारख्यांच्या पिढ्या येत जात राहतील ओ पण छत्रपती नावाचं वादळ या मातीत रोज घोंगावणार 🚩

    • @Vbr842
      @Vbr842 Год назад

      Raje nav kase kay lavtya?

  • @RaviS-yu5im
    @RaviS-yu5im Год назад

    Abhinandan 🙏🚩

  • @AnataGurav
    @AnataGurav Год назад +2

    सर माझे नाव अनंत गुरव. असे असुन मी कोकणात राहातो तर माझी वंशावळ मिळू शकते का ? कृपया तुमचा कोनटृयाक पाठवा.

  • @ASHISHPANDIT1234
    @ASHISHPANDIT1234 2 года назад +3

    VERY GOOD. AAPLYALA MI EK EMAIL PATHAVLA AAHE. UTTAR APEKSHIT

  • @BeingHumble369
    @BeingHumble369 Год назад +1

    धन्यवाद,

  • @amolshinde1693
    @amolshinde1693 Год назад +1

    Khup Chan mahiti ,Dhanyavad sir mala aamchi vanshaval kadhaychi aahe please madat kara

    • @naisargiyadav3099
      @naisargiyadav3099 Год назад

      Phone no patva
      Vadodara guitar👏🙏🙏🙏

    • @देवगिरीचाइतिहास
      @देवगिरीचाइतिहास  Год назад

      devagiriitihasa@gmail.com या मेल आयडी वर मोबाइल नंबर सेंड करा आम्ही आपणास संपर्क करू

  • @nayanapatil8553
    @nayanapatil8553 Год назад +1

    खुप आभार

  • @sandipsawant9589
    @sandipsawant9589 Год назад

    Amcha adnav Sawant Amche purvaj bohogoli gav changad taluka ya gavche ...amchi vavshaval milu shakel ka ..? Pls help

    • @देवगिरीचाइतिहास
      @देवगिरीचाइतिहास  Год назад

      devagiriitihasa@gmail.com या मेल आयडी वर मोबाइल नंबर सेंड करा आम्ही आपणास संपर्क करू

  • @rameshgaikawad1269
    @rameshgaikawad1269 2 года назад +3

    चळे ता पंढरपुर जिल्हा सोलापूर येथिल गायकवाड घराण्याची 7पिढ्याची माहीती आहे परंतु त्या आधीच्या पिढ्यांची माहीती नाही. ति मिळेल
    का

  • @sardarharbanssinghwasrikar2660

    नांदेड येथील शीख लोकांची वंशावळ कोणाकडे मिळेल . कृपया आपला मोबाईल नं. देणे🙏🙏

  • @frag_maariop
    @frag_maariop Год назад

    Dada mala lahane gharanyachi vanshaval milu shakte ka me pali sudhagad udharr yethil ahe

  • @tukaramnavajekar6500
    @tukaramnavajekar6500 Год назад +2

    मला जिल्हा बेळगाव कोनत्या तालुक्यातील कोनत्या गावी हेळवी रहातात

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 Год назад +1

    Salute marathi wagha.

    • @mohan1795
      @mohan1795 Год назад +1

      😊👍 मराठीत लिहा की मग!!! 🙏🤦‍♀️

  • @sunilborate968
    @sunilborate968 Год назад

    Good

  • @sagarrajput843
    @sagarrajput843 Год назад +1

    सोलापूर मध्ये असलेल्या भाट किंवा हेळवी यांचा ठावठिकाणा मिळू शकेल काय

  • @HanumantBhosale-m6w
    @HanumantBhosale-m6w 8 месяцев назад

    संपर्कासाठी नाव सांगितले पण फोन नंबर नाही दिला त्यासाठी कृपया नंबर द्यावा

  • @sanjaygambre6664
    @sanjaygambre6664 Год назад

    मी संजय काशिनाथ गंब्रे (वय ६६ वर्षे), मी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मौजे कळबणी म्हणजे आताचे वाळंजवाडी मधील बौध्दवाडीतील आहे. माझ्या वडिलांचे नाव दिवगंत काशिनाथ जनार्दन गंब्रे व आजोबांचे नाव दिवगंत जनार्दन भागोजी गंब्रे असे आहेत. आम्ही १९५६ पासून बौध्द धर्मात धर्मांतर केले. पुर्वीचे हिंदू महार होतो. मला माझी वशांवळ कशी मिळेल ?

    • @sanjaygambre6664
      @sanjaygambre6664 Год назад

      मला वडिलोपार्जित जमीन किती आहे व शेतकरी असल्याचा दाखला लागत आहे म्हणून वशांवळ हवी आहे.

  • @deepak-yi1zq
    @deepak-yi1zq Год назад

    सर माझ्याकडे पाच पिढ्यांचे कशी शोधायची कळत नाही मला कृपा करून थोडी मदत करावी

  • @ravichavan1272
    @ravichavan1272 3 месяца назад

    Appa saheb 3 pidinchi mahit aahe ,tya pude mahit nahi,maje nav ravindra Mahadev chavan 96 kuli maratha gaon kolhapur

  • @prashantgawali293
    @prashantgawali293 Год назад

    Bhatana tras delyamule, amachya kade vanshawal nahi ahe, tar sir apala contact bhetel ka? Sir mi par Yadav ahe, amachi family Maharashtra, MP, Andra Pradesh la ahe, tar sir amachi madat Kara.

  • @marutimandhare8227
    @marutimandhare8227 Год назад +1

    Maje nav Maruti shankar Mandhare gav abhepuri taluka wai. Dist. Satara waushaval sangavi.

