Rahul Gandhi Vs Narendra Modi : संसदेत राहुल गांधींनी Hindu Religionचा अपमान केला ?काय खरं काय खोटं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 июн 2024
  • #BolBhidu #RahulGandhi #rahulgandhivsnarendramodi
    राहुल गांधी आज सभागृह जवळपास २ तास बोलले. आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच त्यांनी सभागृहात महादेवांचा फोटो दाखवून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला. आपल्या भाषणात बोलता बोलता त्यांनी सत्ताधाऱ्यांकडे हात करत जे लोक स्वतःला हिंदू म्हणतात ते २४ तास हिंसा, नफरत आणि असत्य पसरवतात असा आरोप राहुल गांधीनी केला. त्यांच्या या वक्तव्याचा आधार घेऊन राहुल गांधीनी हिंदूंचा अपमान केला.
    राहुल गांधी हिंदूना हिंसक म्हणाले अशी चर्चा सुरू झाली. सोशल मिडीयावर यावरून वार सुरू झालं. पण, खरंच राहुल गांधींनी हिंदूंचा अपमान केला आहे का? नक्की लोकसभेत आज काय झालं? कोणी काय काय म्हटलं? आजपासून आपल्या व्हिडीओमधुन आपण चर्चा करणार आहोत सोशल मिडीयावरच आणि इतर माध्यमांवरच ‘खरं नरेटीव्ह कोणत आणि खोटं नरेटीव्ह कोणत’.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 1,2 тыс.

  • @shubhamchandrakant3144
    @shubhamchandrakant3144 2 дня назад +869

    स्वतःला हिंदू म्हणवून घेणाऱ्या किती लोकांनी भगवत गीता वाचली आहे ?

    • @shripadgangawate5482
      @shripadgangawate5482 2 дня назад +61

      Tu vachato ka pahile te sang

    • @Truth007-h3b
      @Truth007-h3b 2 дня назад +54

      तू आधी संविधान वाच 😮

    • @swaruprajput6586
      @swaruprajput6586 2 дня назад +11

      तू वाचूनच आलये

    • @ayushgadge6972
      @ayushgadge6972 2 дня назад +7

      Mi

    • @Status-jk6nm
      @Status-jk6nm 2 дня назад +68

      पागल वो नहीं जिसे भूत पिशाच दिखाई देते हैं!
      पागल तो वो है जिसे राहुल गाँधी में
      देश का भविष्य दिखाई देता है!

  • @ramdaskumbhar802
    @ramdaskumbhar802 2 дня назад +731

    राहुल गांधीं यांनी हिंदूंचा अपमान केलेला नाही...

    • @tatyasahebkhandekar7518
      @tatyasahebkhandekar7518 2 дня назад +5

      ऐकलं का

    • @user-wl2cq8fl4i
      @user-wl2cq8fl4i 2 дня назад

      राम काल्पनिक आहेत...महाभारत कधी घडलच नाही भारत देश मुघलांनी घडवला ...आणि आता स्वताला हिंदु म्हणाणारे हिंसक आहेत ...हिंदु कधी जागा होणार माहीत नाही

    • @keshavmishra07
      @keshavmishra07 2 дня назад +38

      मुस्लिम हिंसा का नाही बोलत राहुल कारण त्यांचं वोट आहे ना

    • @amitpatil5495
      @amitpatil5495 2 дня назад +4

      मग काय तुझा केला काय

    • @atulkharat3892
      @atulkharat3892 2 дня назад +6

      @@ramdaskumbhar802 Aadhi
      Rg- "jo log khudko hindu kehte hai vo 24 ghanta hinsa hinsa krte hai nafrat nafrat krte"
      After modis reply
      Rg- bjp yani poora hindu samaj nhi , modi yani poora hindu samaj nhi,rss yani hindu samaj nhi
      "jo log khudko hindu kehte...'
      या वाक्यात सरळ हिंदू समाजावर बोट दाखवलय 💯
      1st statement मध्ये भाजप किंवा rss चा उल्लेख आहे का...?

  • @harshaddhapate5137
    @harshaddhapate5137 2 дня назад +755

    Bjp mhanje Hindu nahi.....100%

    • @amolpatil3574
      @amolpatil3574 2 дня назад

      Bjp म्हणजेच हिंदू समजले का
      आणि तुम्हाला वाटत असेल तर
      एकच उत्तर द्या आज पर्यंत राम मंदिर का नही केले
      आहे का उत्तर???
      कीव येते तुमच्या बुद्धी ची 😂😂😂😂

    • @nbwaves6202
      @nbwaves6202 2 дня назад +34

      Pan Hindu manje BJP ahe 😊

    • @tusharlandge47
      @tusharlandge47 2 дня назад +13

      @@nbwaves6202 correct bhau ❤❤

    • @tusharlandge47
      @tusharlandge47 2 дня назад +1

      @@harshaddhapate5137 Pn chuslim mhanje Congress🐶 aahe na

    • @xyz1010kk
      @xyz1010kk 2 дня назад +8

      ​@@nbwaves6202😂😂😂😂😂mag tu modi cha photo laun aarti kar ani mansik rogavar upchar ghe

  • @Vidrohi7897
    @Vidrohi7897 2 дня назад +534

    काहीही बोलू नका अगोदर पूर्ण व्हिडिओ पहा राहुल गांधींनी अस काहीही बोललेले नाही त्यांनीं bjp चे लोक जे स्वतःला हिंदू म्हणतात ते कसे हिंसक आहेत हे सांगितले आहे....

    • @jugad6924
      @jugad6924 2 дня назад

      हिंदू हिंसक असतील तर छत्रपति संभाजी महाराजाना मारनारे शांतिप्रिय आहेत, आतंकवादी शिंतिप्रीय आहेत, 😂

    • @shivampatil9688
      @shivampatil9688 2 дня назад +35

      राहुल गांधी ने bjp चा उल्लेख केला नाही

    • @Devinesoul-cl3oj
      @Devinesoul-cl3oj 2 дня назад

      ​@@shivampatil9688मंदिर लीक केलं अंडभक्ता तरी मोदीला support करतो लाज नाही वाटत का तुला...

