सावळसिद्ध (सिद्धेश्वर) मंदिर, सावळज (ता. तासगांव, जि. सांगली) | Savalsiddh Temple Savlaj

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2024
  • ▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो.
    __________________________________
    Location - maps.app.goo.gl/1tPvvFspQ6pgt...
    __________________________________
    ■ इतर Vlogs
    • ऐतिहासिक वीरगळी, पेड (...
    • जालिंदरनाथ मंदिर, किंद...
    • राजुबुवा मंदिर, घोटी ख...
    • जालिंदरनाथ मंदिर अडसरव...
    • गोपाबाईची विहीर, मंगळव...
    __________________________________
    ▪︎ या Vlog मध्ये सांगली जिल्ह्यातील व तासगांव तालुक्यातील सावळसिद्ध मंदिराची माहिती दिलेली आहे. या मंदिराला सिद्धेश्वर मंदिर सुद्धा म्हणतात. सावळसिद्ध म्हणजे हनुमान. हे 12 शतकातील मंदिर असून अनेक वेळा जिर्णोद्धार करण्यात आलेला आहे. हे सावळज गावचे ग्रामदैवत आहे. मंदिराजवळ प्राचीन वीरगळी, शिलालेख व मुर्त्या आहेत. येथे दसरा खुप मोठ्या स्वरुपात साजरा केला जातो. येथे श्रावणामध्ये यात्रा असते. सावळज हे गाव अग्रणी नदीकाठी वसलेले आहे.
    हे मंदिर तासगांव पासून 25 किमी व सांगली पासून 48 किमी अंतरावर आहे.
    या चॅनलला नक्की Subscribe करा व आमचे Vlogs बघत रहा. धन्यवाद.
    हे एक मराठी Vlog चॅनल आहे. या चॅनलमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील तसेच देश-विदेशातील विविध पर्यटन स्थळे, धार्मिक ठिकाणे, महत्त्वाची ठिकाणे, ऐतिहासिक ठिकाणे, गड-किल्ले, चित्रपट व मालिकांचे शुटिंग लोकेशन्स बघायला मिळतील.
    __________________________________
    #सावळसिद्ध #Savalsiddh #marathivlog
    __________________________________
    ▪︎ सावळसिद्ध मंदिर सावळज
    ▪︎ सिद्धेश्वर मंदिर सावळज
    ▪︎ हनुमान मंदिर सावळज
    ▪︎ तासगाव तालुक्यातील सावळसिद्ध मंदिर
    ▪︎ सांगली जिल्ह्यातील सिद्धेश्वर मंदिर
    ▪︎ तासगाव तालुका पर्यटन स्थळे
    ▪︎ सांगली जिल्हा पर्यटन स्थळे
    ▪︎ Savalsiddh Temple Savlaj
    ▪︎ Tasgaon tourism Places
    ▪︎ Sangli District Tourism Places
    __________________________________
    Contact - bhatkantitv1681@gmail.com
    __________________________________

Комментарии • 19

  • @GajananTodkar-rj7yo
    @GajananTodkar-rj7yo 11 дней назад +2

    खूपच छान व्हिडिओ🙏🙏💐🌷🌺

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 9 дней назад +1

    Sundar mahiti ek savalajcha rahivasi

  • @user-nx7tp5jx3t
    @user-nx7tp5jx3t 9 дней назад +1

    खुप छान व्हिडिओ आहे, धन्यवाद.....

  • @radhikajadhav1445
    @radhikajadhav1445 11 дней назад +1

    खूप छान मदीर आहे

  • @sarjeraoshinde3134
    @sarjeraoshinde3134 11 дней назад +1

    श्री सावळसिद्ध महाराज की जय 🙏🙏

  • @mahadevpawar6719
    @mahadevpawar6719 5 дней назад +1

    खूप छान 👍👍🙏🙏

  • @ramchandrachavan9138
    @ramchandrachavan9138 11 дней назад +1

    Khup chan❤

  • @dadasomandale3195
    @dadasomandale3195 11 дней назад +1

    खूप छान व्हिडियो बनवला आहे

  • @chintupatil599
    @chintupatil599 11 дней назад +2

    Chan

  • @nitintaralekar9194
    @nitintaralekar9194 11 дней назад +2

    👌

  • @user-ge5ny4zo2w
    @user-ge5ny4zo2w 11 дней назад +1

    छान माहिती दिली आहे

  • @amitlondhe310
    @amitlondhe310 2 месяца назад +1

    आपण खूप छान आणि अभ्यासपूर्वक माहिती घेऊन सर्व परिसराची माहिती देता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @prashantfaranandis9698
    @prashantfaranandis9698 3 месяца назад +1

    मी सावळजचा रहिवासी आहे.तुम्ही दिलेली माहिती अतिशय सुंदर दिली आहे...

  • @swaramane6296
    @swaramane6296 4 месяца назад +1

    सावळसिध्द महाराज की जय

  • @dhanajilavand2767
    @dhanajilavand2767 2 месяца назад +1

    व्हिडिओ खूप छान आहे🎉 कृपया म्हसोबा मंदिर नरसेवाडी वरती व्हिडिओ बनवावे व्हिडिओ यूट्यूब वर कुठेच उपलब्ध नाही

  • @vinayakbhau
    @vinayakbhau Месяц назад +1

    Very nice ❤

  • @tennisworld2056
    @tennisworld2056 2 месяца назад +1

    खूप छान सावळ सिद्धाचेदर्शन झाले. एवढे बारीक निरीक्षण .. खूप सुंदर ब्लॉग

  • @user-qp7ie6yv5g
    @user-qp7ie6yv5g 3 месяца назад

    खूप छान आहे