जान्हवी चे वागणे खोटे आहे.... सारखा प्रत्येक गोष्टीत कसं कोणाला रडू येऊ शकता.... Bigboss realty show आहे daily soap नाही. याचा विसर पडतो तिला वाटत... नाटकी कुठची
@@ankushmohite9819as naka bolu konanadl konach career kharb nHi zale pahije sagale Chuka kartat we are humans so we can do mistakes konich 100 percent perfect naste konala judge karu nka dev karo tila khup kame bhetudet konasobt vaet nahi zale pahije 😅
@@prabhatrane6391 म्हणून आता प्याडी ने पण हागुन दाखवलं पाहिजे का जेव्हा वर्षाताई हिरोईन झाल्या हिंदी मराठी मध्ये तेव्हा प्याडी कुठे बसून हागायचा ते पण विचार करा वर्षा ताई ला बोलणारा प्याडी किती ओव्हर कॉन्फिडन्स आणि अहंकारी आहे ते बघा म्हणून जानवी ने प्याडी चा अपमान केला ते योग्यच कशाला यायचं ह्या शो मध्ये हास्यजत्रा करत बसायचं ना तिथे मानपान घ्या बिगबॉस हा असाच शो आहे जिथे बोलावं लागत फुटेज मध्ये यावं लागत देरे हरी पलंगावरि असं चालणार नाही
जानवी ही चांगली मुलगी होती पण निकी अरबा च्या नादी लागून तिने आपला शो गमवला आहे ट्रॉफी महत्त्वाची नसते महाराष्ट्राचे मन जिंकण्याचे महत्त्वाचे असते आणि कशीतरी सुधारल्या सारखे वाटले पण शेवटच्या आठवड्यात अजून दाखवून दिले किती संस्कारी आहे डबल ढोलकी आहे
जानवी ने वर्षाताई वर पॅड बद्दल वाईट बोलले नक्कीच चांगली गोष्ट नाही. कोणाला काम मिळणे न मिळणे हे त्याच्या नशिबाचा भाग असतो. परंतु पॅडी भाऊ आपण बाहेर आल्या नंतर बऱ्याच लोकांच्या विरुद्ध बोलत आहात. हे काय आपल्याला शोभत नाही.
OverSmart बोलल्यावर अपमान होतो हे मी पहिल्यांदाच बघतोय...🙆♂️ यासाठी माफि मागायची तर काहीचं गरज नव्हती तरीपण जान्हवी ने माफि मागीतली.. तुमचा मान राखला तर तुमच्या डोक्यात हवा चालले...🤦♂️
पॅडी दादांनी माफ केले असे म्हटले असते तर त्यांची इमेज चांगली वाटली असती .पण आता उलट होत चालली आहे . आता त्यांचा स्वभाव अपमानाचा बदला घेत आहेत असे वाटते . मनातून उतरत चालली आहे .
समजा हा... तुम्हाला कोणीतरी कानाखाली मारली... आणि सॉरी बोलल... तुम्ही त्याला मोठ्या मनाने माफ केलं... परत थोड्या वेळाने तोच व्यक्ती आला आणि परत तुम्हाला कानाखाली मारली... आणि तो सॉरी बोलला... आता तुम्ही त्याला माफ कराल?
अहो ताई जानवी वर्षा ताईचे पाय चेपत चेपत फायनल मध्यें आणले आहे बिग बॉस ने. तीने फायनल साठी कंब्रे खालचे काय काय दाखवावे लागले हे आखा महाराष्ट्र छी तु करतोय
बास करा तुमच कौतुक. किती लावून धरता. कायम आपला प्रमाण भाषेत लेक्चर झाडायचं आणि मग एखादं तस बोललं की त्याच भांडवल करायचं. एवढं मोठ्या मनाचा आहे तर द्या की विषय सोडून. चघळून चोथा केलाय पार.. तिथं तिला माफ केलं आणि बाहेर येवून उणीधुनी काढत बसलाय. तुमच्या असल्या वागण्याने तिच्या करिअर ला घोडा लागेल याचा तरी विचार करा.
Every person disrespected each other, either through words or actions or not saying anything when others were disrespectful. Ugach, kashala ata motha vishay karaycha..tumhi suddha atta tija vishay karun..same karat ahat
But even Paddy da was having fun when Janhvi misbehaved with Varsha Tai, he neither took her side nor maintained silence, that was captured by camera, he kept mum that time!