    • @nbwaves6202
      @nbwaves6202 2 дня назад +18

      Tuu chadvun ghe mag😊

    • @kunalvhatkar9676
      @kunalvhatkar9676 2 дня назад

      je mulat atankvad krtat tya baddal "ra ga" kahich ka nhi bolat tya vr koni ny vichar karat

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 2 дня назад +558

    Bjp उगाच तिळा चा पर्वत करत आहे..
    रामाचे नाव घेऊन bjp फक्त राजकीय फायदा उठवते 💯
    हिंदू यांचा नाही तर bjp चा अपमान केला 💯😅

    • @user-wl2cq8fl4i
      @user-wl2cq8fl4i 2 дня назад +33

      ज्यावेळी सगळेच राजकीय पक्ष राम मंदिराचा विरोधात होते त्यावेळी फक्त भाजप कुठलीच ताकद नसताना राम मंदिर उभारू शकल आणि आज मंदिर सुद्धा दिमाखात उभ आहे

    • @shashikantshedage6583
      @shashikantshedage6583 2 дня назад

      @rushikeshgursalerg1957 Kon nahi kon tari karat tari ahe.....hach chutya Rahul hinduvishayi kay bolala hota te bagh adhi....BJP wale Hindu vishayi Adar tari karatat

    • @pradiprokade5784
      @pradiprokade5784 2 дня назад

      अंधभक्त 😂​@@user-wl2cq8fl4i

    • @xyz1010kk
      @xyz1010kk 2 дня назад

      ​@@user-wl2cq8fl4i40 paise gheun pratyek msg var tujha reply ahe...... Tujhi rahul ne changlich laal keleli diste aaj zop lagnar nhi tula bahutek😂

    • @makarand7925
      @makarand7925 2 дня назад +6

      वेडा पण काहीही बरळतो

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 2 дня назад +473

    राहुल सत्य बोलतात आम्ही पण हिंदू आहोत

    • @pranalipalsamkar5198
      @pranalipalsamkar5198 2 дня назад +26

      म्हणजे तुम्ही पण हिसक?

    • @swaruprajput6586
      @swaruprajput6586 2 дня назад

      😂

    • @ashokwagh2958
      @ashokwagh2958 2 дня назад +17

      @@pranalipalsamkar5198 अंधभक्त कां

    • @jugad6924
      @jugad6924 2 дня назад

      हिंदू हिंसक असतील तर छत्रपति संभाजी महाराजाना मारनारे शांतिप्रिय आहेत, आतंकवादी शिंतिप्रीय आहेत, 😂

    • @nikhilshirke8835
      @nikhilshirke8835 2 дня назад

      😂😂​@@pranalipalsamkar5198

  • @darpanrakshe6996
    @darpanrakshe6996 2 дня назад +348

    Modi cha apman hota ...dharmacha nahi kela ...rahul speech was awesome and best...he tried to put real issue of common people ...rahul is the leader of common people

    • @jatinukey4062
      @jatinukey4062 2 дня назад

      Pan kahihi fayda naahi, te BJP wale sagde anpad andhbhakt aahe😢 aani media tar tula mahitach aahe, satadharyancha taalawar nachto

    • @user-wl2cq8fl4i
      @user-wl2cq8fl4i 2 дня назад +10

      Rahul gandhi is leader of minority appeasement workers .....approaching Hindus violent is not about modi it's about sanatan Dharma ...this people said prabhu Ram is imaginary Pearson....mahabharata is fantastic created story etc and many more I have the list

    • @xyz1010kk
      @xyz1010kk 2 дня назад

      Please dont spread false information..... Dont be andhbhaqt​@@user-wl2cq8fl4i

    • @aniketpawar2546
      @aniketpawar2546 2 дня назад +3

      Gap bsa re modicha nhvta dharmacha hota

    • @xyz1010kk
      @xyz1010kk 2 дня назад +4

      @@aniketpawar2546 Tujhya sarkhya andhbhaqtasathi😂jyachyasathi modi mhanje dev athva devacha avtar ahe😂

  • @LINGAYATVOICE
    @LINGAYATVOICE 2 дня назад +243

    BJP ने काय हिंदुत्वा चा ठेका घेतलाय का ...?🤔🤔

    • @ramdasghadi557
      @ramdasghadi557 2 дня назад +7

      आणि काँग्रेसने ...... ?

    • @Sportschool01
      @Sportschool01 2 дня назад

      @@ramdasghadi557tuza ghri aalela vatta rahul Gandhi 😂

    • @keshavmishra07
      @keshavmishra07 2 дня назад +6

      मग हिंदू स्वाताच्या धर्माचा ठेका का घेत नाही...

    • @insane678
      @insane678 2 дня назад

      ​@@ramdasghadi557जिहादी इस्लाम वाल्यांचा

    • @nikhilshirke8835
      @nikhilshirke8835 2 дня назад +5

      @@LINGAYATVOICE तू घे मग 🤣🤣

  • @Mrsanket1908
    @Mrsanket1908 2 дня назад +252

    शाब्बास शिकला राहुल गांधी राजकारण

    • @ravindrarathod3066
      @ravindrarathod3066 2 дня назад +7

      Tu kadhi sikanar mag

    • @ArjunPawar-mh6ty
      @ArjunPawar-mh6ty 2 дня назад

      Tujha dharma sampvayla alay murkha

    • @chetanh5494
      @chetanh5494 2 дня назад

      Je loka rahul gandhila support karat aahet te murkha loka rahul gandhila baaki sarv dharma baddal bolayla laavtil ka ???

    • @pranitsanap321
      @pranitsanap321 2 дня назад +2

      🔔🤣🤣

    • @rajendranarawate278
      @rajendranarawate278 День назад +1

      राजकारण हि शिकण्याची गोष्ट नाही, ते एक समाज सेवेचे वृत्त आहे,

  • @KiranPatil-hr4yv
    @KiranPatil-hr4yv 2 дня назад +144

    राहुल गांधी यांनी भाजपा चा अपमान केला आहे हिंदूंचा नाही संसद मधील तो व्हिडिओ चांगला बघा काय म्हंटले ते

    • @aniketpawar2546
      @aniketpawar2546 2 дня назад +2

      Hinduchach kela

    • @I-oz1gq
      @I-oz1gq 2 дня назад

      पपू ची काँग्रेस कोण आहे मग ज्यांनी कोर्टात सांगितल होत श्रीराम काल्पनिक आहे वेळोवेळी हिंदूंचा अपमान करता हे

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 2 дня назад +1

      Rahul gandhi ni christianity var bolla pahije

    • @dhirajbhoir9845
      @dhirajbhoir9845 2 дня назад

      Starting pasun Baga adhi Hindu san log bola

    • @SK95021
      @SK95021 День назад

      Hinduncha ch kela..

