आंबा लागवड सखोल माहिती, कमी पाण्यात जास्त उत्पन्न, केशर आंबा कसा लावावा? keshar amba lagwad genius

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • नमस्कार मित्रानो,
    या व्हिडिओमध्ये मी आपणास शेतीमध्ये ते कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न आंबा लागवडी द्वारे कसे घेतले जाते यासंदर्भात मार्गदर्शन करत आहे या मार्गदर्शनाच्या आधारे आपण आपल्या शेतीमध्ये आंबा लागवड करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवू शकता.
    मी आमच्या शेतीमध्ये केशर आंब्याची लागवड करत असून त्याचे आपणास वेळोवेळी सखोल माहिती देत राहील तरी आपण सातत्याने जीनियस सायन्स हे युट्युब चैनल वर पाहत रहावे.
    #आंबालागवडसखोलमाहिती #कमीपाण्यातजास्तउत्पन्न #केशरआंबाकसालावावा? #KesharAmbaLagwad #geniusscience #SirsathSanjiv #geniusscienceedu.com

Комментарии • 140