मराठा समाजाला सर्व महाराष्ट्रात वर्चस्व असावं असं वाटतं त्यात काही गैर ही नाही, पण ज्या ठिकाणी मराठा समाजा पेक्षा इतर ओबीसी समाजाची संख्या जास्त आहे तेथे मराठा ओबीसी संघर्ष दिसुन येत आहे, यातुन मराठा समाजाने एक गोष्ट लक्षात घ्यावी ओबीसी बहुल भागांमध्ये राजकिय सामाजिक ओबीसींचच वर्चस्व राहिल तुम्ही आपल्या महत्त्वाकांक्षांना आवर घालावा
मूळ जातीवाद काही निवडक मराठ्यांनीच सुरु केला .जे भ्रष्ठाचारी पक्षांचे मराठा नेते आहेत त्यांनी त्याची बीजे रोवली .यात शरद पवार एक नंबरवर आहेत .50 वर्षे याच मराठ्यांना टाचेखाली दाबून सुद्धा ही जात त्यालाच डोक्यावर घेऊन फिरते .खरा जातीवाद बहुसंख्या समाजाच्या निवडक लोकनिच सुरु केला .त्या लोकांना बाकीच्यांनी आवरायला पाहिजे होते पण छ शिवाजी महाराजांचे नाव घेणारेही जातीवाद निर्माण करून त्या विचारांना मुठमाती दिली . आज जरांगेन तर कहर केला .छ .शिवाजी महाराजाच्या पुतळ्या खाली बसून इतराच्या माय बहिणीवर शिवीगाळ केली .अन समाजातील शिक्षितवसमज फिदी फिदी हसत असतील तर 😢
पाठीमागचा राजकारण काही असो आताचे जे मुंडे बहीण भाऊ आहे यांचा राजीनामा घेऊन यांना शिक्षा व्हायला पाहिजे तरच राजकारण स्वच्छ होऊन सर्व राजकारण्यांना शिक्षा व दहशत बसेल व ते आपोआप सुधारतील
वाकड्या ने 1995 पासून मतांच्या राजकारणासाठी जातीचा वापर करण्यास सुरुवात केली.त्याला उत्तर म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी माधव पॅटर्न आणला.भामटा राजानें जातींचे कार्ड खेळून महाराष्ट्र पेटवून चालला आहे.
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) प्रभातपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?. सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........ अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य.
@@sonalinirmal9676गोपीनाथ मुंडे ना च मराठा निवडून आणत होते ...मराठा स्वतच्या जीवावर निवडून येतात...जे की गोपीनाथ मुंडे गेले तरी सगळे मराठा निवडून येतंय बीड मध्ये ...उलट आता खासदार पण मराठा आला निवडून ...
कधीही जातीयवादी दृष्टिकोन न ठेवणारा आणि आठरापगड जाती व बाराबलुतेदार याना सोबत घेऊन चालणाऱ्या मराठा समाजाला काउंटर करण्यासाठी गोपीनाथ मुंढे साहेब यांनी, "माधव" माळी, धनगर, वंजारी हे समीकरण उदयास आणले होते.
धन्यवाद पत्रकार मित्राना सप्रेम नमस्कार आपण चांगली बातमी दिली धन्यवाद. आमदार एखादा सुशिक्षित बेरोजगार (नोंदनीकृत ) यांनी टेंडर भरून काम मिळाले तर काम करण्याअगोदर बीड जिल्ह्यातील आमदार २०% कार्यकर्ते पाठवून मागणी करतात पैसे नाही दिले तर तु काम करू दिले जाणार नाही.
@sandeepshinde9078 सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे जातीयवाद कुणी सुरू केला आणि कोण करतं ते...म्हणूनच ज्यांनी केला त्यांना उचलून आपटलं लोकांनी विधानसभेला
बारामतीच्या काकांच्या करामती आहेत , काका आले आणि मराठा वर्चस्व वाद सुरू झाला , सत्ता गेली की काका उठलाच काड्या करायला , 2016 ला मुक मोर्चा , चाकण दंगल , आणि 2024 ला जरां गे बुजगावणे हे सगळ जातीयवाद नाही तर काय हाय रे भाऊ ,
1995 पासून मतांच्या राजकारणासाठी जातीचा वापर करण्यास वाकड्या ने केली.त्याला उत्तर म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी माधव पॅटर्न आणला.भामटा राजा मरता मरता महाराष्ट्राला जातीच्या नावावर पेटवून चालला आहे.तोंडात किडे पडले तरी त्याची खोड जातं नाही.
बीड मध्ये ठराविक आडनाव असणारे तसें वागू लागले त्या वेळेपासून असं चालू आहे. एवढे एकाच जातींचे कर्मचारी आले त्यावेळेस तुम्ही काय केलं. असं मागच्या 20 वर्षा पासून चालू आणि तुम्ही पत्रकार काय झोपा घेतल्या का....