  • @prravindrass
    @prravindrass 2 дня назад +290

    राहुल गांधीं यांनी हिंदूंचा अपमान केलेला नाही

    • @vikaramraoshinde4143
      @vikaramraoshinde4143 2 дня назад +3

      Purn tha kela aahe tyala hindhu yacha nav kadlch ka?? Aani ha mudha ka kadla

    • @atulkharat3892
      @atulkharat3892 2 дня назад +5

      @@prravindrass Aadhi
      Rg- "jo log khudko hindu kehte hai vo 24 ghanta hinsa hinsa krte hai nafrat nafrat krte"
      After modis reply
      Rg- bjp yani poora hindu samaj nhi , modi yani poora hindu samaj nhi,rss yani hindu samaj nhi
      "jo log khudko hindu kehte...'
      या वाक्यात सरळ हिंदू समाजावर बोट दाखवलय 💯
      1st statement मध्ये भाजप किंवा rss चा उल्लेख आहे का...?

    • @karannnn919
      @karannnn919 2 дня назад

      अरे चाटायची म्हणजे किती चाटायची ती 😂😂

    • @I-oz1gq
      @I-oz1gq 2 дня назад

      पपू ची काँग्रेस कोण आहे मग ज्यांनी कोर्टात सांगितल होत श्रीराम काल्पनिक आहे वेळोवेळी हिंदूंचा अपमान करता हे

    • @sonyamundhe3853
      @sonyamundhe3853 День назад

      ​@@atulkharat3892are social media vr ekhadi muslim chi post bgh ani tyavr yenarya comments bgh mg tulach kalel hinsa ahe ki ahinsa... Musalman pn ya deshacha bhaag aahe... Pn magchya 10 varshat yevdhi muslim virodhi mansikta pasrvliye na yenarya pidhya kharab krun taklyat mansanche vichar bdlun taklet

  • @virajpatil8332
    @virajpatil8332 2 дня назад +265

    Rahul gandhi काहीही चुकीचे बोलले नाहीत... BJP हिंदू चा वापर करते फक्त आणि हिंसेला प्राधान्य देते..जो हिंदू दुसऱ्या धर्माला वाईट बोलतो,तो खरा हिंदू कधीच असू शकत नाही...
    आणि ज्यांना वाटतंय की राहुल हिंदू बद्दल काही बोलला तर त्यांनी पूर्ण भाषण ऐकणे गरजेचे आहे. तो एकही असंविधानिक शब्द बोलला नाही, bjp वर टीका करणे म्हणजे हिंदुंवर टीका करणे असे होत नाही. Rahul यांचे भ्रष्टाचार बाहेर आणू नये म्हणून bjp च्या मंत्र्यांनी त्याला बोलताना किती वेळ अडवले हे एकदा बघा म्हणजे समजेल... आणि जे अंडभक्त अजूनही सुधरणार नाहीत, खरे काय हे न बघता उगीच टीका करतील त्यांनी एकदा स्वपरिक्षण करणे गरजेचे आहे...
    जय हो राहुल... लव्ह यू राहुल ❤❤❤

    • @jugad6924
      @jugad6924 2 дня назад +14

      राहुल गांधी: हिंदू शेर छत्रपति संभाजी महाराज को मारने वाला औरंगजेब शांतिप्रिय था 😂

    • @tusharlandge47
      @tusharlandge47 2 дня назад +1

      😂😂😂

    • @nikhilshirke8835
      @nikhilshirke8835 2 дня назад +9

      काय दिवस आले रे हिंदुचे 😂😂

    • @amolpatil3574
      @amolpatil3574 2 дня назад +7

      मग एवढ्या दिवस का नही राम मंदिर केले आहे का उत्तर 🤔🤔🤔

    • @sushant1492
      @sushant1492 2 дня назад +3

      एका धर्माचा राहिलं दाखवायचं..

  • @swapnilkardak4031
    @swapnilkardak4031 2 дня назад +123

    बोल भिडू
    आता
    भाजपा चा भिडू झाला आहे 😂

    • @uzumaki3708
      @uzumaki3708 16 часов назад +1

      खर बोलला तर लादेन पुत्राना राग आलेला दिसतोय

  • @netajikakad8478
    @netajikakad8478 2 дня назад +137

    Bjp cha apman kela

  • @sushant1776
    @sushant1776 2 дня назад +110

    राहूल गांधीच्या शब्दांन मध्ये इतकी जबरदस्त धार होती की ते बिजेपी सहन करू शकली नाही

    • @3lokd633
      @3lokd633 2 дня назад

      लवडा धार होती विनाकारण फालतु चे विषय छेडतो आणि धडधडीत खोटं बोलतोय.

  • @ashishjoshi4061
    @ashishjoshi4061 2 дня назад +152

    मोदी आणि भाजपा कोटी खोटे बोलतात,हे समजण्यासाठी राहूल गांधी ह्यांच पुर्ण भाषण बघा.
    राहुल गांधी ह्यांनी हिंदु लोकांवर टीका केली नाही तर मोदी आणि भाजपा यांच्या हिंदुत्वावर टीका केली आहे.

    • @sushant1492
      @sushant1492 2 дня назад +5

      एका धर्माचं नाही दाखवलं त्यांनी ते दाखवलं असतं तर समजलं असतं.. राहूल ने हा भेदभाव का केला.. का त्यात शांती नाही असं म्हणत आहेत राहूल 🤷🏻

    • @abhishekmahade8283
      @abhishekmahade8283 2 дня назад +8

      Islam vishai bolaila visarla ka tumcha rahul...hinsaa mhanje hindu asa naration set kelay tyane

    • @harshgaud9287
      @harshgaud9287 2 дня назад +6

      पूर्ण भाषणात राहुल गांधी किती खोटं बोलले ते पण बघा.

    • @I-oz1gq
      @I-oz1gq 2 дня назад

      पपू ची काँग्रेस कोण आहे मग ज्यांनी कोर्टात सांगितल होत श्रीराम काल्पनिक आहे वेळोवेळी हिंदूंचा अपमान करता हे

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 2 дня назад +2

      Bol bhidu cha comment section MVA ni manage kela aahe, Bjp IT cell cha neta badla nahitar vidhansabha hi jail.