Paddy दादा ..जे संग्राम चौगुलेंसोबत ,बिचकुलेंसोबत ज्या पध्दतीने बोलत होता ना...ती पण oversmart गीरीच होती... आपण कोणाबद्दल काय-काय बोललोय हे जर बाहेर निघालं ना तर ... लेने के देने पड जायेंगे..😂😂😂
बिग बॉस गेमच असा की जिथे एकमेकांची ऊणीदुणी काढली जातात.पहिल्या सिजनला किती प्रसिद्ध अभिनेते/अभिनेत्री होते.आता विचार करून जातात.ज्याना आपला मानसन्मान ठेवून घ्यायचा आहे.त्यांनी बिग बॉस मध्ये जाऊचं नये.
विशाखा ताई अगदी बरोबर आहे पॅडी दादा खूप समंजस आहे. जान्हवी खरतर अरबाज ने captaincy निक्कीला gift केली म्हणून तिला रडायला आलेलं पण तिने ते पॅडी दादा साठी रडली अस दाखवलं. जर खरचं चूक कळली होती तर आधी का नाही रडू आलं बरोबर captaincy gift केल्यानंतर च कसं आठवलं. 😂 आता सुद्धा नाटकचं करतेय निक्की विरोधात जाऊन support भेटतोय म्हणून भांडतेय तिच्याशी
@@All360Tube प्याडी वर्षा ताई ची पण माफी मागा त्या हिंदी मराठी फिल्म्स हिरोईन आणि मराठी व्यवसायिक नाटकातील मुख्य पात्र निभावणाऱ्या कलाकार आहेत अहंकार त्यांच्यात थोडाही दिसला नाही जो तुमच्या मध्ये होता अर्ध्या हळदीने पिवळे
अहो ते बिग boss aahe. आपल्याला माहीत असते की तिकडे ते सगळे मान अपमान होणार...मग तसे prepare होवून जायचे. Paddy dada tumhi म्हणाला होतात की मी तिला माफ केले तिने पण माफी मागितली होती...मग आता सोडून द्या तो विषय...बिग बॉस मध्ये तुम्ही पण तुमच्या भाषेत टोमणे मारून समोरच्याची काढलीच होती. मोठे मन आहे ना तुमचे तर पुन्हा ह्या गोष्टी नका चघळत बसू.
@@pratikmore768 करियर विषयी बोलल्यावर नंतर तिने माफी मागितली. माफी मागितल्यानंतर तुम्ही तिला पण सुनावले ते योग्य होते पण तेव्हा तुम्ही तिला मोठे मन दाखवून माफ केले. पण बाहेर आल्यावर पुन्हा तुम्ही नीट शब्दात बोलले असता तर ठीक होते म्हणजे तुमचे मोठे मन दिसले असते. पण ते त्यांच्या तोमण्यांच्या सवयीप्रमाणे बोलत आहे. बिग बॉस मध्ये हे सगळे घोटून प्यायला हवे. हे होराच तिकडे हे accept jarayala pahije. Hyani pan kay कमी tomnebaji नाही केली तिकडे. आणि बाहेर आल्यावर मी काहीच केले नाही असे वावरत आहेत.
@@pratikmore768 समोर बसलेले जे आहेत ते कोणी PM kiwa dev nahit. Te pan आमच्या तुमच्यासारखे एक पोटासाठी काम करणारे व्यक्तीचं आहे. ते त्यांचा अभिनय करून काम करतात आणि आम्ही पण काम करून पोट भरतो. त्यांना जसा experience aahe कामाचा तसा आम्हाला सुद्धा आमच्या क्षेत्रात अनुभव आहे. आहेत ते respected person mganun te kon khupach मोठे म्हणून आम्ही आमचे मत मांडू नये असे होत नाही.
Nit pahile tar disaylahi kahi changli nahi.. Make-up ne bari diste . Disne jaudya, aaplya hatat nahi..Swabhav third class tinech dakhvla to .. Overconfidence ne challey sagle.. & Nikki mule disli, ata parat Nikki la pakadliye. Nikki tari straight forward aaje day 1 pasun.. Jahnvi fake aahe.