मी सरकारच लक्ष विचलित करते कारण अशा भानगडीत लक्ष गेलं की लोक विकासाची कामं घेऊन जात नाही तुम्ही बरोबर कॉल रेकॉर्डिंग केली भाऊ कारण की कसं लक्ष विचलित करण्याचे एकमेव कारण आहे आता पंकजाताई मंत्री आहेत आणि विकास झाला नाही तर परत लोक मतदान देत नाही असा हा प्लॅन आहे
मराठवाडा पूर्वी विशेषतः बीड, परभणी सांस्कृतिक वारसा जपणारी भुमी होती, साहित्य, कला, क्रिडा यांचा बोलबाला होता. वारकरी संप्रदायामुळे धार्मिक वातावरण होते, पण सध्या मराठवाड्यात लॉसअंजिल सारखा जातीयवादाचा वणवा पेटला आहे. तो विझवणारे कमी आणि लावणारे अधिक झाले आहेत.
आम्ही पुण्याला राहत आहोत माझ्या मुलाला पण शाळेत इलेक्शन झाल्याच्या नंतर टारगेट केलं गेलं आम्ही पण लोकसभेचे निवडणूक झाल्याच्या नंतर पंकजाताई धनंजय मुंडे चे नाव घेऊन माझ्या मुलाला पण टारगेट केलं गेलं ही कुठली महाराष्ट्राची संस्कृती आहे सांगा ना पत्रकार साहेब व मराठांच्या पोरांनी बोलला होता
संग्राम जी आपल्या सारखे खर बोलणारे पत्रकार कमी झाल्यामुळे ही परस्थिती बीड जिल्हा वर आली शेतकरी कष्टकरी कामगार यांचे प्रश्न राहिले बाजुला ह्या मॅनेज मिडीया ला समाजात तेढ निर्माण करण्यात जास्त स्वारस्य आहे गरीबाला जात नसते सर त्याला त्याच्या पोटाची भ्रांत असते मी तर म्हणतो शिक्षण आणि आरोग्य सेवा हि पुर्णतः मोफत व्हायला पाहिजे मग कोणी आरक्षण मागणार नाही गरीब माणसाला अन्न वस्र आणि निवारा ह्या गोष्टी ची गरज आहे त्याला बाकी नको आपण करत असलेल्या कार्याला सलाम सर
सर्व पत्रकार व सर्व सामाजिक नेते मंडळी यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे राजकारण वेगळ्या दिशेला जाऊ नये आजपर्यत मूलभूत प्रश्न बाजूला राहिले आहे केवळ विकास व रोजगार नसल्याने जिल्यातील लोकांना स्थलांतर करावे लागते त्यांची आयुष्याची राखरांगोळी होते म्हणून विकास करून स्थलांतर थांबवलं पाहिजे याकरिता सर्व बांधवांनी नव्याने एकत्र येऊन एक मिशन तयार करावे एकोपा निर्माण झाला पाहिजे
समान नागरिक कायदा लागू करून जातीय वाद नष्ट करावा . मनुष्य जात एवढी एकच जात मानावी जाती ह्या पशू पक्ष्याचा असतात माणसाच्या नाही .मग त्यांच्यात माणसात फरक काय😢😢
तुम्ही असे चर्चा करून त्याला प्रसिद्धी देऊ नका तुमच्या प्रसिद्धीसाठी जातो वाद वाढवू नका तुम्ही शांत रहावा काही होत नाही दोघंही शांत रहावा सत्य समोर येत चांगल्या संगम माणूस राहतोच तुम्ही फक्त प्रसिद्धीसाठी असे व्हिडिओ कॉल पैशासाठी टाकू नका शांत रहा
महाराष्ट्रात मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी किती आहेत आणि ओबीसी समाजाचे किती आहेत अगदी बोटावर मोजता येतील इतकेच लोक आज ओबीसी समाजाचे आहेत पण बीड मध्ये ओबीसी लोक नेतृत्व करतात मनून एक मोठा समाज संख्येनं जास्त असणारा समाज आमच्याकडं सत्ता पाहिजे या भावनेतून जातीवाद निर्माण करून लहान समाजातील लोक राजकारणातून संपले पाहिजे ही भूमिका घेत आहेत फक्त आमच्या जातीचे लोक आमदार खासदार पाहिजे या भावनेतून जातीवाद वाढत आहे
भाऊ,पहित प्रवेश केला तेव्हा कपडे पुस्तक वाटप करण्यात येत होते तेव्हा पासून समाजात जात होती,570 समान गुण असणारे दोन जातीचे उमेदवार आहेत यापैकी एक शासनाच्या काॅलेज मध्ये दुसरा खाजगी पैसे असतील तर नाही तर घरी,मग जातं महत्वाची ठरली भाऊ
तुझी आई बहीण जरी उद्या गाभण राहिली किंवा चिक्कीला दिवस गेले तरी तु कारण जरांगे पाटलालाच करशील सवयीचा परिणाम झवून गेला गाव माझं आल नाव अस झालय तुमच...😅😅
मराठा समाजाचा संयम सुटत चालला आहे.. जातिवाद करणाऱ्यांनो अजूनही सुधरा
ओबीसी जागा झाला आहे ,तुम्हीच सुधारा , विधान सभेत झटका बसलाय ,यांच्यावरून शिकवण घ्या .