  • @yashgangawane3381
    @yashgangawane3381 2 дня назад +106

    Fake narrative by BJP…..NEET, Agniveer varti Rahul Gandhi ne changla dhutla Modi la😂😂 ani tyacha pasun attention divert karayla Hindu khatre me hai😂😂😜

    • @I-oz1gq
      @I-oz1gq 2 дня назад

      पपू ची काँग्रेस कोण आहे मग ज्यांनी कोर्टात सांगितल होत श्रीराम काल्पनिक आहे वेळोवेळी हिंदूंचा अपमान करता हे

    • @sarikaborawake6109
      @sarikaborawake6109 День назад

      अग्नि वीर ला फक्त चार वर्ष नंतर पेन्शन नाही
      मग सर्वच आमदार ना पण हे नियम
      चाल तील का मोदिना हे पण विचारले
      पाहिजे पंतप्रधान पण चा र वर्षा साठी

    • @I-oz1gq
      @I-oz1gq День назад

      @@sarikaborawake6109 अग्निविर सोड लोक 4 वर्ष आर्मी तून फायदे घेऊन बाहेर पडता जमीन घेऊन

  • @sushant1776
    @sushant1776 2 дня назад +85

    राहुल काहीही चुकीच बोलले नाहीत पन त्यांच्या शब्दाला इतकी धार आहे की हे बिजेपीला सहनहोत नाही

  • @vishalpawar5544
    @vishalpawar5544 2 дня назад +101

    खतरनाक भाषन❤रागा ऑन फायर ❤

    • @shripad1111
      @shripad1111 2 дня назад +1

      बिचाऱ्या ला अजुन 5 वर्षे असच राडायच आहे, तरी पण सत्ता नाही मिळणार 😂😂😂

    • @vishalpawar5544
      @vishalpawar5544 День назад +3

      @@shripad1111 काल सहा जण तर उभा राहुण जाग्यालाच रडलेत. ऐकटा सगळ्यांवर भारी पडलाय.पाच वर्ष तो तुम्हाला रडवेल आणि महागाई जनतेला रडवेल

    • @shripad1111
      @shripad1111 День назад

      @@vishalpawar5544 खोट बोलून किति दिवस भारी पडणार 😂😂😂 विजय नेहमी सत्या चा होतो. म्हणून BJP तीसऱ्यान्दा सत्ते वर आली.Congress च्या गुलाम रडा अजुन 5 वर्षे

    • @vishalpawar5544
      @vishalpawar5544 День назад

      @@shripad1111 खोट बोलणारांना उतरती कळा लागली. महाराष्ट्रात 🤏 ऐवढे झालाय तुम्ही भाजपचे अंधभक्त पाच वर्ष तुमची पण रडायची तयारी करा ÷महागाई

  • @ankushnarayanchorghe1854
    @ankushnarayanchorghe1854 2 дня назад +45

    दुसर्याचे नेरेटीव्ह पसरवण्याचे काम करणारे नेरेटीव्ह वर बद्दल ज्ञान सांगतात.........काय आश्चर्य.

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 2 дня назад +60

    22 लाख Neet एक्जाम के स्टूडेंट हिंदू नही है क्या मोदीजी
    जवाब दो

    • @shripad1111
      @shripad1111 2 дня назад +2

      तू कशाला मधे पडतो आहेस??

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 День назад

      मोदी स्वतः ओबीc आहे

    • @indian62353
      @indian62353 День назад +1

      तेच की🤦‍♂️

  • @jakirpatel4410
    @jakirpatel4410 2 дня назад +61

    Rahul Gandhi is good leader🎉

  • @kulbhushanbhaware
    @kulbhushanbhaware 2 дня назад +114

    BJP आनी RSS च्या लोकांचा हिंदु धर्मच वेगळा आहे आणि त्यांना बाकीच्या लोकांचा काहीही देणं घेणं नाही आणि हा हिंदु धर्म फक्त श्रीमंत लोकांचा आहे. गरीब हिंदु चा धर्म वेगळाच आहे. त्यांना संविधानाने हक्क दिले ते सुद्धा भेटत नाही या श्रीमंत सनातनी हिंदु मुळे. काय वाट लावली यांनी महाराष्ट्राची आणि देशाची.

    • @harshgaud9287
      @harshgaud9287 2 дня назад

      कोणता गांझा मारून आला.

    • @I-oz1gq
      @I-oz1gq 2 дня назад

      पपू ची काँग्रेस कोण आहे मग ज्यांनी कोर्टात सांगितल होत श्रीराम काल्पनिक आहे वेळोवेळी हिंदूंचा अपमान करता हे

    • @amitbhau
      @amitbhau День назад

      बरोबर, तसेच सत्व सुद्धा नेहमी उच्च कुळातच जन्म घेतात हीन कुळात नाही असे कोणत्या तरी पंथंच्या धार्मिक पुस्तकात लिहिलं आहे 😂

    • @aniketpadwal8942
      @aniketpadwal8942 День назад +1

      @@amitbhau purave dyave ani mag jast udave

    • @amitbhau
      @amitbhau День назад +1

      @@aniketpadwal8942 पुरावे धर्म धर्मग्रंथात शोधावे 🙏 मी केलेल्या कमेंट कोणाबद्दल आहे एवढं सुद्धा समजत नसेल तर तुम्हाला मायावती, सुषमा अंधारे सारखी बायको मिळो 😂😂

  • @harshal1348
    @harshal1348 2 дня назад +109

    rahul gandhi nailed it......big respect for rahul❤‍🔥

  • @samadhansomwanshi7666
    @samadhansomwanshi7666 2 дня назад +53

    राहूल गांधी खर बोलतात नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून असंशंतात पसरवली आहे

    • @akashru3928
      @akashru3928 2 дня назад +5

      Mag तर मुगल सम्राज्य आणि इंग्राज पन चांगले होते ज्यानी स्वातंत्र चलवलि उभरल्या ते सर्व आशांतता च पसरवत होते त्यात गांधी सर्वात मोठ योगदान देणारे होते

    • @bytheway4819
      @bytheway4819 2 дня назад

      ​@@akashru3928gandubhakt go to godi media..do not spread ur shit here...