Aat madhe ha nantar nantar janavi barobar changla hota support karat hota... Mg baher aalyavar veglach bolat aahe... Karan yana aat madhe nikki chya opposite janavi havi hoti... Hach double dholaki aahe
Vishakha taimee ek gruhini aahe.khare saangu ka aamhala hi janvi mulat khari aavadlich nahi.aani hi pudhe kontyahi maliket asel na ti malika pahanyat aamhala bilkul ras nahi. Khupach raag aahe aamcya manat.ticya vishai khup kahi aahe bolayla pan tiche naav hi ghyache nahi.phakt camera samor phutej sathich hi khup ghan muddam mee ghan ha shabd vapartey yaa pekasha ajun nahi vapart ashi hi bigboss cya gharat vagliy. Vishakha tai kharokhar hichi tumhi changlich shala ghyach.Aani mazhya hi bhavna pohachva ticya paryant. Mala hi ekach mulagi aahe 28 varshachi .yaache bhan theun boltey mee.
These are Bullying tactics... Harassment... They might influence others to not give her work... There should be freedom of speech.. You might have worked in many projects.. that doesn't give you some status of some King... Stop expecting Respect ... It's a game.. Jahnvi has played nicely...and this Paddy has been giving Kuchka looks and going on interview sprees talking negatively about everyone else... Kay Mahit, Hyaalach Kaam nahi bhetbaar 😂😂
Aani mag jevha Paddy dada Varsha Tai chi khilli udvat hota tevha tyane kiti vichar kela?? Dusra chuklelach aahe pan apan hi titakech chuklele aahat he lakshyat thevla pahije
उगाच जन्व्ही आणि निक्की निक्की करत बसलेत बिग बॉस च्या घराबाहेर.. बीचुकले बरोबर बोलले कुचके आहेत मनातून आत्ता तरी सोडा बिग बॉस बाहेर आलात...तुमच्यापेक्षा घनश्याम ने पब्लिक ला चांगला मनोरंजन केलंय...तुम्ही आहात ओव्हर ॲक्टर
Ekankika hey paddy dada cha awadta ahe..paddy ne kadhich Tila pahila tokla nhavta.. acting war point out kela tar konala awdel ka te hi tine kadhi fadtus acting karun pan
बरोबर आहे विशाखा ताई
Tila bigg boss madhe pathava pan Nikki aani jhanvila pan
Mag kalel Nikki kon aahe
जानवी किती ओव्हर अक्टिंग करत आहे शोमध्ये😂😂
एक नंबरची नाटकी बाई आहे जान्हवी.
2 नंबर पॅडी
3 नंबर आत हि विशाखा 😂
@@amit0650ghe thand shemnya 😂
जान्हवी ला झापल्यानंतर ती सरळ झाली, ती ओरिजिनल तशीच आहे कजाग बाई
जान्हवी चे वागणे खोटे आहे.... सारखा प्रत्येक गोष्टीत कसं कोणाला रडू येऊ शकता.... Bigboss realty show आहे daily soap नाही. याचा विसर पडतो तिला वाटत... नाटकी कुठची
जानवी overacting ki दुकान आणि khotardi आहे
Ti villain che role krun krun khrch villain bnvun takly swatala 😂
बरोबर😂
हो दादा तूमच एकदम बरोबर आहे जान्हवी च्या चेहेर्यावर कायमचं बारा वाजलेले असतात ती किती ओव्हर एक्टींग करते आणि तीचा नवरा कसा तीला सहन करतो काय माहिती
जान्हवी च करिअर बंद करा, तिला कोणतीच सिरीयल देऊ नका... तिला नोकरी करू द्या
खरोखरच असच होऊदे
Barobr ajun paltli ti mhnali hoti mi nikkishi kadhich maitri karnar nahi Ani mg Kashi maitri Keli paltu Ani over acting karte
Tine saglyanna use karun ghetlay. . Baher pan asech keley watte
@@onana7132 कोणाला सांगताय ज्यांचं स्वतःच करियर नाही ठीक ठाक त्यांना
@@chhayaindulkar2949 त्यांच्या बोलल्या काही फरक पडणार नाही कारन निकी आणी जान्वही दोघी सारख्या सरळ घागर्यात घेतील कामा साठी कुणालाही
ती जान्हवी नुसती रडतच असते जस काय कोण मेल आहे 😂😂🤦🏻♂️🤦🏻♂️
Radat nhi ti khot khot dhkvtye over kadun dolytun pani
तिला फक्त निक्की ची कौपी करायची होती तिला स्वताची अक्कल नाही
जानवी बाहेर आल्यावर तिला काम भेटणार नाही
बरोबर
@@ankushmohite9819as naka bolu konanadl konach career kharb nHi zale pahije sagale Chuka kartat we are humans so we can do mistakes konich 100 percent perfect naste konala judge karu nka dev karo tila khup kame bhetudet konasobt vaet nahi zale pahije 😅
@@Royelyoutobaruser1019 tya paddy dadalach saddhya kaam nahie rahilele mhnun aalya pasun fhkt mape kahtayet
कामा बद्दल माहिती नाहि, पण फक्त अंकीता सोडून कुणा बद्दलच चांगलं बोलत नाहि.😌
Tu मेलास तरी चालेल
विशाखा ताई म्हणतात ते खरच आहे जान्हवीचे करियर बरबाद झाले पाहिजे
आता कुठे गेली तुमची मराठी संस्कृती ? Bb च्या घरात अश्या गोष्टी होत च राहतात . त्या जाडे विशाखा च्या नादी कौन लागते ? आह तरी कौन ?