@@SatyamevJayate-g5y विधान सभेचा काही फरक पडत नाही😂😂
मराठा समाजाला सर्व महाराष्ट्रात वर्चस्व असावं असं वाटतं त्यात काही गैर ही नाही, पण ज्या ठिकाणी मराठा समाजा पेक्षा इतर ओबीसी समाजाची संख्या जास्त आहे तेथे मराठा ओबीसी संघर्ष दिसुन येत आहे, यातुन मराठा समाजाने एक गोष्ट लक्षात घ्यावी ओबीसी बहुल भागांमध्ये राजकिय सामाजिक ओबीसींचच वर्चस्व राहिल तुम्ही आपल्या महत्त्वाकांक्षांना आवर घालावा
मूळ जातीवाद काही निवडक मराठ्यांनीच सुरु केला .जे भ्रष्ठाचारी पक्षांचे मराठा नेते आहेत त्यांनी त्याची बीजे रोवली .यात शरद पवार एक नंबरवर आहेत .50 वर्षे याच मराठ्यांना टाचेखाली दाबून सुद्धा ही जात त्यालाच डोक्यावर घेऊन फिरते .खरा जातीवाद बहुसंख्या समाजाच्या निवडक लोकनिच सुरु केला .त्या लोकांना बाकीच्यांनी आवरायला पाहिजे होते पण छ शिवाजी महाराजांचे नाव घेणारेही जातीवाद निर्माण करून त्या विचारांना मुठमाती दिली .
आज जरांगेन तर कहर केला .छ .शिवाजी महाराजाच्या पुतळ्या खाली बसून इतराच्या माय बहिणीवर शिवीगाळ केली .अन समाजातील शिक्षितवसमज फिदी फिदी हसत असतील तर 😢
घरात घुसुन मारू हा तुमचा लोकप्रिय बिनडोक jarange
ह्याला जबाबदार माधव पॅटर्न आहे
याला गोपीनाथ मुंडे जबाबदार आहेत माधव पॅटर्न राबविण्यात आला तेव्हापासून हे सुरू झाले
शरद पवार यांनी जरांगे आणला त्यावेळी तू कुट गेलेला
करेक्ट
त्यांना खरं बोललेलं पचन का भाऊ
याला तुमची जात जबाबदार आहे तुम्हाला कोणी गरीब जातीचा वेक्ती मोठा झालेला नको आहे.
Yala Begadi Janata RAJA KARNIBHUT AAHE GOPINATH MUNDHEJINCHE GHAR 1990 CHYA DASHAKAT FODLE.
NANTAR 2023 MADHE JARANGELA JATIY URJA DILI.
TARI PAN SATOSH DESHMUKH YANCHI HATYA VYAYLA NAKO PAHIJE HOTI....
JAY HIND JAY MAHARASHTR VANDE MATARAM
माधव पॅ.... मुळे झाले
पाठीमागचा राजकारण काही असो आताचे जे मुंडे बहीण भाऊ आहे यांचा राजीनामा घेऊन यांना शिक्षा व्हायला पाहिजे तरच राजकारण स्वच्छ होऊन सर्व राजकारण्यांना शिक्षा व दहशत बसेल व ते आपोआप सुधारतील
आत्ताच्या घडीला परिषद घेतली तर धनंजय ला एक प्रकारे सुरक्षा कवच भेटून तो माफी मागून निर्दोष होईल
जादूच्या कांडी माधव पॅर्टन पासून ह्याची सुरुवात झाले आहे धनवे साहेब
तुतारी वाले काही पण बोलतात
@@ravishep768 bjp मुळे माधव पॅटर्न आले आणि एक वर्ग आसा आहे ज्याने हजारो वर्षांपासून जात आणि जातीवाद केलाय.
वाकड्या ने 1995 पासून मतांच्या राजकारणासाठी जातीचा वापर करण्यास सुरुवात केली.त्याला उत्तर म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी माधव पॅटर्न आणला.भामटा राजानें जातींचे कार्ड खेळून महाराष्ट्र पेटवून चालला आहे.
मुंढे साहेब नी जातीवाद केला अस तुला मानायचं?
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) प्रभातपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?.
सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........ अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य.
1995पासून सुरू झाले.99/ते2009पर्यंत अंधारातून राजकारण झालं.2014ला ओठावर आलं.2024ला स्फोट होऊन आज माणसात माणूस राहिला नाही.
धनवे साहेब माधव पॅटर्न कोणी आणला, त्याचा उद्देश काय होता आणि त्यांचा परिणाम काय झाला यावर एक व्हिडिओ होऊन जाऊद्या एकदा. 🙏
गोपीनाथ😂😂😂
शरद @@Devkate9977
धन्वे तसल काही नसतो बनवत,जरांगेंच्या विरोधात लगेच बनवणार आणि ठरवून सांगणार की, जरांगे नीच जातीवाद पसरवला,,
@@Devkate9977जरांग्या 😂😂😂
Madhav Pattern Jatiyavaadi mafia Pawar, Jarange aani tyache samarthak yaanan Bamboo lavanya sathi zalaa!
गोपीनाथ मुंडे पासून चालू होत हे,
गोपीनाथ मुंडेंनी हे चालू केलं, माधव फॉर्म्युला आणला होता.
मुंडे साहेब सगळ्यात जास्त मराठा आमदार निवडून आणत होते
@sonalचूक आहे inirmal9676
@sonalinirmal9676 स्वतः मुंढे साहेब मराठ्यांच्या मतावर निवडून येत होते.
@@sonalinirmal9676अरे गोपीनाथ मुंडे ना मराठाच गरजेचा होता मराठ्यांमुळेच मुंडे साहेब निवडून येत होते म्हणून मराठा आमदार करणे गरजेचे होते
@@sonalinirmal9676गोपीनाथ मुंडे ना च मराठा निवडून आणत होते ...मराठा स्वतच्या जीवावर निवडून येतात...जे की गोपीनाथ मुंडे गेले तरी सगळे मराठा निवडून येतंय बीड मध्ये ...उलट आता खासदार पण मराठा आला निवडून ...
याला गोप्याच माधव पॅटर्न जीमेदार 💯💯💯
माधव पॅटर्न कोणी आणला साहेब मराठा हा कधीही जातीवादी नव्हता आणि जातीवादी जातीवादी होणार ही नाही
कधीही जातीयवादी दृष्टिकोन न ठेवणारा आणि आठरापगड जाती व बाराबलुतेदार याना सोबत घेऊन चालणाऱ्या मराठा समाजाला काउंटर करण्यासाठी गोपीनाथ मुंढे साहेब यांनी, "माधव" माळी, धनगर, वंजारी हे समीकरण उदयास आणले होते.
खैरलांजी, रमाबाई आंबेडकर नगर, हरेगाव प्रकरणी जातीअहंकारातून छळ , हत्या करणारे कोण
जातिवादाची सुरवात खरंच माधव पॅटर्न पासुन सुरु झाली आहे,पण आपल्या सगळ्याना मिळून हे संपवले पाहिजे,आपण ही सुरवात केली आहे त्याबद्दल आपले खरंच धन्यवाद
गोपीनाथ मुंडे बारामतीच्या पवारांची बदनामी करत होते त्यावेळी काय जातीयवाद नव्हता का?
कधी भाषण ऐकल्स का
अरे त्याला पाचिम् महाराष्ट्रात मराठे पण शिव्या घालतात... चोर आहे ते म्हातारं
शरद मिया पवार हा जातीवादी किडा आहे 😂
याची सुरुवात माधव पॅटर्न पासून झाली आहे...
जोपर्यंत जात आणि जातीवर आधारित लाभ आहेत, तोपर्यंत हे असेच चालू राहणार. यावर एकच उपाय जातीवर आधारित सर्व लाभ बंद व्हावे.
मराठा समाज ग्रेट आहे देशा चा विचार करतो, बाकी नीच पैसा
🤣😂चोर तुम्ही
शेट 😂😂😂
@Investing-power 12 che kay samajnar
@@mobileapp2635 🤣😂😂🤣
@mobileapp2635 तुला 16 चा हवा का 😂🤣
माधव पॅटर्न जबाबदार आहे याला.
Chup zatya
माधव् पॅटर्न तुला कधी माहिती झाला...2024 ला माहीत झाला बरोबर आहे या अगोदर कोणालाही माहिती नव्हता..हे 100 टक्के बरोबर आहे.
@@SunitaGhuge-f3b तुझा दाना फाडला वाल्या कराड नी🤣🤣
माधव पॅटर्न Pasun Suruvat zali😂
माधव पॅटर्न मुळे झालेल आहे हे सर्व
धन्यवाद पत्रकार मित्राना सप्रेम नमस्कार आपण चांगली बातमी दिली धन्यवाद. आमदार एखादा सुशिक्षित बेरोजगार (नोंदनीकृत ) यांनी टेंडर भरून काम मिळाले तर काम करण्याअगोदर बीड जिल्ह्यातील आमदार २०% कार्यकर्ते पाठवून मागणी करतात पैसे नाही दिले तर तु काम करू दिले जाणार नाही.
