किती तरी सिरीयल मध्ये पुढे काय होणार हे साधारण पुणे अंदाज येतो,पण या सिरीयल मध्ये पुढे काय होणार आहे हे कळतच नाही, काही तरी गुढ असतं पुढे, म्हणून ही मालिका बघणं भाग पडतं, आणि खरच खूप छान आहे मालीका, आणि वेगळी पण आहे
प्रत्येक एपिसोड मध्ये एक जिज्ञासा असते. तुम्हाला जितकी मजा येतेय, तितकीच मला देखील येतेय. मालिकेला कुठेही ओढत ताणत नेत नाही आहात. उगाचच कुणीही अगंतुकाची इंन्ट्री ही नाही आपल्या सिरियल मध्ये. आपली सिरियल म्हटले त्यातच समजून जावं, सगळ्या सिरियल मध्ये आवडती सिरियल आहे ही माझी. एक जो वेगळेपणा आहे ना ह्या मालिकेत, तो दुसऱ्या कोणत्याही मालिकेत मला जाणवला नाही. Keep it up & hands up🎉🎉👏👏👏
रुपाली चे पात्र उत्तम उभे केले आहे, तिची strong personality, मेहनत दिसते. She work towards her goal. त्या मानाने नेत्रा आणि इंद्राणी खूप फुसक्या आहेत. त्यांना काहीच समजत नाही, always lost. लेखन रिव्ह्यू करणे गरजेचे आहे. आम्ही प्रेक्षक webseries पण बघतो. त्यामुळे quality समजते. मूर्ख समजू नका आम्हाला.
Are te kay movie ahe ka pudhe nya lavkr lavkr serial ahe ti eka time nusar tar dakhvnar na tumchi he comment vachun itk tar samjl ki tumch aani dokych kahi he sambhd nahi😅😅😅 Tari pan thik ahe
प्रेक्षक मालिकेत घुसले नाहीत खूप वैतागले आहेत कधी संपते असे झाले आहे गेले चार महिने मालिका एकच ठिकाणी थांबली आहे असे वाटते रोज रोज तीच फालतुगिरी चालू आहे टाका मारून ज्याला मारायचे त्याला आणि बंद करा
@thescarienemie1 kaltay kon bindok aahe n kon nahi...n I was not talking about you..I was talking about director n writer..u shouldn't have taken it offensively
खरंच सर्वात मस्त series आहे मी एक part पण चुकवत नाही 👍👍
किती तरी सिरीयल मध्ये पुढे काय होणार हे साधारण पुणे अंदाज येतो,पण या सिरीयल मध्ये पुढे काय होणार आहे हे कळतच नाही, काही तरी गुढ असतं पुढे, म्हणून ही मालिका बघणं भाग पडतं, आणि खरच खूप छान आहे मालीका, आणि वेगळी पण आहे
My favourite serial सर्व स्टारकास्ट superb ❤❤
नेत्रा आणि अद्वैत शेखर एक नंबर अभिनय अप्रतिम यांच्या मुळे आम्ही हे सिरीयल पहायची इच्छा असती
Netra love you
मालिकेतील सिनियर मोस्ट कलाकार ऐश्वर्या नारकरची दादागिरी चालू आहे असे दिसते.
Kharach kaliyugala shobhel ashi maalika👍👍
& aadvyait aagadi gooni baal vatto😄😄
Karan netra bolte tenvha to aagadi shalkari pariksha dilya sarkha vatto
Lov u netra aadvait❤❤
प्रत्येक एपिसोड मध्ये एक जिज्ञासा असते. तुम्हाला जितकी मजा येतेय, तितकीच मला देखील येतेय. मालिकेला कुठेही ओढत ताणत नेत नाही आहात. उगाचच कुणीही अगंतुकाची इंन्ट्री ही नाही आपल्या सिरियल मध्ये. आपली सिरियल म्हटले त्यातच समजून जावं, सगळ्या सिरियल मध्ये आवडती सिरियल आहे ही माझी. एक जो वेगळेपणा आहे ना ह्या मालिकेत, तो दुसऱ्या कोणत्याही मालिकेत मला जाणवला नाही. Keep it up & hands up🎉🎉👏👏👏
Wow nice ❤❤❤❤
रुपाली चे पात्र उत्तम उभे केले आहे, तिची strong personality, मेहनत दिसते. She work towards her goal. त्या मानाने नेत्रा आणि इंद्राणी खूप फुसक्या आहेत. त्यांना काहीच समजत नाही, always lost. लेखन रिव्ह्यू करणे गरजेचे आहे. आम्ही प्रेक्षक webseries पण बघतो. त्यामुळे quality समजते. मूर्ख समजू नका आम्हाला.
खुपच कंटाळवाणी मालिका झाली आहे ,तोच तोच पणा ….. आता बंद करायला हवी
आपण सगळैच़छान
कमेंट्स पाहत नाही वाटत
रुपाली अस्तीकाचाअभिनयचांगलानाहीवीटयेतोत्यांनाबघून
आता कंटाळवाणी सिरीयल झाली आहे
डोक्यावर परिणाम झालाय.
मालिका पुढे न्या कंटाळवाणी वाटतेय आता
600 is the next target !
Are te kay movie ahe ka pudhe nya lavkr lavkr serial ahe ti eka time nusar tar dakhvnar na tumchi he comment vachun itk tar samjl ki tumch aani dokych kahi he sambhd nahi😅😅😅
Tari pan thik ahe
रुपालीचादुष्टपणाबिनडैकपणाआवरा
वॉव 5 centuries मारल्यात अजून कमीत कमी अजून 1,2 तरी मारा. 5 मारल्यात तर कमाल च असेल. 🎉🎉
प्रेक्षक मालिकेत घुसले नाहीत खूप वैतागले आहेत कधी संपते असे झाले आहे गेले चार महिने मालिका एकच ठिकाणी थांबली आहे असे वाटते रोज रोज तीच फालतुगिरी चालू आहे टाका मारून ज्याला मारायचे त्याला आणि बंद करा
आमही फवत काॅमेणस वाचायला आलोय .ह्या ना कोण सांगत सगळयाचा लाडका लाडकी .?
Kasla ranjak....rajadhykasha la virochak bindok rajadhyaksha mhanto..tasa director n writer viewers bindok aahet asa samjatat
@thescarienemie1 kaltay kon bindok aahe n kon nahi...n I was not talking about you..I was talking about director n writer..u shouldn't have taken it offensively
Titikshaa talking too much..not allowing him to talk
It's getting bored because it's stuck and now we know what's going to happen next.
बाकीसर्वकलाकारछोट्याशाचभूमिकापणछानसिदरकरतात
Omg sss... 😮 1000 episode !!! ???😢
१०००!😢😢😢
Virochak mannar nahi Ani faltu serial Zee Marathi chalu theater.
खुपच रटाळ
स्वतःला अतिशहाणीसमजतेरूपालीअभिनयतरमुळीचचांगलानाहीबोअरहोतौयतिलाबघतानि
Sampava serial nahi Navin tumcha kade kahi tar lagira repeat lava
I have stopped watching this bindok seriel.
Aata vadhvu naka.... Bore vayla lagli aahe
फालतू सिरियल आहे.. बंद करा आता..
Stop this nonsense.
रुपालीलादादागिरिचकरतायेतेफक्त
Faltu drag hot aahe serial. Just want to see the end of it. Bindok Rajadaksjya family.