ग्रामपंचायत वचननामा/ जाहीरनामा निवडणूक रिक्षा प्रचार ऑडिओ Prachar Audio Clipनिवडणूक प्रचार कॅसेट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2022
  • आकर्षक जाहिराती कडक आणि दमदार आवाजात तयार करून दिल्या जातील अन तेही अगदी अल्प दारात.
    बदलत्या काळानुसार जाहिराती सुद्धा डिजिटल झाल्या आहेत..म्हणून आपल्या कार्यक्रमाच्या डिजिटल ऑडिओ जाहिराती तयार करा क्षणार्धात लाखों माहिती लोकांपर्यंत पोहचवा..अन तेही अगदी फुकटात ..
    कमी खर्चात लाखों ग्रहांपर्यंत पोहचता येते. पोंप्लेट ,जाहीरात पत्रक छापणे व वाटप करणे हे अत्यंत खर्चीक काम असून पैसा, वेळ आणि कष्ट करावे लागतात .. दुसरीकडे डिजिटल प्रचार केल्याने आपला पैसा, वेळ आणि कष्ट वाचतात आणि एकदा केलेली जाहीरात पुन्हा पुन्हा वापरता येते..
    महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात व खेडी वाडीवस्तीवर आम्ही ऑडिओ जाहिराती तयार करून दिलेल्या आहेत
    निवडणूक जाहिरात ऑडिओ, व्यवसाय ऑडिओ जाहिराती ,कार्यक्रम उद्घाटन ऑडिओ ,वास्तुशांति कार्यक्रम ऑडिओ ,घोषणा ऑडिओ
    जाहिरसभा आव्हान ऑडिओ, हरिनाम सप्ताह ऑडिओ ,कीर्तने प्रचार ऑडिओ ,विवाह निमंत्रण ऑडिओ ,वाढदिवस ऑडिओ ,
    हॉस्पिटल ऑडिओ जाहीरात ,कपड दुकान ऑडिओ जाहीरात
    इत्यादीसाठी संपर्क करा : राजेंद्र भोसले मोबा न : ९८ ९० ४३ ४७ ७२
    नगरपालिका प्रचार ऑडिओ कॅसेट
    जिल्हा परिषद प्रचार कॅसेट ऑडिओ
    पंचायत समिती निवडणूक प्रचार कॅसेट ऑडिओ
    ग्रामपंच्यात निवडणूक प्रचार कॅसेट
  • КиноКино

Комментарии •