राजांनी रयतेचा विचार केला तो असा.. | Rajgad fort trek | राजगड किल्ला | Part 2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 72

  • @NewMotivationalNi3
    @NewMotivationalNi3 7 месяцев назад +5

    एका no. दादा, विडिओ बघून खूप मोटिवेशन भेटतं 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩❤️

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 7 месяцев назад +23

    राणेदा मि १४/१५ एप्रिल २o१८ साली गुंजवणे मार्गे चोर दरवाज्यातून राजगडावर गेलो होतो.फार उन होतं त्यावेळी.पण वेळेअभावी पुर्ण राजगड बघता आला नाही त्याची खंत अजून आहे.तुमचे राजगडाचे सर्व videos पाहून नक्कीच जाणार राजांचं राजगड पाहायला.मस्त video केलात राणेदा माहिती तर अप्रतीम देता.

  • @Garjatomarathi11
    @Garjatomarathi11 7 месяцев назад +3

    अप्रतिम सादरीकरण नेहमीप्रमाणे राणे दादा ☺️

  • @prashantghaytidak4779
    @prashantghaytidak4779 2 месяца назад +2

    खूप छान दादा ❤😊

  • @ShantanuHarne
    @ShantanuHarne 7 месяцев назад +3

    खूप छान माहिती सांगितली दादा तू 👍👍

  • @aniket_rajankar
    @aniket_rajankar 7 месяцев назад +4

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @suvidhamk4951
    @suvidhamk4951 7 месяцев назад +4

    Rane sir, 👋 hello
    नमस्कार
    मी माझी आई आणि माझी मुलगी
    तुमचे video's न चुकता बघतो
    आम्हाला महाराजांच्या बद्दल खुप जाणुन घेता येतं तुमच्या माध्यमातून. ❤❤
    ह्या videos मध्ये तुम्ही राणीवसा दाखवाल अशी अपेक्षा होती,
    आम्हाला खुप उत्सुकता आहे
    महाराणी सईबाई साहेब, येसुबाई साहेब, यांचा
    राणीवसा बघायचा होता हो......
    तसेच प्रत्यक्ष सदर कशी असते ते सुद्धा नाही दाखवले तुम्ही
    आमची ईच्छा आहे हो बघायची
    ते ही तुमच्या माध्यमातून
    कारण तुम्ही खूप छान, खूप व्यवस्थित सांगता
    कृपा करून दाखवले तर बरे होईल ❤❤

  • @MAYUPLAYZ
    @MAYUPLAYZ 7 месяцев назад +4

    जय शिवराय 🚩

  • @ajitpatil
    @ajitpatil 7 месяцев назад +1

    Khup chan 😊
    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय श्री राम

  • @jack_sparrow976
    @jack_sparrow976 7 месяцев назад +2

    अप्रतिम माहिती 👌👌👌

  • @aadarshranmale8342
    @aadarshranmale8342 7 месяцев назад +1

    30:15
    😅😂
    Dada khupchh mst mahiti... ❤❤dhanyavaad 🙏🏻🙏🏻🙏🏻
    जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩🧡

  • @jagdishkini8050
    @jagdishkini8050 6 месяцев назад +1

    राजगडाच सुंदर दर्शन,❤

  • @shwetadesai8418
    @shwetadesai8418 7 месяцев назад +2

    Hii... दादा तुझे सगळेच व्हिडीओ छान असतात .

  • @kartikjadhav243
    @kartikjadhav243 7 месяцев назад +3

    राजगड पाहताना जाणवलं ते, म्हणजे... आम्ही इतिहास राखण्यात पुर्णपणे अयशस्वी ठरलो. शिवाय आज जे काही समोर आहे त्या पाषाणाचे अवशेष पाहताना अंदाजाने बाण मारावे लागतात इतकी भीषण परिस्थिती आहे.
    आपण दिलेलं विशेषण आजच्या घडीला लागू पडेल काय हाच काय तो प्रश्न!

  • @shankarkewale7944
    @shankarkewale7944 7 месяцев назад +4

    Nice 🎉❤🎉

  • @amollahase4694
    @amollahase4694 7 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिलीत

  • @bhausahebmagare8819
    @bhausahebmagare8819 7 месяцев назад +1

    अप्रतिम सर ❤

  • @arvindlanjekar7349
    @arvindlanjekar7349 7 месяцев назад +1

    अप्रतिम vlog

  • @anjalighatnekar9891
    @anjalighatnekar9891 7 месяцев назад

    Excellent video.Thank you.