Who Vishakha thinks herself to finish the career of Janhavi.
It happens in Bigg Boss. If it hurts you so much then Paddy should not go in Bigg Boss.
मी असं म्हटलंच नाहिये.. कीं तिचं करियर बरबाद झालं पाहिजे.. Plz जर नीट ऐका.. कुठलाही वक्तव्य मी केले नाही.
जेव्हा जान्हवी पेपर वर हगायला बसायची तेव्हा आम्ही प्याडी दादा ना गंगुबाई मधला छु म्हणून ओळखायंचो ❤️
@@prabhatrane6391 म्हणून आता प्याडी ने पण हागुन दाखवलं पाहिजे का
जेव्हा वर्षाताई हिरोईन झाल्या हिंदी मराठी मध्ये तेव्हा प्याडी कुठे बसून हागायचा ते पण विचार करा
वर्षा ताई ला बोलणारा प्याडी किती ओव्हर कॉन्फिडन्स आणि अहंकारी आहे ते बघा म्हणून जानवी ने प्याडी चा अपमान केला ते योग्यच
कशाला यायचं ह्या शो मध्ये हास्यजत्रा करत बसायचं ना तिथे मानपान घ्या बिगबॉस हा असाच शो आहे जिथे बोलावं लागत फुटेज मध्ये यावं लागत
देरे हरी पलंगावरि असं चालणार नाही
😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅
Paddy javimule tikun rahila big boss bugh mnje tuza chera disel paddy chanelver kaypen bolto interve dusre kon disath nahi
तुमची मैत्री अशीच राहो . सर्वांनी असेच एकत्र रहा एकमेकांना पाठिंबा द्या , विशाखा ताईनी नेहमी पॅडीदादाला पाठींबा दिला त्यांच मन खूप मोठ आहे
जानवी ही चांगली मुलगी होती पण निकी अरबा च्या नादी लागून तिने आपला शो गमवला आहे ट्रॉफी महत्त्वाची नसते महाराष्ट्राचे मन जिंकण्याचे महत्त्वाचे असते आणि कशीतरी सुधारल्या सारखे वाटले पण शेवटच्या आठवड्यात अजून दाखवून दिले किती संस्कारी आहे डबल ढोलकी आहे
विशाखा ताई तुम्ही जान्हवी ला खडसावून विचारावे खूप बरं वाटेल आणि हे तुम्हीच करू शकता
Vishakha tumhi as Karu naka. Nahitar tumach varsha tai hoil.nikkichya samor jau naka
It will be totally unfair to make Suraj the winner. Ankita or Abhijeet deserves the trophy.
Nikki pan..BB tichyamule challay
Jaanvi khup natak karte... khot khot radte...manatun ti dust ch aahe
ती रडण्याच खूप छान अभिनय करते ताई,आणि स्वतःला विसरून ती bb मध्ये फक्त अभिनय करते,that's it
Ji lok nikki ani janhvichi baju ghet ahet tyani aplya gharatlua mulina pn tya doghinsarkhech sanskar ghalavet, ani suna pn tashach anavyat
Janvi natki aahe
@@mohinibhandari383 आपण महा नाटकी आहात
IDK, but janhavi deserves to go forward in career. she is a great dancer and acts well. she really build herself after the incident in bigg boss.