  • @sushant_kadam
    @sushant_kadam 2 дня назад +66

    बोल भिडू हे भाजप समर्थक आहेत १००%

    • @Civilchankya17
      @Civilchankya17 2 дня назад +2

      नक्कीच

    • @SK95021
      @SK95021 День назад +1

      Kay bolto... MVA che channel ahe he..😂

  • @prafulgawande2287
    @prafulgawande2287 2 дня назад +65

    बीजेपी कधीच जनतेच्या प्रश्नांना महत्त्व देत नाही.राहुल गांधी हे म्हणाले ते म्हणाले हेच भाजपची आणि मोदींची कामगिरी.निवडुन दिलं हिंदूंनी काम करा सर्व जनतेचे.एक मराठा लाख मराठा.

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 День назад

      राहुल गांधी यांच्या मते तालिबान अहिंसक आहे का 😂😂

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 2 дня назад +38

    Draupadi Marumu is biased

  • @keshavmishra07
    @keshavmishra07 2 дня назад +15

    राहुल गांधी च्या दृष्टीने हिंदू कधीच हिंसा करत नाहीत आणि जे हिंसा करतात ते हिंदू नाहीत.... त्यांला एक विचारायच होत हिंदू हिंसा करत कधी पाहिलंय का

    • @sandipbansode1754
      @sandipbansode1754 8 часов назад

      राहुल गांधी ने हिंदु धर्माला हिंसक नाही बोलले,त्याने भाजप आणि आरएसएस ल हिंदू बनून हिंसा फैलावतात असे बोलले आहे,थोडे व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी पासून दूर राहावे.

  • @NRR344
    @NRR344 2 дня назад +52

    Vedio बघितली आहे ती RG बरोबर बोलले ,,BJP म्हणजे संपूर्ण हिंदू धर्म नाही,,,,बोल भिडू तुम्ही तर मोदींची भाषा बोलताय,,,, RG BJP ला उद्देशून म्हणाले हे पण सांगा

    • @I-oz1gq
      @I-oz1gq 2 дня назад

      पपू ची काँग्रेस कोण आहे मग ज्यांनी कोर्टात सांगितल होत श्रीराम काल्पनिक आहे वेळोवेळी हिंदूंचा अपमान करता हे

    • @SK95021
      @SK95021 День назад

      Arey andhlya...to start la mhnla hindu mhnje hinsak... Mg sarva sarav keli...bjp mhnje hindu nahi..he Manya pn adhi hindu ncha apman kelay... Je hindu sarvat jast sahanshil ahet tyana ch hinsak mhntoy ha bhadwa... Jr kharach hindu hinsak zala tr yana rahayla jaga rahnar nahi jagat... Ugach muslims christian minorities appeasement sathi bolaych kahihi...

  • @Wonderinglife-yw5ed
    @Wonderinglife-yw5ed 2 дня назад +33

    Finally opposition gets chance to represent common man

  • @geetapitambare7966
    @geetapitambare7966 2 дня назад +31

    हींदु धर्मीत नफरत शीकवत नाही उंच नीच भेद शीकवत नाही

  • @ganeshtaware6749
    @ganeshtaware6749 2 дня назад +38

    नाही केला

  • @shivrajmule9328
    @shivrajmule9328 2 дня назад +49

    कोणताच नियम न पाळणारे मोदी,शहा हे नियम पाळा म्हणुन सांगतात 😂😂😂😂

    • @sushant1492
      @sushant1492 2 дня назад +2

      आधी सभागृहाचे नियम तोडले ते नाहि पाहिले वाटत

    • @indian62353
      @indian62353 День назад

      😂😂😂

  • @viral_chrcha8902
    @viral_chrcha8902 2 дня назад +9

    BJP means not hindu.. Modi not means hindu.. Rahul gandhi say 💯👍❤🚩

  • @MantriRohit
    @MantriRohit 2 дня назад +29

    हिंदुत्व हे मनात आसत काळजात आसत आणि ह्या bjp वाल्यांच वर च आहे बाकी काही नाही फक्त हिंदूच्या नावावर मत खायचं राजकारण करायचं आहे बाकी काय नाही जय श्री राम ❤❤ काँगेस जिंदाबाद ❤शिवसेना जिंदाबाद ❤❤

    • @I-oz1gq
      @I-oz1gq 2 дня назад

      पपू ची काँग्रेस कोण आहे मग ज्यांनी कोर्टात सांगितल होत श्रीराम काल्पनिक आहे वेळोवेळी हिंदूंचा अपमान करता हे

  • @sachinmhatre2272
    @sachinmhatre2272 2 дня назад +8

    भारतात हिंदू आहेत म्हणून राज्यघटना आहे. हिंदू कमी झाल्यावर शरिया येईल आणि आरक्षण पण जाईल. काश्मीर मधे आरक्षण नव्हते, जमिया मिलिया इस्लामिया मधे आरक्षण नाही

  • @pradiprokade5784
    @pradiprokade5784 2 дня назад +15

    बोलभिडू महाराष्ट्राची जनता आपल्याकडून निष्पक्ष पत्रकारितेची अपेक्षा करते.............

    • @tusharlandge47
      @tusharlandge47 2 дня назад +2

      @@pradiprokade5784 tu pn nipaksh vichar kr

    • @nobita2032
      @nobita2032 День назад

      ha nikhil congress chamcha aahe

  • @ganeshd303
    @ganeshd303 2 дня назад +36

    बरोबर बोलत आहेत राहुल गांधी

    • @sushant1492
      @sushant1492 2 дня назад +1

      पण एक धर्म का वगळ ला

  • @sushant1492
    @sushant1492 2 дня назад +11

    एका धर्माचा का नाही दाखवला.. त्यात शांती नाही असं म्हणणं आहे का राहुल यांचे😂

  • @tatyasahebkhandekar7518
    @tatyasahebkhandekar7518 2 дня назад +9

    काय घंटा 7:35 ज्याला संसदेचे नियम माहिती नाहीत ते काय घटना सांभाळणार

  • @user-dc6qf2mk6k
    @user-dc6qf2mk6k 2 дня назад +10

    अरे पन narrative खर की खोट ते नाही सांगितले तुम्ही...

  • @Rocker521
    @Rocker521 2 дня назад +12

    असच उदाहरण इतर धर्म ग्रंथ किंवा फोटो घेऊन दाखव म्हणावं मग कळलं हिंसक कोणता समाज आहे..