  • @user-bl9jn4fe4n
    @user-bl9jn4fe4n 7 месяцев назад +1

    आत्ताच आपला" राजगड" चा व्हिडिओ पाहिला. अंत्यंत माहिती पूर्ण असा व्हिडिओ आहे.
    फक्त एक माहिती देतो - दरवाजा बंद केल्या वर त्याच्या मागे दरवाजा उघडू नये म्हणून भिंतीमधे एक लाकडी ओंडका असतो असा उल्लेख आहे --- त्या ओंडक्याला " अडसर " असे म्हणतात.

  • @ajsatisfyingshow3913
    @ajsatisfyingshow3913 7 месяцев назад +2

    महाराजांच्या कृपेने मी पद्मावती तलावात पडता पडता वाचलो होतो🙏🏻

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 7 месяцев назад

    Mitraa ek number video banavlaas

  • @Shrishail-pd4jd
    @Shrishail-pd4jd 7 месяцев назад +1

    दादा गुंजवणे नदी जवळ सई राणी साहेबांची समाधी आहे म्हणतात ति पण दाखवा

  • @PappuKarande-s8n
    @PappuKarande-s8n 7 месяцев назад

    मस्त व्हिडिओ ❤❤

  • @ArunJadhav-rp3vq
    @ArunJadhav-rp3vq 7 месяцев назад

    Mst video bhau

  • @mangeshsalunkhe3834
    @mangeshsalunkhe3834 7 месяцев назад

    आभारी आहे दादा ❤️

  • @MVvishalDhotare45
    @MVvishalDhotare45 7 месяцев назад

    जय शिवराय जिजाऊ माता 🚩🚩🚩🚩

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 7 месяцев назад +1

    Apartim video

  • @SachinJadhav-e4h
    @SachinJadhav-e4h 6 месяцев назад

    दादा एक एक कील्हा किती एकर मध्ये असतो ते सांगा ना please 🙏

  • @prasannabhosale5484
    @prasannabhosale5484 7 месяцев назад

    Ek number

  • @kalpeshchaudhari6548
    @kalpeshchaudhari6548 5 месяцев назад +1

    दादा चोर दरवाजा जवळ काहीतरी होत ते add नाही केलं तुम्ही शक्यतो करप्ट झाले आहे का but तुमच्या नजरेने राजगड पाहायला मिळतो हेच आमचे अहोभाग्य❤

  • @gangadharsaudagar9053
    @gangadharsaudagar9053 7 месяцев назад +3

    सर तुमच्या मताला मी सहमत आहे

  • @avinashlad3759
    @avinashlad3759 7 месяцев назад

    दादा पन्हाळ गडाचा पण एक video kara

  • @royalvishwa2325
    @royalvishwa2325 7 месяцев назад +1

    दादा सद्रेच्या आत काय होत व्यवस्थित दिसलेलं नाही

  • @pareshjoshi7005
    @pareshjoshi7005 7 месяцев назад

    सर अप्पा परबानसोबत 1 विडिओ houundya

  • @rohitkulkarni3011
    @rohitkulkarni3011 4 месяца назад +1

    सगळ्या वास्तू छप्परासकट परत बांधायला पाहिजेत.

  • @Shivjatasya
    @Shivjatasya 7 месяцев назад

    लवकर पार्ट 3 अपलोड कर दादा ❤️

  • @ShraddhaBabar-tm5ei
    @ShraddhaBabar-tm5ei 7 месяцев назад +2

    Amber khana nasel te 2 floor che bandh Kam vattey

  • @shandaarnation5783
    @shandaarnation5783 5 месяцев назад +1

    आपले छत्रपति शिवाजी महाराज सगलिकडे फिरले असतील त्यांचे पाय या ठीकानी लागले असतील रोमांचकारी अनुभव आहे

  • @yogeshjagtap2362
    @yogeshjagtap2362 5 месяцев назад +1

    मी तीन बघितल्या आहे

  • @KAVITADANDWATE-g1r
    @KAVITADANDWATE-g1r 7 месяцев назад

    सर्व माहिती चांगली दिलीत पण ठीक आहे, ठीक आहे असे सारखे म्हणू नका.

  • @subodhmalkar5408
    @subodhmalkar5408 7 месяцев назад +1

    👌👌

  • @msdeditx7774
    @msdeditx7774 7 месяцев назад

    सुवेळा माचीवर आणि बालेकिल्ल्यावर सुद्धा सदर आहे दादा.
    राजगडावर एकूणच 4 सदर पहावयास मिळतात.