    • @suryakantdhavle1988
      @suryakantdhavle1988 Год назад

      Dnaneshwar mandhare yanchyashi sampark sadha.sardar mandhre yanche vanshaj aahet te

  • @rajyadav3316
    @rajyadav3316 2 года назад +2

    आमचं आडनाव यादव आहे .
    गोत्र अत्रि , देवक पानकणीस,
    गाव पारगाव जिल्हा सातारा, मूळ गाव - गुलुंब जिल्हा सातारा, कुलदेवी कोणती आणि कोठे आहे कळेल का?

    • @देवगिरीचाइतिहास
      @देवगिरीचाइतिहास  2 года назад

      आपला मोबाईल नंबर सेंड करा

    • @sangeetapardeshi7503
      @sangeetapardeshi7503 11 месяцев назад

      दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केन्द्रात कुलदेव आणी कुल देवी सांगतात,क्षात्र धर्म नावाच्या पुस्तकातून,

  • @maheshshinde8103
    @maheshshinde8103 11 месяцев назад

    Tumchya sobt contact ksa karaycha?

  • @yashutekar7482
    @yashutekar7482 Год назад +1

    कृपा करून मला शंकपाळ वंसावली सांगावी आणि आतच आण नाव उतेकर आहे आमचं मुलं सातारा उत्तवेश्वर देव त्याची मला सर्व माहिती सांगावी

  • @ओमराजेजगतापपाटील

    दिल्लीपती संस्थापक राजे विश्वअधिपती सम्राट राजे जगताप सरकार घराण्याचा इतिहास सांगावा ही नम्र विनंती !!!

    • @gpravin009
      @gpravin009 Год назад +1

      प्रश्न तरी नीट विचारा...

    • @ओमराजेजगतापपाटील
      @ओमराजेजगतापपाटील Год назад +2

      @@gpravin009 भाऊ तुम्ही नीट वाचा आणि समजून घेऊन बोला

    • @samarthrajjagtap643
      @samarthrajjagtap643 Год назад +1

      @@gpravin009 tyanne prashna nit ach vicharla ahe jagtap he anangpal tomar yanche vansaj ahet janni dilli sanstapit kelti

  • @abhijeetgade2427
    @abhijeetgade2427 11 месяцев назад

    Bahu saheb tumcha contact kasa karyacha

  • @nareshdalvi9533
    @nareshdalvi9533 Год назад +1

    Sir maze Nav Naresh Dalvi mala fakat yevadch mahiti ahe ki maje puravaj he kokanatil दापोली gavatil hote pan dapoli gavat १७५ gav ahe nemake maje gav kutale te mahit nahi

  • @pragnyakadam8105
    @pragnyakadam8105 Год назад +1

    Amhi badodyala rahto baing aadnav aahe sakarpa samneshwar jilla
    Sasre shri Shankrrao Shivram Baing mala vanshavali aani kuldevta mahiti miles ka?

  • @ry3130
    @ry3130 Год назад

    Khup chhan mahiti... Aamhi hi Devgiriche Yadav gharane ahot aamche raj bhat magil 10te 15 varsha pasun ale nahit pan mi lahanpanich tyanchyakadun 19 pidhyanche vanshaval ghetaleli ahe ji mi sambhaltoy an pudhe computer madhe save kartoy... Dhanyawad

    • @ry3130
      @ry3130 Год назад

      Te raj bhat prataprao Bhosle navache sangli jilhyatil hote

    • @देवगिरीचाइतिहास
      @देवगिरीचाइतिहास  Год назад

      devagiriitihasa@gmail.com या मेल आयडी वर मोबाइल नंबर सेंड करा आम्ही आपणास संपर्क करू

  • @monikagorivale8045
    @monikagorivale8045 11 месяцев назад

    Mala vashaval mahiti pahije

  • @drgirishcpatil680
    @drgirishcpatil680 2 года назад +4

    अपला फोन नंबर पहिजे होता साहेब ,
    छान माहिती आहे

    • @देवगिरीचाइतिहास
      @देवगिरीचाइतिहास  2 года назад +1

      कृपया आपला मोबाइल नंबर devagiriitihasa@gmail.com मेल वर सेंड करा आम्ही आपणास संपर्क करू

  • @siddharthgayake5971
    @siddharthgayake5971 2 года назад +3

    सर, आमचे आडनांव - गायके, तालुका- नेवासा जि - अहमदनगर आहे. आमचे कुळ - गायकवाड, देवक- चंद्र-सुर्य आहे.
    आतापर्यंत मी सर खूप साऱ्या घराण्यांचे देवक पाहिले. पण मला त्यामध्ये कोनाचेच देवक हे चंद्र- सुर्य नाही आहे. असं का????

  • @keshavkadam2272
    @keshavkadam2272 Год назад +1

    कदम आडनाव. नांदेड जिल्ह्य़ातील. मला आमच्या भाट वंशावळीकार ची माहिती किंवा वंशावळ कुठं मिळेल..

  • @manishajagtap4185
    @manishajagtap4185 7 месяцев назад

    मला मदत हवी आहे मूळ गांव माहीत नसलेने वंशावळ व ईतर माहीती खूप प्रयत्न केला तरी निळत नाही

    • @देवगिरीचाइतिहास
      @देवगिरीचाइतिहास  7 месяцев назад

      devagiriitihasa@gmail.com या मेल आयडी वर मोबाइल नंबर सेंड करा आम्ही आपणास संपर्क करू