मी आहे कोल्हापूरचा .
खरंच पॅडी दादा लय सपोर्ट केला सूरजला आणि तुमचे धन्यवाद 🙏 विनर ओन्ली सुरज चव्हाण
जानवी ने वर्षाताई वर पॅड बद्दल वाईट बोलले नक्कीच चांगली गोष्ट नाही. कोणाला काम मिळणे न मिळणे हे त्याच्या नशिबाचा भाग असतो. परंतु पॅडी भाऊ आपण बाहेर आल्या नंतर बऱ्याच लोकांच्या विरुद्ध बोलत आहात. हे काय आपल्याला शोभत नाही.
जानवी नाटकी मुलगी आहे, ती कधीच loyal नाही राहू शकत... life मध्ये
@@akshaynaikan9607 घरी पन नसते ती मजा मारत फिरते ती
जानव्ही ला बॅन करा मराठी इंडस्ट्रि मध्ये
Tumhi kon aahe ban karnare.
Ti swatachya himmativar khelali ti fans chya jivavar nahi aahe
OverSmart बोलल्यावर अपमान होतो हे मी पहिल्यांदाच बघतोय...🙆♂️
यासाठी माफि मागायची तर काहीचं गरज नव्हती तरीपण जान्हवी ने माफि मागीतली..
तुमचा मान राखला तर तुमच्या डोक्यात हवा चालले...🤦♂️
❤❤❤❤❤ Vishakha tai barobar bolat aahe
Ka konas thauk janvi khota radatey asa vatata. Full nataki😂
💯😂
Ho barobar
Khotach radte ti serial madhe Kashi acting karte tashich acting karun radte
सगळं नाटकीच आहे तीच आणि तिला का top पर्यंत नेले हे कळलं नाही
Ho
पॅडी दादांनी माफ केले असे म्हटले असते तर त्यांची इमेज चांगली वाटली असती .पण आता उलट होत चालली आहे . आता त्यांचा स्वभाव अपमानाचा बदला घेत आहेत असे वाटते . मनातून उतरत चालली आहे .
समजा हा... तुम्हाला कोणीतरी कानाखाली मारली... आणि सॉरी बोलल... तुम्ही त्याला मोठ्या मनाने माफ केलं... परत थोड्या वेळाने तोच व्यक्ती आला आणि परत तुम्हाला कानाखाली मारली... आणि तो सॉरी बोलला... आता तुम्ही त्याला माफ कराल?
का सहन करायचा अपमान? काय मोठी लागून गेली ती जान्हवी.
@@vishaljadhav1793चूप रे
काही पण आणि कुठं पण तर्क लावतोय
BB मध्ये झाले ते झाले
ह्यांना काही काम नाही
ह्यात विशाखा चा काय संबंध ?
Gappay joker...😂😂😂😂
@@sunitamahajan2521 अरे बाबा ऐक तर थमनेल वाचूनच कमेंट करनार येडी लोक
बाहेर काढायला पाहिजे तिला
जान्हवी ची खरी लायकी दाखून दिले तिने आणि आता चांगल असल्याच नाटक करतेय
ओव्हर acting queen 😂😂
हिची मालिका महाराष्ट्र मध्ये चालणार नही आता ह्यापुढे
अहो ताई जानवी वर्षा ताईचे पाय चेपत चेपत फायनल मध्यें आणले आहे बिग बॉस ने. तीने फायनल साठी कंब्रे खालचे काय काय दाखवावे लागले हे आखा महाराष्ट्र छी तु करतोय
Yes ... ✅ 💯 ... !
झालं की आता... काय त्या जान्हवी वर तुटून पडलेत सगळे....