  • @sayalijagtap970
    @sayalijagtap970 7 месяцев назад +1

    ❤❤

  • @vijaypawar9553
    @vijaypawar9553 7 месяцев назад +1

    🚩🚩

  • @prerit936
    @prerit936 7 месяцев назад

    Rane dada Rajavada , ranivasa , kacheri सर्व kahi padlela astana सोनोपंत डबिर Yanchi वास्तु itki सुस्थिति madhe kashi kay Ya baddal thodi Mahiti Dya

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  7 месяцев назад +1

      राजसदर आणि डबिर वाड्याची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. या दोन्ही वास्तू यापूर्वी पडीक होत्या. डबिर वाड्यात आता पुरातत्त्व खात्याचे कार्यालय आहे

    • @prerit936
      @prerit936 7 месяцев назад

      @@RoadWheelRane dhanyawad dada 🙏🙏

  • @tusharbolade8466
    @tusharbolade8466 7 месяцев назад +1

    महाराष्ट्र सारखं पर्यंटन कुठे च नाही जर का govt नी सर्वे महाराजांचे किल्ले नीट सर्वधन केलं तर…

  • @satishnannawre8010
    @satishnannawre8010 7 месяцев назад +1

    दादा राजगड वर राहण्याची सोय आहे का?

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  7 месяцев назад +1

      रितसर परवानगी नाही. मात्र टेंट असल्यास संजीवनी माचीवर मुक्काम करता येईल

  • @rajeshmadan183
    @rajeshmadan183 6 месяцев назад

    श्री राणे, मी राजगड चे तुमचे तीनी भाग भगितले. अतिशे सुंदर केले आहेत. खूप interesting आहेत. पण तुम्ही अजून चौथा भाग (शेवटचा) post केला नाही. ह्यामुळे राजगड पूर्णपणे बागण्याचा आनंद अर्धवट वाटते. संजीवनी माची नंतरचा भाग तुम्ही post नाही केला. सुवेरा माची आणी बालेकिल्ला व शेवट ह्याचा व्हिडिओ बागायचा आहे. तो प्लीज post करा. - राजेश मदन.श्री राणे, मी राजगड चे तुमचे तीनी भाग भगितले. अतिशे सुंदर केले आहेत. खूप interesting आहेत. पण तुम्ही अजून चौथा भाग (शेवटचा) post केला नाही. ह्यामुळे राजगड पूर्णपणे बागण्याचा आनंद अर्धवट वाटतो. संजीवनी माची नंतरचा भाग तुम्ही post नाही केला. सुवेरा माची आणी बालेकिल्ला व शेवट ह्याचा व्हिडिओ बागायचा आहे. तो प्लीज post करा. - राजेश मदन.

  • @ajitjagtap9185
    @ajitjagtap9185 7 месяцев назад

    🚩

  • @shwetadesai8418
    @shwetadesai8418 7 месяцев назад +4

    अजून एक गोष्ट दाराच्या मागे जो लाकडी ओंडका आहे ना तो आमच्या जुण्या घरी पण होता त्याला आम्ही आडणा म्हणत होतो .

  • @yadneshkand2221
    @yadneshkand2221 6 месяцев назад

  • @vatadya.sahyadri
    @vatadya.sahyadri 7 месяцев назад

    Rajgadavar rahta yete ka ??

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  7 месяцев назад

      रितसर परवानगी नाही. मात्र संजीवनी माचीकडे मुक्काम करू शकता..

  • @ShraddhaBabar-tm5ei
    @ShraddhaBabar-tm5ei 7 месяцев назад +4

    Chor darvaja pashi ky hote dada te nahi dakhvle

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  7 месяцев назад +3

      सॉरी पण काही फाईल्स करप्ट झाल्या.. एडीटला लक्षात आले.🥹

  • @santoshkarbhari3191
    @santoshkarbhari3191 7 месяцев назад

    Chan maiti❤

  • @sureshthoke664
    @sureshthoke664 7 месяцев назад

    खूप छान . मराठी सुधारावी लागेल .

  • @rajtambe6563
    @rajtambe6563 5 месяцев назад

    Vakundhyache kahi he nahi bhaman nehame khotarda ahi

  • @sam9664334558
    @sam9664334558 7 месяцев назад +2

    बालेकिल्ला वर पण राजवाडा आहे महाराज चा ta मध्ये पण शोचकूर्पा आहे आणि पद्मावती देवी ची मूळ मूर्ती side आहे ती आहे देवी मूर्ती आहे ती भोर समजणी बसावली देवी ची मूर्ती आहे

  • @devileyeseyes
    @devileyeseyes 7 месяцев назад +2

    🚩

  • @JayMalhar1
    @JayMalhar1 7 месяцев назад

    ❤❤❤

  • @kalpeshraut9540
    @kalpeshraut9540 7 месяцев назад

    ❤❤❤❤

  • @bladers5346
    @bladers5346 7 месяцев назад

    ❤❤

  • @proghule214
    @proghule214 7 месяцев назад

    ❤❤❤