माधव..... गोपीनाथ मुंडे..... बीड मध्ये जातीयवाद
शरद पवारांचा माणूस मनोज जरांगे बीड मध्ये ....जातीयवाद
मुख्यमंत्री फडणवीस बोलतो माझा dna obc आहे ते चालते का...???
😡
आणि जरांगे फडणवीसांची जात काढतो ते तुला चालतं का??
@user-ku4gk7hn2k ती का काढली ते सांग...??
जात बघून काम करतो अनाजी पंत...😡
@@sandeepshinde9078 जातीयवाद मन्याने सुरू केला आणि चूक फडणवीसांची? वा रे!
@@user-ku4gk7hn2k फडतूस ने केलाय...
2014 पासून....😡
@sandeepshinde9078 सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे जातीयवाद कुणी सुरू केला आणि कोण करतं ते...म्हणूनच ज्यांनी केला त्यांना उचलून आपटलं लोकांनी विधानसभेला
देवेंद्र फडवणीस म्हणाली आमची नाळ ओबीसीची आहे मोठ्या वरिष्ठ पातळी ही सुरुवात केलेली आहे पत्रकार साहेब
व्हायग्रा किंग गोप्या याने माधव पॅटर्न राज्यभर लागू केला तोच मेला 😂😂
बारामतीच्या काकांच्या करामती आहेत , काका आले आणि मराठा वर्चस्व वाद सुरू झाला , सत्ता गेली की काका उठलाच काड्या करायला , 2016 ला मुक मोर्चा , चाकण दंगल , आणि 2024 ला जरां गे बुजगावणे हे सगळ जातीयवाद नाही तर काय हाय रे भाऊ ,
1995 पासून मतांच्या राजकारणासाठी जातीचा वापर करण्यास वाकड्या ने केली.त्याला उत्तर म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी माधव पॅटर्न आणला.भामटा राजा मरता मरता महाराष्ट्राला जातीच्या नावावर पेटवून चालला आहे.तोंडात किडे पडले तरी त्याची खोड जातं नाही.
नाही रे भाऊ ही सुरर्वात स्वराज्य पासून झाली एका जातीला जमिनी दिल्या दुसऱ्या समाजाला अंधारात ठेऊन
बरोबर ओळखलं भाऊ हे अशेच वाया गेले
@@रांगडा111 दादोजी कोंडदेव सोबत कुटाने केले 😂😂 म्हणून बायका सोडून लढाया मधून पाळावे लागले बराच्यानो तुम्हाला
याला सर्वस्वी गोपीनाथ मुंडे जबाबदार आहेत.
माधव पॅटर्न कोणी सुरु करून कोणी जातीवाद सुरू केला याचा शोध घ्या
बरेच वंजारी समाज माझा खुप मित्र गण आहे .
याला राजकारणि जबाबदार आहे .
बीड मध्ये ठराविक आडनाव असणारे तसें वागू लागले त्या वेळेपासून असं चालू आहे.
एवढे एकाच जातींचे कर्मचारी आले त्यावेळेस तुम्ही काय केलं.
असं मागच्या 20 वर्षा पासून चालू आणि तुम्ही पत्रकार काय झोपा घेतल्या का....
योग्य👌
एकदम बरोबर
मराठा आडनाव असलं की अधिकारी काम अडकून ठेवता बीड मध्ये
सवलती सगळ्या जातीवर मिळणार म्हणलं की जाती वाद होणारच ना, जाती वाद होण्याचं कारण एकच आरक्षण आणि सवलती
No. 1 पत्रकार धन्वे साहेब
देश खरच विकास करत आहे का. कारण जर रस्ते 30% वर आलेत तर. ❤
आणखी एक जर ह्याला गोपीनाथ मुंढे कारणीभूत असतील तर तुम्हाला काय काढायचे आहेत ते काढा तुम्ही शिवाजी महाराजांना सुद्धा फसवल आले मोठे brharmadnyani
आपल्या दोघांचे अभिनंदन साहेब,
आपल्या दोघांमधील संभाषण ऐकुन पत्रकारिता व व्यथा समोर मांडताना आपल्या दोघांचे अभिनंदन,
दै.पुढारी प्रतिनिधी
नांदेड/हदगाव
धन्यवाद साहेब खरे सत्य जणते समोर आणले
मी सरकारच लक्ष विचलित करते कारण अशा भानगडीत लक्ष गेलं की लोक विकासाची कामं घेऊन जात नाही तुम्ही बरोबर कॉल रेकॉर्डिंग केली भाऊ कारण की कसं लक्ष विचलित करण्याचे एकमेव कारण आहे आता पंकजाताई मंत्री आहेत आणि विकास झाला नाही तर परत लोक मतदान देत नाही असा हा प्लॅन आहे
याला आत्ताचे मुख्यमंत्रीच जबाबदार आहे .यांनी माधव पॅटर्न ओबीसी समाजास पेटविण्याचे का केलेत. काही माकड सोडलेत
धनवे साहेब खूप छान विचार
एक खासदार जातीयवाद करायला सांगत असताना हे पत्रकार महाशय काहीच बोलत नव्हते.
