एका बेरकी राजकारण्यालाही मान डोलायला लावणारे स्वर, शब्द आणि संगीत ही प्रभू श्रीरामचंद्रान्ची कृपा आणि सन्माननीय सुधीरजी फडके आणि महाराष्ट्राच्या वाल्मिकिंचे आभाळाएवढे कर्तृत्व!
Smt. Anuradha Marathe Ji is outstanding in all the songs that she has rendered. All the other noted singer's have also done full justice to the songs individually to make this programme so delightful and immortal. Hats Off to the two legends Late GaDi Ma and Late Babuji..🙏🙏
नामातचि आहे ౹ अपार सामर्थ्य ౹ कदापि न व्यर्थ ౹ जाई नाम ॥ १ ॥ नाम घेणे हाचि ౹ परम पुरुषार्थ ౹ नाम हे नामार्थ ౹ घ्यावे परी ॥ २ ॥ निष्काम भावे या ౹ नित्य घ्यावे नाम ౹ नसो हे सकाम ౹ नाम कदा ॥ ३ ॥ साईपदरज म्हणे ౹ नाम जो उच्चारी ౹ लाभे मुक्ति चारी ౹ जापकासी ॥ ४ ॥
True Legends are born only once but they NEVER DIE. They become a part of the galaxy of Stars which keep glowing for ever and ever. GADIMA and BABUJI are among them.. 🙏🙏🌷🌷💐💐🙏🙏
अतिशय मधुर स्वरस्मृतींना उजाळा देणारा कार्यक्रम... गदिमा + बाबूजी=गीतरामायण !!
अप्रतिम आणि सुरेख असं मंत्रमुग्ध करणारे गायन एक अनमोल ठेवा अनुराधा मराठे ताईचे
बाबूजींची अशी ही सर्व सुंदर आणि मधूर गाणी पुन्हा पुन्हा ऐकावी अशी अप्रतिम आहे. बाबूजींनी आपल्या मराठी संगीत सृष्टीला दिलेली ही दिव्य अशी देणगी आहे.🙏🙏
निवेदन अतिशय सुंदर. आजच्या निवेदकानी अभ्यास करण्यासारखे.
एका बेरकी राजकारण्यालाही मान डोलायला लावणारे स्वर, शब्द आणि संगीत ही प्रभू श्रीरामचंद्रान्ची कृपा आणि सन्माननीय सुधीरजी फडके आणि महाराष्ट्राच्या वाल्मिकिंचे आभाळाएवढे कर्तृत्व!
काय गारुड आहे या गीतांचे ! कोवळा हृषीकेश किती सुंदर गातो आहे 👌
रुषिकेश यांचे दशरथा घे हे पायसदान कीर्ती हि ऐकले तरी परत ऐकावे वाटते
मराठी भाषा चा गौरव वाढवणारे सर्वच कलाकार, बाबूजी, ग दी मा, गीत रामायण
अप्रतिम गायन ऋषिकेश
अनुराधा मराठे नंबर एक आवाज
निवेदन व गायन..अप्रतिम..👏👏
अप्रतिम व्यक्तिमत्व आहे
अप्रतिम ❤❤❤❤
Barech parts disat nahiyet, videos delete kele aahet
ऋषिकेश रानडे यांचा आवाज अप्रतिम तोड नाही
त्यांचे गायकी चे पिता आहेत ना ह्या व्हिडिओ मध्ये रविंद्र साठे
अप्रतिम
ईतका श्रवणीय कार्यक्रम झी मराठी ने
का बंद केलाय
Smt. Anuradha Marathe Ji is outstanding in all the songs that she has rendered. All the other noted singer's have also done full justice to the songs individually to make this programme so delightful and immortal. Hats Off to the two legends Late GaDi Ma and Late Babuji..🙏🙏
❤❤❤❤❤
9:05
😊
कालातीत!
नामातचि आहे ౹ अपार सामर्थ्य ౹
कदापि न व्यर्थ ౹ जाई नाम ॥ १ ॥
नाम घेणे हाचि ౹ परम पुरुषार्थ ౹
नाम हे नामार्थ ౹ घ्यावे परी ॥ २ ॥
निष्काम भावे या ౹ नित्य घ्यावे नाम ౹
नसो हे सकाम ౹ नाम कदा ॥ ३ ॥
साईपदरज म्हणे ౹ नाम जो उच्चारी ౹
लाभे मुक्ति चारी ౹ जापकासी ॥ ४ ॥
At 32 sec. You may see Christiano Ronaldo
Excellent Sir ❣️
Rishikesh Ranade excellent❤
me ha karyakram 1956 sali baghitala ahe . farach chhan.
Y
Babuji the Great !!!
❤❤
excellent
sundar🙏🙏🙏
Chan
Sundar sabbdanchi gumphan.
lnever forget nakshtrache dene
True Legends are born only once but they NEVER DIE. They become a part of the galaxy of Stars which keep glowing for ever and ever. GADIMA and BABUJI are among them..
🙏🙏🌷🌷💐💐🙏🙏
Reborocast on doordarshan
Anuradha Marathe yani gaylela "sarale jeewan sarali sita, punarjaat mi aata mata" angawar kata ananara hota
maaza aavadata karyakram
ya karykratil nibedane ganyan itkich sundar hoti.ka kadhali?vait vatale.