आनंदी जीवनाचे रहस्य । मा. अशोक देशमुख व्याख्यान | श्वास मैत्रीचा...ध्यास एकतेचा । स्नेहसंमेलन - 2022

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • न्यू इंग्लिश स्कूल गुंडेगाव दहावी बॅच 2003 मधील माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक 21-8-2022 रोजी आयोजन केले हा कार्यक्रम तब्बल 19 वर्षानंतर घडला कार्यक्रमाचे ब्रीद श्वास मैत्रीचा ध्यास एकतेचा असा होता.
    या कार्यक्रमादरम्यान मा. अशोक देशमुख यांनी आनंदी जीवनाचे रहस्य त्यांच्या हास्यशैलीमध्ये सांगितले. याचबरोबर विविध विषयावर मार्गदर्शन केले जसे की बोलण्याचे महत्त्व. योगाचे महत्व, हसण्याचे महत्त्व, आणि भाषणाचे कौशल्य इत्यादी.
    श्वास मैत्रीचा...ध्यास एकतेचा...
    #comedy
    #comedyvideo
    #funny
    #funnyvideo
    #motivation
    #relaxing
    #comedyspeech
    #ashokdeshmukhcomedyspeech
    ‪@vikaschaudhari29‬

Комментарии • 6