    • @Akhappy007
      @Akhappy007 2 дня назад

      हिंदू बौद्ध मुस्लिम शीख ख्रिस्ती या सर्व धर्मांचे दाखवले त्यांनी आणि बोलले सगळे धर्म अहिंसा शिकवतात असे म्हणाले ते.. तुम्ही कदाचित पाहिले नसेल ते आणि त्यानंतर ते म्हणाले पण हे स्वतःला हिंदू म्हणवणारे हे लोक चोवीस तास हिंसा करतत असे म्हणाले नको कडे बोट करून आणि त्यानंतर है ही म्हणाले की bjp म्हणजे rss म्हणजे मोदी म्हणजे हिंदू नाही.. म्हणजे मी तरी हे च ऐकले कदाचित चुकीचे ऐकले असेल.. लोकसभा tv var

    • @ajayrao1563
      @ajayrao1563 День назад +2

      सगळे फोटो दाखवलेत 😂😂काय मित्रा आधी नीट माहिती घे मग बोल 😂

    • @Rocker521
      @Rocker521 День назад +1

      @@ajayrao1563 मित्रा तूच बघ नीट कोणते दाखवले आणि कोणते नाही दाखवले

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 День назад

      ​@@Rocker521तू अर्धवट माहिती नको घेऊ

    • @Rocker521
      @Rocker521 День назад +2

      @@Kalyankar12 peaceful community चा फोटो कुठे दिसला का बघ आणि मला पण सांग नेमकं कधी दाखवलं म्हणजे मी पण बघेन, मला पण खात्री होईल आणि मी माझी comment delete करेन..

  • @manojparasnis4080
    @manojparasnis4080 День назад +3

    नरेंद्र मोदीचा अपमान म्हणजे आम्हा हिंदूंचा अपमान नाही.
    भाजपाचा अपमान म्हणजे आम्हा हिंदूंचा अपमान नाही.

  • @keshavmishra07
    @keshavmishra07 2 дня назад +14

    फक्त हिंदूच्या हिंसावर का बोलतात सगळे जणं.....? मुस्लिम हिंसा वर बोलता जा ना.

  • @Wonderinglife-yw5ed
    @Wonderinglife-yw5ed 2 дня назад +7

    Well said... Much awaited speech

  • @Wonderinglife-yw5ed
    @Wonderinglife-yw5ed 2 дня назад +17

    Modi ko finally chup kia... Much appreciated speech

  • @adiitya.suryawanshi
    @adiitya.suryawanshi 2 дня назад +30

    हे तर पहिलेच अधिवेशन आहे
    पहिल्यातच सो कॉल्ड विश्र्वगुरू ची एवढी धांदल उडाली , अजून 5 वर्ष बाकी आहेत

    • @amitbhau
      @amitbhau День назад +1

      रुको जरा सबर करो..... आज संसद अधिवेशनात किमान 1:5 तास बावळट राहुल ची बिना पाण्याची हजामत मोदी कडून होतांना बघायचंय तुम्हाला 😂😂😂

  • @atulkharat3892
    @atulkharat3892 2 дня назад +11

    Aadhi
    Rg- "jo log khudko hindu kehte hai vo 24 ghanta hinsa hinsa krte hai nafrat nafrat krte"
    After modis reply
    Rg- bjp yani poora hindu samaj nhi , modi yani poora hindu samaj nhi,rss yani hindu samaj nhi
    "jo log khudko hindu kehte...'
    या वाक्यात सरळ हिंदू समाजावर बोट दाखवलय 💯
    1st statement मध्ये भाजप किंवा rss चा उल्लेख आहे का...?

    • @SK95021
      @SK95021 День назад

      Brobr bhau...hech lokana disat nahiye....laglet pappu la defend krayla n tarif krayla tyachi....sglya hindu lokancha apman ahe ha....ani durdaiv bgha... Hindu lok ch tya bhadvya Rahul la defend krt ahet....

    • @SK95021
      @SK95021 День назад +2

      This comment should be on top 🔝

    • @nirmalataibidkarlonkheda496
      @nirmalataibidkarlonkheda496 День назад +1

      Barobar

    • @deepz2574
      @deepz2574 День назад +1

      पूर्ण भाषण बघा.... मग समजेल

    • @atulkharat3892
      @atulkharat3892 День назад

      @@deepz2574 tumhich aika neet

  • @PG17171
    @PG17171 2 дня назад +32

    राहुल गांधी On fire🔥🔥🔥

  • @jotiramjadhav4038
    @jotiramjadhav4038 День назад +3

    BJP ला बोलले आहेत राहुल गांधी.... हिंदू समाजाला नाही.... BJP म्हणजे सर्व हिंदू समाज नाही.....

  • @user-dg8gs8pt7j
    @user-dg8gs8pt7j 2 дня назад +6

    राहुल गांधी कोणा कोणाची ओलाद आहे हे एकदा कळायला हवं जनतेला.

  • @iamksb24
    @iamksb24 2 дня назад +10

    Telecom price hike वर एक व्हिडिओ बनवा...एअरटेल, जिओ, वी वर...

  • @HarshalPatil-oe2is
    @HarshalPatil-oe2is 2 дня назад +5

    एक नंबर भाषण आज नाद

  • @Only_Movie_Trailers
    @Only_Movie_Trailers День назад +3

    सगळ आता लाइव्ह आणि रेकॉर्ड होत आहे या गोष्टीचा फायदा काँग्रेस घेत आहे... म्हणून मुद्दाम येद्याच सोंग करायचं... आणि योग्य उत्तर मिळाले तर त्याला फिरवायचा ( चुकीचा पद्धतीने)... आणि नंतर बोंबलत सभा बंद करायचा... यांचा वर ॲक्शन घेतली जर घेतली... तर सरकार ताना शाही आहे असं बोंबलायच... लोकांना वेड्यात काढत आहे काँग्रेस पार्टी...