असे थोडेच लोक काय विरोधकांना जातिवाद करणारे पण जातिवाद करू नये असं आमचं मत आहे मिळून जुळून राहणे हीच भारताची संस्कृती आहे
मराठवाडा पूर्वी विशेषतः बीड, परभणी सांस्कृतिक वारसा जपणारी भुमी होती, साहित्य, कला, क्रिडा यांचा बोलबाला होता. वारकरी संप्रदायामुळे धार्मिक वातावरण होते, पण सध्या मराठवाड्यात लॉसअंजिल सारखा जातीयवादाचा वणवा पेटला आहे. तो विझवणारे कमी आणि लावणारे अधिक झाले आहेत.
जातिवाद करून लीडर यांनी पाच पाच पिढ्यांचे करून ठेवला आहे, गरीब गरीब होत चालला आहे.
माधव पॅटर्न कुठं चालला दाखवा ? तो चालला तर विधानसभेत 60 % ओबीसी दिसले असते !
आमचा चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा त्यामानाने खूपच चांगला आहे .
याला प्रमुख जरांगे सह मराठी नेते जबाबदार आहे,धस, वगैरे...
जे मानतात माधव पॅटर्न मुळे जातीवाड त्यांना सांगतो माधव मुळे सगळ्यात जास्त मराठा आमदार झाले, मी प्रकाश सोळंके ला मत दान केलय मी एक माधव ❤❤
हि सगळी करामत गोरगरीब लोकांची नाही हि करामत मंत्याची आहे
जात धर्मामध्ये गुंतुन पडू नका❤
खरं बोलतोस भाऊ खरं बोलतात हे राजकारणी लोक जाते बाद करतात
आम्ही पुण्याला राहत आहोत माझ्या मुलाला पण शाळेत इलेक्शन झाल्याच्या नंतर टारगेट केलं गेलं आम्ही पण लोकसभेचे निवडणूक झाल्याच्या नंतर पंकजाताई धनंजय मुंडे चे नाव घेऊन माझ्या मुलाला पण टारगेट केलं गेलं ही कुठली महाराष्ट्राची संस्कृती आहे सांगा ना पत्रकार साहेब व मराठांच्या पोरांनी बोलला होता
संग्राम जी आपल्या सारखे खर बोलणारे पत्रकार कमी झाल्यामुळे ही परस्थिती बीड जिल्हा वर आली शेतकरी कष्टकरी कामगार यांचे प्रश्न राहिले बाजुला ह्या मॅनेज मिडीया ला समाजात तेढ निर्माण करण्यात जास्त स्वारस्य आहे गरीबाला जात नसते सर त्याला त्याच्या पोटाची भ्रांत असते मी तर म्हणतो शिक्षण आणि आरोग्य सेवा हि पुर्णतः मोफत व्हायला पाहिजे मग कोणी आरक्षण मागणार नाही गरीब माणसाला अन्न वस्र आणि निवारा ह्या गोष्टी ची गरज आहे त्याला बाकी नको आपण करत असलेल्या कार्याला सलाम सर
जातीयवाद वाढविण्यासाठी पत्रकार बंधु यांचे मोलाचे योगदान आहे.पुर्विचे पत्रकार व आताचे पत्रकार यांचे मध्ये किती फरक आहे.ह्याचा विचार केला पाहिजे.
दाखल्यावरील जात सरकारने कमी केली पाहिजे. फक्त धर्म असावा.
साहेब बिड मध्ये पंधरा विस वर्षा पूर्वी तुम्ही माधव पॅटर्न कोणी राबवला आता कळतय का
गेल्या 50 वर्षा पासून या जिल्ह्याला माहीत आहे जातीवादी कोण आहे सांगायची गरज नाही.शरद पवारनी सारा महाराष्ट्र नासावला.