Paddya ithe वायफळ बडबड करण्यापेक्षा पाहिल्या diwasa पासून नीट खेळला अस्तास तर येवढा जळू पणा केला नसतास
Proud of Only Aarya Tai ❤
चावी लावलेली बाऊली कशी चावी दिल्यावर नाचते ,तशी ही नुसत गाण वाजन्याच अवकाश की टुटूटूड़या सारखी नाचत सुटते,😂😂😂
तिनी परत पलटी मारली शेवटी शेवटी
बास करा तुमच कौतुक. किती लावून धरता. कायम आपला प्रमाण भाषेत लेक्चर झाडायचं आणि मग एखादं तस बोललं की त्याच भांडवल करायचं. एवढं मोठ्या मनाचा आहे तर द्या की विषय सोडून. चघळून चोथा केलाय पार.. तिथं तिला माफ केलं आणि बाहेर येवून उणीधुनी काढत बसलाय. तुमच्या असल्या वागण्याने तिच्या करिअर ला घोडा लागेल याचा तरी विचार करा.
जानव्ही परत निक्कीची सावली बनून फिरतेय घरात
Ho na
Every person disrespected each other, either through words or actions or not saying anything when others were disrespectful. Ugach, kashala ata motha vishay karaycha..tumhi suddha atta tija vishay karun..same karat ahat
But even Paddy da was having fun when Janhvi misbehaved with Varsha Tai, he neither took her side nor maintained silence, that was captured by camera, he kept mum that time!
Correct, sarva double dholki ahe.
Paddy दादा ..जे संग्राम चौगुलेंसोबत ,बिचकुलेंसोबत ज्या पध्दतीने बोलत होता ना...ती पण oversmart गीरीच होती...
आपण कोणाबद्दल काय-काय बोललोय हे जर बाहेर निघालं ना तर ...
लेने के देने पड जायेंगे..😂😂😂
मांजरी कूठली
So true vishakha
Vishwas tai kharach janvi la bhetun ticha maj utarava plz
बिग बॉस गेमच असा की जिथे एकमेकांची ऊणीदुणी काढली जातात.पहिल्या सिजनला किती प्रसिद्ध अभिनेते/अभिनेत्री होते.आता विचार करून जातात.ज्याना आपला मानसन्मान ठेवून घ्यायचा आहे.त्यांनी बिग बॉस मध्ये जाऊचं नये.
पन तुम्ही वयक्तिक बोलणार कोण सहन करणार
Ankita
❤
विशाखा ताई अगदी बरोबर आहे पॅडी दादा खूप समंजस आहे. जान्हवी खरतर अरबाज ने captaincy निक्कीला gift केली म्हणून तिला रडायला आलेलं पण तिने ते पॅडी दादा साठी रडली अस दाखवलं. जर खरचं चूक कळली होती तर आधी का नाही रडू आलं बरोबर captaincy gift केल्यानंतर च कसं आठवलं. 😂 आता सुद्धा नाटकचं करतेय निक्की विरोधात जाऊन support भेटतोय म्हणून भांडतेय तिच्याशी
Ankita Winner ahe merit Ani voting nusar 🏆🏆❤️❤️
जान्हवी बेस्ट
Paddy दादा मोठ्या मनाने माफ करा. चुक होतेच पण तुम्ही तुमचा मोठेपणा जपा.
@@All360Tube प्याडी वर्षा ताई ची पण माफी मागा त्या हिंदी मराठी फिल्म्स हिरोईन आणि मराठी व्यवसायिक नाटकातील मुख्य पात्र निभावणाऱ्या कलाकार आहेत
अहंकार त्यांच्यात थोडाही दिसला नाही जो तुमच्या मध्ये होता
अर्ध्या हळदीने पिवळे
हो बरोबर आहे
Khup khup natak karte janvi.............. Paddy dada great👍👍❤❤❤❤❤
Ha pan kuchka aahe abhijit bichukale barobar bolala hota
अहो ते बिग boss aahe. आपल्याला माहीत असते की तिकडे ते सगळे मान अपमान होणार...मग तसे prepare होवून जायचे. Paddy dada tumhi म्हणाला होतात की मी तिला माफ केले तिने पण माफी मागितली होती...मग आता सोडून द्या तो विषय...बिग बॉस मध्ये तुम्ही पण तुमच्या भाषेत टोमणे मारून समोरच्याची काढलीच होती. मोठे मन आहे ना तुमचे तर पुन्हा ह्या गोष्टी नका चघळत बसू.