  • @anilkakde6545
    @anilkakde6545 2 дня назад +3

    राहूल गांधींच्या पहिल्या भाषणावेळी पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री, मंत्री, सर्वजण उभे राहिले.😅😅

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 2 дня назад +41

    Rahul Gandhi 👍

  • @user-kw6uo2so3f
    @user-kw6uo2so3f 2 дня назад +9

    Bjp cha kela

  • @SandipMore-cw9xd
    @SandipMore-cw9xd 2 дня назад +6

    कमेंट।करणाऱ्यानी video बघा जे।swathala हिन्दु बोलतात ते।हिंसा करतात अस बोलला तो

  • @amolsalunkhe9775
    @amolsalunkhe9775 2 дня назад +38

    Rahul gandhi real hero❤❤

    • @tusharlandge47
      @tusharlandge47 2 дня назад +3

      Mg 70 varsh Congress la hindu ka nahi disle

    • @amolsalunkhe9775
      @amolsalunkhe9775 2 дня назад +1

      @@tusharlandge47 Teva fakta real hindu hote atta BJP hindu pn nvin zalet

    • @RahulChavan-qs9nm
      @RahulChavan-qs9nm 2 дня назад

      Rahul Gandhi jindabad ❤

    • @pranitsanap321
      @pranitsanap321 2 дня назад

      @@amolsalunkhe9775 TE PAN NAHI disle tyanna , ghotale baj congress hota ahe rahnar' tyanchya peksha BJP lakh pat bari

  • @24surajkamble96
    @24surajkamble96 2 дня назад +3

    Rahul ghandhi said bjp is not all Hindu💯

  • @santoshsuryavanshi4564
    @santoshsuryavanshi4564 День назад +3

    सब हिंदु मिलकर जब शिव तांडव करगे तब काँग्रेस को समज आ जाऐगे. हिंसक हिंदु क्या होता है .नमस्कार

  • @jalindardabal5582
    @jalindardabal5582 15 часов назад +2

    जात धर्म सोडा आणि एकीने राहण्याचा प्रयत्न करा आणि सत्याला न्याय द्या.
    आपण सर्व भारतीय आहोत .
    प्रत्येक माणूस समान आहे .
    हे आपले संविधान आपल्याला शिकवते.

  • @viveks4078
    @viveks4078 2 дня назад +14

    आम्ही भाषण पुर्ण बघितलं त्यात कुठंच हिंदू धर्माचा अपमान केलेला नाही.....

    • @I-oz1gq
      @I-oz1gq 2 дня назад

      पपू ची काँग्रेस कोण आहे मग ज्यांनी कोर्टात सांगितल होत श्रीराम काल्पनिक आहे वेळोवेळी हिंदूंचा अपमान करता हे

  • @dsh339
    @dsh339 2 дня назад +4

    Why Congress promoting Rahul Gandhi as PM candidate.

  • @akashambhore431
    @akashambhore431 2 дня назад +7

    हौद्या पण मतदान राहुल लाच

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 2 дня назад +4

    राहुल गांधींनी अगदी योग्य बोलले...

  • @pushpagawai198
    @pushpagawai198 2 дня назад +15

    Rahul Gandhi ni hinducha apmaan kela nahi

  • @nbwaves6202
    @nbwaves6202 2 дня назад +3

    Savidan madge page kiti ahet mahit ahe kaa nusta ghun phirtoy😊

  • @nachikethuddar3446
    @nachikethuddar3446 2 дня назад +2

    हिंदुत्व हा धर्म नसून रीत आहे. संचार माध्यम म्हणून तुम्हीही त्याचा योग्य तो वापर करावा ही विनंती.

  • @nikhilchauhan7481
    @nikhilchauhan7481 2 дня назад +6

    Nahi kelay kahihi apmann ugach pm nako tya ghosti rajkarna sathi bolun basle....

    • @SK95021
      @SK95021 День назад

      Arey bhava... nit bgh Ani aik tyach first statement...to mhntoy je hindu ahet te hinsak ahet.... Te bjp wala nantr bolla to... Jr evdhe ch hindu hinsak aste na tr 70 varsh yacha ajya ajji aai chi satta nasti chalun dili...evdh tri bhan thevayla pahije hot tya pappu ne...

  • @onkarrashinkar6248
    @onkarrashinkar6248 2 дня назад +14

    Modi ne media vikat ghetlela ahe

  • @netajikakad8478
    @netajikakad8478 2 дня назад +21

    Nai kela

  • @abkinfinitgratitude6794
    @abkinfinitgratitude6794 День назад +1

    एखाद्या व्यक्तीची कॉलर पकडून कानाखाली लावली जाते, तसेच काम केलं आहे विरोधी पक्षनेते राहुल सर यांनी... सुपला शॉट-वर्मी घाव...#RAGA...🇮🇳🙏

  • @sandipubale3046
    @sandipubale3046 2 дня назад +14

    खर बोलले राहुल गांधी

  • @Pradyumn-bm3gm
    @Pradyumn-bm3gm 2 дня назад +4

    ज्यांच्या कार्यकाळात Emergency लावली होती ते आज संविधाना बद्दल बोलत आहेत😢

    • @beingsecular06
      @beingsecular06 2 дня назад +1

      kiti divas radanar ahet emergency chya navane

    • @nileshkale3
      @nileshkale3 2 дня назад

      Atachya aghoshit emergency ch kay, media ec ed cbi it eci sarve controlled emergency nhi tr kay ahe.

    • @shrikantyadav6737
      @shrikantyadav6737 2 дня назад

      ​@@nileshkale3tuzya aai var aghoshit balatkar zhala ahe ka

  • @Mau_chipade
    @Mau_chipade 2 дня назад +12

    Rahul sir we are with you ❤❤❤

  • @sampatphad2505
    @sampatphad2505 2 дня назад +13

    एक no Rahul जी 🎉

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 2 дня назад +6

    nhi

  • @mahendrakumarmehetre8441
    @mahendrakumarmehetre8441 2 дня назад +3

    राहूल गांधींनी मुद्दा खोडून काढला असं म्हणा, सारवासारव केली याचा अर्थ राहूल गांधी हिंदू धर्मविरोधी बोलले असा होतो.

    • @SK95021
      @SK95021 День назад +1

      Ahech hindu virodhi...💯 Pahile statement bgha tyach nit....Jo log khudko hindu bolte hai wo 24 ghanta nafrat aur hinsa krte hai...yatch sagla ala ki rao...bakichi sagli sarva sarav keli nantr tya bhadvyane... Ata tri Manya kra ki rao...kiti ajun deny krnar

  • @jayantbagul3816
    @jayantbagul3816 День назад +2

    Its rly beautiful speech given by Rahul Gandhi called the great opposition voice 👏👏👏

  • @kiranjoshi6721
    @kiranjoshi6721 День назад +2

    'Bol Bhidu' prepare well before presenting this video. He started his speech with Shivji. Rahul Gandhi was targeting BJP, not the Hindus.