जरांग्यामुळं हेवडं झालं
पळ गोत्या 😅
कस काय लाभार्थी समजून सांग
प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांसारख्या नेत्यांवर बोलायला तुमची लायकी नाही
सर्व पत्रकार व सर्व सामाजिक नेते मंडळी यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे
राजकारण वेगळ्या दिशेला जाऊ नये आजपर्यत मूलभूत प्रश्न बाजूला राहिले आहे केवळ विकास व रोजगार नसल्याने जिल्यातील लोकांना स्थलांतर करावे लागते त्यांची आयुष्याची राखरांगोळी होते म्हणून विकास करून स्थलांतर थांबवलं पाहिजे
याकरिता सर्व बांधवांनी नव्याने एकत्र येऊन एक मिशन तयार करावे
एकोपा निर्माण झाला पाहिजे
संग्राम धनवे साहेब .....
आपण नेहमी ज्वलंत प्रश्न मांडता......ते पण निष्पक्ष पणे ......
ठरून बोलले. यांना असे म्हायच ये का ह्या मर्डच च प्रकरण मिटून घ्यावं. तुमच्या घरात अशी हत्या झाली असती तर तेव्हा पण तुम्ही हेच बोलला असता का
याला जबाबदार कोण आहे हे तपासा साहेब माधव पॅटर्न बीड मध्य कसा चालत होता
मुंडे हे आयुष्यच नाहीतर तर अमर असलेलं नाव आहे 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
मित्रा 35 वर्षापूर्वी एक शिक्षक अभिमानाने सांगायचं की मी या गावातील एक पिढी बरबाद करतोय.आज उघड होते आहे.काही सडलेले लोक फार दिवसापासून करत आहेत.
मुंडे बीड चे लोकसभा खासदार आता आयुष्यात कधी च होणार नाही हे अंतिम सत्य आहे ..खासदार कोणत्याही पक्षाचा होईल पण मुंडे नाही होणार ...
झोप आता वेळ झाली😂
तुमचा मराठ्यांचा हा कायम गैरसमज असतो...
समान नागरिक कायदा लागू करून जातीय वाद नष्ट करावा . मनुष्य जात एवढी एकच जात मानावी जाती ह्या पशू पक्ष्याचा असतात माणसाच्या नाही .मग त्यांच्यात माणसात फरक काय😢😢
सर्व समाज पुन्हा एकत्र करण्यासाठी तुमची ही आजची चर्चा यशस्वी ठरावी ही परमेश्वर चरणी प्रार्थना
100% खराब होतात साहेब तुम्ही दोघेही खूपच सापला भारत बरबाड ला आहे नेतेगिरी मुळं आणि ह्या गुत्ते का राणी नोकर मुळं
फडणवीस ने जातीय वाद सुरू केला.ओबीसी आणि भाजप च डीएनए एकच आहे असं कोण म्हणआले होते. उलट बोंब नसतो शरद क्या नावाने.
तुम्ही असे चर्चा करून त्याला प्रसिद्धी देऊ नका तुमच्या प्रसिद्धीसाठी जातो वाद वाढवू नका तुम्ही शांत रहावा काही होत नाही दोघंही शांत रहावा सत्य समोर येत चांगल्या संगम माणूस राहतोच तुम्ही फक्त प्रसिद्धीसाठी असे व्हिडिओ कॉल पैशासाठी टाकू नका शांत रहा
आपसात भांडत रहा, परकीय शक्ती यांचा फायदा जरूर घेणार
अशीच बिनडोक लोक आहेत आपण कृती करायची आणि त्या परिणामाचा खापर दुसऱ्यावर पडायचं
आरे हा जतीवाद शरद पवारनी आणला आहे सोनिया गांधी ला पहिल शरद पवार जातिवाद जातीवादावर बोलला होता
बीड जिल्ह्यात खूप जातीय वाद झाला आहे...
_मस्साजोग प्रकरणात मीडिया गेली 30 दिवसापासून वनसाईड चालली आहे_ 😮
शेट्ट
मीडिया ने गुंडा च समर्थन करावा असा बोलणं आहे का तुझ
गोपीनाथ मुंढे साहेब हे सगळ्या जातीचे दैवत होते जरांगे सारखे जाती वादी नव्हते
आतापर्यंत मुस्लिम समाजाला अत्यंत पद्धतशीरपणे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून राजकारण केले पण आज आपापसात वाद पेटला की डोळे उघडले
माधव पॅटण OBC मधील फक्त तीनच जातीसाठी निर्माण केला
या जरागे यांनी माझा समाज माझा समाज करुन,,,, पसरवलं
या सगळ्याची सुरुवात जरांगे नावाच्या माणसानेच केली...कोणतीही गोष्ट अती झाल्यावर माती होतेच...
जर पीएम सीएम लोकांचे कपडे बघून धर्म ओळखवू शकतात असा दावा ते स्टेज वरून करतात
आणि उघड उघड हिंदू मुस्लिम करतात तर चट्टे बट्टे जातीयवाद का करणार नाहीत
फार वाईट आहे,
बर् झालं तुमचे यू ट्यूब फास्ट झालं जाती वाद
संभाजी ब्रिगेड ब्राम्हण द्वेष करायची त्यावेळी का नाही बोलला?