Mag kay carrier var bolnar kay ha pudhe baslela kon ahe he tari mahiti ahe ka tula 😂 kahi pan bolayche
@@pratikmore768 करियर विषयी बोलल्यावर नंतर तिने माफी मागितली. माफी मागितल्यानंतर तुम्ही तिला पण सुनावले ते योग्य होते पण तेव्हा तुम्ही तिला मोठे मन दाखवून माफ केले. पण बाहेर आल्यावर पुन्हा तुम्ही नीट शब्दात बोलले असता तर ठीक होते म्हणजे तुमचे मोठे मन दिसले असते. पण ते त्यांच्या तोमण्यांच्या सवयीप्रमाणे बोलत आहे. बिग बॉस मध्ये हे सगळे घोटून प्यायला हवे. हे होराच तिकडे हे accept jarayala pahije. Hyani pan kay कमी tomnebaji नाही केली तिकडे. आणि बाहेर आल्यावर मी काहीच केले नाही असे वावरत आहेत.
@@pratikmore768 समोर बसलेले जे आहेत ते कोणी PM kiwa dev nahit. Te pan आमच्या तुमच्यासारखे एक पोटासाठी काम करणारे व्यक्तीचं आहे. ते त्यांचा अभिनय करून काम करतात आणि आम्ही पण काम करून पोट भरतो. त्यांना जसा experience aahe कामाचा तसा आम्हाला सुद्धा आमच्या क्षेत्रात अनुभव आहे. आहेत ते respected person mganun te kon khupach मोठे म्हणून आम्ही आमचे मत मांडू नये असे होत नाही.
ती टॉप ५ मधे नसणार है नक्की जान्हवी
येक दम बरोबर ताई
Paddy cha zara jastich sarcasm sarcasm zala ahe.. bas kar baba, aata kam kar je karaicha ahe!
Nit pahile tar disaylahi kahi changli nahi.. Make-up ne bari diste . Disne jaudya, aaplya hatat nahi..Swabhav third class tinech dakhvla to .. Overconfidence ne challey sagle.. & Nikki mule disli, ata parat Nikki la pakadliye. Nikki tari straight forward aaje day 1 pasun.. Jahnvi fake aahe.
जाऊद्या भाऊ कशाला वाढवताय तुमच करियर 95/98 साली सुरु झालंय तुमच्या पुढे वर्षाजीना सोडून सगळे बच्चे आहेत
Padi dada maza sathi tumhich viner ahat hat's off you dada❤
वर्षा आता जानव्ही चांगली मुलगी आहे अस बोलत आहेत..
एकतर जेवण करून घ्या...... नाहीतर मुलखात द्या 😂
Jaanvi पण fake वाटली
Aata tine itkyanda sorry mahtla tari hyanna bhandaicha ahe 😂 kay paddy dada, baiko la samjhawa!
Sarcasm ahe he sngyla lagne mhnjech Lame ahe
Agadi barobar aahe tai.janhavila khup maj aahe.
Janavi winner
गप बसा रे सुरज जिंकलाय😂😂
बरोबर बोलताय
Aata janvi cover up karaysathi Paddy dada paddy dada aani varshache paay dabat ahe
जानवी चा विषय होता आणि तू अंकिता ला विचारणार तू आहेस तरी कुणाच्या बाजूनं अंकी की जानवी
Kharach bhet didi aani layki kadh. Shevat paryant ti aani chikki khup udatayet..
Ti kahi lahan 16 17 years chi mulgi nahi aahe 30 years chi bai aahe
Janvi ata je karat ahe te sagal nataki watat ahe, saglyach gostivar ti radat ahe.. 😂
तेव्हा तिला का giltवाटल, कारण त्याचवेळी आरबाजने निक्कीला caption केल.करण ती त्याच्या जिवावर च ऊद्या मारत होती.
Paddy दादा सर्व गोष्टी positively घेतात. खूप छान गुण आहेत. ते kalayla स्वतः चांगले पाहिजे
Natki janhavi
Aat madhe ha nantar nantar janavi barobar changla hota support karat hota... Mg baher aalyavar veglach bolat aahe... Karan yana aat madhe nikki chya opposite janavi havi hoti... Hach double dholaki aahe
एवढा जळकोट आहे हा
Ky Sarcasm Sarcasm... Ata prynt khich sarcasm vatla nhi just je" bolta tech asta "types ahe hyancha bolna 😂
Vishakha tai tila bhetun changla kharadpatti kadha tichi.....😊😊😊😊 navra ani porga ks rahta ky mahit hi chya sobt
Vishakha tai Tila bhetu naka nahitar tumch varsha tai hoil.