  • @gurunathsawant4901
    @gurunathsawant4901 2 дня назад +4

    Bol bhidu Jara thodi tari laj vatat asel tar comments vacha
    Ani pudhe Rahul var video banawa
    But Rahul ne aaj parliament madhe sahebanchi vajvali

  • @karanpawar...7033
    @karanpawar...7033 2 дня назад +13

    Raga on fire...❤

  • @shs022
    @shs022 22 часа назад +1

    मी कट्टर हिंदू आहे आणि भाजप समर्थक (मोदी आणि शहा वगळून). मी मान्य करतो की राहुलचा रोख अजिबात हिंदू समाजाकडे नव्हता. सरकार पक्षाने राहुलच्या मुद्द्यांवर त्याला मुद्देसूद उत्तरं देणं आवश्यक आहे. महादेवांची प्रतिमा हातात घेऊन हिंदू विरोधी कसं बोलेल?

  • @Datta_1309
    @Datta_1309 2 дня назад +9

    या साठी विरोधी पक्ष हा पाहिजेच इथून मागे या BJP वाल्यांनी खूप माज केला

  • @abhaybhope172
    @abhaybhope172 2 дня назад +9

    ❤Rahul Gandhi is rising star of India..🎉

    • @tusharlandge47
      @tusharlandge47 2 дня назад

      @@abhaybhope172 But Bharat is rising in whole World because of Modi ❤

  • @smitaborkar740
    @smitaborkar740 2 дня назад +2

    This is called opposition❤

  • @Dedhmukh21
    @Dedhmukh21 День назад +1

    गर्व से कहो हम हिंदू हे ❤

  • @anandi993
    @anandi993 2 дня назад +10

    Rahul गांधी बोललेला शब्द न शब्द योग्य वाटला... जे bjp ने केलं आहे तेच राहुल गांधी ने सांगितले आहे

    • @tusharlandge47
      @tusharlandge47 2 дня назад +2

      @@anandi993 mg 1947 pasun etihas vacha

    • @anandi993
      @anandi993 2 дня назад +2

      @@tusharlandge47 १९४७ क्या अगोदर १६ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव aikl आहे का... हिंदू कधीच लाचार नाही आणि bjp cha अपमान करन म्हंजे सगळ्या हिंदूंचा अपमान करन अस नाही होत

    • @tusharlandge47
      @tusharlandge47 2 дня назад

      @@anandi993 mg tych rahul fandhi ni छत्रपती शिवाजीराजांना मुंबई मधे nakarle
      Tevha nahi ka disale 😓

    • @paragshah3680
      @paragshah3680 2 дня назад

      ​@@anandi993mag shivraya ne hindavi swaraj chi sthapna ka Keli?
      And what about corruption? How many scams surfaced in cong regime versus no scam in bjp regime?
      What about bomb blast?
      Every now and then bomb blasts in cong regime. How many total in last 10 years.
      There cam be 1 crore people in India who would be better than rahul in iq. U should read Obama analysts for rahul.
      Then decide can he lead india?

    • @anandi993
      @anandi993 День назад +1

      @@tusharlandge47 नाकारलं कधी? तुमच्या गोदी मीडिया ने सांगितल आणि तुम्ही aikl... खरं खोटं माहिती करून घेणं माहिती का तुम्हाला

  • @Ph-xj9lb
    @Ph-xj9lb 2 дня назад +3

    खरा अपमान त्या लोकांनी केला ज्यांनी अर्ध्या बांधलेल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली, शंकराचाऱ्यांचा अपमान केला .

    • @promadpatil8116
      @promadpatil8116 2 дня назад +1

      अरे बाबा रामचंद्र प्रभुंनी रामेश्वर शिव लिंगाची प्रथम प्राण प्रतिष्ठा केली आणि नंतर मंदिर बांधले गेले
      तसे अयोध्येत तर ७५% मंदीर बाधले यात काहीही चूक नाहि

    • @Ph-xj9lb
      @Ph-xj9lb 2 дня назад

      @@promadpatil8116 आले भक्त, चुकीचे तपशील घेऊन भांडायला. अरे बाबा जेव्हा प्रभू रामचंद्रांनी स्थापना केली त्या आधी तिथे काहीच नव्हते. त्यांनी स्वतः तिथे स्थापना केली. दुसरी गोष्ट त्या वेळी ते युद्ध करण्यात व्यग्र होते. मंदिर बांधत बसले असते तर रावण वध कसा झाला असता? इथे राम लल्ला कसा का होईना पण एका तात्पुरत्या मंदिरात होता. गेली कित्येक दशके तिथेच होता. अजुन 2 वर्षे थांबून मग पूर्ण मंदिरात गेला असता तर काय बिघडणार होतं? पण यांना election मध्ये देवाचा वापर करायचा होता.

  • @user-mv9se9et9p
    @user-mv9se9et9p 11 часов назад +1

    केंब्रिज सर्टिफिकेटमध्ये राहुल गांधींनी राऊल विंचीचे नाव का वापरले? राहुल विंची कडे ब्रिटिश आणि इटालियन नागरिकत्व असलेले दोन पासपोर्ट आहेत

  • @kaifshaikh8539
    @kaifshaikh8539 День назад

    ज्याची बुध्दि सद्सद विवेकाने विचार करते त्यालाच कळेल ruhul जी किती सरळ बोलत आहेत ते

  • @viralvdl1374
    @viralvdl1374 2 дня назад +13

    ह्याला बोलतात एक अकेला सब पर भरी only RG❤️💥

  • @netajikakad8478
    @netajikakad8478 2 дня назад +4

    1cr bharpai nai .inshorance aahe

  • @rohanranaware4323
    @rohanranaware4323 14 часов назад +1

    नियम पाळा हे कोन तरी सांगतय जे रोज नियम पायडळी तुडवतात ते 😂

  • @maheshjangam2714
    @maheshjangam2714 2 дня назад +1

    राहुल गांधी यांचे भाषण 100% बरोबर आहे यामध्ये त्यांनी कोणत्याही धर्माची बदनामी केली नाही. फक्त युक्तिवाद करण्यात आला सभागृह व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय रिॲलिटी समजू शकत नाही. विपक्ष म्हणून त्यांची भूमिका योग्य आहे.

  • @Naadkhulamaza
    @Naadkhulamaza 2 дня назад +3

    Robert vadra 12000j Crore corruption

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 2 дня назад +8

    गेल्या 50 वर्षात का दिवे लावले.
    (एका देशाचे तीन देश जन्माला घातले.)

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 2 дня назад +1

    Well said Rahul Ji....❤