सर्वांत स्वस्त शेळ्या येथे भेटतात 🐐 | Goat Farming Business Plan | Udyog Marg |
HTML-код
- Опубликовано: 16 дек 2023
- 👉☎️ 9696821616 /8329973983
goat farming
#shelipalan in marathi
शेळीपालन
Shelipalan in marathi
शेळीपालन व्यवसाय
उस्मानाबादी शेळीपालन
goat farming business
goat farming in india
how to start goat farming
goat farming business plan
goat farming videos
Goat farm
shelipalan mahiti
sheli palan shed
Shelipalan subsidy
शेळी पालन
शेळी पालन व्यवसाय
महाराष्ट्र बिटल शेळी पालन
#goatfarming
#shelipalanmahiti
#beetalshelipalan
#marathibusinessideas
#businesstips
#smallbusinessideas
#maharashtra
#newbusinessidea2023
#lowinvestmentbusiness
#highlyprofitablebusiness
#shelipalanshed
#shelipalanshed
#goat
#udyogmarg
#trendingvideo
अभिनंदन मनापासून खूप छान माहिती दिली 🌹🌹🙏पारवडी तालुका बारामती हुन अभिनंदन 🌹🌹🙏
Mast mahiti
Nice
very nice information about goat farming.
👌👌👌
जय मल्हार
Good 👍👍👍👍
जयश्री राम दूधकीतीदेतेहेसांगीतलेनाहीतेवढीमाहीतीदयावी
नियोजन सुंदर आहे
👍
Bital शेळी आपण गावरान शेळी सोबत पाळू शकतो का एक एक
kiti paryant bhetel bittl
गावरान ला खर्च कमी हे बीटल ला नफ्याचा निम्मा खर्च खूराकलाच जातो
बिटल शेळ्यांचे वेट खूप झपाट्याने वाढतं सर ..
मार्केटमध्ये बीटल शेळ्यांची सेलिंग प्राइस जास्त भेटते सर...
आमच्याकडे पण शेळी पालन आहे जवळ जवळ शेळी 12 बोकड 2 व करंड 18 आहेत आमच्याही शेडला भेट द्या
Ho.. nakkich tai...
बितक fakt rate zast aahe
Apla adress kuthe aahe
आपला फॉर्म कुठे आहे
अहो मेंढी पालक, तुमहाला मेंढ्या कुठे भेटतात हे असे न लिहीता, मेंढ्या कुठे मिळतात असे लिहीणे हे बरोबर आहे, धन्यवाद.
सरशेलिपालनसाठिकामपाहिजे
मग तुम्हीही तुमहाला न लिहिता तुम्हाला लिहा ना, प्रत्येक ठिकाणची बोली भाषा वेगळी असते संदेश पोहचणे महत्वाचे
लसीकरणाची माहिती पाहिजे संपूर्ण माहिती पाहिजे
दोन-तीन दिवसानंतर सर संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ येणार आहे तोपर्यंत प्रतीक्षा करा..
Google vr vaccine chart milto
प्रशिक्षण फ्री आहे का खरच
Call kra mahiti bhetel......
पत्ता कुठला आहे
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे सर त्या नंबर वर फोन करा पूर्ण माहिती भेटेल
बीटल शेळी साधारण किती किंमतीत मिळतात
व्हिडीओ मधे नंबर दिलेला आहे सर त्या नंबर वर फोन करा पूर्ण माहिती भेटेल
तुम्ही विकता का..
फोन नंबर द्या
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे सर त्या नंबर वर फोन करा पूर्ण माहिती भेटेल
बीटलचे वजन इतक नाहीत भरत
वजन बिटलच जास्त असत ...
सगळ्यात जास्त बीटल आणि बोर जातीच्या शेळ्या वजन देतेत