Nikki chya samor jau naka ti radvel tumhala
Janvi khup natki ahe
शेवट पर्यंत ती नाटक करत आलीय अन् अजून ही नाटकच करतेय जनता एवढी येडी नाई की ती ल वाटतंय हे कोणाला समजत नाही खूप नाटकी आहे ती
Natki janhavi 😂😂😂😂
Kuchakya baher aala tari tech chalu aahe .baher paddy aani aat ankita kuchaki
Vishakha taimee ek gruhini aahe.khare saangu ka aamhala hi janvi mulat khari aavadlich nahi.aani hi pudhe kontyahi maliket asel na ti malika pahanyat aamhala bilkul ras nahi.
Khupach raag aahe aamcya manat.ticya vishai khup kahi aahe bolayla pan tiche naav hi ghyache nahi.phakt camera samor phutej sathich hi khup ghan muddam mee ghan ha shabd vapartey yaa pekasha ajun nahi vapart ashi hi bigboss cya gharat vagliy.
Vishakha tai kharokhar hichi tumhi changlich shala ghyach.Aani mazhya hi bhavna pohachva ticya paryant.
Mala hi ekach mulagi aahe 28 varshachi .yaache bhan theun boltey mee.
Bb ha game aahe,tithe je घडलं ते तिथे सोडून द्या
Aani ha pan kahi Kami nahi gap basun kuchundrya karto ha
😂kshala load ghet ahat yevda game ahe game mnun bgha kai lokani tya biggboss var yevda load ghetla ahe
These are Bullying tactics... Harassment... They might influence others to not give her work...
There should be freedom of speech..
You might have worked in many projects.. that doesn't give you some status of some King... Stop expecting Respect ...
It's a game.. Jahnvi has played nicely...and this Paddy has been giving Kuchka looks and going on interview sprees talking negatively about everyone else...
Kay Mahit, Hyaalach Kaam nahi bhetbaar 😂😂
Janvhi फालतू आहे नुसता R_Rona चालू असतंय....
Kay karnar baher fans nahi baki lokansarakhe tikanyasathi karav lagt atleast fans chya jivavar tar nahi
Janvi khupach nautanki ahe
Jhanvi halkat baii.aahe .. tila baher aalyavar faqt big boss kadech kaam bhetel.... industry madhe koni tila ubhi nahi keli pahije
Kiti divas ekach gost bolnar re
Janhavi la baher kada
Janavi is doing over acting
Her crying and saying SORRY is all drama all fake
By crying she is taking sympathy
Aani mag jevha Paddy dada Varsha Tai chi khilli udvat hota tevha tyane kiti vichar kela?? Dusra chuklelach aahe pan apan hi titakech chuklele aahat he lakshyat thevla pahije
उगाच जन्व्ही आणि निक्की निक्की करत बसलेत बिग बॉस च्या घराबाहेर..
बीचुकले बरोबर बोलले कुचके आहेत मनातून
आत्ता तरी सोडा बिग बॉस बाहेर आलात...तुमच्यापेक्षा घनश्याम ने पब्लिक ला चांगला मनोरंजन केलंय...तुम्ही आहात ओव्हर ॲक्टर
Padi ne Jhanvila maaf karanyache natak kele hote ka BB madhe.?
Ekankika hey paddy dada cha awadta ahe..paddy ne kadhich Tila pahila tokla nhavta.. acting war point out kela tar konala awdel ka te hi tine kadhi fadtus acting karun pan
जोकर tar आहे च पॅडी 😂
खर तर बोल्ली जानवी
आणि हो ओव्हर acting बाहेर तर करतोच . घरात पण केली
Ha ek numbar cha kuchaka aani kalya manacha aahe .purn show tomne marle .baher aala tari pan tech . Aat madhe tyachi cheli aahe kuchaki ankita
Jahnvi va nikki la kam milu naye faltu aahet doghibpan
Dialogue mat bol bccc bb 14 main ye bola gaya tha phir bhi Nikki ko bahut kaam mila
Paddy dada madye ahankar ahe..thoda tari..sarva ego wale loka..ankita paddy n dp, ekatra ale..and bakiche group A tondavar khara bolayche …hey loka..tondavar ek, manaat ek, Patimage ek