दिलीप प्रभावळकरांचा काही प्रश्नच नव्हता , नाही ,आणि पुढे ही राहणार नाही .पण ह्यातली शुभांगी गोखले ची शामला बेस्ट ! मध्यम वर्गीय बाप राजन भिसेंचा उत्कृष्ठ ! शिऱ्या व शलाका मस्त
या मालिकेतील सर्व पात्र माझ्या घरातीलच मला वाटले मी ही मालिका सुरू असताना शालाकाच्या च वयाची होती. आबांची मालिकेतील पात्र माझ्या आजोबांची आठवण करून देतात मला. शिऱ्या, शामला ही मला माझ्या आई सारखीच असलेले पात्र आहे आणि शेखर टिपरे माझ्या बाबांची कॉपीच जणू
शिऱ्यात मला माझा मुलगा दिसतो. त्याचे व माझ्या वडिलांचे relation शिऱ्या आबांसारखेच होते. माझ्या बाबांना हि एकमेव सिरीयल आवडायची.तेव्हढी एकच सिरीयल पाहायचे ते
जाहीराती काढून टाका । त्यातही शाहरुख खान ,आमीर खान , सलमान खान ह्यांच्या भूमिका असलेल्या जाहीराती नकोत .त्या वगळा , अन्यथा आम्ही ही सिरीयल पाहणार नाही .
दिलीप प्रभावळकरांचा काही प्रश्नच नव्हता , नाही ,आणि पुढे ही राहणार नाही .पण ह्यातली शुभांगी गोखले ची शामला बेस्ट ! मध्यम वर्गीय बाप राजन भिसेंचा उत्कृष्ठ ! शिऱ्या व शलाका मस्त
I was clapping and jumping with joy.. cause he got a job... ❤️
Idk why I got happy because you felt joyful😂
तुमच्या आमच्या घरात घडणाऱ्या घटना. ही सगळी पात्रे प्रत्येकाच्या घरात असतातच. शामला बेस्टच. टिपीकल गृहकृत्यदक्ष, मध्यमवर्गीय गृहिणी.
Z मराठी ची एक अविस्मरणीय मालिका..
सगळ्याच व्यक्ती आणि त्यांच्यात दडलेल्या वल्ली आपल छान मनोरंजन करतात.. आबा, शेखर, शामल, श्रीलेश, शलाका all great!!
Shalaka preparing his socks...❤
Best marathi serial ever!!!!!
In lockdown..zee should start this serial
finally shreelesh got the job....
Yes
Yes
But today's very tough situation for job seeker
खूप छान पुन्हा चालू करावी ही मालिका
Kup Chan
Ho
खूप मस्त एपिसोड सगळे शिऱ्या ला सोडायला जातात 😂
या मालिकेतील सर्व पात्र माझ्या घरातीलच मला वाटले मी ही मालिका सुरू असताना शालाकाच्या च वयाची होती. आबांची मालिकेतील पात्र माझ्या आजोबांची आठवण करून देतात मला. शिऱ्या, शामला ही मला माझ्या आई सारखीच असलेले पात्र आहे आणि शेखर टिपरे माझ्या बाबांची कॉपीच जणू
Shreelesh ani maza first job chi katha sarkhi ahe
Aaba is great
All character are best👌👌
Aaba is best
Last part of episode is epic👌👌
Master piece
शिऱ्यात मला माझा मुलगा दिसतो. त्याचे व माझ्या वडिलांचे relation शिऱ्या आबांसारखेच होते. माझ्या बाबांना हि एकमेव सिरीयल आवडायची.तेव्हढी एकच सिरीयल पाहायचे ते
Please start again this serial
Mast serial
Khup chhan serial aahe. I think 1999 saali lagayachi alfa marathi la
2001
Nice
एकदम छान सिरियल आबा शिर्या जोडी अफलातुन.खुप छान नात्यांची गुफंण
❤😊
Maste piece
शिऱ्या आणि शलाका same me aani maza bhau
15:43
झांबिया सरकार 😂
जाहीराती काढून टाका । त्यातही शाहरुख खान ,आमीर खान , सलमान खान ह्यांच्या भूमिका असलेल्या जाहीराती नकोत .त्या वगळा , अन्यथा आम्ही ही सिरीयल पाहणार नाही .
16:19