महाराष्ट्रात मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी किती आहेत आणि ओबीसी समाजाचे किती आहेत अगदी बोटावर मोजता येतील इतकेच लोक आज ओबीसी समाजाचे आहेत पण बीड मध्ये ओबीसी लोक नेतृत्व करतात मनून एक मोठा समाज संख्येनं जास्त असणारा समाज आमच्याकडं सत्ता पाहिजे या भावनेतून जातीवाद निर्माण करून लहान समाजातील लोक राजकारणातून संपले पाहिजे ही भूमिका घेत आहेत फक्त आमच्या जातीचे लोक आमदार खासदार पाहिजे या भावनेतून जातीवाद वाढत आहे
चुकीचं बोलता तुम्ही मराठा समाजाने नेहमी मोठ्या भावाची भूमिका घेतली आहे
तुमचं obc चे राजकारण मराठे संपवत नाही. Bjp ब्राह्म... संपवत आहे. Obc चे व्यक्ती प्रेम हटवायचं आहे. राजकारण समजून घ्या.
वंजारी म्हणजे ओबीसी नव्हे. इतर अनेक मंत्री आहेत इतर समाजाचे..त्यांच्या बद्दल का कोण बोलत नाही..मुंढे आणि कराड ची कारस्थाने बघ आणि नंतर बोल.
भाऊ,पहित प्रवेश केला तेव्हा कपडे पुस्तक वाटप करण्यात येत होते तेव्हा पासून समाजात जात होती,570 समान गुण असणारे दोन जातीचे उमेदवार आहेत यापैकी एक शासनाच्या काॅलेज मध्ये दुसरा खाजगी पैसे असतील तर नाही तर घरी,मग जातं महत्वाची ठरली भाऊ
माधव पॅटर्न याच्या साठी आला की मराठा समाज मतदान करत नव्हता त्यामुळे आणावा लागला .
हजार पाचशे संख्या असणारे खासदार झाले तरीही माधव च्या डोक्यात जातीवादच
अरे भावांनो नेत्याच्या भानगडीत जनतेने सावध भुमिका बाळगावी आणि एक रहावे.
साहेब हे फक्त राजकारण आहे असे फक्त राजकारनी नेते दोन समजा मध्ये भांडण लावतात
पेरनी करुन ठेवली होती बीड मध्ये
माधव पॅटर्न सुरू केला नसता तर मराठी लोक दुसऱ्या छोट्या समाजाचे आमदार खासदार निवडून येऊ देत नव्हते म्हणून मॅडम सुरू करण्याची गरज भासली होती
निवडून येऊन गुंडागर्दी करतो का
देवेन्द्र फडनिस साहेब बोलले आमचा डिएनये ओ बि सी आहे येथुन जाती वाद चालू झाला
आरे बाबा आपण माणूस आहोत ,असे कधी समजून घेनार ,?
पत्रकार मीडिया जादा जबाबदार आहेत
निःपक्ष पत्रकार फार थोडे राहिलेत ,पैशावर बातम्या देणाऱ्या ची संख्या वाढली
इथं सुद्धा जातिवाद आहे , पत्रकारांची जात तपासा
याला
जारंगे ची भाषा जबाबदार आहे
लवकरच गोपीचंद पडळकर साहेब काम करणार मुंडे साहेबांन सारख...
जारांगे पटलामुळे उफलुन आला हे सगळं
तुमचा माधव पॅटर्न रे.... पाटील नाही
किती वर्षे तुला आरक्षण पाहिजे.
Madv patan patalani soro keltaka .
गोपीनाथ मुंडे नी माधव माधव करून जातीवाद पेरलेला आहे बीड जिल्ह्यात
तुझी आई बहीण जरी उद्या गाभण राहिली किंवा चिक्कीला दिवस गेले तरी तु कारण जरांगे पाटलालाच करशील सवयीचा परिणाम झवून गेला गाव माझं आल नाव अस झालय तुमच...😅😅
हया गोष्ठी ला सरकार जबाबदार आहे !
धन्वेसाहेब आपली सलोखा परीषदेची संकल्पना चांगली आहे हि संकल्पना राबवाच नाहीतर सर्व वाटोळेच होईल असे वाटायला लागले आहे
पेताड जरागे मुळ झाले
नाही लफडेबाज गोपी मुंडे ने जातीवाद पेरलेला आहे बीड जिल्ह्यात माधव माधव करून
Aarakshan magan jativad aasal tar ho aami jativadi aahot
@@GaneshBhise-f7qमन्या जरांग्या ने जातीवाद पेरलेला बीड जिल्ह्यात
तुम्ही पहिल्या पासून जातीवादी आहे जरांज आत्ता आला
लाभार्थी टोळी ❤डा घे