आपल्या घराचं वातावरण दाखविल आहे ह्या सिरीजमध्ये . त्यामुळे सगळ्यांना ही सिरीज / सिरियल खूप आवडते .हिंदी भाषेत डब करून ही सिरीज पूर्ण भारतभर दाखवा .जसे मराठी चित्रपट ' कट्यार काळजात घुसली ' ला पूर्ण भारतभर प्रतिसाद मिळाला ,तसे ह्या सिरीजचे होईल .भाषेच्या अनुषंगाने थोडा फार बदल करावा लागेल असे वाटते .
Ek no bolla shirya shalakha la❤️
आपल्या घराचं वातावरण दाखविल आहे ह्या सिरीजमध्ये . त्यामुळे सगळ्यांना ही सिरीज / सिरियल खूप आवडते .हिंदी भाषेत डब करून ही सिरीज पूर्ण भारतभर दाखवा .जसे मराठी चित्रपट ' कट्यार काळजात घुसली ' ला पूर्ण भारतभर प्रतिसाद मिळाला ,तसे ह्या सिरीजचे होईल .भाषेच्या अनुषंगाने थोडा फार बदल करावा लागेल असे वाटते .
Barobar bolla shirya shalakala👍🏻😁❤️
As ajoba aplya sobat asayala pan kharech nashib lagte😘
Aabancha night suit ekdam zakkas
बाबा:- जाऊन ये सांगलीला तेवढीच हवा चेंज होईल शिऱ्या...
शिऱ्या:- हो पण तिथे जिमखान्यात माणूस चेंज होईल..😂😂😂😂😂
Good Old Days
Really...!
स़र्व पात्र दिलदार अगबाई छान मराठी मालिका!!!!! 👌👌😘😎😂
Aaba kiti bhari distyt😘❤️😂
ही सिरीयल बघून अजिबात कंटाळा येत नाही नाहीतर आत्ताच्या सिरीयल नुसते कारस्थानं दाखवतात
खूप छान आणि वात्सल्य असलेलं कुटुंब
पाहुण्यांची सोय हॉटेलमध्ये करणे हे खटकते.पण मुंबई सारख्या मेट्रोपॉलिटन शहराची अपहऱ्याता आहे.
Nice
मला सगळ्यात आवडलेली जोडी , आणि नातं म्हणजे आबा आणि शिर्या, 😅😅😅 मला माझे आजोबा आठवतात , आमची पण अशी च थट्टामस्करी चालत होती ,
Shekhar ani shaila khare bhau ani sister distat. Both are tall and good looking
कंबर कशी अगदी सिंहकटी पाहीजे 😂😂😂
Does anyone know the name of shaila??
Sumukhi pendse
Anybody know the name of actress who played Shaila aatya Shekhar's sister role?
Her name is Sumukhi pendse
@@bhaktinagwekar7151 great thanks, I was looking for her but didn't find thanks again 😀👍
😊
Sumukhi Pendse
Does any one know real name.of Shaila
Sumukhi pendse
Sumukhi pendse